कोण होत्या ह्या खासदार ? “Incredible मराठी” भाग-१८
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- कोण होत्या ह्या खासदार ?
“Incredible मराठी” भाग-१८
संशोधन-डॉ. समीरा गुजर.
संकलन- अनिकेत फेणे.
श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#sarojinibabar #shravan #mangalagaur #mangalagauri #madhuravelankar #incredible #marathi #marathigrammar #marathisong #poetry #festivels #songs #study #education #writer #culture #litreture #nineyard #sari #nosepin #nath #phugadi #rhythm #language #marathilanguage #loksahitya #folk #folklife #games #festivelgames #ovi #information #knowledge #riddles #rain #green #red #light #dark #land #memory #smart #comments #question #answer #madhurav #kokan #kolhapur #khandesh #modern #month #books #womenpower #female #tresure #business #tribal #encyclopedia #vishwakosh #satara #father #god #india #country #freedomfighter #villege #urban #social #socialwork #life #doctor #university #khasdar #foundation #editor #television #novel #dyaneshwari #richness #love #ukhane #aashadh #nagpanchami #bailpola #ganpati #gauriganpati #dasara #diwali #sister #mother #hobby #subject #felicitacion #audiobook #janmashatabdi#mumbai #maharashtra #india
भारलेला क्षण...
आज तुमचा हा व्हिडिओ बघून अत्यानंद झाला!
माझ्या दोन्ही आजी डॉ. सरोजिनी बाबर व कुमुदिनी पवार ह्यांच्या कुशीत पुन्हा एकदा विसावल्याचा भास झाला.
आज त्या जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अलौकिक कार्याने आणि कधीही न विरल्या जाणाऱ्या साहित्य संपदे मुळे त्या प्रत्येकाच्या हृदयात वसल्या आहेत.
तुमच्या सारख्या साहित्य प्रेमींचे भरभरून प्रेम व आक्कांच्या साहित्याप्रती असलेली ओढ पाहून कायमचं त्या साहित्याचा योग्य तो विनियोग व्हावा असे मनापासून वाटते!
आपल्याला आक्कांच्या साहित्या संदर्भात काहीही मदत लागल्यास मी ती करायला तयार आहे.
अशा अनेक चांगल्या उपक्रमांसाठी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा!
पृथ्वीराज पवार, पुणे.
आपला दूरध्वनीक्रमांक कृपया पाठवू शकाल का?
मधुरा ताई खूप छान माहिती आज ऐकायला मिळाली. सरोजिनी बाबर यांच्या थोर सारख्या विदुषी म्हणजे महाराष्ट्रातील हिरे आहेत.
मधुराताई अतिशय सुंदर मांडणी ...
सरोजिनी बाबर यांचे घरी जन्म घेतल्याचा आम्हा ला व इथून पुढील सर्व पिढ्यांना सार्थ अभिमान वाटत राहिल
विनम्र अभिवादन🙏🙏🙏
मधुरा ताई, असेच मराठी विश्वातील काळाच्या विस्मृतीत गेलेले हिरे शोधून त्यांच्या शीतल प्रकाशात न्हाऊन निघण्याचा आनंद असाच उत्तरोत्तर देत रहाल हीच सदिच्छा!
ओघवती रसाळ भाषा.. ऐकताना पहिल्या पावसात भिजल्यासारखं वाटलं. फारच छान!!
सरोजिनी बाबर आणि शांताबाईंनी दूरदर्शनवर एक शृंखला केली होती. तिची आठवण झाली.
हो ना, मंजुळ आवाज,सुंदर माहितीपूर्ण निवेदन. ऐकत रहावे असे. खूप छान. धन्यवाद.
मधुरा, ❤❤❤ खूपच सुंदर, सादरीकरण आणि माहिती देखील.... निवेदन अत्यंत साधे आणि सहज आहे... हल्ली इतक्या गोड मराठीत काहीही ऐकू येत नाही.....अप्रतिम.... नक्कीच पुढं ही ऐकूच ❤❤
खुपच छंद आहे आहे तुझा आपली मातृभाषा व त्या संबंधित अनमोल ठेवा आमच्या पर्यंत पोहचविण्याची तुझी ही धडपड कौतुकास्पद
छान बाळा , अनेक आशीर्वाद
मधुराताई खूपच अप्रतिम काम तू हाती घेतले आहेस..मन तृप्त झाले,तुझे अनेक भाग वेळ मिळेल तसे ऐकत आहोत...खूप सुंदर हिरे शोधून काढून त्याबद्दल न ऐकलेली चांगली माहिती तू देत आहेस...सुंदर दिसणे,शुद्ध शब्दोच्चार, गोड आवाज,भाषेवर उत्तम पकड,साजेसे हावभाव...खूपच छान मधुराताई❤❤मला तुझा हा उपक्रम खूप आवडला...आज सरोजिनी ताई जिथे असतील तिथे खुष झाल्या असतील बघ..शांता शेळके,सरोजिनी बाबर, अरुणा ढेरे...यांनी स्त्री ची साहित्य उंची जपली,वाढवली... सध्या हीच उंची स्त्रियांनी जपली पाहिजे..👍👍
मराठीची श्रीमंती आपल्यामुळे पोचत आहे.
