छान होता हा भाग. इरावतीबाईंचा तो लेख शालेय जीवनात नकळत्या वयात वर्तमानपत्रात वाचला होता. परंतु त्यातील विचार त्यांच्या घनतेसकट कळण्याचे ते वय नव्हते. आजचा आपला हा भाग पाहून तो लेख मिळवून पुन्हा वाचण्याची प्रबळ इच्छा झाली एवढे मात्र खरे.
मधुरा ताई आणि समीरा मॅडम सर्व प्रथम तुम्हा दोघींचे खूप खूप कौतुक. किती छान छान आणि विविध विषय अभ्यास करून आमच्या पर्यंत पोहचवता. दोघींचे आवाज ही मधुर आहेत अगदी भान हरपुन ऐकत रहावेसे वाटते. आषाढी एकादशी चा हा भाग सुंदर खणाच्या साड्या नेसून सुंदर सादर केला. खूप सुंदर दिसत आहात. ❤ पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहोत.❤
Very good collection and Explanation of the True and Truth of Santa janabai the devotee, Remarkable ly accept with loyal,Tuka Akashaevadha,Jay Vitthala..
काहीतरी चूक झाली आषाढीचे पर्व उत्तम साधलेत दोघी जशा छान दिसता तश्या सादर पण छानच करता बॉयफ्रेंड हि संकल्पना जनी, मीराबाई ते थेट आज मान्यता प्राप्त विदूशिंच्या भावनापर्यंत cover केल्यात एक आठवण झाली द्रौपदी व श्रीकृष्णच्या नात्याची ती खरंच सखी होती 5 पांडवांची पत्नी असून अर्थात हे आजच्या विषयाला धरून नव्हते खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
खूप दिवसानी छान मराठी ऐकायला मिळाले . मधुराची एक गोष्ट खटकली म्हणजे "ज" चा उच्चार .आम्हाला "समाज " "जना "किवा असे अनेक शब्द शाळेत शिकवताना लिहीताना जरी "ज" लिहीला तरी "ज्"हे तालव्य व्यंजन असल्याने उच्चार "ज्य"(silent) पध्दतीने करावा असे शिकवले होते .
वाह ..... वाह ..... खरंच ऐकत राहावे आणि तुम्ही बोलत जावे ..... खूप सुंदर निरूपण केलेत तुम्ही दोघींनीही .... राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
न्हाऊ घाली माझा सखा...
किती गोड् आहे हे..
धन्य ती जनी माऊली..
🙏
विषयाची निवड खूप छान आणि प्रस्तुती पण अप्रतीम, तुमा दोघींना व तुमच्या टीम ला खूप धन्यवाद (गिराला)
तुमचं सर्व भाग छान आहे एकतच राहावं वाटत 👌
छान होता हा भाग. इरावतीबाईंचा तो लेख शालेय जीवनात नकळत्या वयात वर्तमानपत्रात वाचला होता. परंतु त्यातील विचार त्यांच्या घनतेसकट कळण्याचे ते वय नव्हते. आजचा आपला हा भाग पाहून तो लेख मिळवून पुन्हा वाचण्याची प्रबळ इच्छा झाली एवढे मात्र खरे.
खूप आवडला आजचा भाग,अभ्यासपूर्ण तरीही भावनिक,विठूचे खूप छान वर्णन.जनी,सखू,मीराबाई ते इरावतीबाई कर्वे पर्यंत आलेला भक्तीचा प्रवास ह्रद्य वाटला.
खूप सुंदर निरूपण केले आहे दोघींनीही.परत परत ऐकायला नक्कीच आवडेल.
खुप खुप आवडत हा 🙏🚩🙏खुप सुंदर दिसत आहात ताई. 🥰
खूप आवडला हा भाग...
इरावतीबाईंचा 'आजोबा' हा महर्षी कर्वे व 'दुसरे मामंजी' हा रॅंग्लर परांजपे यांच्या वरील लेख अतिशय वाचनीय आहेत.
