आमच्या साहीवाल गाईंचा खास लोकाग्रहास्तव पुन्हा एक व्हिडिओ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 ноя 2024

Комментарии • 14

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 2 месяца назад +2

    दादा गाईंची नावे एकदम भारी ठेवलीत, बोले तो एकदम झकास

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 месяца назад +1

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @mansimayekar35
    @mansimayekar35 2 месяца назад +1

    तुमचा गोठा कुठे आहे
    बघायला मिळेल का

    • @allganicfarm
      @allganicfarm  2 месяца назад +1

      Girnera Tanda, Paithan Road, Ch Sambhajinagar

    • @allganicfarm
      @allganicfarm  2 месяца назад

      9765402699

  • @ravindramangate2418
    @ravindramangate2418 2 месяца назад

    सर तुम्ही दूध काय लिटर विकता आणि तुमच्याकडे किती कामगार आहे

    • @allganicfarm
      @allganicfarm  2 месяца назад

      100 रुपये लिटर. 1 जोडी आणि एक माणूस

    • @ravindramangate2418
      @ravindramangate2418 2 месяца назад

      @@allganicfarm धन्यवाद सर

  • @user-cz7fg2xn2p
    @user-cz7fg2xn2p 2 месяца назад

    किती एकर शेती आहे तुमची

  • @atmanchaudhari8386
    @atmanchaudhari8386 Месяц назад

    गाई घेतल्या कुठून?

    • @allganicfarm
      @allganicfarm  Месяц назад +1

      बऱ्याच ठिकाणाहून... पण शेवटच्या काही नेवासा येथून

  • @JagdishPatil-sj6lu
    @JagdishPatil-sj6lu 2 месяца назад

    गायी कमजोर आहेत

    • @allganicfarm
      @allganicfarm  2 месяца назад +1

      हा हा हा हा... मस्त जोक होता. अजून एक सांगा ना