- Видео 403
- Просмотров 286 159
Dharmik Yatra
Индия
Добавлен 8 авг 2020
This youtube channel shows video and pictures of my all dharmik Yatra Which I complited by Walking
1- Narmada Parikrama which I started with my parikrama members on 5th of January 2022
2. Uttarakhand Chardham Pag Yatra 2023 I started it on 12 April 2023
1- Narmada Parikrama which I started with my parikrama members on 5th of January 2022
2. Uttarakhand Chardham Pag Yatra 2023 I started it on 12 April 2023
भजनानंद समूह परभणी. स्नेह मिलन, दिनांक १९-११२०२४.🤝🤝🤝🫶🤝🤝🤝
भजनानंद स्नेह मिलन सोहळा. जागृत हनुमान मंदिर नाथ नगर परभणी.🙏🌹🤝🤝🤝🤝🫶
Просмотров: 245
Видео
गिरनार परिक्रमा. जुनागड दर्शन.☀️🌼☀️
Просмотров 2522 месяца назад
जुनागड दर्शन.२०२४. जुनागड किल्ला, अशोक शिलालेख, संग्रहालय, नरसिंह मेहता मंदिर दर्शन भेट.
गिरनार पर्वत परिक्रमा २०२४. जय गुरुदेव दत्त.🙏🌹🚩🌼🌼🌼🌼
Просмотров 3,1 тыс.2 месяца назад
श्री.व सौ. सुमती अरुण कुलकर्णी. यांच्या सोबत गिरनार परिक्रमा. शके १९४६. क्रोधी नाम संवत्सर कार्तिक एकादशी ते पौर्णिमा.
गिरनार परिक्रमा, सुंदर भेट, प्रसादी.🤝🫶🤝
Просмотров 392 месяца назад
गिरनार परिक्रमा, श्रमपरिहार, मनीषा दीपक गोरड , जुना गढ. गिरनार.🤝🫶🤝
अभिर चे अभ्यंग स्नान 🪔🥀🎉🤩🥳🪔🪔🪔🪔🪔🥀
Просмотров 2973 месяца назад
दिपावली २०२४ कळस पुणे, अभिरचे पहिले अभ्यंग स्नान .खूप खूप मोठा हो बाळा.😍🪔🥀
नवरात्री उत्सव कुमरिकांपुजन🙏🎉🪷🎉🪷🎉🪷🎉
Просмотров 663 месяца назад
साई लक्ष्मी सोसायटी कळस पुणे. नवरात्रीचे कुमारी पूजन. 🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
श्री कृष्ण जन्म अष्टमी २०२४.अक्षय भजनी मंडळ कळस.भजन सेवा.🙏🏵️🎉🎉🎉🏵️🚩
Просмотров 6164 месяца назад
सौ. कल्पना अवताडे बिबेवाडी, कोंडवा रोड. जिजाई हाउसिंग सोसायटी.🙏कृष्ण जन्म अष्टमी भजन सेवा, अक्षय भजनी मंडळ सेवा कळस ,पुणे 🙏🏵️🚩
गणपती बाप्पा विसर्जन, श्री साई लक्ष्मी सोसायटी कळस पुणे ,🙏🎉🏵️🚩
Просмотров 904 месяца назад
गणपती बाप्पाचे विसर्जन श्री साई लक्ष्मी सोसायटी कळस गावठाण पुणे २०२४.