खूपच संदर.. सगळं ऐकायला फार आवडलं.. जनाबाई चा मोकळेपण भावलाआणि इरावतीबाईंचा बॉयफ्रेंड पटला.. 😊
अप्रतिम... दोघीही छान दिसतात व विषय उत्तम होता... आपल्या या सादरीकरणासाठी धन्यवाद...!!!!
खरच खूपच आवडला हा भाग भक्ती रस तुम्हा दोघीना बरेच दिवसांनी पाहून खूप छान वाटलं असेच छान छान करून कार्यक्रम करत जा आवडतील
खूप गोड निरूपण!! पुनः पुनः ऐकावे असे.
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🌹🌹
खुप छान आहे हा भाग❤❤❤
मधुराताई व समीराताई खूपच सुंदर निरुपण.धन्यवाद.
खुप छान भाग
Apratim 👏 aaikat rahavese vaatte 😊
खूपच मस्त ♥️😊🙏🏻 किती छान लिहिलं आणि सादर केलं.
Khup chan hotya tai
खूप छान,
फार छान
अतिशय उद्बोधक आहे.. छान वाटले😊
खुपच छान ❤
Khup chan
मायमराठीत छान प्रयत्न!धन्यवाद!
सुंदर
सुरेख निरूपण!!!
जनी आणि विठूचं वेगळं नातं छान विषद केलं.
मधुरा ताई आणि समीरा मॅडम सर्व प्रथम तुम्हा दोघींचे खूप खूप कौतुक. किती छान छान आणि विविध विषय अभ्यास करून आमच्या पर्यंत पोहचवता. दोघींचे आवाज ही मधुर आहेत अगदी भान हरपुन ऐकत रहावेसे वाटते. आषाढी एकादशी चा हा भाग सुंदर खणाच्या साड्या नेसून सुंदर सादर केला. खूप सुंदर दिसत आहात. ❤ पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहोत.❤
खूप छान माऊली,मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी ❤
खूप सुंदर सादरीकरण 👌👌👏👏
अप्रतीम!!! अप्रतीम!!विठुराया सारखा सखा नाहीच.....🥰🙏⚘️👌
खूप छान आणि गोड निरूपण।
समीराचे मराठी 🎉🎉
अगदी गोड. सुंदर विवेचन 🎉🎉❤❤😊
खूपच सुंदर निरूपण 🙏🏻🙏🏻
खूप खूप सुंदर... एक नवीन दृष्टी मिळाली. सर्वच एपिसोड खूप छान माहितीपूर्ण असतात नवीन कधी येईल याची वाट पहात असते.तुम्हाला खूप शुभेच्छा!!
राम कृष्ण हरी
विषय सुंदर विवेचन ही सुरेख🙏🏼👌👌
Wonderful
वाह वाह, छान सादरीकरण
Chhan vatala
खूप छान. 😮
Very good collection and Explanation of the True and Truth of Santa janabai the devotee, Remarkable ly accept with loyal,Tuka Akashaevadha,Jay Vitthala..
अप्रतिम.
खूप खूप छान संकल्पना आहे.मनःपूर्वक धन्यवाद
आषाढी एकादशीनिमित्त हे तुम्ही केलेले निरुपण फारच सुंदर
खूप छान दरवेळेस सारख. एक सखा/मित्र सगळ्यांनाच हवा. नवर्याच्या पसंतीस उतरणारा पण जरा कठीणच वाटतं.
