Who started Punctuations in Marathi? | incredible मराठी | EP. 05

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 271

  • @mukeshthali2260
    @mukeshthali2260 6 месяцев назад +11

    मधुरा
    नमस्कार.
    आपला उपक्रम फारच स्तुत्य.
    हिंदीच्या प्रभावामुळे मराठी दूषित होऊ घातली आहे.
    वेलणकर आज उपस्थित आहेत, हे आमचं सौभाग्य आहे. असं निवेदक म्हणतो. सौभाग्य कसलं? हा हिंदीचा प्रभाव. इथं भाग्य हवं.
    कामात व्यस्त आहे. (हिंदी व्यस्त.)
    कामात व्यग्र आहे. (मराठी शुद्ध.)
    पारंपरिक बरोबर, (पारंपारिक चूक
    स्रोत source बरोबर, (स्त्रोत चूक.
    मराठी भाषा तज्ज्ञांना (तज्ञांना नव्हे) विचारून, सल्ला घेऊन आपण या शुद्धीकरणावर चांगला विडियो बनवू शकता. संगीतात स्वरकण असतात, तसे आपले शब्दकण उच्चारण उत्तम, सुरेख व अप्रतिम आहे. एकंदर सादरीकरण वस्तुपाठ ठरावा असं. your voice carry innate and inborn energy.

    Looking forward for the same video and others like frequently occurring errors in Marathi, in the near future, good luck.
    मुकेश थळी, गोवा (writer, translator, lexicographer)
    anushanti561963@gmail.com

    • @adnyat
      @adnyat 5 месяцев назад

      तुमचा RUclips Channel आहे का? नसेल तर काढा. भाषाशुद्धी साठी ही माहिती महत्त्वाची आहे.

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  2 месяца назад +1

      वाह! धन्यवाद! नक्की प्रयत्न करू🙏

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 13 дней назад

    सुंदर उपक्रम. एतद्देशीय भाषांसाठी परकीयांनी घेतलेले कष्ट अधोरेखित केल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!!

  • @KrishnaRenghe-m5u
    @KrishnaRenghe-m5u 27 дней назад

    👏👏👏👏👏👏👏👏😂😂😊😊😊😂
    आचार्य अत्रेंची आठवण सांगून क्षणभरासाठी तुम्ही आमची प्रचंड करमणूक केली. खरंच. अत्रेंसारखा अष्टपैलू माणूस दहा हजार वर्षात होणे नाही

  • @shailajachaphalkar1929
    @shailajachaphalkar1929 10 дней назад

    🙏माझ्या मायमराठी बद्दल महत्वपूर्ण माहिती मला सत्तरीत कळली. योगदान देणारे इंग्रजी तरुण..त्यांना मनापासून धन्यवाद! ताई आपणास ही धन्यवाद!

  • @revatikulkarni6074
    @revatikulkarni6074 Месяц назад +1

    मधुरा तू खूप आवडती अभिनेत्री आहेस. तुझी पहीली मालिका मृण्मयी फार छान होती.
    तुमची मुलगी काय करते ह्यातली अतिशय बुद्धिमान, तडफदार, आपल्या कुटुंबावर संकट आलं तर काय करू शकते एक सामान्य स्त्री हे बघायला छान वाटलं.
    मराठी भाषा आपला सगळ्यांचा जवळचा विषय तिची पोच वाढवणं तरुण पिढी पर्यंत तिची गोडी पोचवणे खूप मोलाचं काम आहे. तुला खूप खूप शुभेच्छा.
    मला वाचायला खूप आवडतं. मी कविता करते, मनाला स्पर्शून गेलेल्या गोष्टींविषयी लिहिते

  • @amodjp
    @amodjp 10 дней назад

    इंग्रजी अधिकार्यांची गरज म्हणून असा‌ शब्दकोश आवश्यक होता, मराठी भाषेचा खुप फायदा झाला असे म्हणता येणार नाही.

  • @kirtijoshi4944
    @kirtijoshi4944 25 дней назад

    फारच छान माहिती. नव्या पिढीला निश्चितच उपयोगी. आपले योगदान खूप मोलाचे आहे

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 21 день назад

    आजच्या विद्यार्थ्यांना अत्यंत गरज आहे,ताई!

