Shilpa Makarand Gokhale
Shilpa Makarand Gokhale
  • Видео 201
  • Просмотров 69 002
श्री लिंगराज ओरिसा
ओरिसा येथील श्रीक्षेत्र लिंगराज, श्री जगन्नाथ पुरी, आणि कोणार्क सूर्य मंदिर यांच्या दर्शनाने, पशुपती, श्रीपती, गभस्ति यांच्या दर्शने सर्व दोष जाती या श्लोकाची यथार्थ अनुभूती मला आली🙏🙏
Просмотров: 856

Видео

तेवढेच घ्या ताटात जेवढे बसते पोटात
Просмотров 17014 дней назад
वैद्यकीय सुभाषित साहित्यम या ग्रंथातील एका उत्तम श्लोकाचे निरूपण या व्हिडिओत संक्षिप्तपणे केले आहे.
वर्तमानकाळात जगा!!
Просмотров 68628 дней назад
विल्यम जेम्स हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो सुखाच्या राशी जर का कुठे पडलेल्या असतील तर त्या भविष्यकाळात पडलेल्या नाहीत त्या पडलेल्या आहेत... आज... आत्ता.. ह्या वर्तमान काळात...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
Просмотров 259Месяц назад
महात्मे आधी आचारवंत असतात मग ते विचारवंत होतात. या ब्रीदाला साजेस ज्यांचं कर्तृत्व त्या पुण्यश्लोक, दानशूर ,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे त्री शताब्दी जन्म वर्ष आपण साजरे करीत आहोत . मरावे परी कीर्ती रूपे उरावे ही समर्थ रामदास स्वामींची वाणी ज्या साध्वीने सिद्ध करून दाखवली, त्या लोकमाता अहिल्यादेवींच्या चरणी माझे कोटी कोटी नमन 🙏🙏
बाटिक एक कला
Просмотров 65Месяц назад
बाटिक एक कला
होणारे न चुके...
Просмотров 532Месяц назад
श्रीमत् दासबोध ग्रंथातील दशक तिसरा समास नववा मृत्यू निरूपण, ज्यात समर्थ रामदास स्वामी लिहितात... होता मृत्यूची आटाटी, कोणी घालू न सकती पाठी, सर्वत्रांस कुटाकुटी, मागेपुढे होतसे . जय जय रघुवीर समर्थ.
माता भुवनेश्वरी
Просмотров 1612 месяца назад
अवधूत दत्तात्रयांचे प्रख्यात स्थान तसेच श्री नृसींह सरस्वतींच्या वास्तव्याने पुनीत झालेलं स्थान श्री क्षेत्र औदुंबर, हे कृष्णा नदीच्या एका काठावर वसलेलं तर हाकेच्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या काठावर भुवनेश्वरी मातेचं हे प्राचीन आणि जागृत स्थान आहे . पण त्याची खूप थोड्या जणांना माहिती आहे .यात्रा कंपन्या ही औदुंबर क्षेत्री नेतात पण भुवनेश्वरीच्या दर्शनाला आपल्या यात्रेतील लोकांना घेऊन जात नाहीत या...
गोष्ट साडेतीनची
Просмотров 2663 месяца назад
साडेतीन मुहूर्त, आदिशक्तीची साडेतीन शक्तीपीठे तर सर्वांना माहिती आहेत पण त्या व्यतिरिक्तही बऱ्याच "साडेतीन गोष्टी" आहेत असं मला या विषयावर विचार करू लागल्यावर लक्षात आलं आणि मग त्यातूनच हा साडेतीनचा कॅलिडोस्कोप आकारास आला आहे.
लेणं सर्जनशीलतेचे
Просмотров 1253 месяца назад
लेणं सर्जनशीलतेचे
भोंडला
Просмотров 1673 месяца назад
अश्विन नवरात्रोत्सवात फेर धरुन खेळला जाणारा लहान मुलींचा एक सुंदर खेळ म्हणजेच भोंडला होय. त्याची ही रोचक आणि रंजक माहिती नक्की ऐका ह.
जगी सर्वसुखी असा कोण आहे?
Просмотров 2484 месяца назад
आपले मन हे आपल्या आरोग्याची पुंजी आहे. आपल्या आरोग्याचा तो आरसा आहे .असं म्हणताच आठवण झाली ती सुखी माणसाच्या सदर्याची!!
