जिथं आपल्या महाराष्ट्राच्या आस्तित्वाचा व अस्मितेचा प्रश्न असेल, किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याचे इतर ठिकाणी कला विषयक कार्यक्रमात प्रतिनिधित्व करायचं असेल किंवा आपुल्या माय मराठीच्या संगोपणाचा व तिला आपल्या मातीत टिकवून ठेवण्याचा विषय असेल या सर्वच ठिकाणी मधुरा मॅडम यांचा सहभाग नक्कीच असतो. "मधुरव" साठी त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना खूप शुभेच्छा व धन्यवाद! महाराष्ट्र व कामगार दिनाच्या सर्वाना शुभेच्छा! जय महाराष्ट्र!गर्जा महाराष्ट्र!!आपुला महाराष्ट्र!!!
मधुरा ताई महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा विडीओ अप्रतिम!!!तुम्हीं राजा बढे ह्या कवी विषयी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपलं सादरीकरण सुंदर च. तुम्हीं पालघर ला कोकण साहित्य संमेलनाला उपस्थित होता तेंव्हा आपली भेट झाली होती. तुम्हीं मला खूप आवडता.❤,,🙏🤝👌👌
मधुरा, फार छान व्हिडिओ. बऱ्याच गोष्टी काळाच्या ओघात विसरल्या जातात, ह्या व्हिडिओने त्यातल्या काही आठवणी पुढे आणल्या. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र' ह्या चळवळीतून महाराष्ट्राची निर्मिती झाली. एक गोष्ट जवळजवळ सर्वच विसरून गेले - या पाच वर्षाच्या चळवळीत ग्रामीण भागातील शेतकरी आघाडीवर होता. मुंबई आणि पुणेशहर परिसरातील कामगार आघाडीवर होता. हे राज्य मिळवून देण्यात शेतकरी आणि कामगार हेच आघाडीवर होते. ही लढाई सामान्य शेतकरी आणि कामगारांनी जिंकली. पण आता महाराष्ट्रात कामगार कुणाच्या जमेत ही नाही. तो बिचारा गेल्या ४०-५० वर्षांत चिरडला गेला. आणि शेतकरी नैराश्यात आहे. ह्या दोघांना त्यांनी घडवलेल्या राज्यात परत आनंदी दिवस येवो हीच प्रार्थना.
मधुरा,
हा व्हिडिओ पाहून महाराष्ट्रदिन सुफळ संपूर्ण झाला.
👏👏👌👍💐
वाह! धन्यवाद🙏
वाह खुप सुंदर माहिती पुरविली...महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद मनापासून🙏
हा कार्यक्रम मी प्रथमच बघितला / ऐकला. अतीशय सुरेख वाटला . विषयाची मांडणी अप्रतिम आहे. यापुढेही बघत राहीन.
मनापासून धन्यवाद🙏
मधुरा🤗
अतिशय स्तुत्य!!👌
जय जय महाराष्ट्र माझा!!!!
धन्यवाद! जय महाराष्ट्र🙏
फार छान , खूप नवी माहिती मिळाली
धन्यवाद🙏
सुंदर .....💐
धन्यवाद🙏
Hearty congratulations 🎉 Jai Hind Jai Maharashtra
धन्यवाद! जय महाराष्ट्र!🙏
जिथं आपल्या महाराष्ट्राच्या आस्तित्वाचा व अस्मितेचा प्रश्न असेल, किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याचे इतर ठिकाणी कला विषयक कार्यक्रमात प्रतिनिधित्व करायचं असेल किंवा आपुल्या माय मराठीच्या संगोपणाचा व तिला आपल्या मातीत टिकवून ठेवण्याचा विषय असेल या सर्वच ठिकाणी मधुरा मॅडम यांचा सहभाग नक्कीच असतो. "मधुरव" साठी त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना खूप शुभेच्छा व धन्यवाद!
महाराष्ट्र व कामगार दिनाच्या सर्वाना शुभेच्छा!
जय महाराष्ट्र!गर्जा महाराष्ट्र!!आपुला महाराष्ट्र!!!
किती छान! मनापासून धन्यवाद🙏
मधुरा ,प्रत्येक भागातील माहिती तू सखोल अभ्यास करून शोधतेस. तुझी ओघवती भाषा व उत्तम निवेदन खूप छान असतं. तुला खूप शुभेच्छा.
