अक्षय बोऱ्हाडे यांचे सत्यशील शेरकरांवर गंभिर आरोप, बघा काय केलय आव्हान शेरकराना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 277

  • @sunilmundhe5002
    @sunilmundhe5002 10 дней назад +105

    याला म्हणत्यात पधतशिर घोडा लावणे. 😂😂😂

  • @ganeshauti4319
    @ganeshauti4319 10 дней назад +95

    शरद दादा सोनवणे आमदार होणार यावेळी

  • @shinde5913
    @shinde5913 10 дней назад +63

    शरददादा सोनवणे आमदार होणार 💝🚩🚩

  • @VaibhavGagare-up9lr
    @VaibhavGagare-up9lr 10 дней назад +67

    आपला माणूस शरद दादा सोनवणे 🚩👑🔥🛺

  • @AkshuShinde-l5v
    @AkshuShinde-l5v 10 дней назад +62

    तुम्ही भांडा.....शरद सोनवणे आमदार होणार👍🚩🚩

  • @gauravtalpe8161
    @gauravtalpe8161 10 дней назад +91

    हाच एक विकावु आहे...
    २ दिवस शेरकर कडे
    आता चालू दोन दिवस बेनके कडे
    आणि येणारे दिवस कुणाकडे?😂

    • @Hindu44412
      @Hindu44412 9 дней назад

      दादा खर सांगायचं झालं तर हा विकाऊ माणूस ये पैसा दिसला का याचा तोंडाला पाणी येत बाकी काही नाही 😂
      माणसांना माहितीये गद्दार लोकांना निवडून देयच का स्वाभिमानी लोकांना
      बदल होणार १००%
      चेहरा नवा 👑

  • @जयशिवराय-123
    @जयशिवराय-123 10 дней назад +50

    शरददादा सोनावणे फिक्स आमदार

  • @rajugholap4632
    @rajugholap4632 10 дней назад +43

    सरळ शरददादा कडे या साहेब शिव प्रेमी आहे तुम्ही

  • @जुन्नरकर-व4ख
    @जुन्नरकर-व4ख 10 дней назад +46

    जुन्नरच्या विकासाच्या साक्षीदार शरद दादा च
    2223🚩🔥

  • @bhushannalawade7692
    @bhushannalawade7692 10 дней назад +29

    शरद दादा आमदार होणार❤

  • @marathimulga9591
    @marathimulga9591 9 дней назад +32

    बेनके vs शेरकर =विजय शरद दादा ❤

  • @Sagar-l4x1e
    @Sagar-l4x1e 9 дней назад +25

    डायरेक्ट खरेदी केला वाटतं बेनके साहेबांनी अक्षय बोरहाडे ला किती लाख रुपये खर्च केले काय माहिती 😂

    • @Hindu44412
      @Hindu44412 9 дней назад +4

      दादा तोंडाला पाणी येत याचा पैसा पाहून बाकी काही नाही गरीब लोकांची मदत करायची फक्त नावाला

    • @alipathan3257
      @alipathan3257 8 дней назад +1

      याला कोण विचारतोय

  • @ganeshpande2067
    @ganeshpande2067 10 дней назад +25

    आपला माणूस शरद दादा

  • @nadalavicky212
    @nadalavicky212 10 дней назад +33

    सकाळी एका कडून 10 आणि दुपारी दुसऱ्या कडून 20 च पाकीट 😂😂

  • @sagarbankar3048
    @sagarbankar3048 10 дней назад +25

    आपला माणूस शरद दादा सोनवणे

  • @amolkasal6957
    @amolkasal6957 9 дней назад +18

    मी याला काही दिवस तुतरीचा प्रचार करताना पाहिलं होत....आणि आज वेगळं..मुळात याचंच काय मनात चाललंय कळेना...अवघड आहे..अरे जिथं महाराजच पुतळा पडला त्याना मतदान करणार तुम्ही ...वा रे ..मुळात मानसिकता कुठं तरी चुकीची आहे..आपली समाजसेवा कर भाऊ कशाला यात पडतो..❤ यात तू तुझी किंमत कमी करतो आहे...