पर्यावरणस्नेही गणेश पूजन
Просмотров 904 месяца назад
सण,संस्कृती, परंपरा यांची जपणूक करताना पर्यावरण रक्षणाचे भान असावे आणि निसर्गाप्रती संवेदनशीलता वाढीस लागावी ही माझी भावना या व्हिडिओद्वारे मी आपणापुढे मांडलीआहे. बाप्पा बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया🙏🙏
प्रेमास्वरुप बाबा!
Просмотров 1034 месяца назад
मातृदिनानिमित्त आईचे असाधारण महत्त्व अधोरेखित करणारा एक आगळावेगळा व्हिडिओ🙏
गोष्ट वामन पंडितांची
Просмотров 1885 месяцев назад
श्री गणेश मंदिर भांडुप पूर्व येथे चातुर्मासात भक्तीचा मळा फुलतो. 17 आणि 18 ऑगस्ट 2024 लाश्री समर्थ रामदास स्वामींची शिष्य परंपरा आणि रामदासी संप्रदाय या विषया वर बोलण्याची संधी तेथे मला मिळाली . रामदास स्वामींवर.... शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे..... हा समर्थांवर सुंदर श्लोक रचणारे वामन पंडित यांच्यावरही मी थोडे विवेचन केले तर तेच संक्षिप्तपणे या व्हिडिओद्वारे तुमच्या पुढे ठेवत आहे🙏
नक्षत्राणामं अहमं शशी
Просмотров 1105 месяцев назад
नक्षत्राणामं अहमं शशी
नामा म्हणे, सेतु बांधा ऐक्याचा
Просмотров 1655 месяцев назад
नामा म्हणे, सेतु बांधा ऐक्याचा
किरवंत
Просмотров 1476 месяцев назад
किरवंत
मोर हवा तर आपणच मोर व्हायला हवं!
Просмотров 1636 месяцев назад
मोर हवा तर आपणच मोर व्हायला हवं!
अहाहा धबधबा!
Просмотров 2236 месяцев назад
अहाहा धबधबा!
शनैश्चर जयंती विसरला नाहीत ना?
Просмотров 1337 месяцев назад
शनैश्चर जयंती विसरला नाहीत ना?
आता नमू श्री शारदा!
Просмотров 747 месяцев назад
आता नमू श्री शारदा!
बालीतGayatree Mantra पठण !
Просмотров 2768 месяцев назад
बालीतGayatree Mantra पठण !
वाळा साहण्या उन्हाळा!
Просмотров 3,3 тыс.8 месяцев назад
वाळा साहण्या उन्हाळा!
श्री ज्ञानेश्वरी जयंती उत्सव
Просмотров 1418 месяцев назад
श्री ज्ञानेश्वरी जयंती उत्सव
ऋण संस्कृतीचे🙏
Просмотров 2549 месяцев назад
ऋण संस्कृतीचे🙏
धरी मनात विमर्ष..
Просмотров 1279 месяцев назад
धरी मनात विमर्ष..
पंचमी तिथी लक्ष्मीची!
Просмотров 3089 месяцев назад
पंचमी तिथी लक्ष्मीची!
आवडी मज प्रवचनाची !
Просмотров 44610 месяцев назад
आवडी मज प्रवचनाची !
सुजाण पालकत्व
Просмотров 12110 месяцев назад
सुजाण पालकत्व
समर्थ शिष्य उद्धव
Просмотров 33110 месяцев назад
समर्थ शिष्य उद्धव

Комментарии

  • @rameshwahwal4545
    @rameshwahwal4545 День назад

    मागच्याच महिन्यात मी लिंगराज मंदिरात दर्शन घेतले।कोणार्क मंदिर जरा जीर्ण अवस्था मध्ये आहे आणि हो कोणार्क जवळपास जो रमणीय समुद्र किनारा अति स्वच्छ व पाहणं योग्य। पुढे गेला की जगन्नाथ धाम मस्त देवस्थान आहे। इथे दर्शनाला पुन्हा रांगेत उभे राहिले तरी मन भरत नाही। जय जगन्नाथ। भुवनेश्वर मध्ये ही पाहण्यासाठी भरपूर स्थळ आहे।लोकनाथ मंदिर, कलिंग युद्ध स्थळ, बुध्द स्तूप, भव्यदिव्य नंदन कनान प्राणिसंग्रहालय।