श्री विष्णू सहस्त्रनामावली , सहस्त्रतुळसीदल अर्पण.🙏🏵️🚩🚩🚩🚩
Просмотров 2744 месяца назад
एकादशी निमित्त, विष्णू सहस्त्रनामतुळशीदल अर्पण,अक्षय भजनी मंडळ सेवा कळस गावठाण पुणे .🙏🏵️🚩🪷🪷🪷
गणपती उत्सव निमित्त, अक्षय भजनी मंडळ सेवा कळस पुणे.🙏🏵️🪷🚩🚩🚩🚩
Просмотров 1584 месяца назад
गणपती उत्सव निमित्त, अक्षय भजनी मंडळ सेवा कळस पुणे.🙏🏵️🪷🚩🚩🚩🚩
श्री महालक्ष्मी माता पूजन २०२४.कळस गावठाण पुणे 🙏🪷🪷🪷🚩🚩🚩🏵️🏵️🏵️
Просмотров 1274 месяца назад
श्री महालक्ष्मी माता पूजन २०२४.कळस गावठाण पुणे 🙏🪷🪷🪷🚩🚩🚩🏵️🏵️🏵️
वक्तृत्व स्पर्धा. भगवद गीता प्रवचन.श्री. कमल सरदेशपांडे माऊली.परभणी.
Просмотров 2894 месяца назад
परभणी इथे श्री. दुधगावकर यांच्या जन्म दिना निमित्त श्रीमद भगवत गीतेवर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली. त्या निमित्त श्री. कमल माऊली विचार व्यक्त करत आहेत.🙏🏵️🚩
वक्तृत्व स्पर्धा. सौ.शोभा महाजन ,🙏🏵️🚩🚩🚩🚩
Просмотров 5354 месяца назад
वक्तृत्व स्पर्धा. सौ.शोभा महाजन ,🙏🏵️🚩🚩🚩🚩
श्री नारायण स्वामी मंदिर ,आंबेगाव पुणे.🙏🪷🪷🪷🪷🪷🌿🌿🌿🌿🌿🍁🍁🍁🍁🍁🚩🚩🚩🚩🚩
Просмотров 586 месяцев назад
श्री नारायण स्वामी मंदिर ,आंबेगाव पुणे.🙏🪷🪷🪷🪷🪷🌿🌿🌿🌿🌿🍁🍁🍁🍁🍁🚩🚩🚩🚩🚩
भजनानंद समूह परभणी, वर्धापन दिनानिमित्त स्नेह संमेलन.🙏💐🎉🩷🎉💐
Просмотров 5926 месяцев назад
भजनानंद समूह परभणी, वर्धापन दिनानिमित्त स्नेह संमेलन.🙏💐🎉🩷🎉💐
भजनानंद समूह वर्धापन दिनानिमित्त स्नेह संमेलन 🎉🎉🍟🎉🎉🫶💐💐🫶🤝🤝🤝🤝🤝🤝
Просмотров 2516 месяцев назад
भजनानंद समूह वर्धापन दिनानिमित्त स्नेह संमेलन 🎉🎉🍟🎉🎉🫶💐💐🫶🤝🤝🤝🤝🤝🤝
भजनानंद समूह वर्धापन दिन शेगांव🎉🎉🎉🍫🍫🍫
Просмотров 3827 месяцев назад
भजनानंद समूह वर्धापन दिन शेगांव🎉🎉🎉🍫🍫🍫
भजनानंद समूह वर्धापन दिना निम्मित. शेगांव सहल.(गेटटुगेदर 🤝 ) 🙏🎉🫶🎉
Просмотров 3437 месяцев назад
भजनानंद समूह वर्धापन दिना निम्मित. शेगांव सहल.(गेटटुगेदर 🤝 ) 🙏🎉🫶🎉
बारा हनुमंत रामपुरी गोदावरी माता, दशाहार समाप्ती.🙏💐🥭🥭🥭🥭🥭🥭
Просмотров 2737 месяцев назад
बारा हनुमंत रामपुरी गोदावरी माता, दशाहार समाप्ती.🙏💐🥭🥭🥭🥭🥭🥭
निसर्गाने नटलेले स्व. पु. ल. देशपांडे उद्यान पुणे.🥀🥀💦💦🌿🌿🏔️⛰️🏞️🏜️🌊🫧🫧
Просмотров 877 месяцев назад
निसर्गाने नटलेले स्व. पु. ल. देशपांडे उद्यान पुणे.🥀🥀💦💦🌿🌿🏔️⛰️🏞️🏜️🌊🫧🫧
श्री. जगन्नाथ पुरी दर्शन. दिनांक 9--5--24
Просмотров 1408 месяцев назад
श्री. जगन्नाथ पुरी दर्शन. दिनांक 9 5 24
श्री सूर्य मंदीर,कोणार्क , लिंग मंदीर भुवनेश्वर ओडिशा.