धन्यवाद! संशोधन डॉ. समीराचे आहे. 🙏
❤मस्त
धन्यवाद🙏
खूपच छान..... व्वाह...
मनापासून धन्यवाद🙏
सुंदर माहिती आणि सादरीकरण आहे.
धन्यवाद🙏
जय महाराष्ट्र! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जय महाराष्ट्र🙏
सुंदर!!
धन्यवाद🙏
जय महाराष्ट्र 🙏🏻💐🙏🏻 खूप छान माहिती 😊
धन्यवाद! जय महाराष्ट्र🙏
वाह खूप छान माहिती
धन्यवाद🙏
मधुरा ताई महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा विडीओ अप्रतिम!!!तुम्हीं राजा बढे ह्या कवी विषयी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपलं सादरीकरण सुंदर च. तुम्हीं पालघर ला कोकण साहित्य संमेलनाला उपस्थित होता तेंव्हा आपली भेट झाली होती.
तुम्हीं मला खूप
आवडता.❤,,🙏🤝👌👌
अरे वाह! धन्यवाद!🙏
अप्रतिम❤
धन्यवाद🙏
अप्रतीम ❤❤❤❤❤
धन्यवाद🙏🙏
छान माहिती , दिलीस मधुरा
मनापासून धन्यवाद🙏
Khup chan mahiti
खूप धन्यवाद🙏
महाराष्ट्र दिनाच्या खुप शुभेच्छा ताई फार छान 🙏❤️
धन्यवाद मनापासून🙏
छान!
धन्यवाद🙏
मधुरा जी, तुमची प्रत्येक व्हीडिओ मधील माहिती अतिशय सुंदर आहे, नवीन माहिती देणारी आहे.
तुमचं चॅनेल असेच मोठे होत राहो ह्या शुभेच्छा💐🙏
असेच आशीर्वाद राहू दे! धन्यवाद🙏
सुंदर माहिती
धन्यवाद🙏
खूप छान
धन्यवाद🙏
सुंदर माहिती 👍😊
धन्यवाद🙏
Akhand Bharat!!!!!
🙏🙏
छानच गं
धन्यवाद🙏
राजा बढे आवडते कवी , छान माहिती मधुरा
धन्यवाद🙏
मधुरा, फार छान व्हिडिओ. बऱ्याच गोष्टी काळाच्या ओघात विसरल्या जातात, ह्या व्हिडिओने त्यातल्या काही आठवणी पुढे आणल्या. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र' ह्या चळवळीतून महाराष्ट्राची निर्मिती झाली. एक गोष्ट जवळजवळ सर्वच विसरून गेले - या पाच वर्षाच्या चळवळीत ग्रामीण भागातील शेतकरी आघाडीवर होता. मुंबई आणि पुणेशहर परिसरातील कामगार आघाडीवर होता. हे राज्य मिळवून देण्यात शेतकरी आणि कामगार हेच आघाडीवर होते. ही लढाई सामान्य शेतकरी आणि कामगारांनी जिंकली. पण आता महाराष्ट्रात कामगार कुणाच्या जमेत ही नाही. तो बिचारा गेल्या ४०-५० वर्षांत चिरडला गेला. आणि शेतकरी नैराश्यात आहे. ह्या दोघांना त्यांनी घडवलेल्या राज्यात परत आनंदी दिवस येवो हीच प्रार्थना.
खरंच! धन्यवाद!
Khupppppp sundar❤
धन्यवाद🙏
Very nice information in a simple way tusi great ho madhura waiting for next episode ❤
वाह! धन्यवाद🙏
👌👌👌👍🙏
धन्यवाद🙏
Uttam ....🎉
धन्यवाद🙏
राजा बढे आवडते कवी आहेत,थँक्यू मधुरा
धन्यवाद मनापासून🙏
Khop chan
धन्यवाद🙏
❤❤❤
धन्यवाद🙏
खूप छान daily vlogs नि कर ना खूप छान आहेस तू . Meet up ही ठेव कधी तरी खूप आवडेल तुला भेटून 😊☺️
नक्की करू लवकरच! धन्यवाद🙏
तुझी वाणी स्वच्छ आहे..मराठीत निवेदन होतंय.. बरं वाटतं...🎉
वाह! मनापासून धन्यवाद🙏
❤❤❤❤
🙏🙏🙏