  • @amitaatple1733
    @amitaatple1733 10 дней назад +20

    आपला माणूस शरद दादा सोनवणे आमदार होनार ❤

  • @siddheshkt
    @siddheshkt 10 дней назад +23

    शरद दादा सोनवणे ❤❤

  • @akshaykute7111
    @akshaykute7111 9 дней назад +13

    आपला माणूस ❤
    शरद दादा सोनावणे 🛺🚩🚩

  • @MahendraMurade-zz6to
    @MahendraMurade-zz6to 10 дней назад +34

    शरद दादा सोनवणे आमदार

  • @SandeepA-cf9no
    @SandeepA-cf9no 9 дней назад +11

    दादा आपलl माणुस ❤

  • @policebhartiekswapn9215
    @policebhartiekswapn9215 9 дней назад +8

    तुम्ही तिकडं काही म्हणा पण शेवटी शरद दादाचं येणार ❤❤❤

  • @dattashinde62
    @dattashinde62 9 дней назад +12

    शरद दादा चा आमदार होणार

  • @RoyalBoys_007
    @RoyalBoys_007 10 дней назад +34

    अक्षयच कर्तुत्व खूप मोठं आहे पण अक्षय त्या दिवशी शेरकरांचा प्रचार करत होता आज अचानक मोये मोये मोये कसा झाला

  • @prashantatkari853
    @prashantatkari853 9 дней назад +14

    हया दोघांच्या भांडणात शरद सोनावणे निवडून येईल

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 9 дней назад +12

    जाऊद्या तसंही शरद दादाच आमदार होणार आहे

  • @AjayGagare
    @AjayGagare 10 дней назад +19

    आपला माणूस शरद दादा सोनवने ❤

  • @PandhariBhalekar-k8z
    @PandhariBhalekar-k8z 9 дней назад +9

    आपला माणूस श्री शरददादा भिकाजी सोनवणे हेच आमदार होणार

  • @dhananjayhande8945
    @dhananjayhande8945 10 дней назад +7

    साथ अखंड नात अतूट आपला माणूस शरद दादा ✌️✌️

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 9 дней назад +10

    फक्त शरद दादा सोनवणे 🛺🛺

  • @nileshmurade5926
    @nileshmurade5926 10 дней назад +16

    शरद दादा

  • @dattashinde62
    @dattashinde62 9 дней назад +8

    शरद दादा सोनवणे आमदार होणार

  • @prashantkorde7381
    @prashantkorde7381 10 дней назад +16

    शरद दादा सोनवणे

  • @rajendralande5173
    @rajendralande5173 10 дней назад +23

    अक्षय शरद दादा ला मदत कर नक्कीच पुढे जाशील

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 9 дней назад +8

    आपला माणूस आमदार होणारच

  • @maitritelor827
    @maitritelor827 9 дней назад +7

    फक्त शरद दादा नका हवा करू जाऊद्या वादाचा विषय नका करू गावात तोंडावर तोंड पडतय भाऊ

  • @vikasshinde5413
    @vikasshinde5413 9 дней назад +8

    शरद दादा सोनवणे..... 🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺

  • @prashantkorde7381
    @prashantkorde7381 10 дней назад +11

    शरद दादा सोनवणे 2223

  • @Patriot5503
    @Patriot5503 9 дней назад +7

    आली रे आली रिक्षा आली ……..

