हो अगदी बरोबर आहे तुमचे सांगणे. आता कल्याण स्वामी,उद्धव,आक्का,गिरीधर गोसावी,वामन पंडीत,अज्ञान शिष्य राजकीय विषयात शिष्यत्व स्वीकारलेले छत्रपती शिवाजी राजे आणि अजुन बरेच सारे समर्थांचे "समर्थ शिष्य" घ्यायचे आहेत..अभ्यास चालू आहे कारण आपल्या सद्गुरुनी हेच सांगितलाय की अभ्यासे प्रगट व्हावे न तरी झाकुन असावे. जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
🎉khup chan charitrakathan tai❤
धन्यवाद .आपण योजलेला चित्रकथन हा शब्द खूप भावला. पुनश्च धन्यवाद🙏
शिल्पताई, फार सुंदर शब्दात वेणाबाईचे चरित्र सांगीतले आहे तुम्ही, नवीन पिढीला समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य समजावून सांगणे हे फार महत्वाचे आहे.
हो अगदी बरोबर आहे तुमचे सांगणे. आता कल्याण स्वामी,उद्धव,आक्का,गिरीधर गोसावी,वामन पंडीत,अज्ञान शिष्य राजकीय विषयात शिष्यत्व स्वीकारलेले छत्रपती शिवाजी राजे आणि अजुन बरेच सारे समर्थांचे "समर्थ शिष्य" घ्यायचे आहेत..अभ्यास चालू आहे कारण आपल्या सद्गुरुनी हेच सांगितलाय की अभ्यासे प्रगट व्हावे न तरी झाकुन असावे. जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
छान शिल्पा. असे बरेच शिष्य असतील ग, ज्यांची आपल्याला माहिती नसते. वेणा बाईनंबद्दल प्रथमच ऐकलं. 👏👏
किती स्वच्छ ,सुंदर आणि प्रामाणिक मत नोंदवलं आहेस ग रेखा. धन्यवाद🙏🙏
शिल्पा वेणाबाईचं चरीत्र खूप छान सांगितले. सादरीकरण खूप भावपूर्ण आणि ओघवत्या भाषेत झाले.
धन्यवाद राजश्री . सुर्य किरणांनी कमलपुष्पाची एक एक पाकळी उमलावी तस भाव मधुर चरित्र वेण्णा बाईंचे आहे ग🙏🙏
Chan
जे शब्दा नी व्यक्त करता येत नाही त्याला अनिर्वाच्य म्हणतात...
या क्षणी आपल्याप्रती माझा भाव अनिर्वाच्य आहे.
खुप खुप धन्यवाद अमिता🙏🙏
खुपाच छान ताई. सुंदर माहिती. 👌👌👌👌
संत वेणाबाईंना प्रणाम करुया आणि त्यांच्या सम चिकित्सा आणि श्रद्धा भाव जागता ठेवुया. धन्यवाद श्रद्धा
छान शिल्पा,अशीच माहिती वाढवित राहा...
तुम्हा सुह्रुदांची प्रेरणा,देई मज चेतना, जडो नित्य साधना,हीच हृदयी कामना. धन्यवाद सखे