Просмотров 2958 месяцев назад
श्री सूर्य मंदीर,कोणार्क , लिंग मंदीर भुवनेश्वर ओडिशा.
श्री जगन्नाथ कथा, श्री जगन्नाथपुरी धाम,,🙏🥀🥀🥀🥀🥀🌺🥀🥀🥀🥀
Просмотров 2488 месяцев назад
श्री जगन्नाथ कथा, श्री जगन्नाथपुरी धाम,,🙏🥀🥀🥀🥀🥀🌺🥀🥀🥀🥀
भजनानंद सखी.🙏🌹श्री.कमल सरदेशपांडे माऊली व शोभा महाजन माऊली नाथ नगर परभणी 🤩🙏🤩
Просмотров 2949 месяцев назад
भजनानंद सखी.🙏🌹श्री.कमल सरदेशपांडे माऊली व शोभा महाजन माऊली नाथ नगर परभणी 🤩🙏🤩
सौ.शुभांगी महाजन व शाम महाजन परभणी. भजनानंद शक्ती समूह 8 मधील माऊली.
Просмотров 4739 месяцев назад
सौ.शुभांगी महाजन व शाम महाजन परभणी. भजनानंद शक्ती समूह 8 मधील माऊली.
JAY GIRNARI .
भजनानंद मधील सर्वांचे मनापासून आभार, ताई तुझे पण खुप खुप आभिनंदन शोभा महाजन ही माझी बहीण फार हुषार आणि कर्तबगार आहे ❤
जय भजनानंद निता माऊलीने भजनानंद काढला वंदना माऊलींने सर्व परभणीच्या माऊल्यांना प्रेमाने बांधुन ठेवले आणि एकीचे बळ तयार झाले. नाथनगर वंदनेचे ह्या नाथनगर सदगुरु नगर. प्रभावती नगर. वसमतरोड सर्व भजनानंदाच्या माऊल्यांनी सुंदर असे स्नेह मिलन आनंदी भेट घेऊन आनंद लुटला. त्यात दुधात साखर म्हणजे वंदना माऊलीचा वाढदिवस तो ही आनंद लुटला. माऊलींनो एकच आनंद सुंदर गाणे भजने विवीध गुणदर्शनाने कार्यक्रम सुंदर झाला. वंदनाला आशीर्वाद शुभेच्छा देऊन🎉❤
@@meenakshikulkarni871 माय माऊली नमस्कार🙏🌹
वाह फारच छान
@@ratnakarvenkatraokulkarni3067 धन्यवाद 🙏 काका
खुप खुप छान आहे
जय गीरणार. वंदना माऊली तुमचे पाऊले खास परीक्रमे चे पाऊले आहेत सोबत उत्साह आनंद असतो. त्यामुळे व्हीडीओ बघुन आम्ही समाधानी. जय गुरु दत्ता. सुंदर व्हीडीओ ला त्रीवार वंदन.
Nice
वाह!!!!खूप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@arunkulkarni9004 खूप खूप धन्यवाद हा योगच मुळी तुमचा आहे जय गिरनारी 🙏🌼🚩
फारच सुंदर परिक्रमा आणि शिखर दर्शनासाठी दत्त प्रभुंचे आशिर्वाद हवेत
@@ratnakarvenkatraokulkarni3067 जय गिरनारी. गुरूदेव दत्त . तुमच्या मुळे सुंदर योग आला. खूप खूप धन्यवाद 🙏🌹
जय गिरनार 🎉
छान सुंदर
अतीशय सुंदर असा योग आला आहे माऊली
जय गिरनारी सुंदर
जय गिरनारी
अतिशय सुदंर दर्शन.नर्मदे हर.नर्मदामैय्या की जय.शंभोशंकराला त्रिवार वंदन.