  • @thestone3849
    @thestone3849 24 дня назад

    आता मराठी अभिजात भाषा झाली आहे, त्यामुळे तुमच्या या कामाला एक महत्त्व प्राप्त झालेले आहे. आणि तर सर्वांना अतिशय उपयुक्त ही आहे. मी लगेचच सबस्क्राईब ही केला हा चॅनल.कधीही उपयोगी पडू शकतो मला. भाषा वाढवण्यासाठी

  • @dhansingsuryavanshi7519
    @dhansingsuryavanshi7519 Месяц назад +1

    नमस्ते मँडम
    विराम चिन्हाबद्दल अतिशय सुंदर व मोजक्या शब्दात माहिती मिळाली. खूपछान

  • @chitrapendse
    @chitrapendse Месяц назад +2

    मी मराठीतून मुलांसाठी कोडी लिहीली आहेत. जरूर मुलांपर्यंत पोचवा हि विनंती. 🙏🙏
    मराठी जास्तीत जास्त वापरा, हे योग्य सांगितले आहे. धन्यवाद मधुरा.🙏 🙏

  • @ajitsalaskar3947
    @ajitsalaskar3947 Месяц назад +1

    Atishay chan upkrm ahe.Madhura,tuze
    kautuk karayalach have.

  • @milindkanekar7579
    @milindkanekar7579 Месяц назад

    मनःपूर्वक आभार व शुभेच्छा

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 6 месяцев назад +17

    मधुरा, तुमचं कौतुक करायलाच हवं.नवीन पिढीसाठी हे गरजेचं आहे. ह्या उपक्रमाला भरघोस यश मिळो, उत्तम प्रतिसाद मिळो.

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  2 месяца назад

      खूप मनापासून धन्यवाद!!🙏

    • @gopalpedapallikar334
      @gopalpedapallikar334 Месяц назад

      मराठी भाषा व त्याची महती या बद्दल उत्तम अभ्यासपूर्ण माहिती छान पद्धतीने दिली . आपले खूप खूप आभार.
      आपण संस्कृत भाषेत हि असा अल्प विराम नाही. असे बोललात. आपला अविर्भाव असा दिसला कि संस्कृत भाषेत त्रुटि आहे. हे खरे नाही हि भाषा सर्व प्रकारे परिपूर्ण आहे. अशा गोष्टींचा खूपच सूक्ष्म विचार करून व्यवस्था आहे. परिपूर्ण आहे. माझ्या माय मराठीची जणनि संस्कृत भाषाच आहे. 1:20 1:20

    • @gopalpedapallikar334
      @gopalpedapallikar334 Месяц назад

      मराठी भाषा व त्याची महती या बद्दल उत्तम अभ्यासपूर्ण माहिती छान पद्धतीने दिली . आपले खूप खूप आभार.
      आपण संस्कृत भाषेत हि असा अल्प विराम नाही. असे बोललात. आपला अविर्भाव असा दिसला कि संस्कृत भाषेत त्रुटि आहे. हे खरे नाही हि भाषा सर्व प्रकारे परिपूर्ण आहे. अशा गोष्टींचा खूपच सूक्ष्म विचार करून व्यवस्था आहे. परिपूर्ण आहे. माझ्या माय मराठीची जणनि संस्कृत भाषाच आहे. 1:20 1:20

    • @mindit3
      @mindit3 Месяц назад

      😊🙏🙏

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 Месяц назад

      ​@@gopalpedapallikar334 जणनि नाही . जननी शब्द हवाय.

  • @shrinivaskulkarni7391
    @shrinivaskulkarni7391 Месяц назад

    Very nice khup Chan mahiti information

  • @shrutibondre1576
    @shrutibondre1576 27 дней назад

    मधुरा, तुम्ही अगदी स्तुत्य उपक्रम राबवत आहात. आजच्या विषयाचं शीर्षक दोन भाषेत असण्याचं कारण मला वाटलं कि इंग्रजी - मराठी शब्दकोषाची माहिती देणारा विषय आहे म्हणून असं दोन भाषेत दिलं असावं. एक उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहनपर काही दोन शब्द लिहिता आले तर नक्की लिहूया. चुका काढू नयेत कारण अशाने चांगले विचार खुंटण्याची शक्यता राहते, अर्थात मधुरा हे अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे. अशा कमेंट्स कडे त्या सकारात्मक दृष्टीनेच बघतील पण तरी फार गरजेचं नसेल तर विषयाचा आस्वाद घ्यावा. मी आणि माझ्या मुलाने दोनदा मनसोक्त बघितला हा व्हिडीओ 👍

  • @suchitrapandit1942
    @suchitrapandit1942 3 месяца назад +1

    फारच छान...मधुरा तुम्ही निरनिराळ्या विषयांची माहिती देता...मला तुमचे सगळे एपिसोड आवडतात.. खूप उत्तम काम करताहात...