  • @tumchisakhiyogini9408
    @tumchisakhiyogini9408 2 дня назад

    खूप सुंदर

  • @veenadandekar6277
    @veenadandekar6277 3 дня назад

    Sunder msg

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 5 дней назад

    सुंदरच दिसत आहे वातावरण. 🙏🙏

  • @radhikagokhale5092
    @radhikagokhale5092 5 дней назад

    What a fantastic location and description!

  • @kamalbhatia4119
    @kamalbhatia4119 5 дней назад

    Carving and architecture is marvelous. Feel like going. Thank you Shilpa

  • @pravinkumarmaster5816
    @pravinkumarmaster5816 12 дней назад

    Wow so nice.

  • @pravinkumarmaster5816
    @pravinkumarmaster5816 12 дней назад

    God bless you.

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 18 дней назад

    थोडक्यात पण अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे.

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 18 дней назад

    हे खरं आहे की पोटभर जेऊ नये, दोन घास कमी खावे. त्याने पचन संस्थेवर ताण पडत नाही

  • @radhikagokhale5092
    @radhikagokhale5092 18 дней назад

    Khup chaan!

  • @VeenaThakar-h5f
    @VeenaThakar-h5f 21 день назад

    खूप छाnieupan jay.jay.raghuveer.समर्थ

  • @sp.gaming7538
    @sp.gaming7538 23 дня назад

    😊🎉

  • @subhashsangale267
    @subhashsangale267 23 дня назад

    Nice 👍

  • @Shivajisangale-ul5hg
    @Shivajisangale-ul5hg 23 дня назад

    Nice mam

  • @omkarghule8034
    @omkarghule8034 23 дня назад

    💐💐💐💐💐

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 25 дней назад

    खूप छान

  • @vanitagune351
    @vanitagune351 25 дней назад

    Khup sundar.

  • @sadhanamudur7237
    @sadhanamudur7237 28 дней назад

    Very nicely narrated. 👌🙏👍

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 28 дней назад

    👌 म्हणजे भूतकाळ आठवूनका आणि भविष्याची चिंता करू नका. आताचा क्षण आनंदात घालवा

  • @shraddhasamant2265
    @shraddhasamant2265 28 дней назад

    Phar chhan

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 28 дней назад

      श्यामा धन्यवाद. वर्तमानात जगा ...या निरुपणाचा गाभा ,सर्वांच्या (माझ्यासकट )कृतीत उतरूदे हीच नववर्षाची मंगल कामना🙏🙏

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 Месяц назад

    खरं आहे. काही गोष्टी आपण प्रयत्न करून पण मनासारख्या होत नाही.

  • @makarandgokhale8046
    @makarandgokhale8046 Месяц назад

    वा मस्त

  • @divyeshshah5308
    @divyeshshah5308 2 месяца назад

    Bhovnashwar mata che mandir che chan mahiti dila badar khub aabhar

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 Месяц назад

      धन्यवाद शहा सर . आप कभी मिरज, कोल्हापूर साईड जायेंगे,तो अंबामाता मंदिर,श्रीक्षेत्र औदुंबर, माता भुवनेश्वरी का मंदिर, श्री क्षेत्र नृसिंहवाडी जरूर देखना जय जय श्री गुरुदेव दत्त

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 2 месяца назад

    गावातील मंदिरं सुंदर वाटतात. मोकळी, आजूबाजूचा परिसर सर्व छान वाटतं. शांतता पण असते

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 Месяц назад

      माझे व्हिडिओज पाहून ऐकून असं छानसं नेहमीच व्यक्त होणं हीच माझी प्रेरणा आणि प्राणवायू आहे🙏🙏

  • @anaghamooley
    @anaghamooley 2 месяца назад

    खुप छान माहिती

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 2 месяца назад

    खूप छान माहिती तुम्ही सांगितली.

