तमाशाचे व्यवस्थापन आणि समाधानी कलाकार : महादेव मनवेकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातला मनवे गावचा तीन पिढ्यांचा कदम घराण्यातील लोकनाट्य तमाशा. अत्यंत प्रभावी सादरीकरण, एकाच कुटुंबातील सर्व कलाकार आणि गणगवळण- लावणी -बतावणी आणि वगनाट्य यांना प्राधान्य देत तमाशा व्यवसायात आपले वर्चस्व टिकवून असलेला हा तमाशा. एक उत्कृष्ट झाडाखालचा हा तमाशा आजही अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकरंजन करीत आहे. तमाशातील सरदार म्हणजेच व्यवस्थापन करणारे महादेव मनवकर रसिकतेने आपल्या आठवणी सांगतात. सर्व कलाकारांना एकत्रित ठेवून त्यांना योग्य प्रकारचा पगार देत त्यांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करतात.
    त्यांच्या सर्व आठवणी ऐकूया.

Комментарии • 29

  • @navanathkharat8304
    @navanathkharat8304 7 дней назад

    Khar ahe

  • @sambhajipatil7729
    @sambhajipatil7729 Год назад

    छान पारंपारिक गणगवळण , बतावणी व तमाशा

  • @ShivajiShelake-k5e
    @ShivajiShelake-k5e 6 месяцев назад +1

    Pralhadravanche nav mothe kelet.ashich ekine apan aplastic fad pudhe chalwa. Hi vinanti. Apalya gawachi khup juni parampara ahe.aplya purwajani stagewar reda nachawla hota.chalenge deun.baykana konihi nachau shakato pan redyala nachawnyachi takat tumchya fadamadhye hoti.tyaweli samorchya avan denaryane aplya purwajana manale hote.khup shubhechha..

  • @KrushnatKulkarni
    @KrushnatKulkarni 4 месяца назад

    महादेव, बरं आहे का तुमच नमस्कार

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 3 года назад +3

    खुपच छान असे मुलाखत आहे आणि फार जुनी अशी आठवण

  • @sanjaylade1690
    @sanjaylade1690 3 года назад +5

    महादेवराव नमस्कार आपली मुलाखत ऐकली पण आपल्या तमाशातील गणगौळन युठ्युबवर बघीतली आहे पण नामाकित तमाशा पेक्षा आपल्या तमाशात नरतिका संगिता वादक आशा चांगल्या कलाकारची आपण निवड केलीआहे आपल्या तमाशातील गणगौळन एक नं आहे आसे कलाकार आपण संभाळा फार कलाकार फार सुंदर आहेत मी लातुरकर आहे आसाच आपला तमाशा संभाळा आपल्या सर्व गुनी कलाकारांना हार्दिक शुभेच्छा

    • @wamansuralkar9599
      @wamansuralkar9599 2 года назад

      महादेव राव तुम्ही सांगीतले ते एकदम सत्य आहे

    • @wamansuralkar9599
      @wamansuralkar9599 2 года назад

      आरोग्याकडे लक्ष घा वेळेचे बंधन ठेवाच राव

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 3 года назад +2

    महादेवराव तुम्हाला बऱ्याच दिवसानी बघून समाधान वाटले. खूप मोठा तमाशा तुमचा. शाहूवाडी आणि शिराळा तालुक्यात प्रत्येक यात्रेत फक्त मनवकर. आपले मनापासून आभार. टीव्ही नसताना आपणच ग्रामीण भागातील लोकांना आनंद दिला आहे. प्रल्हाद मामा म्हणजे खूप मोठा कलाकार. किसनमामा आणि प्रल्हाद मामा जर स्टेजवर हवालदार कपडे घालून आले तर नुसते लोक हसून हसून पडायचे. मनापासून अभिनंदन.

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 года назад

      धन्यवाद...
      मनवकरांच्यावर प्रेम करणारे रसिकहो..
      मनवकर तमाशा फडातील सर्व कलाकार गुणी आणि मानवता जपणारे. त्यांच्या गावाला नुकतीच भेट दिली त्यावेळी अत्यंत आपुलकीने चौकशी करून बराच वेळ त्यांनी माझ्यासाठी दिला.
      हे गुणी कलावंत दुसऱ्याच्या ही तमाशाचे कौतुक करत होते. उत्तम व्यवस्थापन करून कलावंताला मानसन्मान देणारे महादेव मनवकर. कलावंत खुश तर आपण खुश असे म्हणून कलावंताला ठरलेली बिदागी वेळेत देऊन त्यांत जपणारा हा कलावंत. यातील शहाजी, प्रकाश हे सर्व गुणी कलावंत.
      यावेळी महादेव यांचे वडील प्रल्हाद मामा वर्ष ८० यांची भेट झाली. आपुलकीचे बोलणे.
      सर्व महान कलावंत
      डॉ. संपतराव पार्लेकर सर पलुस (जि. सांगली)
      9623241923

    • @GaneshYadav-uq2gz
      @GaneshYadav-uq2gz 3 года назад

      100% Right

  • @sandeepbabar304
    @sandeepbabar304 3 года назад +1

    एक नंबर मनवकर मुलाखत

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 Год назад

    पार्लेकर सर तमाशा कलावंतचे प्रश्न अडचणी व कलावंतांची निवड या विषयावर एखादा व्हिडीओ तयार करा pls.

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 Год назад

    सर तमाशा कलावंताच्या पेन्शन साठी प्रयत्न करावे. Pls

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 года назад +1

    🙏🙏🙏

  • @GaneshYadav-uq2gz
    @GaneshYadav-uq2gz 3 года назад +1

    वा वा खुप छान मनोगत मनवकर आडदेव च नाव आले, धन्यवाद,

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 года назад

    तमाशाला सुगीचे दिवस आले पाहिजेत

  • @RajRaj-ze4sd
    @RajRaj-ze4sd 3 года назад +1

    भोर तालुक्यात प्रसिद्ध आहेत

  • @dadasoawale2427
    @dadasoawale2427 3 года назад +1

    Kadak rav

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 года назад

      धन्यवाद.. रसिकहो
      तुम्हाला आवडते चांगली गोष्ट.
      लिंक तुम्ही असणाऱ्या वॉटसपच्या ग्रुपवर पाठवा.

  • @amitpatil3232
    @amitpatil3232 3 года назад +1

    Great

  • @digavijaychavan7790
    @digavijaychavan7790 3 года назад +1

    एक नंबर

  • @milindkulkarni6948
    @milindkulkarni6948 2 года назад

    आरळा, ता. शिराळा येथे गेली ५० वर्षापासून प्रल्हाद मनवकर यांचा तमाशा चे सादरीकरण होत असते.

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 3 года назад +1

    Good interview please increase voice of video