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  2 месяца назад +1

      वाह! खूप खूप मनापासून धन्यवाद🙏

  • @smitaketkar3775
    @smitaketkar3775 15 дней назад

    खूप छान उपक्रम 👌👌 धन्यवाद

  • @MadhavD-v1f
    @MadhavD-v1f 24 дня назад

    अदभुत माहिती.

  • @shrikads5501
    @shrikads5501 Месяц назад

    फार फार सुंदर

  • @user-hx8su4og1m
    @user-hx8su4og1m 23 дня назад

    खूपच अप्रतिम माहिती दिली ❤

  • @ashokpatwardhan8233
    @ashokpatwardhan8233 Месяц назад

    उत्तम माहिती

  • @TablaVadanMrunalKulkarni
    @TablaVadanMrunalKulkarni 29 дней назад

    खूप छान , धन्यवाद 🙏

  • @pratimakeskar
    @pratimakeskar 27 дней назад

    कार्यक्रमाच्या शीर्षका विषयी माझ्याही मनात थोडीशी अढी होती पण आजच्या भागात तुम्ही सुयोग्य खुलासा केला त्याबद्दल धन्यवाद... पटूनच गेलं एकदम...😀😀👌👌🤟🤟☝️☝️🙏🙏

  • @adityakarmarkar6699
    @adityakarmarkar6699 Месяц назад

    अनोखी माहिती

  • @kavitabhosale3894
    @kavitabhosale3894 Месяц назад

    उत्कृष्ट उपयुक्त माहिती ❤

  • @shamalakate7805
    @shamalakate7805 Месяц назад

    स्तुत्य उपक्रम.

  • @khagolsan
    @khagolsan 5 месяцев назад +2

    चांगला उपक्रम आहे. धन्यवाद मधुरा.

  • @louisafargose5008
    @louisafargose5008 29 дней назад

    खूपच छान!

  • @shrikrishnachinchanikar900
    @shrikrishnachinchanikar900 19 дней назад

    Khup chhan mahiti dili ahe.

  • @dnyaneshwarkshirsagar91
    @dnyaneshwarkshirsagar91 24 дня назад

    माहीती फारच छान वाटली. याच मराठी भाषेचा गोडवा आणि गौरव 12 व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीत केला आहे. तसा तर 56 भाषेचा गौरव केला, पण मराठी सारखी गोड भाषा दुसरी नाही. असं ही सांगितलं. माझा मराठाची बोलु कौतुके , परी अमृताते ही पैजा जिंके , ऐसी अक्षरे रसिके मेळविन ! असे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता या दोन इंग्रज अभ्यासकांनी या विराम चिन्हांचा "वापर " 19 व्या शतकात सुरु केला, पण हे विराम चिन्हे आधीच होते. 😐😐😐😐😐

  • @shubhadamulay9969
    @shubhadamulay9969 Месяц назад

    खूप नवीन अन् आकर्षक वाटला हा भाग!!

  • @ketakipatankar6641
    @ketakipatankar6641 5 месяцев назад +1

    अफलातून. मी नेहेमी हा विचार करायचे की संस्कृत आणि हिंदी मध्ये निराळी विरामचिन्हे असतात. परंतु इंग्रजी सारखी विरामचिन्हे मराठी मधे कशी बरी आली असतील? मधुरा ताई तुला खूप खूप धनयवाद. सुरेख माहिती आहे. ❤