ह्या वर एक मोठा कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. 🙏
खूप चांगल्या पद्धतीने आपल्या भाषेचं सौंदर्य,संचित,ठेवा याबद्दल थोडक्यात पण परिपूर्ण रीतीने वर्णन केले आहे....सांगण्याची पद्धत रंजक,प्रेरक अशी आहे...ऐकावं असं वाटतं....तुमचा उपक्रम उत्तम आहे....खूप खूप शुभेच्छा...❤❤👌👌🙏🙏☝️☝️💐🎊🎉
खूप वर्षांनी ' रान जाई ' कार्यक्रम, सरोजिनी बाबर यांची आठवण झाली. तुम्ही ओघवत्या शब्दात खूप छान माहिती सांगता. यु ट्यूब वर शांताबाई आणि अक्का यांचा रान जाई कार्यक्रम पाहिला की गावी रहाणाऱ्या दोन आज्जी ना भेटल्याचा आनंद होतो..!
अप्रतिम ..अदभूत.. खरंच सरोजिनी बाबर यांच्याबद्दल इतकं सखोल सांगितलं आहेस..धन्यवाद💐
मधुराजी , आपला हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे
आ पल्याकडून अशीच नवनवीन माहिती मिळत राहू दे
तुम्ही कपाळावर कुंकू लावता पाहून हायस वाटलं
खुपच छान. मराठी किती समृद्ध आहे ह्याची प्रचिती येते.
फारच छान, सुंदर विश्लेषण, फारच स्तुत उपक्रम आणि कथा मालिका, मला फार आवडला, हा कार्यक्रम असाच चालू राहूदे, all the best 🎉
रोचक आणि वेगळी माहिती....खूप छान भाग.
डॉ.सरोजिनी बाबर यांच्या कार्याला शत शत नमन...🙏🙏 मधुराताई, खूप सुंदर माहिती दिलीस.धन्यवाद!💐😊
मधुर, मंजुळ आवाज,सुंदर माहितीपूर्ण निवेदन. ऐकत रहावे असे. खूप छान. धन्यवाद.
"एक होता राजा" हजार एक पानांचा ग्रंथच आहे! इतका तपशील, इतकी गाणी आहेत त्यात की अबबबब!!!
मी त्यांचा आवाज रेडिओवरच्या मुलाखतीत ऐकला आहे. माझ्या त्या आवडत्या आहेतच, मी मला भाग्यवान समजते! ❤
फार छान माहिती दिली तुम्ही मराठी साहित्यातील अनमोल रत्न आपण सर्वांसमोर आणता. मराठी भाषेची सेवा अनमोल आहे
कहाणी आवडतील
मधुराजी नमस्कार, आज अवचितपणे अगदी चुकूनच आपल्या यूट्यूब वाहिनी चा प्रथमच प्रवास घडला, आपली विषय मांडणी आणि वर्णन शैली फारच सुंदर आणि विषयपूर्ण आहेत.
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आणि तीही सहज सुंदर शब्दात सांगणे ही मधुरा तुझी खासियत आहे. अतिशय सुंदर. चातुर्मास कहाण्या विषयी ऐकायला नक्कीच आवडेल. हुमान च उत्तर पेन्सिल बरोबर आहे का?
आज खूप छान माहिती मिळाली,धन्यवाद. चातुर्मासातील कहाण्या ऐकायला आवडेल
खूप छान माहिती दिलीस मधुरा, खूप छान उपक्रम आहे तुझा, नव्या पिढीला ही माहिती अगदी सोप्या भाषेत संगितलिस,
डॉ सरोजिनी बाबर यांच्या विषयी खूप छान बोललीस. चातुर्मास आणि त्यांच्या कहाण्या नक्कीच आवडेल
हे कोणी लिहिलं आहे ?? 🤔🤔 मी नाही लिहिलेलं !!!
सरोजिनी बाबर यांना नमन! मधुरा, अतिशय स्तुत्य उपक्रम! विविध विषयांवरची माहिती आम्हाला सांगते आहेस.खूपच छान!
विविधता महाराष्ट्राची
सांगते वाणी मधुराची
धन्यवाद !!
कार्यक्रमाचा खूपच छान विषय!!
डॉ सरोजिनी बाबर यांच्या कार्याला वंदन 🙏
हुमान, बायकांची ज्ञानेश्वरी खूपच आवडलं.