बहुत आछ्या दर्शन!नर्मदे हर नर्मदा मैया की जय शिव शंकरजी को त्रिवार नमन
अतीशय सुंदर दर्शन घेण्याचा योग आला
राजसथान,रोटी,गीरनार❤छलि,गाई
धन्यवाद🙏🌹
वंदना माऊली पहिली देवी तुम्हीच आहात त्यामुळे तुम्हाला नमस्कार. मनिषा म्हणजे औढयाची गोड हुश्यार मुलगी आहे. औंढ्याची दिपमाळ आहे ती. शांत सतेज लखलखता प्रकाश आहे तो. असो शेवटी नाथनगराची आहे ती. शानदार नाथ नगराचा जयजयकार❤
@@meenakshikulkarni871 माय माऊली त्रिवार वंदन 🙏🙏🙏🏵️🏵️🏵️
गोविंदा गोविंदा ss गोविंदा कीती सुंदर मंडळ भेटले वंदना माऊली तुम्हाला. तुमच्या पाठीशी देव आहेच. तुमच्या संपूर्ण मंडळास नमस्कार सुंदर आदर्श. तुळशी मातेला एकच म्हणेन. ॥ तुळशी माझी माय वंदीन तुझे पाय कृपा दृष्टी मज कडे पहाय ॥
@@meenakshikulkarni871 माय माऊली खूप छान
I have no words to inform you and all, how simply you explained the truth of life. Really PRANAM to you. I follows these principles in my real life from the childhood. Some how not able to take it up on higher level due to preoccupied and working in highly stressful corporate world, but I promise to do and devote more time for this work in my life.
खुप छान विवेचन🙏🙏👍👍🎊🎊🎊
खूप छान
नितांत सुंदर विवेचन
Khup chan mahiti 👍🙏
सरदेशपांडे काकू खूप सुंदर विचार ❤
खुप छान 👌👌👍
खूप छान केले आहे गितेवर विवेचन
अप्रतिम खुप खुप सुंदर वक्तृत्व मामी 🙏🙏👌😊😊
ताई किती सुंदर गीतेवर बोलीस. थोडक्यात पण छान समजुन सांगितलेस. आमच्या सर्वा साठी तू एक प्रेरणा दायक आहेस. तुझे खूप खूप अभिनंदन ❤ All the best 🎉,
Tai
👌👍
अभ्यासपूर्वक विवेचन..खूप छान ..काकू🙏
अभिनंदन खूप छान
खुप छान माहिती व उत्साह दिला ।
खुप छान मामी साहेब गीतेवर खुप छान भाष्य अर्जूना बाबत खुप छान भाष्य कौरव व पांडवाबाबत खर भाष्य वनवास , युद्धास कसं तयार केल गितेच्या १८ वा अध्याय🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
अभिनंदन काकु...खुप सुंदर पद्धतीने गीतेचे ज्ञान मांडले....मनःपुर्वक अभिनंदन
खुप छान
खुप छान आई साहेब, गीतेचे सुंदर विवेचन केले आहे. तुमचा गीतेचा गाढा अभ्यास आहे. तुमचा अभ्यास, स्मरण व प्रयत्न या वयातही वाखणण्या जोगे आहे. तुम्हाला व तुमच्या प्रयत्नाला सादर प्रणाम.
कमल माऊली नमस्कार गीतेचे सुंदर शब्द तुमच्या तुमच्या गोड आवाजाने गोडच वाटले. भगवंताला शारण जाने म्हणजे आनंदी जीवन जगने. गीतेचा सारांश सुंदर योग रसाळ वाणी ॥ चिदानंदरूपं शिवो हं शिओ हं कीती सुंदर कार्यक्रम. भगवंत प्राप्तीचे दोन मार्ग. सांख्ययोग व कर्मयोग व्वा सुंदर गीतेचा अभ्यास अभिमान वाटावा असा. मोहाचा त्याग कर. देह विनाशी . शोक कशासी. उठ घेई तु चाप करी. जय श्री कृष्ण.