  • @anilkale9709
    @anilkale9709 Месяц назад

    खुप छान

  • @amitdixit5352
    @amitdixit5352 Месяц назад

    Khup chan

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 Месяц назад

    Great

  • @ravindrabelekar556
    @ravindrabelekar556 Месяц назад

    फारच सुंदर व्हिडिओ बनविला आहे,त्याचे कौतुक करण्याइतपत मी फार मोठी व्यक्ती मुळीच मानत नाही, मात्र एका कलाकाराला मनापासून दाद देता येते असे मला तरी वाटते,ते अजिबात चुकीचे नाही. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षक वर्ग हा तसा ठराविकच असतो. परंतु आपल्या मातृभाषेवर नक्कीच मनापासून प्रेम करून भरभरून प्रतिसाद मिळावा ही माफक अपेक्षा. कलाकार हा कोणत्याही क्षेत्रात असू शकतो.
    या उपक्रमासाठी मनापासून, मनमुराद शुभेच्छा......🌹🙏

  • @JayantDivey
    @JayantDivey Месяц назад

    Wonderful information. And could be surprising for many that such grammatical efforts were originated by Britishers. It will be interesting to hear from you about our Marathi language. Your presentation is simple and to the point hence very appealing. Waiting for more such . God bless you !

  • @vaidhyanathanbalasundaram1224
    @vaidhyanathanbalasundaram1224 24 дня назад

    Very good information

  • @bumblebee3974
    @bumblebee3974 Месяц назад

    छान उपक्रम ताई 😊😊😊😊

  • @pgtamse
    @pgtamse Месяц назад

    मस्त

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 5 месяцев назад +3

    Madhura tu Ashish mahiti det ja yachi kharch khup garaj aahe tuz bolane hi aikat rahavese vatate thanks for information

  • @rajendravasantraomarathe7547
    @rajendravasantraomarathe7547 Месяц назад

    नव्या माहितीसाठी आपल्याला धन्यवाद!
    Thank you very much for this new information!
    💐
    🙏

  • @walimbenita7774
    @walimbenita7774 Месяц назад

    फार उपयुक्त माहिती .
    भाषा प्रवाही असेल तरच टिकेल ..... खूप शुभेच्छा ...असेच उपयुक्त विडिओ आम्हाला बघायला मिळो ❤

  • @chintamanipurohit2265
    @chintamanipurohit2265 Месяц назад

    ❤❤❤❤ खुप सुंदर

  • @sangeetatambe4071
    @sangeetatambe4071 6 месяцев назад +2

    खूप छान काम करत आहात तुम्ही मधुराताई
    खूप छान उपक्रम 👏🏻👏🏻👏🏻👍👍

  • @MILINDVAIDYA-kv9pk
    @MILINDVAIDYA-kv9pk 5 месяцев назад +1

    तुम्ही हे खूप छान काम करत आहात. तुम्हाला यासाठी मनापासून शुभेच्छा.

  • @bhadradeshpande6551
    @bhadradeshpande6551 Месяц назад +3

    मोल्सवोर्थ आणि कँडी ह्या दोघांचे एकेरी उल्लेख टाळले तर चालणार नाही का? बाकी उत्तम सादरीकरण आणि संशोधन! छान वाटलं... डॉ. अतुल देशपांडे

    • @santoshdalvi6141
      @santoshdalvi6141 23 дня назад

      नाही चालणार, तुमचा काहीतरी गैरसमज आहे.

  • @swatilele1858
    @swatilele1858 6 месяцев назад

    नाविन्यपूर्ण माहिती , सुरेख उपक्रम... खूप खूप शुभेच्छा!!

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 Месяц назад

    मधुरा, तुला खूप शाबासकी! आपल्याच भाषेचे ज्ञान आपल्याला नव्याने करुन दिल्याबद्दल. भाषेच्या इतिहासासकट!! 👍👍

  • @bharatisardal4131
    @bharatisardal4131 6 месяцев назад

    खूप छान आणि नवीन माहिती
    खरच पुढच्या सोडा,आताच्या शिक्षण घेणाऱ्या पिढीला सुध्दा उपयोगी आहे.खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद मधुरा. तू हे कार्य नेटाने पुढे नेशील याची खात्री वाटते

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  2 месяца назад

      विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @arvindkamate4791
    @arvindkamate4791 Месяц назад

    मधुराजी खूप छान माहिती दिली आहे. अभिनंदन. 🎉🎉 मी तुमचे चॅनल नेहमी पाहतो.