कहाण्यांवरील कार्यक्रम बघायला आवडेल.
खूप खूप शुभेच्छा 💐
खूप सखोल अभ्यास करुन तुम्ही विषयाची उत्तम मांडणी करता. आजचा विषय तसा विस्मृतीत गेलेला .. काळही खूप बदललाय.
तुम्ही nostalgic केलेत
मनःपूर्वक धन्यवाद!!
आजचा भाग खूप छान झाला. सरोजिनी बाबर यांची बरीच पुस्तकं वाचली आहेत. आठवणींना उजाळा मिळाला.
आता मधुरासाठी, तुझा उपक्रम आवडला. तुझी शैली पण छान आहे. पूर्ण मराठीचा वापर मनाला जास्त भावला. 🎉 🎉
खरंच ताई तुमच्या या यौटूब channel वरून खुप छान माहिती मिळते व त्यामुळे आमच्या ज्ञानातभर पडते ❤️👌
खूप खूप छान माहीती दिलीत सरोजिनी बाबर यांना नमस्कार
खरोखर उत्तमोत्तम व्हीडिओ तुम्ही सादर करीत आहात ह्या सरोजिनी व त्यांच्या भगिनी खरंच महाराष्ट्र भूषण आहेत, अनमोल रत्नच ❗इतक्या सुंदर पद्धतीने कहाण्या नक्कीच आवडतील आम्हाला ऐकायला 👌🏻अग शास्त्रीय संगीताच्या मैफिली सारख्याच आम्ही एन्जॉय करू
हुमान नंतर, नाही सुटलं तर आमची मधुराणी आहेच 🌹😊
वाह .... कितीतरी माहिती समजली आज , खूपच सुंदर झाला हा भाग , 👌👌👌👌. मन : पूर्वक धन्यवाद मधुरा 🙏🙏🙏
Intersting presentation about Marathi kodi and ovies great and precious work by Sarojini Babar god bless you
खुपच छान सादरीकरण आणि ओजस्वती भाषा आवडलै❤
मधुरा ,खूप छान माहिती ,अक्काना ❤️🙏❤️👍
गहिवरूनच आले पहा. मस्त होता हा भाग ❤🎉
आपले सर्व भाग वाचनीय आणीखूप छान माहितीपूर्ण असतात
तुमचा हा स्तुत्य उपक्रम ही काळाची गरज आहे.त्याबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद.तरुण मराठी पिढी यातून नक्कीच बोध घेईल.
खूप छान माहिती.या सगळ्या गोष्टी कुठे तरी लांब राहून गेल्या होत्या. मधुरा ताई तुम्ही आपल्या या सर्व छान गोष्टींची आठवण करून देत आहात. तुमच्या अभ्यासाला लाख लाख दंडवत 🙏❤
Vidushi सरोजिनी बाबर आणि शांता शेळके यांनी bahar उडवून दिली होती. फार मजा यायची. दोघी मैत्रिणी अगदी हिरीरीने बोलत! कोडी म्हणी लहानपणी कानी पडत. येता जाता तो एक छंद लागायची. खूप संग्रह होता सरोजिनी बाबर यांचा!
कोड्यात उत्तर पेन्सिल आहे का?
खूपच छान माहिती दिली मधुरा.❤ चातुर्मासातील काहण्यांनबद्दल ऐकायला आवडेल. कोड्याचे उत्तर नाही आल 😢
खूप छान छान माहिती मधुर आवाजात तालासुरात ऐकायला मिळाली. अशाच श्रावण कथा ऐकून याव्यात.
फारच छान माहिती मिळाली
किती सहजपणे सादर केलीस अतिशय सखोल माहीती!❤
Apratim sharing!
खूप छान, रानजाई कार्यक्रमाची आठवण झाली. तुमचे इतरही कार्यक्रम आवडतात.
ताई छानच दिली माहिती👌👌👌
लहानपणी रानजाई कार्यक्रम पाहिलेला आठवतोय. गंमत म्हणजे आमच्या सोसायटीचं नाव रानजाई ठेवलं.
खूप छान माहिती मिळाली.
❤❤❤❤
खूप छान माहिती दिली ताई
मधुराजी नमस्ते आपल्या यूट्यूब वरील मराठी च्या नवनवीन उल्लेखनीय अभ्यासपूर्ण टॉपिकचा मला अध्यापना मध्ये फारच फायदा होतो आपल्या या भाषिक चळवळीबद्दल आपले हार्दिकार्दिक आभार आणि आपल्या मदतीबद्दल धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद! 😊🙏
अप्रतिम.
फारच छान.
