- Видео 284
- Просмотров 4 759 635
AllGanic Farm
Индия
Добавлен 9 ноя 2022
AllGanic Farm is a 100% Natural Fruits and Vegetables grower located at Aurangabad, Maharashtra
उत्तम प्रतीचा साहिवाल गोऱ्हा विकणे आहे - 9765402699 #साहिवाल #नंदी #breedingbull #nandi
उत्तम प्रतीचा साहिवाल गोऱ्हा विकणे आहे - 9765402699 #साहिवाल #नंदी #breedingbull #nandi
Просмотров: 947
Видео
शेतीने मला काय शिकविले? प्रत्येक माणसाने एकदा पहावा व नीट ऐकावा असा व्हिडिओ. #शेती #निसर्ग
Просмотров 10 тыс.21 час назад
शेतीने मला काय शिकविले? प्रत्येक माणसाने एकदा पहावा व नीट ऐकावा असा व्हिडिओ. #शेती #निसर्ग
देशी बियाणे विरुद्ध हायब्रीड बियाणे #hybridseeds #heirloom #desiseeds #देशी_बियाणे
Просмотров 3 тыс.День назад
देशी बियाणे आणि हायब्रीड बियाणे याबद्दल आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे. गुणवत्ता उत्पादकता खर्च सर्व बाबींवर भाष्य
आमच्या शेतीची संपूर्ण माहिती व नैसर्गिक शेतीविषयी महत्त्वाच्या व सखोल गप्पा #farming #naturalfarming
Просмотров 3,5 тыс.14 дней назад
आमच्या चार एकर क्षेत्रामधील भाजीपाला गाई कोंबड्या फळबाग याबद्दल सखोल माहिती. #desicow #farming #chemicalfreefarming #vegetablefarming #गोपालन #agriculture #vegetablegrowing #देशी_गाय #royalशेतकरी #शेतकरीbrand
नाशिकहून काही शेतकरी आमच्याकडे खास शेती बघण्यासाठी आले त्यांची प्रतिक्रिया #farmervisit #शेतकरीbrand
Просмотров 8 тыс.14 дней назад
नाशिकहून काही शेतकरी आमच्याकडे खास शेती बघण्यासाठी आले त्यांची प्रतिक्रिया #farmervisit #शेतकरीbrand
तुमच्या कोंबड्या आयुष्यभर कायम तरुण अंडी व घालणाऱ्या कश्या ठेवाव्यात #कुकुटपालन #गावरान_कोंबडी
Просмотров 3,9 тыс.14 дней назад
तुमच्या कोंबड्या आयुष्यभर कायम तरुण अंडी व घालणाऱ्या कश्या ठेवाव्यात #कुकुटपालन #गावरान_कोंबडी
एक विनंती आहे, कृपया ह्या सूचनांचे पालन करा
Просмотров 14 тыс.14 дней назад
एक विनंती आहे, कृपया ह्या सूचनांचे पालन करा
फक्त 2.5 एकर जमिनीत सर्व प्रकारची धान्ये, कडधान्ये, फळे आणि भाजीपाला करण्याचा पॅटर्न #farming #शेती
Просмотров 6 тыс.14 дней назад
फक्त २.५ एकर जमिनीत भाजीपाला, फळबाग व खरिपामध्ये बाजरी, मूग, उडीद, मटकी, चवळी व रबीमध्ये ज्वारी, चणा, राजमा, वाटाणा, मसूर उगवून आपल्या सर्व गरजा भागवा.