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 Месяц назад

    Well done

  • @maheshnaik7816
    @maheshnaik7816 6 месяцев назад +1

    खूप छान अशीच माहिती आम्हाला मिळत जाऊ अशी आमची इच्छा आहे धन्यवाद😮🙏

  • @sureshpingale8996
    @sureshpingale8996 Месяц назад

    मधुराजी, तुमचे मन:पूर्वक अभिनंदन..

  • @मनासज्जना
    @मनासज्जना 6 месяцев назад

    अतिशय उपयुक्त माहिती खूप रंजक करून सांगितलीय तुम्ही, मधुराताई!! तुमचे clear aani crisp शब्दोच्चार लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. ह्या उपक्रमासाठी तुमचे आभार आणि अनंत शुभेच्छा! ❤😊

  • @taranathrege164
    @taranathrege164 6 месяцев назад +1

    मधुरा खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 6 месяцев назад +4

    छान, नवीन माहिती मिळाली. शीर्षकाचं नाव हे का ठेवलं त्या मागचा विचार कळला आणि तो योग्यच आहे.

  • @mukundmarathe171
    @mukundmarathe171 6 месяцев назад

    मधुरा you are herself really incredible... काय मस्त प्रेझेंटेशन मधुरा तू केलायस....👍👌👍

  • @varshakavishwar33
    @varshakavishwar33 3 месяца назад

    खूप छान माहिती! 👌👌😊

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 Месяц назад

    Feel Good ❤

  • @pradeepnabar
    @pradeepnabar Месяц назад

    मधुराजी तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मला मी "माहिती" होती पण तुम्ही त्याची इतक्या सोप्या व सरळ भाषेत मांडणी केलीत त्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन.

    • @pradeepnabar
      @pradeepnabar Месяц назад

      हा एपिसोड प्रत्येक मराठी माणसाने व विशेषकरून तरुणांनी तर पाचलाच पाहिजे . माझी जुळी नातवंडे ७ वर्षांची आहेत. ती लहान आहेत. त्यांच्यासाठी हा लेख मी मोठेपणी वाचण्यासाठी नक्की संग्रहित करत आहे.

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 Месяц назад

    मधुरा सर्वप्रथम नमस्कार करतो हा व्हिडीओ बनविल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आपण दिलेली माहिती खूपच महत्व पूर्ण आहे कदाचित चिन्हाबद्दल दिलेली ही माहिती मला वाटते खूप कमी जणांना असेल आपले खरोखर पुन्हा एकदा मनापासून आभार. शाहीर सुभाष नगरकर

  • @gajananrane6254
    @gajananrane6254 Месяц назад

    अतिशय महत्वपूर्ण अश्या माहितीसाठी आपण घेतलेल्या परिश्रमाबद्दल धन्यवाद!
    मधुरा ताई वेलणकर
    आपल्या साठी जुळतात कर!

  • @sbkulkarni2751
    @sbkulkarni2751 Месяц назад

    आपलं मराठी भाषेसाठी चे योगदान अभिमानास्पद आहे

  • @bhagyeshmohite3123
    @bhagyeshmohite3123 Месяц назад

    This is excellent work 👍🏽 Thanks 😊 for your time and efforts. Good luck and wish you success. May God bless you. Continue your good work and ignore any low life idiotic comments.

  • @C.S.K_World
    @C.S.K_World Месяц назад

    खूप छान आणि अनमोल माहती मिळाली.🙏

  • @mukeshthali2260
    @mukeshthali2260 6 месяцев назад

    Incredible.
    Madhura's crystal clarity in delivery is exemplary. Swachh aani spasht sadrikaran
    🎉

  • @chitrapendse
    @chitrapendse Месяц назад

    खूप मस्त किस्सा ना. सी. फडके आणि अत्रेंचा 👏👏

  • @taranathrege164
    @taranathrege164 6 месяцев назад

    मराठीत शब्दांना सुद्धा किती महत्व आहे. एकदा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असे अत्रे म्हणाले. त्यावर यशवंत चव्हाण म्हणाले च लावण्याची गरज काय. त्यावर अत्रे म्हणाले तुमच्या नावातील ची काढला तर काय राहील.

  • @ashokchaphe4806
    @ashokchaphe4806 Месяц назад

    अप्रतिम मराठी भाषे विषयी माहिती!

