माया भीमानं सोन्यानं भरली ओटी | Kadubai Kharat | Kalyan | Bhim Mahostav 2019

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • माया भीमानं सोन्यानं भरली ओटी Live Klyan Bhim Mahostav 2019
    This song has been uploaded for entertainment. We have not infringed any copyright.
    Song Credits
    Song : Maya Bhiman Sonyan Bharali Oti
    Singer : Kadubai Kharat Tai
    Lyrics : Uttamdada fulkar , samdur Sarang Special thanks All Of you
    *DISCLAIMER: As per the 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use
    kadubai kharat amhi khato tya bhakri var kadubai kharat song
    kadubai kharat vedio song kadubai kharat abp majha kadubai kharat all song kadubai kharat live song kadubai kharat kunku lavil raman song

Комментарии • 2 тыс.

  • @user-he6zt3vh7o
    @user-he6zt3vh7o 3 года назад +21

    एकवेळ फक्त आपल्या डोळ्यावरील जातियतेचा चश्मा काढुन माझ्या बाबासाहेबांकडे पहा,जगाच्या पाठीवरील सातत्य आणी संघर्षाचे दुसरे उदाहरण ह्यांच्याशिवाय दुसर मिळणार नाही..........
    जय शिवराय... जय भिम
    माधव पाटील....

  • @sandeeppawar4552
    @sandeeppawar4552 3 года назад +5

    आई तुला सलाम मझ्या डोळ्यात पाणी आलं

  • @ajaymokal7285
    @ajaymokal7285 3 года назад +27

    छत्रपती महाराजांचे व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे गीत ऐकून हृदय आनंदाने भरून येते ...
    जयशिवरायजयसंभाजीजयभीम....

  • @kavyakalyan
    @kavyakalyan 2 года назад +3

    मी एक देशमूख मराठा आहे, पण बाबासाहेंबाची विचारधारा, त्यांचे कर्तृत्व महान आहे, डॉ बाबासाहेबांच्या या कार्यकर्तृत्वाने इतिहासाला सुवर्णपान जोडल्या गेलं. बाबासाहेबांचे कार्य हे कुणा एका जाती- धर्मासाठी सिमीत नव्हते. ते सर्व मानवजातीच्या उद्धारासाठी होते. मानवतेचा महान संदेश डॉ बाबासाहेबांनी सकल मानवजातीला दिला.मणूनच ते महामानव झाले. ॥नमो बुद्धाय ॥ जय भिम ॥

  • @maheshthorat2100
    @maheshthorat2100 3 года назад +10

    मी एक धनगर आहे मी हे गाणं 200 वेळा ऐकला असेल जय मल्हार जय भीम🙏🙏

  • @rahulgage5148
    @rahulgage5148 4 года назад +142

    भावा जय भीम नसलो तरी बाबा साहेबांचा मान आहे... अभिमान आहे.... असं जरुरी नाही की Like करायला जय भीम च असलं पाहिजे... मनापासून मानतो आपण... आणि हे song नेहमी ऐकतो....भाऊ... जय शिवराय जय भीम yaar

  • @a.mproduction1897
    @a.mproduction1897 3 года назад +13

    डोळ्यात पाणी आल
    डॉ. बाबासाहेबांचा विजय असो 💙💙👍

  • @rajeshpatil688
    @rajeshpatil688 3 года назад +85

    अतिशय सुंदर माऊली 👆👌👌मी एक क्षत्रिय कुळातील आहे मी सर्वांचा आदर करतो..... डोळ्यात पाणी आले माऊलीचा च्या प्रत्येक शब्द ऐकून ...We All are one family ✍️🙏वसुधैव कुटुंबकम

    • @Bachaindil
      @Bachaindil 2 года назад +5

      कुठले क्षत्रिय कुल शिल्लक आहे ?? क्षत्रिय तर परशुरामाने नष्ट केलेत 21 वेळा ,,,

    • @armeshram
      @armeshram Год назад

      Chota Chatri ki Motha Chatri? Aani Bhrahmnanche Niyog wale Chatri naa?