  • @kavitagogate4863
    @kavitagogate4863 2 месяца назад

    शिल्पाताई ,तुळशीविवाहाचे सुरेख विवेचन..👌❤

  • @sumedhabarve8565
    @sumedhabarve8565 2 месяца назад

    आम्ही उद्याच आवळी पुजन आणि भोजन करणार आहोत.

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 2 месяца назад

      अरे वा .खूप छान. संस्कृती जपायला हवी, परंपरा टिकवायला हव्यात आणि या तर सर्व निर्मळ, आरोग्यदायी अशा उत्तम संकल्पना आहेत.

  • @sumedhabarve8565
    @sumedhabarve8565 2 месяца назад

    श्लोक आणि आरती लेखी स्वरूपात पाठवाल का ? सुंदर माहिती सांगितली. धन्यवाद!!!

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 2 месяца назад

      हो . पाठवते ना

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 2 месяца назад

      धरी देवी नमोस्तूभ्यम । सर्व पापम क्षयं करी। निरोगं कुरुमा नित्यम। निष्पापम धात्री सर्वदा॥ आणि आता आरती जय देवी जय देवी जय माये आवळी कार्तिक मासी श्रीहरी अखंड तुज जवळी,जय देवी जय देवी अगाध महिमा तुझा वर्णू मी किती कार्तिक मासी तुझ्या जवळी श्रीपती ...जय देवी जय देवी वृक्षरुप तू असूनही महिमा तव मोठी म्हणुनी तुज झाला वश हा जगजेठी जय देवी जय देवी पूजन करण्या तुझे, उत्तम अष्टमी श्रीहरी तिकडे येती टाकुनी लक्ष्मी जय देवी जय देवी तुझ्या छायेखाली जे भोजन करिती अंती तयाला लागी वैकुंठ प्राप्ती जय देवी जय देवी वारी म्हणे आवळी पूजा प्रेमानी श्रीहरी सत्वर भेटी देई येवोनी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय माये आवळी कार्तिक मासी श्रीहरी अखंड तुज जवळी . जय देवी जय देवी🙏🙏

    • @rohinigokhale5801
      @rohinigokhale5801 2 месяца назад

      खूप छान.लहानपणची आठवण करुन दिलीत . धन्यवाद. 👏👏👏

  • @varshaharde6927
    @varshaharde6927 2 месяца назад

    खूप छान

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 2 месяца назад

      धन्यवाद वर्षाताई. आपण लहानपणी वा पूर्वी कधी या आवळी भोजनाचा आनंद घेतला आहे आहात का? खेड्यांमध्ये अजूनही ही सुंदर प्रथा टिकून आहे आणि निसर्गात रमण्याचा आनंदही लुटला जातो

  • @kedargokhale3939
    @kedargokhale3939 2 месяца назад

    नमस्तेस्तु महामाये श्री पिठे सूर पूजिते🙏

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 2 месяца назад

      धन्यवाद. नारायणी नमोस्तुते🙏🙏

  • @anilbambole9542
    @anilbambole9542 2 месяца назад

    Best knowledge 🎉🎉🎉

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 2 месяца назад

      धन्यवाद .अंतरीच्या खुणा अंतरनिष्ठ जाणती. जितका अभ्यास करावा तितका थोडा आहे. जमतील तसे ज्ञानकण जमा करत राहायचं इतकच🙏🙏

  • @anilbambole9542
    @anilbambole9542 2 месяца назад

    म्हण मात्र दिड शहानेची पडली आहे. 🎉🎉🎉

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 2 месяца назад

      आपला हा अभिप्राय विशेष उल्लेखनीय आहे. धन्यवाद . असाच लोभ असावा🙏🙏

  • @makarandgokhale8046
    @makarandgokhale8046 3 месяца назад

    वा खूप छान निरूपण झालं आहे

  • @shashikantdivekar7839
    @shashikantdivekar7839 3 месяца назад

    नवीन आणि उदबोधक माहिती.