  • @karandumbare4799
    @karandumbare4799 10 дней назад +11

    Sharad Dada amdar honar ata❤🎉

  • @gorkhdighe6433
    @gorkhdighe6433 9 дней назад +9

    आमदार शरददादा होणार 2223

  • @omkarhande4408
    @omkarhande4408 10 дней назад +16

    आपला माणूस 🎉❤
    2223🎉❤

  • @aaqqq123
    @aaqqq123 9 дней назад +17

    अक्षय तू समाजकारण करतोस तू हया पॉलिटीक्सच्या stage वर जायलाच नाही पाहिजे
    Manage होतोस तू , तूच stable नाहीयेस

  • @shivsanwad
    @shivsanwad 4 дня назад

    लबाडाचं आवातणं जेवल्याशिवाय खरं नाही.
    सत्यशीलदादाच आमदार..

  • @akshaydongare6737
    @akshaydongare6737 8 дней назад +2

    अक्षय चं आता कस झालाय सकाळी जो 20 ची ताडी देईल त्याची तळी भरतो.. 🤣🤣🤣🤣समाजकारण करतोय तर तेच कर ना मग... राजकारण करायचं असेल तर सरळ समोरून राजकारण मध्ये ये....सकाळी एकाकडे दुपारी एकाकडे रात्री एकाकडे असं नको व्हायला 😅😅😅

  • @ajinkyakale1014
    @ajinkyakale1014 10 дней назад +9

    अक्षय अरे कशाला कोणाला वाईट बोलतो आपण काय ह्याचा विचार आधी कर.. तू सामाजिक काम करतो ते चांगलाच आहे पण दुसऱ्याला नाव ठेऊ नको तू राजकारण सोडून समाजकारण कर.. तू कोणचाई राहा त्याच्या बद्दल वाद नाही.. तू किती चांगलं समाजकारण करतोय ते दिसतंय

  • @babajihande5344
    @babajihande5344 10 дней назад +6

    आपला माणूस 🛺🛺🛺🛺🛺🛺🚩

  • @vdhande2013
    @vdhande2013 8 дней назад +3

    याला स्वतःची बायको सांभाळता येत नाही तिला खूप त्रास दिला आहे त्याचे विरूध्द त्यांचेवर कोर्ट केस चालू आहे
    आणखीही अनेक केसेस त्यांचेवर दाखल आहेत

  • @ravideshpande9492
    @ravideshpande9492 10 дней назад +15

    काल तू सत्यशील दादांबरोबर होता. आज घड्याळऻसोबत...तू उद्या कोण बरोबर असणार ते सांग 😂

  • @rajugholap4632
    @rajugholap4632 10 дней назад +10

    22/23

  • @vinodwaman1394
    @vinodwaman1394 10 дней назад +12

    पवार साहेबांना घाम फुटला असेल 😂

  • @pravindumbre3525
    @pravindumbre3525 10 дней назад +14

    2223

  • @rakeshnawale6476
    @rakeshnawale6476 10 дней назад +14

    अतुल शेठ थोडा मोठा विचार करायला हवा होता.... तुमच्या आजपर्यंतच्या राजकारणाला हे शोभत नाही

  • @durvadoorsandwindows6879
    @durvadoorsandwindows6879 9 дней назад +4

    तुझ्यावर जे अरोप आहेत ते 100%खरे आहेत आसे माझ्या सारखाच माणसाला समजेल तु दोन नंबर करत आहेत

  • @avishkarauti6489
    @avishkarauti6489 8 дней назад +3

    Satyashil sherkar ❤❤❤❤

  • @Real_maval
    @Real_maval 4 дня назад

    One n only satyashildada sherkar ✌️✌️✌️✌️

  • @VinodKadam-h9u
    @VinodKadam-h9u 3 дня назад

    अभिनंदन आक्षय भाऊ 💐🙏

  • @Fire-uv9no
    @Fire-uv9no 9 дней назад +2

    बरोबर आहे सत्यशील शेरकरणे असं कोणतं समाजासाठी विकास काम. केल मुदा महत्वाचं मांडला आणि गोरगरिबांची एक सेवा करणाऱ्या अक्षय ला त्रास देण हे चुकीचं आहे चन्गल नाही करता येत तर वाईट तरी मनसाने करू नये