वाह किती सुंदर माहिती देत आहात ताई आपण. खूप मौलिक कामगिरी करत आहात. ही माहिती ही संस्कृती लोकांसमोर ठेवत आहात त्याला तोड नाही. अभ्यासपूर्ण माहिती. ❤🙏
Good Information Tai..😊😊❤
मधुरा तु खरच great आहेस, तुला खूप खूप आशीर्वाद 😊❤
खुप छान माहिती
मधुरा अप्रतिम episode
खुप गोड. 👌👌🥰🙏🚩🙏( पेन्सिल)
खूपच छान कार्यक्रम आहे. भरपूर माहिती मिळते. मी नेहमी बघते.
तुम्ही छान दिसत आहात.
😊
खूप छान एपिसोड आहे. छान माहिती मिळाली. तुमचं निवेदनही उत्तम.. असेच माहितीपूर्ण, रंजक एपिसोड ऐकायला नक्की आवडतील.
मला वाटत लंडनच्या आजी बाईची गोष्ट हे पुस्तक.. सरोजिनी बाबर यांनी लीहल आहे
सरोजिनी वैद्य यांनी लिहीले
मधुरा खूप ओघवती भाषा आणि सुरेख वर्णन❤❤
हुमान चे उत्तर पेंसील आहे. मधुरा पुस्तकां ची ओळख खूप छान करून देतेस. मिळाल्यास नक्की वाचणार. चातुर्मासातील कहाण्या आजच्या परिस्थितीत चपखल बसतील अश्या तर्हेने सांगावी म्हणजे संस्कार वर्गात मूलांना सांगणे सोपे जाईल. धन्यवाद
कहाण्या ऐकायला नक्कीच आवडेल.
फारच छान मला रानजाई हेपुस्तक कुठेच सापडल नाही कुठे मिळेल?
असाच कार्यक्रम भुलाबाईच्या भोंडल्याच्या गाण्यांचा ऐकायला आवडेल
वातावरणनिर्मिती साठी मागे ठेवलेले इवलेसेतुलसी वृन्दावन छान वाटते पण बरोबर चारदोन शेजारणी घेऊन गप्पांच्या रूपात सादरीकरण अधिक चपखल होइल
ती आक्का आणि शांताताइनानम्र अभिवादन
ही पुस्तके कुठे मिळतील
Jaysadaguru ❤❤❤❤❤❤❤
खूपच सुंदर मधुरा ताई 👌👌
खूप छान आणि महत्वाची माहिती दिली .👏🙏👌🏻🙌 पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 👍
❤
फार चांगला कार्यक्रम
खुपच छान. खुप लाघवी आहेस. गोड बोलतेस. आयकत राहते असे वाटते ❤
Khoop chaan mahiti. khoop khoop sundar sadarikaran ❤
किती सुंदर माहिती❤.
Utkrushta karyakram, Madhura!!
खुपच छान माहिती मिळाली , धन्यवाद
पेन्सिल
खूप छान माहिती मिळाली. आताच्या मुलांना आपल्या परंपरेची माहिती दिव्या बद्दल धन्यवाद.
खुपच सुंदर माहिती
खूप छान माहिती आणिरंजक सुद्धा
अप्रतिम
सुंदर
नक्की च आवडेल कथा ऐकायला
आपल्या सणांचं महत्त्व,त्या काळानुसार आणि भविष्यासाठी आवश्यक असे सूचक आहेत त्या कथांमध्ये.म्हणून पुढील भागात नक्की आवर्जून ऐकू
Sunder
Khupch sunder 14:33
उत्तम माहिती.
चातुर्मास कहाण्यांविषयी ऐकायला नक्की आवडेल.
चातुर्माससा बद्दल ऐकायला जरुर आवडेल.
हुमान -पेन्सिल...✏️
अरे व्वा, हुमान सोडवलेत. छान, मस्त 👏🙏
@chitrapendse आभारी आहे 🙏😍
@sangeetashingane1759 👍👍🙏😊
@sangeetashingane1759 मुलांना सोडवायला आवडतील अशी कोडी आहेत कोडी कविता गप्पामध्ये. जमल्यास पहा, आणि पुढे पाठवा मित्रपरिवारात. 🙏😊
मौलिक माहिती
मीलेखिका असून मला त्यांच्या थोर व्यक्तिमत्वाची माहिती नव्हती याची लाज वाटली .
पण
न पेक्षा बर🙏
Saddhhyachy a netkhor beauti parlor adict baayaani hyaa baaincha aadarsh ghyawaa.
कोड आहे सांवली
कशा कशा चे कौतुक करू कळत नाही कारण सारेच आहे कौतुकास्पद
Ho....chaturmaas chya kahanya aikayala Nakki awadel
Pencil
मधुराताई काही केल्याचे उत्तर सापडत नाही
हो, चातुर्मासाच्या कहाण्या ऐकायला आवडतील
महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा पा--"हे समर्थ वाक्य अग्दी तुमचा वर लागू होत
Popt