  • @piyushshembekar9875
    @piyushshembekar9875 3 года назад +9

    मी जातीने ब्राह्मण आहे पण हे गाणं ऐकताना माझे अश्रू थांबत नाही.....
    जगण्याची प्रेरणा आहे बाबासाहेब.
    एका जातीपुरतंच जर बाबासाहेबांचा विचार तूम्ही करत असाल माफ करा खूप मोठी चूक करत आहात तूम्ही.... 😊
    भारतरत्न बाबासाहेब सर्वांचे आहेत. कधी निराश व हतबल वाटत असेल तर फक्त एकदा बाबासाहेब वाचा........
    जय भीम ❤️🧡

  • @mayurkirve4689
    @mayurkirve4689 3 года назад +11

    बाबासाहेब हे फक्त दलितांचे नाही तर संपूर्ण भारताचे खरे साहेब आहे गर्व आहे मला महाराष्ट्राच्या मातीचा
    जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र

  • @sunilnaik6720
    @sunilnaik6720 4 года назад +154

    या माऊलीचा आवाज खरच खुप छान आहे
    तसेच ज्या कवीने ही सुंदर रचना लिहली ते आहेत समदुर सारंग ता. शेगाव जिल्हा बुलढाणा येथील गुर ढोर चालणारा व्यक्ती परंतु त्यांनी लिहलेली सर्व गाणी अप्रतीम आहेत

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 2 года назад +3

    मी धनगर समाजातील आहे पण मला खुप आवडतात बाबासाहेब यांची गाणी काही लोकांनी बाबासाहेबांना एक समाज्याच्या पुरता मर्यादित ठेवले आहे हे सर्वश्रुत सर्वांना माहीत आहे

  • @premmane3348
    @premmane3348 5 лет назад +471

    खरच माझ्या भिमाण सोन्यान भरली ओटी
    किती उपकार आहेत भिमरायांचे
    खुप सुंदर शब्द रचणा
    खुपच सुंदर गायण
    कडुबाईंच जगात गाण वाजतय
    जय भिय

  • @shouryasschool5553
    @shouryasschool5553 3 года назад +46

    एकही वर्ग न शिकलेली कळूबाई इतक गोड़ गाते
    ही सारे बाबासाहेबांमुळ मिळालेली ऊर्जा आहे।
    आमचा श्वास आमच काळीज आमचे बाबासाहेब🙇❤️Love You Babasaheb

  • @siddharthborkar3474
    @siddharthborkar3474 4 года назад +4

    सब्ध सब कम पड जाएगें आपके तारीफ में, सचमुच बोहोत हदय को छु गया, जय भिम

  • @rameshkatke6963
    @rameshkatke6963 5 лет назад +595

    कडूबाई यांचं हे हृदयाला भिडणारं गीत ऐकतो तेंव्हा प्रत्येक वेळी डोळ्यात अश्रू दाटून येतात. आपण कोणत्याही देवाला मुळीच मानीत नाही तरी बाबासाहेब यांच्या विषयी देवापेक्षा ही जास्त आदर वाटतो. या महामानवाला बहुजन समाज अजूनही मान्य करण्यास उशीर करून आपल च मोठ नुकसान करतो आहे.
    कडुबाई यांच्या अतिशय हृदयस्पर्शी गोड आवाजाला लाख लाख वंदन.
    नमो बुद्धाय जय भीम..

  • @rhkolhapur6164
    @rhkolhapur6164 4 года назад +138

    खरंच माझ्या बापानं संपूर्ण आयुष्य वाहून आमचं आयुष्य घडवलं 😭😭😭😭 missing you BabaSaheb 💕

    • @ajaj-fn7fr
      @ajaj-fn7fr 3 года назад +4

      बरोबर भाऊ जय भिम संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांनी आमच्या आयुष्यासाठी लावलं बाबा तुमच्या मुळे आज सोन्याचे दार मिळाले आम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @riyadongre8696
      @riyadongre8696 2 года назад

      😭

  • @nitinjadhav8889
    @nitinjadhav8889 4 года назад +152

    🇮🇳जय शिवराय, जय भीम 🇮🇳
    कडूबाई खरात यांच्या आवाजातील भीम गीत ऐकतो ना तेव्हा ते भीम गीत ह्रदयाला स्पर्श करतात,

  • @pramodsangale6838
    @pramodsangale6838 3 года назад +9

    मी वंजारी आहे पण बाबासाहेबांना लई मानतो जय भगवान जय गोपीनाथ जय भीम🙏🙏💐💐

  • @Reena.Bodele
    @Reena.Bodele 3 года назад +69

    झाले गुलाम मोकळे,भीमा तुझ्या जन्मामुळे
    उद्धरली कोटि कुळे,भीमा तुज्या जन्मामुळे
    *धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या*
    हार्दिक शुभेच्छा *🙏🏻🇮🇳जय भीम🇮🇳🙏🏻*

  • @singarputlegangaprasad6408
    @singarputlegangaprasad6408 5 лет назад +247

    माझ्या या गोड आवाजाच्या आईला काळजातुन निळा सलाम 🙏 जय भीम 🙏

    • @rahulsandanshiv8402
      @rahulsandanshiv8402 3 года назад

      जय भिम नमो बुध्दाय जय शिवराय

    • @streetsidegamer5984
      @streetsidegamer5984 3 года назад

      Jay bhim tai my favorite song

    • @dineshkamble9599
      @dineshkamble9599 3 года назад

      @@rahulsandanshiv8402 ननननननननननशननननननननशननननननननननशननननशशनननननननशनननननशनननशनननननशनननशनशननननशननशशशनश

