बांबू, मिलिया दुबिया, सागवान, चंदन अश्या वेगळ्या वाटा तुम्ही का सुचवत नाही?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 ноя 2024

Комментарии • 7

  • @kailasmohite4199
    @kailasmohite4199 Месяц назад +2

    100 ०/० बरोबर

  • @tushar2919
    @tushar2919 Месяц назад +1

    मजूर उपलब्ध नसणे ही एक मोठी समस्या आहे. How do you manage it?

    • @allganicfarm
      @allganicfarm  Месяц назад +1

      कायमचे सालगडी जे आहेत त्यांना चांगला पगार देऊन, चांगले वागवून टिकवून ठेवणे.

    • @rameshbhavar3387
      @rameshbhavar3387 Месяц назад

      @@allganicfarm lokana te sambhalata yet nahi mhanun te tikat pan nahit....changla mobdala aani changli vagnuk bhetali tar te pan tikun rahtat...

  • @bhalchandraparab-k8h
    @bhalchandraparab-k8h Месяц назад +2

    बांबू सोडून तुमच्या इतर सर्व मतांशी सहमत .. कोकणात स्थानिक बांबू नगावर विकला जातो आणि व्यापारी स्वतः तोडून नेतात.. ४० ते ५० रुपये एका काठीचा भाव मिळतो .. पण फार मोठ्या क्षेत्रावर लागवड करू नये .. कुंपण किंवा राखीव जंगलात करावी ..

    • @allganicfarm
      @allganicfarm  Месяц назад

      कोकणात सगळीकडे हेच पीक असल्याने त्याचे खरीददार सुद्धा आहेत. त्यामुळे विकणे हे त्रासाचे नाही. पण इथे तशी परिस्थिती नाही.

    • @bhalchandraparab-k8h
      @bhalchandraparab-k8h Месяц назад

      @@allganicfarm बरोबर.. जीथे ज्या पिकाचे मार्केट ( अगदी शेतात येवून घेवून जाणारे व्यापारी) आहे तेच पीक घ्यावे.