NDDB तर्फे गोपलकांसाठी उत्तम प्रतीचे सिमेन कृत्रिम रेतन करण्यासाठी महाराष्ट्रात राहुरी मध्ये
Просмотров 2,9 тыс.14 дней назад
National Dairy Development Board (NDDB) तर्फे गोपलकांसाठी उत्तम प्रतीचे सिमेन कृत्रिम रेतन करण्यासाठी महाराष्ट्रात राहुरी मध्ये Artificial Insemination Embrio Transplant Semen AI Cow Top Sahiwal Bulls #desicow #गोपालन #देशी_गाय #गोमाता #sahiwalcow #dairyfarm #desicowfarm
शेतकऱ्याचे वास्तव - भाग 2 (प्रत्युत्तर) #शेतकरी #shetkari #farmerlife #farmer
Просмотров 2,1 тыс.21 день назад
शेतकऱ्याचे वास्तव - भाग 2 (प्रत्युत्तर) #शेतकरी #shetkari #farmerlife #farmer
Reality of Indian Farmer - Comparison between old traditional farming and today's farming #farmer
Просмотров 2,7 тыс.21 день назад
Reality of Indian Farmer - Comparison between old traditional farming and today's farming #farmer
शेण पाहून गाईंचे आरोग्य तपासणी कशी करावी #देशी_गाय #गोपालन #dairyfarm #Sahiwal #साहिवाल #गाय #गोमाता
Просмотров 1,1 тыс.28 дней назад
शेण पाहून गाईंचे आरोग्य तपासणी कशी करावी #देशी_गाय #गोपालन #dairyfarm #Sahiwal #साहिवाल #गाय #गोमाता
8 वर्षांपासून साहीवाल गाईंचा मुक्त गोठा, लाकडी तेल घाणा चालवणारे युवा शेतकरी #sahiwal #desicow
Просмотров 7 тыс.Месяц назад
8 वर्षांपासून साहीवाल गाईंचा मुक्त गोठा, लाकडी तेल घाणा चालवणारे युवा शेतकरी #sahiwal #desicow
शेतकऱ्यांसाठी एकाच ठिकाणी धान्य ग्रेडिंग मशीन, डाळ मिल, लाकडी घाणा, भरडा मशीन #dalmill #lakdighana
Просмотров 2,5 тыс.Месяц назад
शेतकऱ्यांसाठी एकाच ठिकाणी धान्य ग्रेडिंग मशीन, डाळ मिल, लाकडी घाणा, भरडा मशीन #dalmill #lakdighana
जळगाव येथील आर. सी. बाफना ह्यांच्या गोशाळेला भेट दिली #goshala #rcbafnajewellers #jalgaon
Просмотров 714Месяц назад
जळगाव येथील आर. सी. बाफना ह्यांच्या गोशाळेला भेट दिली #goshala #rcbafnajewellers #jalgaon
HPDP Weed Control Mats बद्दल पूर्ण माहिती. भाजीपाला पिकातील तण नियंत्रण करा #weedcontrol
Просмотров 920Месяц назад
HPDP Weed Control Mats बद्दल पूर्ण माहिती. भाजीपाला पिकातील तण नियंत्रण करा #weedcontrol
Kisan Kraft Stubble Mower KK-STB-050 ह्या आमच्या तण काढायच्या मशीन बद्दल पूर्ण माहिती #KisanKraft
Просмотров 8 тыс.Месяц назад
Kisan Kraft Stubble Mower KK-STB-050 ह्या आमच्या तण काढायच्या मशीन बद्दल पूर्ण माहिती #KisanKraft
कोंबडी खत वापरून Regenerative Farming पद्धतीने भाजीपाला लागवड #regenerativefarming #vegetablefarming
Просмотров 995Месяц назад
कोंबडी खत वापरून Regenerative Farming पद्धतीने भाजीपाला लागवड #regenerativefarming #vegetablefarming
नैसर्गिक NPK खत आणि Micronutrients - Regenerative Farming (Part 2)
Просмотров 1,7 тыс.Месяц назад
नैसर्गिक NPK खत आणि Micronutrients - Regenerative Farming (Part 2)
तुम्ही शेतकऱ्यांचा माल किंवा उत्पादन विकत घेऊन मार्केट करता का?
Просмотров 818Месяц назад
तुम्ही शेतकऱ्यांचा माल किंवा उत्पादन विकत घेऊन मार्केट करता का?
बांबू, मिलिया दुबिया, सागवान, चंदन अश्या वेगळ्या वाटा तुम्ही का सुचवत नाही?
Просмотров 885Месяц назад
बांबू, मिलिया दुबिया, सागवान, चंदन अश्या वेगळ्या वाटा तुम्ही का सुचवत नाही?
जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवा आणि जमीन सुपीक बनवा. Regenerative Farming Tutorial (भाग 1)
Просмотров 2,6 тыс.Месяц назад
जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवा आणि जमीन सुपीक बनवा. Regenerative Farming Tutorial (भाग 1)
शेतकरी एकत्र येऊन काय काय करू शकतात? #fpo #farmerproducercompany
Просмотров 807Месяц назад
शेतकरी एकत्र येऊन काय काय करू शकतात? #fpo #farmerproducercompany
सेंद्रिय अथवा नैसर्गिक शेतमालाचे विक्री व्यवस्थापन कसे करायचे? #organicfarming #naturalfarming
Просмотров 833Месяц назад
सेंद्रिय अथवा नैसर्गिक शेतमालाचे विक्री व्यवस्थापन कसे करायचे? #organicfarming #naturalfarming
शेती आणि शेअर बाजार ह्यातील साम्य - Portfolio Diversification in Farming #farming #agriculture
Просмотров 961Месяц назад
शेती आणि शेअर बाजार ह्यातील साम्य - Portfolio Diversification in Farming #farming #agriculture
शेतकऱ्याचा मूळ प्रॉब्लेम काय आहे? शेतकऱ्याला रोज पैसे कसे मिळू शकतात? #integratedfarming
Просмотров 22 тыс.Месяц назад
शेतकऱ्याचा मूळ प्रॉब्लेम काय आहे? शेतकऱ्याला रोज पैसे कसे मिळू शकतात? #integratedfarming
मल्टी लेयर सब्जीया using Regenerative Agri #multilayerfarming #regenerativefarming #vegetablegarden
Просмотров 4,1 тыс.Месяц назад
मल्टी लेयर सब्जीया using Regenerative Agri #multilayerfarming #regenerativefarming #vegetablegarden
हमारे देसी मुर्गी फार्म की पुरी जानकारी #देसी_मुर्गी #कोंबडीपालन #कुकुटपालन #poultryfarm
Просмотров 3,6 тыс.Месяц назад
हमारे देसी मुर्गी फार्म की पुरी जानकारी #देसी_मुर्गी #कोंबडीपालन #कुकुटपालन #poultryfarm
देशी गोपालनाबद्दल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे- प्रश्न तुमचे उत्तर आमचे #desicow #देशी_गाय #गोपालन
Просмотров 4,3 тыс.Месяц назад
देशी गोपालनाबद्दल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे- प्रश्न तुमचे उत्तर आमचे #desicow #देशी_गाय #गोपालन
आमच्या साहीवाल गाईंचा खास लोकाग्रहास्तव पुन्हा एक व्हिडिओ #Sahiwal #desicow #गोपालन #साहीवाल
Просмотров 1,6 тыс.2 месяца назад
आमच्या साहीवाल गाईंचा खास लोकाग्रहास्तव पुन्हा एक व्हिडिओ #Sahiwal #desicow #गोपालन #साहीवाल
This kawantiti is Saficient for cow 🐮🐮🐮😅😅😅😅
Kiti kharch aala
खुप छान 👌
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
याला mulching paper नाही म्हणत... Weed mat म्हणतात... गवत येऊ यासाठी उपयुक्त....
Vary good. Every one have to think once in life time
Very nice👍👍👍👏👏
Jains will start using - so more and more growing of Potatoes !!
खूपच छान शब्द नव्हे मोतीच
यांचा संपर्क होत नाहीये. मेसेज केलाय पण रिप्लाय नाही. मोबाईल बंद आहे.
Changli mhiti dilit sir 🙏
पण काय करणार सर शेतकरी चे कोणी काहीच करत नाही शेतकरी घर कसे चालेल
Khup sundar Sir
👌🙏🏻🙏🏻🙏🏻
उत्तम संशोधन
छान नियोजन ❤️
Very very nice 🎉🎉
1)Shetkaryachi mule market la gharacha daba khat naahi baaher hotelche khane, daaru, etc 2)Shetkaryachya mula mulinche lagna bagha Kiti kharch. 3)Ashya shetkaryanna sheti kadhich parvadanaar naahi.
खुप छान व खरच उपयोगी
Bhau ghar chalu shakte paise yetat.ka
कुठे आहे शेती
Banava
🙏👌👍👏❤️
🙏🙏👌👍👏❤️
अरे भावा....
