@@IndrajitGavate कधी स्वर्गवासी झाले हो. मला माफ करा महाराज माझा आणि महाराजांचा कधीच संपर्क झाला नाही .परंतु त्यांच्या आवाजातून लक्ष्मण शक्ती ऐकताना स्वर्गाचे सुख भेटतं. मरावे परी कीर्ती रुपी उरावे याचे जिवंत उदाहरण म्हणजे महाराज आहेत .या व्हिडिओ मुळे ते आपल्या आठवणीत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना 💐त्यांचे आणखी काही व्हिडिओ किंवा ऑडियो स्वरुपातील आठवणी असतील तर त्या यूट्यूब ला अपलोड करा धन्यवाद🙏💐
वाचक प्रवाचक दोघांचीही सेवा खुप छान आवडली.वाचकांनी काळी चार पट्टी वापरण्या ऐवजी काळी तीन वापरली तर नक्कीच आणखी गोड स्वर निघतील.वाचक प्रवाचक दोघांचीही नावे कळाली तर खूप छान होईल.
सुचक स्वर्ग वासी झाले हो माऊली 😢

@@sangamchakure वा🙏
@@sangamchakure लबाड बोलू नका तुमची भेट झाली
@@IndrajitGavate 🙏
@@IndrajitGavate मी कश्यासाठी खोटं बोलणं महाराज माझी कधीच भेट झाली नाही.🙏
खूप छान अजून व्हिडिओ सेंड करा जय श्रीराम
धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया दिल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत 🙏
Wacak.Suchak.Sweet.Song.Maraj.
धन्यवाद🙏
RamRamMaharaj
राम राम मंडळी 🙏
Good.song.maharaj.good.knowage
Thanks
खुप
खुप
छान
छान
वाचक
सुचक
धन्यवाद 🙏
लय भारी
@@sadashivshinde4870 धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया दिल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत 🙏
राम क्रष्ण हरी खूप छान आहे
अजून send करा
नवीन लक्ष्मण शक्तीचा भाग टाका वाचक सांगणारे खूप सुंदर
खूप छान आहे एक नंबर
सूचक नंबर एक वाचक नंबर एक तुमचा अजून काही भाग असतील तर टाका हात जोडून
माफ करा माझ्याकडे या पुढील भाग नाही 🙏
भेटला तर नक्की टाकतो🙏
, अतिशय सुंदर अतिशय सुंदर आहे राम कृष्ण हरी
धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया दिल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत
माऊली लाईक करा subscribe करा Shere kara जास्तीत जास्त शेअर करा . लोकांपर्यंत पोहचवा.......🙏🙏🙏🙏
Marj.jay.hari.
धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया दिल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत 🙏
अतिसुंदर.राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼💐💐
राम कृष्ण हरी 🙏🙏
जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम
@@shivramwagh1058 श्री राम जय राम जय जय राम 🙏👌
वामन महाराजांचे फक्त आठवण राहिली जगामध्ये
बरोबर माऊली
अजुन असेलतर वामन महाराज लखन पांच्यापा स्वामी mahadapurkar
Atishay sunder
Vachak.suchak.sundar.awajala.salam.
🙏🚩🚩 जय श्री राम 🙏🙏🚩🚩
किती वर्नन केल कमी आहे युगा युगा ला आसे वक्ते आणी वाचक जन्माला येता , साक्षात देवरुपी 🙏🙏🙏🚩🚩🚩
वाचक प्रवाचक दोघांचीही सेवा खुप छान आवडली.वाचकांनी काळी चार पट्टी वापरण्या ऐवजी काळी तीन वापरली तर नक्कीच आणखी गोड स्वर निघतील.वाचक प्रवाचक दोघांचीही नावे कळाली तर खूप छान होईल.
वाचक पंचयाआप्पा स्वामी माहादापूरकर सुचक वामन महाराज लखनगावकर
सुचक वामन महाराज लखनगावकर. वाचक पंचयाआप्पा स्वामी माहादापूरकर
सुचक महाराजांचा फोन नंबर पाठवा
सुचक वारले
Ram.ram.mharaj
शक्तीचे विडियो टाकत जावा
@@Sheklal-t6w आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आम्ही आपले आभारी आहोत.🙏 आपल्या प्रतिसादाचा नक्कीच विचार केला जाईल धन्यवाद 🙏
जय राम श्रीराम जय जय राम❤
राम.भक्ताच्या. चरणी साष्टांग. दंडवत
...... आणि.....….…......😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊
❤😂❤😂❤😂❤😂
Lo
खुप खुप छान महाराज
Super
Thanks 🙏😘
खुपच छान आहे
रामक्रष्णहरि महाराज
राम कृष्ण हरी....🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
❤
Ram.Ram.mharaj
श्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
राम राम मंडळी 🙏
वाचक पंचयाआप्पा स्वामी माहादापूरकर सुचक वामन महाराज लखनगावकर
वामन महाराज यांचे दुसरे काही आणि असतील तर शक्ती सेवा आपल्याला पाठवा बिदर तालुक विलासपुर
दोन्ही महाराज चे Live Video पाठवा
🙏कृपया आणखी अध्याय टाका की माऊली 🙏
राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम.राम
Ram ram.ram.ram.ram.ramram.ram.ram.ram.ram.ram.ram.ram.ram.ram.ram.ram.ram.ram.ram
Vachak suchak supar👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
Very nic
व्हिडिओ टाकताना फोन नंबर टाका
माफ करा माझ्याकडे महाराजांचा संपर्क नाही 🙏🏻
खूप खूप गोड
धन्यवाद
आनंदाचे डोही आनंद तरंग 🙏🙏🚩
पुढील भाग टाका माऊली
वामन महाराज चे व्हिडिओ असेल तर पाठवा माऊली
बनसोडे कलाडी
या पुढील भाग टाका माऊली
🙏🚩👍
Ashish suchak punsah hone nahin Ram Krishna Hari Vaman Maharaj
👌😂😂😂😂🙏
Sunder god
श्री रामकृष्णहरि
राम राम महाराज 🙏
दोन्ही महाराज खुप छान वाचक व सुचक फारच सुंदर आणि गोड..गोड.,... त्यांचे जेवढे भाग सेवा झालेत सर्व युट्यूब वर टाकावेत.
वामण महाराजा सारखा गोड सूचक होणं शक्य नाही
काय गोड बोलन
पुढील भाग टाका माय बाप
माफ करा माझ्याकडे या पुढील भाग नाही . भेटला तर नक्की टाकतो.......🙏
😮😊
😊😊😊😊😊😊😊😊
,
मागचे दिवस आठवले
खूप छान आहे
@@laxmikantpatil7010 धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया दिल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत 🙏 कृपया व्हिडिओ इतरांना शेअर करा लाईक करा चॅनल ला subscribe करा 🙏
खुप छान महाराज
खुप छान आहेत वाचक व सुचक महाराज मंडळी