  • @tushargaikwad7561
    @tushargaikwad7561 5 лет назад +407

    एकदम कडक गीत जोपर्यंत सुर्य चंद्र तारे आहे,आणि हा निर्सग आहे तोपर्यंत बाबासाहेंबाच नाव पुसणार नाही.जय भिम

    • @shubhamkakde6381
      @shubhamkakde6381 5 лет назад +2

      jay bhim

    • @champuk9582
      @champuk9582 5 лет назад

      Nagniket

    • @akshaymane7368
      @akshaymane7368 4 года назад

      Kay liwal be

    • @pradipkharat9649
      @pradipkharat9649 4 года назад

      जो पर्यंत बाबासाहेबांचं नाव आहे तोपर्यंतच चंद्र सूर्य तारे राहतील .

    • @rkofficialrushi4476
      @rkofficialrushi4476 4 года назад

      @@pradipkharat9649 हो का

  • @ranjananimgade5487
    @ranjananimgade5487 5 лет назад +234

    एकुण एक शब्द खरा आहे.. अप्रतिम गीत आहे कडुबाई चे गोड गाणे... क्रांतीकारी जय भीम.

  • @mandashewale2097
    @mandashewale2097 2 месяца назад +1

    मी 96 कुळी मराठा मुलगी आहे पण मला डॉ बाबासाहेबांची गाणी मला लहानपणापासून खूप खूप खूप खूप खूप आवडते त्यातच कडूबाई ने गायलेलं गाणी खूप आवडतात मीही लहानपणी म्हणायची आता ही म्हणते त्या महामानवाला त्रिवार वंदन एकच करा माझ्या भावांनो डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर बसून किंवा जयंती मध्ये त्या महामानवाच्या समोर धूम्रपान करू नका

  • @homemadeideas7534
    @homemadeideas7534 2 года назад +3

    काय आवाज माऊली तुमचा, वा....जय शिवराय जय भीम.

  • @akashsomkuwar815
    @akashsomkuwar815 4 года назад +767

    बाबासाहेब हे दलितांचे नव्हे तर अख्ख्या भारताचे आहेत...
    बाबासाहेबांचे कार्य एका जातीपुरते मर्यादित नव्हते..काही समाजकंटकांनी त्यांना एका जाती पुरते सीमित करून ठेवलेले आहे.

  • @rupalijadhav3103
    @rupalijadhav3103 5 лет назад +368

    तुमचा आवाज थेट हृदयाला भिडतो..जय भीम माई...

  • @shubbuw6575
    @shubbuw6575 5 лет назад +91

    नकळत डोळ्यात पाणी आलं .👌

  • @ravichaudhary9445
    @ravichaudhary9445 3 года назад +22

    बहुत ही प्यारी आवाज है, मैम आप ऐसे ही बाबा साहेब जी के कांरवा को आगे बढ़ाते रहें,, जय भीम नमो बुद्धाय

  • @dipakchavan9628
    @dipakchavan9628 4 года назад +84

    मी एक बंजारा आहे पण मी हे गाणं दिवसातून एकदा तरी एकतो जय सेवालाल जय भीम जय शिवराय

  • @akashsomkuwar815
    @akashsomkuwar815 5 лет назад +62

    अप्रतिम आवाज..तुमच्या आवाजात समाज सुधारण्याची जादू आहे..जय भीम.

  • @pravinmaske3207
    @pravinmaske3207 5 лет назад +160

    खरच तुमच्या आवाजाला तोड नाही अप्रतिम खूप सुंदर गीत गायलं आपण आई👌👌👌

  • @prajaktakedar9349
    @prajaktakedar9349 5 лет назад +26

    ताई तुम्ही गाणं बोलून समाजाच प्रबोधन करत आहात ते खूप खूप अप्रतिम आहे.
    बाबासाहेब बोलले होते माझ्या दहा भाषणाला
    गायकाच एक गाणं भारी आहे
    तुम्ही हे खरं करून दाखवलं
    आपला समाज आणखी झोपलेला आहे अंधश्रद्धा ला पकडून बसला आहे .
    जागे व्हा लेकानो.आता एकेची गरज आहे
    जयभीम जयभीम जयभीम🙏

    • @pramilapathare6880
      @pramilapathare6880 4 года назад

      तुमच्या ह्या गाणे सोन्याची ओटिवा जयभिम

  • @Farhanattar905
    @Farhanattar905 2 года назад +9

    Am muslim but love uhhhhhhh song ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Jay bhim🙏 ❤❤❤