    • @ganeshgiri8733
      @ganeshgiri8733 9 дней назад

      अतुल ने काय काम केलं होत दादा अतुल पेक्षा सत्यशील ने खूपच काम केलं आहे अन् एकदा पद भेटल्यावर सत्यशील पण काम करतील

  • @VH9191
    @VH9191 10 дней назад +3

    याला काय बोलायचं आहे याचं यालाच कळेना,प्रश्न सरळ विचारला त्यादिवशी तिकडे आणि आज इकडे,याच उत्तर सोडून काही बोलतोय, एका शिवभक्तावर अन्याय झाला तर तो कधीच परत झुकणार नाही,हा सच्चा मावळा नाहीच

  • @darkchoco5836
    @darkchoco5836 5 дней назад

    Satyashil DADA Sherkar yanar fix 😂❤🚩✌🏻

  • @surajchavan302
    @surajchavan302 10 дней назад +4

    अक्षय भाऊ तुम्ही शिवभक्त आहे पण सपोर्ट शरद दादा यांना द्यायला पाहिजेल होता आमदार शरद दादा होणार ❤

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 9 дней назад +2

    शरददादा होणार आता फिक्स

  • @sandeshtodkar1
    @sandeshtodkar1 10 дней назад +2

    Good decision 👍

  • @baluchakave3018
    @baluchakave3018 10 дней назад +6

    2223❤

  • @VandanaKashid-ts8vq
    @VandanaKashid-ts8vq 10 дней назад +9

    ऐकच नंबर अक्षय.भाऊ तीच लाईकी.आहे त्याचीं जय हो

  • @nirmaladhage5440
    @nirmaladhage5440 7 дней назад

    अक्षय तु ईतका चांगले काम करतोय बेघर लोकांना असरा देवुन त्यानां डॉ वैगेरे करून त्यानां बरा करतोस तु सामान्य माणुस आहेस ना मग सामान्य माणुस आपला माणुस मा शरद दादा सोबत जा कारण या वेळी फक्त शरद दादा विजयी होणार आहे रिक्षा सुसाट वेगाने सुटली विचार कर जय शिवराय 🚩🚩💐💐🎉🎉🛺🛺

  • @yogeshbhokate180
    @yogeshbhokate180 6 дней назад

    किती पैसे घेतले आहे....😂😂😂 राजकारण

  • @rushikeshrajguru295
    @rushikeshrajguru295 10 дней назад +8

    दोन दिवसा आधी तर हा शेरकर च पाकीट देण्या साठी आमच्या कडे आलता आता बेनके च काम करतो... ह्या अक्षयला लाज नाहीये...

  • @tusharkengale9443
    @tusharkengale9443 9 дней назад +1

    मग त्या दिवशी तू तळेरान गावात जाऊन सत्यशिल दादा शेरकर यांचा प्रचार करत फिरत बोंबलत होता आणि आता तू अक्षय भाऊ त्यांच्या वर टीका करतो. मग तुज्यात आणि दादा मध्ये काय वेगळं आहे भाऊ. तुम्ही दोघे पण सारखेच आहे मग भाऊ आपल्या तालुका तुम्ही च पुढे नेहू शकतात भाऊ. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Vishalauti
    @Vishalauti 9 дней назад +1

    आपलं कार्य खूप छान महान आहे पण ह्या कोणाच्याच मागे जाऊ नये आपण...

  • @Ganeshbhise-r2r
    @Ganeshbhise-r2r 8 дней назад

    जय हो अतुल नंबर एक नंबर अक्षय भाऊ❤❤❤❤

  • @abhii_mandlik
    @abhii_mandlik 6 дней назад

    Kharay 💯🚩

  • @NavnathGawde-wy6im
    @NavnathGawde-wy6im 7 дней назад

    शरद दादा 100 टक्के आमदार 🪷🙏🏾🚩

  • @yogeshgunjal8474
    @yogeshgunjal8474 10 дней назад +13

    हा बेनके पेक्षा पण भारी राजकारणी झाला रे...इकडून तिकडं ....ज्याच्याकडून पाकीट येईल हा त्याचा होतो...