  • @yogitatambwekar3425
    @yogitatambwekar3425 Месяц назад

    फारच स्तुत्य उपक्रम. आम्हाला ही माहिती नवी होती, नव्या पिढीला नक्कीच उपयोग होईल.
    धन्यवाद आणि अभिनंदन. असेच सुंदर विडिओ तयार करून पाठवत जा. 👏👌

  • @vinayakbhide5201
    @vinayakbhide5201 Месяц назад

    फारच सुंदर .( BEYOND ).

  • @umeshkulkarni8750
    @umeshkulkarni8750 24 дня назад

    🙏🙏🙏

  • @minakshikulkarni5018
    @minakshikulkarni5018 3 месяца назад

    मधुराताई तुम्ही खूप छान माहिती दिली खरच पुढील पिढीला खूपच गरज आहे

  • @salilwaghmare7747
    @salilwaghmare7747 5 месяцев назад

    अतिशय उपयुक्त आणि ज्ञानवर्धक उपक्रम.

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 6 месяцев назад

    खूप छान माहिती❤

  • @anujabhave7606
    @anujabhave7606 Месяц назад

    खूपच छान झाला incredible मराठी episode.
    एकदा कौटुंबिक मूल्य त्यांचे महत्व आणि संवर्धन ह्यावर पण जमल्यास बघा

  • @ravindrapatole3746
    @ravindrapatole3746 Месяц назад

    खूप सुंदर आणि महत्वाची माहिती, सर्व मराठी च्या अभ्यासकांसाठी , विद्यार्थी आणि विशेष करून शिक्षकांसाठी सुद्धा उपयुक्त अशी माहिती,
    मधुरा जी आम्हाला आणखी असे व्हिडीओ पाहायला आणि माहिती ऐकायला नक्की च आवडेल.
    आपल्या पुढील व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉

  • @greeshmatanishq2863
    @greeshmatanishq2863 25 дней назад

    True

  • @srk11in
    @srk11in 3 месяца назад

    मधुरा तुमचा रिसर्च आणि हे कार्य incredible 😂 आहे...

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  2 месяца назад

      धन्यवाद! संशोधनाचं अवघड काम डॅा. समीरा करते.

  • @suvarna76
    @suvarna76 6 месяцев назад +2

    अभिप्राय -
    भाषा तरुण पिढीने चालू ठेवावी म्हणून त्यात इंग्रजी शब्द वापरणे हा उपाय उपयोगाचा नाही. भाषा न वापरण्याचे कारण आहे आपल्या शालेय शिक्षणातून न्यूनगंड निर्माण केला जातो. ह्या चलचीत्रात सांगितलेला इतिहास पण त्या प्रकरचाच वाटतो. श्रोत्यांना वाटणार की आपली भाषा इंग्रजांनीच घडवली, आपले पूर्वज तर अज्ञानीच होते. शाळेतही तसेच शिकवले जाते. पण सत्य असे आहे की ह्याच इंग्रजांनी भारतीय शिक्षण पद्धत नष्ट केली. आणि जी पद्धत आपल्यावर लादली ती मानसिक गुलाम बनविण्यासाठी होती.
    संस्कृत किंवा इतर भाषांचे काम केले कारण त्यांना स्वतःचे अत्याचारी राज्य चालविण्यासाठी भाषांतर हवे होते. भाषेची सेवा केली असे म्हणणे चुकीचे आहे, ती त्यांची नोकरी होती.
    इंग्रजांच्या आधी पण आपल्याकडे कोष होते, फक्त त्यांचे स्वरूप वेगळे होते पण ते पाठ केले तर कठल्याही dictionary ची गरज नाही. मग त्यांनी स्वतःची पद्धत आपल्यावर लादली ह्यात कसले कौतुक?
    त्यांचे न्यूनगंड निर्माण करणारे शिक्षण आपण चालू ठेवले नसते तर आज भारतीय भाषांची ही अवस्था झाली नसती. तर आता स्वाभिमान निर्माण करणे हाच एक उपाय आहे.

    • @suvarna76
      @suvarna76 6 месяцев назад

      आणि खरं तर europe मध्ये भाषा शास्त्राचा काही अभ्यास नव्हता. त्या लोकांनी संस्कृतचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्याकडे व्याकरणाचा अभ्यास सुरू झाला आणि त्यांच्या भाषांमध्ये सुधारणा केल्या.