  • @sureshbhole3799
    @sureshbhole3799 4 года назад +2

    आज...मी आहे ते फक्त....डाँ. बाबासाहेबान मुळे......निळा भडक जय भिम कडक

  • @anandkedare3860
    @anandkedare3860 5 лет назад +69

    खूप छान गाण आहे मला तुमच्या आवाजाची गाणी खूप आवडतात आणि बाबा साहेबांची गाणी ऐकुन मन प्रसन्न होतं खरच मला अभिमान वाटतो की मी जय भीम असल्याचा.
    🇪🇺 सर्वाना सप्रेम जय भीम 🇪🇺

  • @tusharghansawant2323
    @tusharghansawant2323 5 лет назад +54

    खरच माझ्या भिमान सोनयान
    भरली ओटी.........🔥🔥

    • @sagarsurwade292
      @sagarsurwade292 4 года назад +1

      जय भीम जय शिवराय

    • @vitthaldatre2658
      @vitthaldatre2658 4 года назад

      खरच माझ्या भिमान सोनयान भरली ओटी.......

    • @vishalsuryawanshi71
      @vishalsuryawanshi71 3 года назад +1

      Oti bhrli aahe tar mg aarakshn band krayla kahi harkat nasavi....😊

    • @tusharghansawant2323
      @tusharghansawant2323 3 года назад +1

      Oti bhrli tr ahe khup,
      M tumhi ka Aarakshan magtay 🤔

    • @imindian3895
      @imindian3895 3 года назад

      @@vishalsuryawanshi71 amhi ektech ghet nahi aarakshan je amhala boltay

  • @dineshjagtap9856
    @dineshjagtap9856 5 лет назад +43

    मस्त आवाज माई 👌 जय शिवराय__

  • @vanmalatayade5293
    @vanmalatayade5293 2 года назад +7

    खुप सुंदर आवाज आहे ताई तुम्हचा खरच भिमानं सोन्या न भरली ओटी 💐💐💐💐अभिनंदन ताई 🙏जय भिम 🙏

  • @vishwambharsarkate9662
    @vishwambharsarkate9662 2 года назад

    खरंच माऊली तू माझ्या बाबासाहेबांना प्रत्येकाच्या रुदया पर्यंत पोहोचवून डोळ्यातून अश्रू अनण्या याकरताच जन्माला आलीस, सप्रेम जय भीम.

  • @trisaranshahare4957
    @trisaranshahare4957 5 лет назад +95

    ताई खरच हे तुमचया मुखातूनच नाई तर तुमच्या हृदयातल्या अंतकर्नतं निघालेले स्वर आहेत

  • @priyankabhaurjar
    @priyankabhaurjar 4 года назад +26

    Dodyat Pani aala... Khupach Chan lyrics ani tya peksha khup Chan awaz ... Salute to Dr. Babasaheb Ambedkar... Jai Bhim

  • @rajendrabhojane7762
    @rajendrabhojane7762 4 года назад +8

    खरोखर डोळ्यात पाणी येते आपल्या आवाजातील गोडवा खूप आहे. ताई आपल्याला शुभेच्छा.

  • @GamerTejya
    @GamerTejya 3 года назад +3

    खरच डोळ्यात पाणी आलं 👏👍 jay Shivray jay bhim👍

  • @sandeshwakpanjar7221
    @sandeshwakpanjar7221 4 года назад +15

    उत्कृष्ट रचना केली ताईंनी गाण्याची,,,,आवाज तर साक्ष देते बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची ,, मनुवाद्यांच्या तिजोऱ्या गेल्या पण मुजोर्या नाही गेल्या,,,,जय भीम

  • @monul8816
    @monul8816 4 года назад +20

    lyrics ऐकुन डोळ्यात पाणी आलं राव ♥️

  • @MrPrakashpatange
    @MrPrakashpatange 5 лет назад +46

    भीम माउलीला वंदन,खूपच सुदर आणि गोड सुरेल आवाज आणि शब्द रचना,खरोखरच वंदन

  • @bharatjadhav7526
    @bharatjadhav7526 4 года назад +4

    खरोखरच बाबासाहेबांनी सोनं करून ठेवले आहे आमच्या जिवनाचं, अप्रतिम आवाज ताई.

