शरदजी आपल्या गप्पा ऐकत असताना प्रत्येक शब्द अंतःकरण छेदून जात होता खरंच तुम्हाला एक दैवी शक्तीच लाभली आहे,जे अपूर्ण आहे ते पुर्णत्वास नेण्यासाठी, मनापासून धन्यवाद 🙏
उत्कृष्ट एकमेव आपण अभिनेता आहातच,ते पण उत्कृष्ट नाटक "मी नथुराम गोडसे बोलतोय". जवळपास जुलै-१९९८ पासुन मार्च -२०१८ पर्यन्त आणि या इतिहास घडवणारे नाटक जवळपास ११०० प्रयोग अखंड केले आहेत. यातील निर्माते,दिग्दर्शक सर्वच कलाकार यांचे कौतुक करील तेवढे कमीच आहेत, अर्थात आपण तर ह्या नाटकात आपल्या मेहणतीमुळे एवढं चांगलं काम झाले आहे व रसिक प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवल आहे. यालाच बोलतात खानदानी खरा अभिनेता या बाबत आपले खुप खुप अभिनंदन.🎉🎉🎉🎉 पण एक विनंती करीत आहे जर आपणास जमत असेल तर व आपल्या जागी नवीन कलाकार येईल तो पर्यन्त आपण काम करावे. ही कळकळीची विनंती करीत आहे. आपल्या प्रतिक्रियेची मी तर वाट पहात आहे.
⛳⛳जय महाराष्ट्र ⛳⛳🙏 नमस्कार सर🙏 खूप छान आहे विडिओ पूर्ण बघितला खूप हसवलात असेच हसवत राहा सगल्यानां छान गप्पा झाल्या.. तुमचा काम,आवाज, बोलणं खूप भारी आहे सर मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तुमचे मोठे मोठे विडिओ बगायला खूप छान वाटत सर कंटाळा येत नाही कधी अस वाटत बघतच राहू सारख.. जयेश (अंधेरी )
आपण केलेलं काम कौतुकास्पद आहे, पण न्यायालयातील किस्सा सांगायची खरंच गरज होती का? तुम्हीच असं सांगताय की तुम्ही केस नाटकाच्या संहिते मुळे नाही तर न्यायमूर्ती समविचारी आहे म्हणुन जिंकली. असं लोकांना का वाटू नये? तुमच्या कडून बोलताना असं अपेक्षित नाही.
शरदजी आपल्या गप्पा ऐकत असताना प्रत्येक शब्द अंतःकरण छेदून जात होता खरंच तुम्हाला एक दैवी शक्तीच लाभली आहे,जे अपूर्ण आहे ते पुर्णत्वास नेण्यासाठी, मनापासून धन्यवाद 🙏
उत्कृष्ट एकमेव आपण अभिनेता आहातच,ते पण उत्कृष्ट नाटक "मी नथुराम गोडसे बोलतोय".
जवळपास जुलै-१९९८ पासुन मार्च -२०१८ पर्यन्त आणि या इतिहास घडवणारे नाटक जवळपास ११०० प्रयोग अखंड केले आहेत.
यातील निर्माते,दिग्दर्शक सर्वच कलाकार यांचे कौतुक करील तेवढे कमीच आहेत, अर्थात आपण तर ह्या नाटकात आपल्या मेहणतीमुळे एवढं चांगलं काम झाले आहे व रसिक प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवल आहे. यालाच बोलतात खानदानी खरा अभिनेता या बाबत आपले खुप खुप अभिनंदन.🎉🎉🎉🎉
पण एक विनंती करीत आहे जर आपणास जमत असेल तर व आपल्या जागी नवीन कलाकार येईल तो पर्यन्त आपण काम करावे.
ही कळकळीची विनंती करीत आहे.
आपल्या प्रतिक्रियेची मी तर वाट पहात आहे.
शरद दादा, दिलखुलास गप्पा ऐकायला खूप छान वाटले . आपण खूप आनंदी मूढ मध्ये बोलला आहात . बघायला मस्त वाटलं घरी गप्पा मारायला आला आहात असं वाटलं.
तुमच्या सर्व गप्पा, भाषणं, संवाद खूपच श्रवणीय असतात. नवीन काही देऊन जातात. मनापासून धन्यवाद.
⛳⛳जय महाराष्ट्र ⛳⛳🙏 नमस्कार सर🙏 खूप छान आहे विडिओ पूर्ण बघितला खूप हसवलात असेच हसवत राहा सगल्यानां छान गप्पा झाल्या.. तुमचा काम,आवाज, बोलणं खूप भारी आहे सर मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तुमचे मोठे मोठे विडिओ बगायला खूप छान वाटत सर कंटाळा येत नाही कधी अस वाटत बघतच राहू सारख..
जयेश (अंधेरी )
एक जबरदस्त अनुभव 👌 👏 🙏🏼
लवकरच प्रयोग येतोय तुमचा पुन्हा त्याबद्दल उत्सुकता आहे सर
Apratim....!!👌
मनापासून शुभेच्छा !
Apratim nirafidapana.
खुप छान
Malakhupacha avadato tumacha nirfidpana..
आपण केलेलं काम कौतुकास्पद आहे, पण न्यायालयातील किस्सा सांगायची खरंच गरज होती का? तुम्हीच असं सांगताय की तुम्ही केस नाटकाच्या संहिते मुळे नाही तर न्यायमूर्ती समविचारी आहे म्हणुन जिंकली. असं लोकांना का वाटू नये?
तुमच्या कडून बोलताना असं अपेक्षित नाही.
Fact check - Indus river (Sindhu) Nadi ...bharatatun vahate....ladakh madhe .....
ती स्मपूर्णपणे भारतात नाही
पुस्तक वाचते आहे तुमची. परत नाटक बघायचे आहे
आपल्या इंडस्ट्री मध्ये देखील गांधीवादी (विद्रोही 😂) महाभाग आहेत...
परत छान पर्वणी
Faarach chhan bolane, original kahi baghayala milale nahi,,pan kharach baghayache hote naatak
मराठी भाषेबद्दल बोलत असताना ते कट करुन,एडिट करुन एकदम नथुराम , मिड डे का सुरु केले ? मराठीबद्दल ऐकायलाही आम्हाला आवडले असते..