मस्त निरुपण ❤
👌👌खूप छान 😍राम कृष्ण हरी 🚩🚩💐
खुप काही घेण्यासारखे आणि श्रवणीय.🙏🙏
खूप छान कार्यक्रम
Superb 🎉
वा , वा , खूप छान , सुंदर , तुम्ही दोघेही खूप छान , ओघवत बोलता , मला अगदी शांता बाईची आठवण झाली , तुम्ही वेगवेगळ्याप्रकारचे असेच व्हिडीओ दाखवा ❤
Superb
अतिशय अप्रतिम भावपूर्ण
खुप छान निरुपण
किती सुंदर निरूपण 👌🙏♥️
खूपच सुंदर
Khoop khoop chan
उत्तम सादरीकरण
दोघींचेही निरुपण खूपच सुंदर . 👌👍👏🙏
खूप खूप मस्त 😊😊😊👌👌❤️❤️❤️
मधुरा समिरा खूप छान लेखन व सादरीकरण. ❤
आषाढी एकादशी चे पर्व उतिच्या भावना आज माहित झाल्या त्तम साधलेत दोघींनी 👌🏻👌🏻👌🏻बॉयफ्रेंड हि संकल्पना छान सादर केलीत विदूषि, आजच्या काळातील
काहीतरी चूक झाली आषाढीचे पर्व उत्तम साधलेत दोघी जशा छान दिसता तश्या सादर पण छानच करता बॉयफ्रेंड हि संकल्पना जनी, मीराबाई ते थेट आज मान्यता प्राप्त विदूशिंच्या भावनापर्यंत cover केल्यात एक आठवण झाली द्रौपदी व श्रीकृष्णच्या नात्याची ती खरंच सखी होती 5 पांडवांची पत्नी असून अर्थात हे आजच्या विषयाला धरून नव्हते खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
छानच
छान. परिपूर्ण.❤
किती सुंदर 🎉🎉🎉🎉
सुमधुर समीरा आणि मधुरा
हा भाग ऐकून जनाबाई ना घट्ट मिठी मारू वाटली❤️🤗थँक्यू 😊
तुम्ही म्हटल्याप्रमाणे आत्मविश्वास व सांगण्याचे धाडस आले पाहिजे🙏
खूप दिवसानी छान मराठी ऐकायला मिळाले .
मधुराची एक गोष्ट खटकली म्हणजे "ज" चा उच्चार .आम्हाला "समाज " "जना "किवा असे अनेक शब्द शाळेत शिकवताना लिहीताना जरी "ज" लिहीला तरी "ज्"हे तालव्य व्यंजन असल्याने उच्चार "ज्य"(silent) पध्दतीने करावा असे शिकवले होते .
Ramakrishna hari..
खूपच सुंदर विवेचन 😊
श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
खूप छान वर्णन
खूप छान वर्णन जय हरी विठ्ठल 🙏
खूप छान👌👌
Apratim sundar
अप्रतिम!🙏🙏
जय हरी विठ्ठल 🙏🌹
इरावती बाईंचा हा लेख कुठे वाचायला मिळेल?
खुपच अभ्यासपूर्ण एपिसोड
गंगाजल ह्या पुस्तकात
Jaysadaguru ❤❤❤❤❤
प्रतिशब्द छानच...मराठीचा प्रसार करा..😂🎉
अप्रतिम ❤❤
Apratim sadrikaran👌
📿अप्रतिम लिखाण बोलण्यात माधुर्य खरोखरच किती अप्रतिम आहे हे 📿आत्ताच पिढीने खरोखरच ऐकायला हवं 🌹🌹तुम्ही दोघीही फार गोड दिसताय 🌹🌹
अप्रतिम
समीरा❤🎉
वेगवेगळ्या विषयांवर ऐकायला नक्की आवडेल
खूप छान!
Khub khub cha madam khub cha aapn varnan kartat ho
छान,Vitthal रखुं माई तुळस सुंदर मांडणी,I like small tulsi
Jay hari mauli
🙏जय हरी विठ्ठल 🙏
Sundar vivechan❤
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
4:07 खूप sunder ovi...
😊
छान
तुमच्या बोलीत सादर केलेल्या जनाबाईंच्या ज्ञानेश्वरांवरील ओळी कंठ दाटवून गेल्या 🙏
Namaskar,
खूप खूप गोड 🙏🙌😊