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 2 месяца назад

      धन्यवाद .श्रीयाळ षष्ठी च्या व्हिडिओची लिंक पाठवत आहे तोही आवर्जून बघा ruclips.net/video/QvYm84JKyXY/видео.html

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 3 месяца назад

    सुरेख आहे माहिती साडेतीनची.

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 2 месяца назад

      श्रीयाळ षष्टीच्या व्हिडिओची लिंक पण पाठवत आहे . बघितला नसशील तर नक्की बघ . कारण ती माहिती बऱ्यापैकी अपरिचित आहे. ruclips.net/video/QvYm84JKyXY/видео.html

  • @dewaayu7388
    @dewaayu7388 3 месяца назад

    Hello

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 3 месяца назад

      आपले मनापासून आभार आणि धन्यवाद🙏🙏

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 3 месяца назад

    छान आठवण कारून दिलीस. लहानपणी आशा गोष्टींच केव्हढं अप्रूप असायचं

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 3 месяца назад

      हो ना पण आता गेले ते दिन गेले😔

  • @CmBedekar
    @CmBedekar 3 месяца назад

    Aprtim

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 3 месяца назад

      धन्यवाद. अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @rekhakarnik1460
    @rekhakarnik1460 3 месяца назад

    वा छान!

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 3 месяца назад

      धन्यवाद. भों डल्या भोवती आपल्या बालवयातल्या सुखद स्मृती गुंतलेल्या आहेत, नाही का?

  • @rekhakarnik1460
    @rekhakarnik1460 3 месяца назад

    वा छान

  • @pratibhadalvi3248
    @pratibhadalvi3248 3 месяца назад

    ❤ फार छान

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 3 месяца назад

      धन्यवाद प्रतिभा ताई. बालपणीच्या मधुर स्मृतींनी आपल्या पिढीतील मंडळींचा स्मृती रांजण ओसंडून वाहत आहे .त्याचच हे एक मधुर स्मरणरंजन होतं

  • @shraddhasamant2265
    @shraddhasamant2265 3 месяца назад

    Pharach chhan. Shilpatai, khup mahiti milali.

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 3 месяца назад

      धन्यवाद शामा. तू माझे व्हिडिओज प्लीज तुझ्या अन्य समूहात ही फॉरवर्ड करशील का🙏🙏

  • @divyeshshah5308
    @divyeshshah5308 3 месяца назад

    Excellent knowledgeable given on MA Saraswati Devi by yourself Thanks once again.

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 3 месяца назад

    खूपच छान 🌹

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 2 месяца назад

      धन्यवाद अरुणाताई .आपल्या जीवनात नित्य कोजागिरी फुललेली असो हीच शुभकामना🙏🙏

  • @divyeshshah5308
    @divyeshshah5308 4 месяца назад

    Khub chan mahiti sangitli, muze khub aabhar.

  • @pratibhadalvi3248
    @pratibhadalvi3248 4 месяца назад

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 3 месяца назад

      धन्यवाद प्रतिभाताई .तुमच्या मधुर भावना पोचल्या .दर्शकांचे असेच प्रेम मला नित्य लाभो हीच आई सरस्वतीच्या चरणी प्रार्थना.

  • @shashikantdivekar7839
    @shashikantdivekar7839 4 месяца назад

    वा! फारच छान!

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 3 месяца назад

      हे समजण्यासाठी तर समर्थ रामदास स्वामींनी अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत मनाचे श्लोक लिहिले आहेत. ते प्रत्येकाने वाचायला हवेत आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला हवा. जय जय रघुवीर समर्थ🙏🙏

  • @sanjanaTari-u5e
    @sanjanaTari-u5e 4 месяца назад

    आता रघुवीर movie पहिला त्यात याचं पहिला तुमचा व्हिडिओ बघता आला धन्यवाद

    • @shilpamakarandgokhale655
      @shilpamakarandgokhale655 4 месяца назад

      बरोबर. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रावर आत्ताच रिलीज झालेल्या रघुवीर चित्रपटात वेणास्वामींचे चरित्र येते.आवर्जून कळवलंत त्याबद्दल धन्यवाद .जय जय रघुवीर समर्थ🙏🙏