शरददादा सोनवणेंना मंत्रीपदासाठी शुभेच्छा. या कारणांचा बसला फटका - सत्यशील शेरकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 179

  • @sujita-o7t
    @sujita-o7t 2 дня назад +126

    दादा खचून जाऊ नका परत नव्याने सुरवात करा जनतेच्या सुख दुःखात जा
    जनता नक्की साथ देईन
    शरद दादान ची मेहनत खूप मोठी आहे
    20 वर्ष्यापासून संघर्ष चालू आहे
    सफलता मेहनत की मोहताज होती है!!!

  • @ranjanshinde8769
    @ranjanshinde8769 2 дня назад +222

    आमदार कोणीही होवो परंतु सत्यशिल दादांनी कुणावरही जहरी टीका टिप्पणी केली नाही

    • @sahiladagale8479
      @sahiladagale8479 2 дня назад +28

      डोकं तर चालायला पाहिजे 😂

    • @sapp8740
      @sapp8740 2 дня назад +7

      😂

    • @abhibangar
      @abhibangar 2 дня назад +5

      ह्यावर सहमत आहे

    • @missionrailway2024u
      @missionrailway2024u День назад +5

      ​@@sahiladagale8479Atul benke ne chalval tas 😂😂 atul benke ne hatani marun ghetli 😅😅😂

    • @missionrailway2024u
      @missionrailway2024u День назад +2

      Lok hushar jhali ata Tikaa karun ky fayda nhii😂

  • @missionrailway2024u
    @missionrailway2024u День назад +27

    छान वाटत हार आली तरही विरोधक ला दादा म्हणून संबोधत आहेत नक्कीच येत्या काळात चांगली काम कराल तुमचे विचार सुंदर आहे. ❤

  • @pramodg7778
    @pramodg7778 2 дня назад +54

    कारखान्याच्या काट्यात गडबड करून शेतकर्यांचे ऊसाचे वजन मारतो कारखान्यांचे कामगार त्याच्या शेतात कामाला जनरेटर विहिरी वर जनतेला लुटणारा नाही तर काम करणारा आमदार झाला 25कोटी वाया गेले😂😂

    • @akhutal7577
      @akhutal7577 День назад +2

      खाजगी काट्यावर वजन करण्याची परवानगी द्यावी

  • @mahendranarawade3424
    @mahendranarawade3424 2 дня назад +48

    खरं आहे शेठ म्हणूनचं आम्ही म्हणतो की नेहमी जनतेत रहावं लागतं सुख आणि दुःख ह्यांचा विचार करून यथा योग्य मार्गदर्शन केले पाहिजे

  • @maheshkadam6212
    @maheshkadam6212 2 дня назад +29

    प्रिय मित्र सत्यशील दादा, तुम्ही विघ्नहर कारखाना खुप छान चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे, तुमच्या सारख्या चांगल्या सहकारी, विघ्नहर परिवार व शेरकर कुटुंबामुळे आज जुन्नर ची जनता आर्थिक दृष्ट्या सक्षम झाली आहे हे आपण सर्वांनी मान्य केले आहे, तुमचे कर्तृत्त्व व योगदान कोणीही नाकारू शकत नाही…..💐

  • @brandisbrand7668
    @brandisbrand7668 2 дня назад +47

    खासदाराने तालुक्यात राष्ट्रवादी संपवली

  • @Mathur00099
    @Mathur00099 2 дня назад +21

    हा माणूस किती मस्त विचाराचा आहे तुला नक्की चान्स भेटेल भाऊ कोणा बद्दल वाईट नाही बोलत विरोधी ल पण दादा बोलतोय😊

  • @shubhamdhoble1103
    @shubhamdhoble1103 2 дня назад +33

    सदैव सत्यशील दादा सोबत❤❤

  • @namdavjadhav2863
    @namdavjadhav2863 2 дня назад +31

    दादा खुप वाईट वाटत कि तुमचा पराभव झाला आहे दादा तुमच्या बरोबर जे नेते होते त्यांनी काम चांगले केले नाही काम केले असते तर प्रत्येक गा वात तुम्हाला लीड मिळाले असते त्यानी फक्त भाषणे ठोकली दादा जनतेत याची किंमत किती आहे हे यानी आत्मपरीक्षण करावे

    • @abhibankar9524
      @abhibankar9524 2 дня назад +3

      😂😂

    • @vish1500
      @vish1500 День назад +1

      बरोबर आहे दादा

    • @King007-v9z
      @King007-v9z День назад

      @@namdavjadhav2863 mohit sheth na

    • @Jay-ry2js
      @Jay-ry2js День назад

      बरोबर आहे महाविकास आघाडी ने काम केले नाही म्हणून पराभव झाला

  • @shivshankergholap4931
    @shivshankergholap4931 День назад +18

    65000 मत मिळवणं हे काय थोडके नाही. उद्याचा उमदं नेतृत्व फक्त सत्यशील दादा शेरकर...