  • @utkarshnandurkar5466
    @utkarshnandurkar5466 Год назад +1

    ह्या संपूर्ण जाती नसत्या पाडल्या असत्या तर किती छान झाल असत ना..! ☹️🤔🤔🤔 खूप छान गाण म्हटल जय शिवराय जय भीम 🙏🙏🙏

  • @narendrawankhade0512
    @narendrawankhade0512 3 года назад +3

    सादरीकरण व गाण्यातील भाव अत्यन्त हृदयस्पर्शी आहेत, 100 वेळा मी स्वतः ऐकलेले एकमेव गाणे

  • @user-vl5pd1ln5l
    @user-vl5pd1ln5l 3 года назад +277

    आम्ही जातीचे मराठा आहोत पण साहेबांचे मोठे भक्त आहोत पण काही नालयकांनि साहेबाना एका जाती पुरते गाजवताय ,जय शिवराय

    • @dhirajingle6060
      @dhirajingle6060 2 года назад +8

      Babashebanche bhakt nastat Mitra vhaych tr anuyayi ho bhakt hoshil tr andhlach rahshil anuyayi hoshiltr budhiyeil

    • @dipakshende8052
      @dipakshende8052 2 года назад +13

      Aare bhau kon Maratha ...kon Mahar kon chambhar ...Aapan Sarva Ek Aahot...Dr.Babasaheb he Sarva che udharkarte Aahet ....jai bhim ..jai shivray ..Aaplyala aaple ... vichar badlvayla pahijet Sangathit vahha Sarvani don't ya ...

    • @sureshwagh7122
      @sureshwagh7122 2 года назад +3

      बरोबर राजे

    • @abhayrajurkar442
      @abhayrajurkar442 2 года назад +1

      0

    • @akshaysathe4051
      @akshaysathe4051 2 года назад +3

      मी जातीनं मांग आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त महार किंवा मांग यांचे नसून संपूर्ण भारताचे आहेत.

  • @vinodsapale3477
    @vinodsapale3477 3 года назад +4

    खरोखर खूप छान गीत आणि तेवढाच छान आवाज. हे गीत ऐकून डोळ्यात पाणी आले. मी एक मराठी असताना ही पण बाबा साहेबांच्या कामाबद्दल मी खूप आदर करतो.🙏

  • @nanduukey507
    @nanduukey507 4 года назад +18

    खरच कोणाचं मन दुखवू नये .तुम्हाला नाही बघायचा असेल तर नका बघू .

  • @apekshuu
    @apekshuu 3 года назад

    जेथे.गाव.तेथे.भिम.राव.साहिल.आपेक्षा.शैला.खंडीझोड.जय.भिम.याचाकडून.मननापासुन.आभिनंदन.🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vikkykokani2816
    @vikkykokani2816 3 года назад +3

    मी भारतीय,मी आदिवासी. बाबासाहेबांनी जे आमच्यावर उपकार केलेत ना त्यांचे ऋण १०० वेळा जन्म घेऊ तरी फेडले जाणार नाही. गाणं ऐकता ऐकता अश्रू थांबत नाहिये💙💙💙 जय भीम🙏 धन्य ती माय🙏जिच्या उदरातून बाबासाहेबांनी जन्म घेतला. जय भीम💙

  • @coolfox5039
    @coolfox5039 5 лет назад +13

    एक न एक शब्द सत्य सोन्या सारखा सागितला

  • @gajananshirsath3097
    @gajananshirsath3097 3 года назад +8

    बाबासाहेब सर्वव्यापी होते,ना फक्त दलितांचे सर्व भारताचे कैवारी होत.ताईंच नाव जरी कडू असल तरी आवाज मात्र गुळापेक्षा गोड आहे.

  • @mjmahesh0404
    @mjmahesh0404 4 года назад +7

    Mi brahaman aahe aani mi sgle geet aikto dr.babasaheb che I love this jay bhim jay shivray 🙏

  • @user-lc3ud7rw3y
    @user-lc3ud7rw3y 4 месяца назад +1

    खरोखर तुमच्या आवाजाला मणापासून जयहिंद जयभीम .

  • @discovery4khd
    @discovery4khd 2 года назад +1

    संगीतकार नाव जरी कडुबाई असल तरी आवाज मात्र पूर्ण भारताला वेड लावणारी आहे..
    अप्रतिम अस गान गायल आहे..
    अभिमान वाटतो..

  • @bhaveshkarbhari4716
    @bhaveshkarbhari4716 5 лет назад +92

    जय भीम नाही पण रोज ऐकतो हा गाणं
    खूप मस्त आहे👌👌

    • @sachinbuktare9410
      @sachinbuktare9410 3 года назад +6

      जय भिम कोणी नसतं मित्रा.
      जय भिम म्हणजे काही जात-वर्ग-समुदाय नाही.
      जय भिम म्हणजे आदरयुक्त अभिवादन असतं. तो एक सन्मान, स्फुर्ती आहे.
      जय भिम

    • @streetsidegamer5984
      @streetsidegamer5984 3 года назад +1

      Wow bro

    • @networkmarketing1344
      @networkmarketing1344 3 года назад

      Good bro

    • @shonagawande408
      @shonagawande408 3 года назад

      बाबा साहेब सर्व जातीचे हितेशी आहेत जय भीम असो की नसो बाबा साहेब स्वता बोलुन गेले की मि प्रथम भारतीय आणि शेवटी ही भारतीय आहे