छान सविस्तर विवेचन.
खूपच सुंदर ताई कमी वेळात अतिशय सुंदर व सोप्या पद्धतीने संपूर्ण गीतेचा सार सांगितला आहे जय श्रीकृष्ण जय योगेश्वर 🙏🏾🙏🏾👍🏾👍🏾👌🏾👌🏾
खुप सुंदर गितेची माहिती मिळाली, तुमचे खुप अभिनंदन, 👌🏾👌🏾👌🏾🌹🌹
खुप छान 👌🏻👌🏻
अप्रतिम सुंदर ताई, गीतेचे परमोच्च ज्ञान प्राप्त झाले धन्य झालो ❤
ताई तू इतके सुंदर गीतेवरील वकृत्व. खूप सुंदर आणि थोडक्यात आणि मोजक्या शब्दात वर्णन केले आहेस. तुझे खूप खूप अभिनंदन.तुला असेच भरभरून यश मिळो. तुझे कौतुक करावे तेवढं कमीच आहे. आमच्या सगळ्या गोले घराण्याची मुलगी आणि महाजन कुटंबाची सून घर संसार सांभाळून तू योग्य रीतीने सगळ्यात भाग घेतेस. तुला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏❤️😘 Love you tai❤😘😘
अतिशय सूंदर व सोप्या भाषेत गीता सार समजले धन्यवाद ।
Khup Chan Kaku Nice.. ✌️👌👍👍
Khupach mast 👌👌
Khup chaan ❤
अभिनंदन शोभा महाजन काकू तुम्ही खूपच छान गितेची महीती सादर केला आहे.आणी आज जे मत धर्म वीषई आहे .त्याचे स्पष्टीकरण सुंदर सदर केले आहे..त्या मुळे लोकांच्या मनातील धर्म विशायी असलेला गुंता सूटयला मदत होईल. जय श्रीकृष्ण
अभीनंदन शोभा माऊलीचे. वंदना माऊलीमुळे अशी थोर माऊली आम्हाला लाभली. आधी वंदन शोभा माऊलीस. बाल मनापासून वृद्धभनाला सहज समजेल असे शोभा महाजनचे बोल जनु सोन्याच्या दीनी सोन्याची नगरीच. परभणीचा अभिमानच. शोभा महाजनचे वर्णन बोलने त्यांचा अभ्यास . साहित्य हे शब्दात टीपता येत नाही. ॥ आम्ही भाग्यवान. गीतेच ज्ञान सुंदर बोल पडले कानी आम्हा अभिमान ॥ रसाळ गीतेचे महत्व कानी पडले. i कृष्ण म्हणतो हे अर्जुना तु शरण ये मी तुला सर्व पापा पासुन सोडवीन शोक करू नको. सर्व कर्म अर्पण कर. ॥ तो अठरावा ध्यानी धरावा टाकुन सर्व ही हरीवरी ॥
@@meenakshikulkarni871 माय माऊली त्रिवार वंदन सुंदर गीतेचा अर्थ जय श्री कृष्णा 🙏🙏🙏🏵️🏵️🏵️🚩🚩🚩
आई, अतिशय सुंदर विवेचन....!!! तुझे हार्दिक हार्दिक अभिनंदन!!! गीतेसारखा महत्त्वपूर्ण, गहन विषय उदाहरणे व दाखले देऊन तुझ्या रसाळ वाणीतून ऐकताना कान व मन दोन्ही तृप्त झाले!!!🎉🎉👏👏👌👌💐💐🙏🙏 मायमाऊली तुला त्रिवार वंदन!!!🙏🙏😊😊