  • @sudhirkale569
    @sudhirkale569 10 дней назад +4

    Election results lagala ki yacha nakki game honar😅

  • @vishwasmarathe9827
    @vishwasmarathe9827 7 дней назад

    खर अदा शरद दादा ❤🚩🙌💪

  • @gopalshinde5952
    @gopalshinde5952 10 дней назад +25

    पैसे भेटले

  • @Sagar-l4x1e
    @Sagar-l4x1e 9 дней назад +1

    हे शब्द अक्षयचे नाहीत त्याला मजबूर केले आहे

  • @SudhirFakkadPawar
    @SudhirFakkadPawar 4 дня назад

    1:14 तालुक्याची हानी होती😂

  • @akashsureshshethkhaire
    @akashsureshshethkhaire 10 дней назад +2

    अतुलदादा ❤❤❤

  • @yashgore6940
    @yashgore6940 9 дней назад +1

    बेनके साहेब आमदार⏰⚡

  • @ArchanaTalape-w9s
    @ArchanaTalape-w9s 10 дней назад +2

    दमदार खणखणीत नेतृत्व आशाताई बुचके आमदार होणार बाकी काही कोण नाही

  • @sunilkanse2740
    @sunilkanse2740 10 дней назад +12

    2223🎉🎉

  • @akshaykale7088
    @akshaykale7088 9 дней назад +1

    अरे हा आज इकडे उद्या तिकडे याची किंमत काय

  • @shivsanwad
    @shivsanwad 4 дня назад

    फेल केस

  • @Patriot5503
    @Patriot5503 9 дней назад +2

    वातावरण फिरल
    फक्त शरद दादा❤
    🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺

  • @imranpatel2141
    @imranpatel2141 10 дней назад +3

    Malida gang madhe swagat aahe🎉

  • @sairajchavan4041
    @sairajchavan4041 9 дней назад +1

    Aapla manus 🛺🚩

  • @stolen-4jc
    @stolen-4jc 5 дней назад

    आपला माणूस 🎉

  • @nitinbamble5638
    @nitinbamble5638 9 дней назад +1

    केला ह्याला मॅनेज...

  • @mahmad-j8s
    @mahmad-j8s 10 дней назад +10

    सरळ सरळ सांगना.....यांनी मोठ पाकीट भरलाय

  • @omkarhinge2858
    @omkarhinge2858 8 дней назад

    आता विजय नीचित झाला म्हणून अशे आरोप करतोय

  • @nikhildokhe9526
    @nikhildokhe9526 6 дней назад

    रिक्षा सुसाट

  • @rahulborhade362
    @rahulborhade362 10 дней назад +3

    पाकीट भरलं

  • @VijayJadhav-y1g
    @VijayJadhav-y1g 5 дней назад

    पैसा😮

  • @King007-v9z
    @King007-v9z 8 дней назад +1

    20 la Sharad sonawane kde jnr

  • @rohitkhilari2256
    @rohitkhilari2256 10 дней назад +3

    तुम्ही काय आहे ते समजले
    तुमच पाकीट वाढले वाटते.
    गरीब माणूस प्याड फाटली...
    भारी भारी टी शर्ट खुर्ची बाकी आले कुठे..

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande528 10 дней назад +3

    Only Atul dada 🎉🎉🎉

  • @Junnarkar-77
    @Junnarkar-77 10 дней назад +3

    अरे भावा तू सवतःला छ शिवाजी महाराजांचा भक्त म्हणतो , मग शरद दादांनी एवढा मोठा जगातील सर्वात उंच पुतळा उभा करतोय मग,एक शिवभक्त म्हणून तू शरद दादाला पाठिंबा द्यायला हवा होता .

  • @AmbadasDoke-k8g
    @AmbadasDoke-k8g 8 дней назад

    कहो दिल से अतुल फिरसे