    • @kaamini7155
      @kaamini7155 3 года назад

      जय भीम !!! भावा

  • @sonawane2193
    @sonawane2193 5 лет назад +81

    फार सुदंर गित आहे ताई तुम्ही आमच्या कोकीळा आहात जयभिम

  • @sambhajidhadke1853
    @sambhajidhadke1853 4 года назад +4

    हे गाणं ऐकल्यावर खूप प्रेरणा मिळाली

  • @babitagaikwad4762
    @babitagaikwad4762 3 года назад +2

    कडुबाई खरात आम्हाला खूप खूप अभिमान आहे तुमचा. तोडच नाही खुप छान. असेच गात रहा जयभिम

  • @pallavinaiknavare1447
    @pallavinaiknavare1447 4 года назад

    हिरा कितीही लपून राहिला तरी कधी ना कधी त्याचा प्रकाश लोकांपर्यंत पोहोचतोच.ताई आपल्या अस्सल आवाजाने आणि गाण्यातील अप्रतिम शब्दांनी डोळ्यात पाणी येतं. आपल्या जवळ बाबासाहेब आहेत. जो बाबासाहेबांना डोक्यात घेतो, प्रज्ञावंत होतो,त्याला तोड नाही. ताई प्रत्येक वेळी गीत गायल्यानंतर आपणास मिळणाऱ्या समाधानाला तोडच नाही.... सविनय जयभिम....आणि अत्यंत प्रतिभावंत कवी सारंग यांच्या अस्सल शब्दरचनेला ,लेखणीला सलाम. आपणासारख्या कवी आणि शाहिरांमुळेच बाबासाहेब आंबेडकर घराघरात आणि मनामनात जिवंत आहेत आणि कायम राहतील. आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा

  • @sonaligangawane3409
    @sonaligangawane3409 5 лет назад +744

    ज्यांना नाही आवडत त्यांनी पाहू नका ,पण dislike करू नका,तुमचं मत नाही मागितलं कोणी ,कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असं काही करू नका,नवीन कलाकारांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे,जय भीम

  • @madanofalkar7926
    @madanofalkar7926 5 лет назад +25

    कडूबाई खरात यांच्चा वालसावगी कराना सार्थ अभिमान

  • @arhantyoutube
    @arhantyoutube 4 года назад +69

    वाव ताई अप्रतिम डोळ्यात पाणि आल••••गीता कवि
    शेवटी उत्तम समदुर सारंग असा उल्लेख आहे
    ते तिन वेगवेगळी नाव आहेत
    1 उत्तम फुलकर
    2 सारंग फुलकर
    3 रामदास समदुर

  • @apekshuu
    @apekshuu 3 года назад +1

    शैला.खंडिझोड.यांचा.कडुन.आभीनंदन.कडुबाई.खरात.याना.जय..भिम.आई.माता.माऊली.जय.भिम.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏,

  • @vinayakpatil9033
    @vinayakpatil9033 5 лет назад +159

    जय शिवराय जय शंभुराजे जय भिम ताईसाहेब

  • @mgblogger2400
    @mgblogger2400 5 лет назад +75

    आम्हाला अभिमान आहे जय भिम वाले आहो🙏

  • @arungajbhiye4690
    @arungajbhiye4690 3 года назад +1

    खूप छान गीत सादर केले आहे, सारे विश्वाचे बापाचे गाणे आहे हे,

  • @rameshmanwar8129
    @rameshmanwar8129 Год назад +1

    हृदयस्पर्शी गीत , very nice .

  • @pramoddhabadge3671
    @pramoddhabadge3671 3 года назад +21

    मी एक मराठा समाजाचा माणुस आहे पण हे गाण ऐकल्यावर रडु आले, जय शिवराय, जय भीम

  • @rko5199
    @rko5199 5 лет назад +457

    ज्याना नाही आवडले ते नक्की मनूची औलाद असेल जय भीम वाले असाल तर दिल खोल के लाइक करा कळू मनुवाद्यना जय भीम

    • @vinayakpatil9033
      @vinayakpatil9033 5 лет назад +11

      भाऊसाहेब जय शिवराय जय भिम

    • @avinashkadam6864
      @avinashkadam6864 5 лет назад +5

      Nice

    • @dineshjagtap5600
      @dineshjagtap5600 4 года назад +9

      Bhai Jay shivray 👑

    • @starboy_chiku0018
      @starboy_chiku0018 4 года назад +2

      Bhai mi budhaa nahi... Mi matang aahe... Pan baba saheb ambedkerana mana pasun... Manto... Jay bhi.. Jay lahuji... Jay shivray💙🧡💛