पत्ता बित्ता 2099 नंतर सांगितले तर प्रचंड उपकार होईल,
ज्याला खाज आहे तो टायटल मधून नाव व त्यावरून पत्ता शोधून काढतो. ज्यांना बुड ही हलवायचे नसते ते असल्या कमेंट करतात.
किंमत सर
Va chaan
❤
😢😢😢😢
छान माहितपूर्ण व्हिडिओ
अंडे भाजीच्या दुकानावर्च विकतात की ,,,व्यापाऱ्याला,,
व्यापाऱ्याला काहीच विकत नाही...
@allganicfarm बकरी तरी
Khat takayla pan jamu shkte sari kadhin tifan sarkha 2,1 fan lavun varti khat n takta vapsa contidition madhe
मुक्तक शेठ...kudos to your work! शेती हाच आपला धर्म शेतकरी हीच आपली जात !
Saheb aamhi tumchi sheti aani sheti purak pahanyasathi yenar aahot..tar please aaple location sanga
AllGanic Farm Girnera Tanda, Paithan Road, Ch Sambhajinagar
1000% Agree
एवढा भारी आणि महाग बूट शेतकरी मातीत नाय घालत, #गम बूट जिंदाबाद फक्त ३०० रुपये😅
स्वतः शेती करणे आवश्यक आहे
किंमत किती?
51,000 पोहोच संपूर्ण महाराष्ट्र
Address @@allganicfarm
Dada tumchi gay vikane ahe ka ghyaychi ek ghara sathi plz reply
खरी कबुली आणि खरा अभिप्राय.
संकरित मुले तर देशाची वाट लागली आहे,शेतकरी मरतोय
साहेब संकर करणे म्हणजे तुम्ही त्याच्या नॅचरल गोष्टी शी छेडछाड करता,जे नेचर च्या विरोधात कार्य असते ते स्वार्थासाठी केलेले आणि आपल्याला नंतर नुकसानच करणारे असते,आणि महत्वाचे म्हणजे देशी आणि संकरित ची कुठेही तुलना होऊच शकत नाही,तुम्ही जर्शी ला देशी गाई बरोबर तुलना करून बघा 1 सुधा गुण जुळत नाही,शेतकऱ्यांना संभ्रमात टाकू नका,1 एकरात 70,80 टणाच उत्पन्न योग्य आहे, तुम्ही तिथे 150 ची स्वप्ने दाखवून जमीन बाद करताय
जबरदस्त
Sir, where you sale the products
🙏 तुमचा सविस्तर पत्ता पाठवा ना 🙏
And what is the cost to set up this poultry
For 3000 Sqft Farm 45k
🙏🌱🌍
खूप खूप सुंदर आकलन.. मीपणा निघून जातो तिथे खरी सेंद्रिय/ निसर्ग शेती सुरू होते आणि आपण खरेखुरे निसर्गसेवक होतो नाहीतर हल्ली आम्ही सेंद्रिय/ निसर्ग शेती करतो याचाबऱ्याचशा नवशेतकऱ्यांना अहंकार येतो
Chinese आहे ना ...⁉️
(शेत मजुर टंचाई) : तन येई धन म्हणजे तनापासून तननाशक बनवणे जे पिकाला इजा न करता.(तनामध्ये मुबलक npk, खनिज इ. असतात, त्याचा योग्य वापर करा.) सोल्युशन : 200 ली. ड्रममध्ये 20kg शेतातील तन + 5kg गूळ + 1ली. आंबट ताक+ बाकी पाणी. 20 दिवसानी तयार होते. स्प्रे पंपाला पुर्ण टाकी सोल्युशन. रिझल्ट : तनाची वाढ खंटते. पिकाची वाढ चांगली होते. हे सोल्युशन सर्व पिकात चालते. सतत स्प्रे केल्यामुळे (3 किंवा 4 फवारणीत) तन मरते, तेथे दुसरे तन येते किंवा जमीन तणमुक्त राहते. नोट: अर्धा ली. देशी गाईचे जुने गोमूत्र + सोल्युशन / पंप चांगल्या परिणामासाठी. काळाची गरज : करून पहा, थोडी मेहनत करा, तुम्ही नक्की यशस्वी व्हा.