भजनानंद समूह वर्धापन दिन शेगांव🎉🎉🎉🍫🍫🍫

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 10

  • @meenakshikulkarni871
    @meenakshikulkarni871 7 месяцев назад +1

    शानदार भजनानंद. पवित्र ठीकाण. सत्कार मुर्ती निता माऊलीस शिर साष्टांग नमस्कार. हौसी प्रेमळ लीडर म्हणजेच वंदना. हीनेच परभणी समुह पुढे आनला❤ दिव्यातील प्रत्येक ज्योत म्हणजे परभणी समुहातील माऊली. त्याच्याच प्रकाशात चमकतेय आम्हाला आनंद देतेय निताई हीचा सहवास सुवास दरवळतोय भजनानंदात. न विसरता येणारे तीघी बहीनीचे परिश्रम. शुभांगी माऊलीचे जोरदार भाषण परभणीची शानच. श्रीमंती संस्काराची हवी पैशाची नाही हे लक्षात ठेवणारे वाक्य म्हणजेच भजनानंदाची शानच. निताईचे प्रेम वंदना माऊलीने परभणी समुहास दिलेली आनंदाची देणगी हा न विसरणारा कार्यक्रम आनंदच देऊन गेला. अविस्मरणीय❤ सोहळा

    • @VandanaAuti
      @VandanaAuti  7 месяцев назад

      माय माऊली तुमच्या कौतुकाने मन भारून गेले
      🙏🎉🌺🎉

  • @rajanigurao1701
    @rajanigurao1701 7 месяцев назад +1

    व्वा वाह किती सुंदर!जय भजनानंद,🙏💐

  • @rajanigurao1701
    @rajanigurao1701 7 месяцев назад +1

    भव्य झाला मेळावा अगदी मी मुकले या कार्यक्रमाला

    • @VandanaAuti
      @VandanaAuti  7 месяцев назад

      माऊली शेगावच्या गजानन बाबा नी बोलावले नव्हते 🙂

  • @pyadnik6232
    @pyadnik6232 7 месяцев назад +1

    ,सुंदर, भक्तिमय, वातावरणात,भजन आनंद कार्यक्रम नीता माऊलींच्या समवेत भव्यतेने साजरा झाला.

  • @renuchamnikar9952
    @renuchamnikar9952 7 месяцев назад +1

    वंदना माउली खूप छान बनवला आहे ❤

    • @VandanaAuti
      @VandanaAuti  7 месяцев назад

      धन्यवाद माऊली 🎉🙏

  • @kumuduttarwar4387
    @kumuduttarwar4387 7 месяцев назад +1

    जय भाजनानंद

  • @ratnakarvenkatraokulkarni3067
    @ratnakarvenkatraokulkarni3067 7 месяцев назад +1

    फारच छान