    • @starboy_chiku0018
      @starboy_chiku0018 4 года назад +3

      जय भिम।। जय लहुजी।। जय शिवराय।।
      💙💛🧡

  • @kalidasjadhrav5907
    @kalidasjadhrav5907 5 лет назад +76

    जबतक सूरज चांद रहेगा बाबा तुम्हारा नाम रहेगा

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 года назад

    बाबासाहेबांची पुण्याई म्हणावी लागेल ताई, आज आपण अशिक्षित असून देखील इतक्या अप्रतिम गायलात...
    धन्यवाद ताई...🙏🙏

  • @vivekdhangar2306
    @vivekdhangar2306 4 года назад +6

    जय भिम जय मल्हार....

  • @kajalgodghate896
    @kajalgodghate896 4 года назад +26

    Maya bapan sonyan bharli oti , this line always touches my heart , what a amazing voice !

    • @satishpathare8449
      @satishpathare8449 3 года назад +2

      It's a amezing song and reaily dr , Ambedkar has did such a great things for us

  • @akshaydabhade7959
    @akshaydabhade7959 5 лет назад +384

    आपल्याला कोण्या लता मंगेशकर ची गरज नाहीच. .................! जय भीम 💙💙💙💙

    • @priteshsarode4633
      @priteshsarode4633 5 лет назад +17

      He chukich aahe n bhau nehmi comparison garjech aahe jo to jyachya tyachya jagevar barobar asto

    • @AmolPatil-vh6jy
      @AmolPatil-vh6jy 4 года назад +5

      @@priteshsarode4633 Lata Mangeshkar cha svabhav ani kadubai cha svabhav paha Ranu mandal la sudhha bolun baslya lata ji

    • @nikhilbhajbhuje4521
      @nikhilbhajbhuje4521 4 года назад +5

      Hi ky lta mageshkar ahe ky re l

    • @nikhilbhajbhuje4521
      @nikhilbhajbhuje4521 4 года назад +2

      Jdte re tumchi

    • @user-fn3ek4ux1h
      @user-fn3ek4ux1h 4 года назад +36

      सर्वांना माहीत नसेल पण एकदा प्रल्हाद शिंदे आणि लता मंगेशकर यांच्यात एक बाबासाहेबांचे गाणे कंपोज होणार होते. त्यावेळी तुमच्या लतादीदी म्हणाल्या बाबासाहेबांचे गाणे मी उभ्या आयुष्यात गाणार नाही. ह्या माणसाला जायला सांगा. तेच प्रल्हाद शिंदेंच्या गाण्यावर आज आक्खी पंढरी नाचते व प्रल्हाद शिंदेंच्या गाण्याशिवाय त्या पंढरपूर च्या विठ्ठलाची पहात उजडत नाही. त्याच प्रल्हाद शिंदेंच्या पुत्र आनंद मिलिंद शिंदेंच काय आदर्श उत्कर्ष ते थेट मुलांच्या नातवंड म्हणजे आल्हाद शिंदेंन्नी मराठी चित्रपट सृष्टी गाजवली व थिएटर हॉलपासून लग्नाच्या वरातीपर्यंत समस्त जनता ठेका धरते ही ताकद आहे आमची. लता बिताची आम्हाला गरज नाही. ती तुमची कोकीळा असेल आमची नाही. ना कधी आम्ही तिचा आदर करू. गायक हा निधर्मी असावा. कोणाचाही जातीवरून मानसन्मान ठरवणारा नसावा..

  • @kiranjadhav7589
    @kiranjadhav7589 3 года назад +1

    या माऊलीला सलाम 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम 🙏

  • @vivekshirname4252
    @vivekshirname4252 2 года назад +1

    Me ek peshwai bramhanh hu but ye song 🎵sunakar mere aakho me aasu aa gaye......

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 Год назад +3

    कडू आणि गोड आवाजाची ताई कीती आवाज गोड आहे.क्रांतिकार जयभिम नमोबुध्दाय जयभारत जयसविधान जयरमाई जयज्योती जयसावित्री जयजिजाऊ

  • @mukundkale2327
    @mukundkale2327 4 года назад +4

    कडुताई आवाज फार
    गोड आहे जयभिम ताई
    आसेच बाबाचे गित गात जा
    तुम्हाला कशाचीच कमी पडनार नाही

  • @maheshthakare2122
    @maheshthakare2122 4 года назад +5

    जय आदिवासी......
    जय भिमराय........
    🙏🙏🙏

  • @sangitam5552
    @sangitam5552 Год назад

    आवाज... काटे आले अंगाला...जय भीम माय माऊली 🙏🙏..मी एक आर्टिस्ट आहे मी पण गाणे गातो Bollywood,Marathi सर्व प्रकारचे पण बाबासाहेबांचे गाणे ऐकल्यावर किव्वा ते म्हणताना एकदम imotional होऊन जातो मी, म्हणजे फक्त डोळ्यातून पाणी यायचं बाकी अस्त स्टेज वर...ताई तुमचा आवाजात जादू आहे खरचं...
    जय भीम जय शिवराय🙏🙏

