अतिशय सुंदर कार्यक्रम झालाय. मी भिलाई वरून आले.खूपच उत्साह मयी, आनंदी वातावरण. होत.ये ये तू ये श्रीरामा,जीवनदिनम, भूपाळी,गोंधळ,इत्यादी,गाणे खुपच छान. मला भजनानंदात जाव असे वाटत.
भजनानंदास नमस्कार. निता माऊलीने जग जिंकले. मी तर म्हणेन भजनानंदाने जगभर प्रेम दिले. हासु दिले आनंदाचे आसु दिले. वंदना माऊलीचा हा उपक्रम आयुष्य भर आनंद देणारा असतो. व्हीडीओ द्वारे जशास तसा कार्यक्रम दाखवतात. अशी प्रेमळ वंदना माऊली दिली. आयुष्यभर समाधानाची निताई भेटली. पुणे कर माऊलींचा आनंद बघुन खुप आनंद झाला. उत्साह. आनंद प्रेम आपुलकी गावागावात देणाऱ्या भजनानंदास आणि निताईस. घालीन लोटांगण वंदीन चरण असेच म्हणेन मी❤

धन्यवाद माऊली 🙏

किती उत्साही माऊली किती तत्परता आहे त्रिवार वंदन🙏😍
व्वाव फारच छान
नमस्कार 🙏काका