ह भ प उज्वला मुळे माऊली परभणी, वेणा स्वामी आख्यान कीर्तन सेवा l🙏🌹🚩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 2

  • @meenakshikulkarni871
    @meenakshikulkarni871 Год назад +1

    वंदना माऊली नमस्कार सर्व देवांनी पवित्र झालेले नाथ नगर हया नगराला वंदन आणि वंदना माऊलीच्या संस्कार वर्गातील स्वरा गौतम अतीशय हुशार व चुनचुनीत मुलगी तीने अगदी शिस्तील मुळे माऊलीचा परीचय दिला ह.भ.प मुळे माउलीचे कीर्तन एकुन आनंदाने तृप्त झाले रसाळ वाणी आणि वेणास्वामीची माहीती पण झाली कार्यक्रम खुप सुंदर झाला नाथ नगरच्या माऊलींनो तुम्हाला नमस्कार हभप मुळे माऊलीस चरण स्पर्श

    • @VandanaAuti
      @VandanaAuti  Год назад

      🙏मिनाक्षी माय माऊली त्रिवार वंदन ❤