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  2 месяца назад

      🙏

    • @deepajoshi9161
      @deepajoshi9161 Месяц назад

      100% सहमत. हा विडिओ पहात असताना असेच वाटले की नवीन पिढीचा गैरसमज होण्याची शक्यता जास्त आहे. आपल्याकडे संस्कृत भाषेत खूप मोठे कोशवाङ्मय उपलब्ध आहे. उदा. अमरकोश, वाचस्पत्यम्, वैजयंती कोश, आयुर्वेदाचे विविध कोश म्हणजे 'निघण्टु', उदा. धन्वन्तरी निघण्टु, राजनिघण्टु, भावप्रकाश निघण्टु इ.
      आणि पाणिनीय व्याकरण हे जगभरातील सर्व भाषांच्या व्याकरणांमध्ये श्रेष्ठ आहे हे आज सर्वमान्य आहे आणि त्यावर अनेक ठिकाणी संशोधन चालू आहे.

  • @alkapradhan
    @alkapradhan Месяц назад

    अप्रतीम व्हिडीओ! सुंदर निवेदन!

  • @manjiripatankar-panditrao185
    @manjiripatankar-panditrao185 Месяц назад

    Tumchya pratyek episode madhun dnyanat khoop bhar padtey....hya velcha episode pn stutyach.......nehamipramane. 😊

  • @SUNSAT243
    @SUNSAT243 6 месяцев назад

    Incredible!

  • @vikasupriya76
    @vikasupriya76 Месяц назад

    फारच सुंदर माहिती

  • @suchitashete1357
    @suchitashete1357 4 месяца назад

    मधुरा, अप्रतिम.

  • @akshay5823
    @akshay5823 6 месяцев назад

    मनःपूर्वक धन्यवाद ताई फार छान माहिती मिळाली. ❤️🙏😊

  • @sujatalimaye6814
    @sujatalimaye6814 5 месяцев назад

    खूपच महत्वपूर्ण माहिती मिळाली.

  • @trushalpatil1707
    @trushalpatil1707 6 месяцев назад

    Khupach chhan ani upyogi upakram ahe ha! Aaplya bhashecha itihaas ani tyabaddal chi mahiti milna te hi itkya sahejtene, bhaari vatla ❤👌

    • @madhurawelankar-satam
      @madhurawelankar-satam  2 месяца назад

      किती छान! धन्यवाद मनापासून🙏

  • @ushagharat5279
    @ushagharat5279 Месяц назад

    Aaj mala tumcha khup Abhiman vatat aahe Madhuratai. Marathi bhasha din geli kityek varshe sajra hoto aahe pan tya maybolichi he durmil mahiti kunich dili nahi ki. Jast kunalach mahiti navti. Aso tari ek sangu ischite aaplya ya aglya veglya Upkramala maza vinmra Pranam aani ya tumchya Prayatnnana udand yash labho hich Sadischha.

  • @roshanadhikari734
    @roshanadhikari734 Месяц назад

    Khoop sunder mahiti

  • @3enero57
    @3enero57 22 дня назад

    उत्तम माहिती आणि सादरीकरण.
    पुस्तकाची लिंक उघडली पण पुस्तक उपलब्ध नाही याची नोंद घ्यावी.
    धन्यवाद.

  • @shyamalabhat3045
    @shyamalabhat3045 5 месяцев назад

    🎉🎉❤

  • @archumunagekar9762
    @archumunagekar9762 3 месяца назад

    Khup chhan madhura tai. Khupch upyukat aani sadhya aani saral bhashet mahiti sangitli ❤

  • @NilimaTilak
    @NilimaTilak 6 месяцев назад

    छान माहिती मिळाली..

  • @renuvarde1214
    @renuvarde1214 6 месяцев назад

    वाह मजा आली, विरामचिन्हे आणि त्याच महत्व समजाऊन घ्यायला

  • @tejprabhavaidya7783
    @tejprabhavaidya7783 5 месяцев назад

    फारच छान आणि योग्य माहिती.

  • @stayfitwithdr.neelakshikuc4570
    @stayfitwithdr.neelakshikuc4570 6 месяцев назад

    किती सुंदर माहिती आहे 🥰🥰किती सुंदर वक्तृत्व 😘😘😘

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 5 месяцев назад

    👌👍✔️माहिती उत्तम