  • @adityajogdand378
    @adityajogdand378 3 года назад +1

    One N only कडूबाई खरात...🤘💙💯 नॉट other

  • @vishwajeetjagtap1750
    @vishwajeetjagtap1750 4 года назад +1405

    मी एक मराठा ,हाय पण गाणे ऐकल्यावर रडु आले , jay shivaray jay bhim

  • @editsthatyoulike9527
    @editsthatyoulike9527 2 года назад +17

    You don't have to be a Buddhist or Maratha to appriciate this art, you just need to be a Human. Drop a ❤️ for this great song !

  • @yogeshpatil5602
    @yogeshpatil5602 4 года назад +11

    Jay shivray Jay bhim♥️♥️🙏🇮🇳

  • @deepak_creatione5089
    @deepak_creatione5089 4 года назад +1

    🙏🙏🙏Super tai mazhya bhiman sonyam bharli oti 🙏🙏🙏

  • @rajukonghe4387
    @rajukonghe4387 4 года назад +1

    कडूबाई आपला आवाज खूपच छान आहे,
    छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज,डॉ बाबासाहेब ,अण्णाभाऊ साठे या महान विद्वानांनी बहुजनांची पिळवणूक होऊ नये म्हणून कार्य केले,परंतु येथील अती शिकलेल्या लोकांनीच हे महापुरुष वाटून घेण्याचे कारस्थान रचल्याचे आजपर्यंत च्या एकूण परिस्थिती वरून दिसून येते,,,
    कडूबाई आपल्या वाणीला माझा सलाम ।।

    • @vitthalmane1606
      @vitthalmane1606 3 года назад

      हेच आपल्या राष्ट्राचे आणि भारतीय समाजाचे दुर्दैव आहे.आणि इथेच मनुवादी आपली पीछेहाट करतात.

  • @vishalsuryawanshi113
    @vishalsuryawanshi113 4 года назад +6

    डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही..खुपच छान

  • @sonalchavan5437
    @sonalchavan5437 4 года назад +5

    Dolyat Pani ale.... Angavar shahara ala aikun itka sunder antakarnala bhidle tumche gane ... Speechless

  • @bhimraoshrungare2748
    @bhimraoshrungare2748 4 года назад +21

    I Love to listen each very world is very Heart touching .... Jai Bhim..🙏

  • @vijaybaviskar8904
    @vijaybaviskar8904 3 года назад +1

    खरय मित्रानो बाबासाहेबांनी... सोन्याने भरली आमच्या आया बहीणनीची ओटी....

  • @nilimarahul29
    @nilimarahul29 3 года назад +1

    शिवाजी महाराज महत्मा जोतीबा फुले सयाजीराव गायकवाड डॉ बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांनी कोणत्याही एका जातीसाठी नाही तर सर्वांसाठी भरपूर कार्य केले व जीवन अर्पन केले पण आपनच त्यांना जातीच्या चौकटीत अडकवून त्यांचे कार्य लहान करतो त्यासाठी या देशातून जातीचे निर्मुलन झाले पाहिजे

  • @RUstudyVines
    @RUstudyVines 3 года назад +5

    I m from uttrakhand ,some part of this song I m understand but some part I m not understanding, but song is very good, and Voice is lajwaab 🙏🙏😘😘😘 jai bhim namo budhay

  • @vikasgarud3357
    @vikasgarud3357 5 лет назад +624

    सगळे संपतील पण बाबासाहेब संपणार नाहीत

    • @jagdishsahare1253
      @jagdishsahare1253 5 лет назад +5

      Jay bhim manacha muzra

    • @akashgamre7833
      @akashgamre7833 5 лет назад +12

      Baba saheb ani tyanche vichar kadhich sampu shakat nahi.
      Bharata madhala sarvyat motha दागिना ahe apla baap.

    • @namdevghokshe6051
      @namdevghokshe6051 5 лет назад +4

      Jay bhim

    • @namdevghokshe6051
      @namdevghokshe6051 5 лет назад +3

      Kadkkkkkk Jay bhim

    • @mangeshmore885
      @mangeshmore885 5 лет назад +10

      आणि जेव्हा बाबासाहेबांचे विचार संपतील तेव्हा हा देश बरबाद झाला असेल,,,

  • @nirmalkhandaker8414
    @nirmalkhandaker8414 4 года назад +26

    Whenever I listen to this song, tears automatically drops from my eyes.