  • @balekute3777
    @balekute3777 2 дня назад +23

    कायम एकनिष्ठ सत्यशील दादा सोबत ❤❤

  • @sureshbhor9361
    @sureshbhor9361 16 часов назад

    आपण राजकारणात नवीन असून सुद्धा
    फार मोठी भरारी घेतली
    धन्यवाद

  • @adityathorve9757
    @adityathorve9757 День назад +1

    *"इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो फक्त आपल्या संघर्षात दम् असला पाहिजे"*💯

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 2 дня назад +5

    सत्यशील दादा तुमचे मनापासुन आभार कारण तुम्ही इतर उमेदवारावर टिका केली नाही त्याबद्दल

  • @mayurdhawale8195
    @mayurdhawale8195 2 дня назад +30

    दादा तुम्ही चांगली फाईट दिली परंतु तुमचे विचार खूप चांगले आहेत आम्ही तुमच्या सोबत आहोतच पुन्हा जनतेत या पुन्हा प्रयत्न करुन यश मिळेल याची खात्री बाळगा.
    जय हो

  • @Pailwanempire
    @Pailwanempire 2 дня назад +8

    काम आणि संपर्क हा कायम पाहिजे तिकीट जाहीर झाल्यावर हे सगळ केलं तर असच होत दादा

  • @salabaidabhade9099
    @salabaidabhade9099 День назад +7

    पैसा बाकी भरपुर वाटला 😅😅

  • @VijayJadhav-y1g
    @VijayJadhav-y1g 2 дня назад +12

    सत्यशील दादा एकनिष्ठ 🙏

  • @VaibhavGagare-up9lr
    @VaibhavGagare-up9lr 2 дня назад +12

    आपला माणूस शरददादा सोनवणे 👑🚩🔝🛺

  • @narendradumbre3598
    @narendradumbre3598 День назад +2

    होतं असतात निवडणूक आली की या गोष्टी पण संस्कृती आणि संस्कार टीकवले पाहिजे अभिनंदन सत्यशिल दादा एवढे किंग मेकर संभाळले शिफारस तुमची

  • @nikhilthorave601
    @nikhilthorave601 2 дня назад +9

    हरपल_एक_कदम_आगे!"
    काल पण होते, आज पण आहे उद्यापण असणार "
    #सत्यशिलदादा_कायम_तुमच्या_सोबत 💯

  • @ravirajmanukh7857
    @ravirajmanukh7857 2 дня назад +9

    पहिल्याच झटक्यात दादा तुम्हाला 65000+ मते आहेत... तुम्ही आमदार 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @Samira233w
    @Samira233w 2 дня назад +17

    आहों तूम्ही 4 महिने पासून तयारी केली होती... आणि तुम्हालाच तिकीट मिळणार होत.. अमोलजी मुळे.. आणि तुम्ही कसे बोलू शकता वेळ नाही मिळाला..

  • @yashwantbande1096
    @yashwantbande1096 2 дня назад +10

    सत्यशिल दादा भविष्यात नक्की तुम्ही आमदार असाल भविष्यातील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @akshaydoke58
    @akshaydoke58 2 дня назад +25

    कायम एकनिष्ठ सत्यशीलदादा सोबत❤

  • @marathimulga9591
    @marathimulga9591 День назад +7

    शरद दादा बोलते
    सबको कोलते

  • @11111sataymejayte
    @11111sataymejayte 2 дня назад +19

    अपयश यशाची हि पहीली पाहीरीआहे

  • @mahalaxmiflims4402
    @mahalaxmiflims4402 2 дня назад +11

    संपूर्ण निवडणुकीत वयक्तिक टीपा टीपणी केली नाही मैत्रीपूर्ण वातावरण ठेवलं इथच तुम्ही जिंकला तुमचं अभिनंदन

  • @satishgholap732
    @satishgholap732 День назад

    फक्त सत्यशिलदादा शेरकरच
    संयमी,शांत , मनमिळाऊ दिलदार मैत्रीचा बादशाह

  • @sandeshkhandge5624
    @sandeshkhandge5624 2 дня назад +12

    आमची इच्छा आहे तुम्ही कारखाना चांगला चालू ठेवा बाकी राजकारण करू नका

  • @sameerpathan6104
    @sameerpathan6104 2 дня назад +14

    *आम्ही कालही दादा सोबत होतो,,, आणि उद्याही दादा सोबत,, सत्यशीलदादा* ❤️🙏

  • @प्रबुध्दभारतफाऊंडेशनमहाराष्ट्र

    चांगले विचार आहे आपले दादा

  • @maheshwaikar3311
    @maheshwaikar3311 2 дня назад +4

    दादा ची sportsmanship या मुलाखती मधून बघायला मिळतिये...
    प्रयत्न खूप केले.... आणि फक्त वेळ तुमची नव्हती म्हणून आमदारकी समोरून निघून गेली ...

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 День назад

    शरद दादा यांना कष्टाचे फळ मिळाले

  • @user-maratha
    @user-maratha 2 дня назад +10

    तुम्ही ज्यांची नावे घेतली त्यांचा विचार महाराष्ट्राने सोडून दिलाय

  • @JagdishMojad-g9p
    @JagdishMojad-g9p 2 дня назад +12

    कोल्हे घरी गेले

    • @Mathur00099
      @Mathur00099 2 дня назад +1

      Te ambegav madhe ahet bhau he junnar taluka ahe 😊

  • @TejasBarve-x3f
    @TejasBarve-x3f 2 дня назад +5

    कायम एकनिष्ठ फक्त दादा ♥️🫶🙏

  • @sahil8201
    @sahil8201 День назад +4

    झाली निवडणूक अरा तुमचं मैत्री पूर्ण नात आधी सारखं निभवा

  • @vikibhor3346
    @vikibhor3346 2 дня назад +18

    2029 जोरात तयारी करा...😂

  • @ravideshpande9492
    @ravideshpande9492 2 дня назад +6

    कायम सत्यशीलदादांसोबत ...

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 День назад

    शुभेच्छा द्या सर्व जुन्नर तालुक्यातील लोकांनी कारण आनंदाची बातमी आहे जुन्नर ला मंत्रीपद मिळतय

  • @mangeshauti892
    @mangeshauti892 День назад +1

    मतदानाच्या दिवशी पिंपरीला मिसळ खायला गेले नसते तरी निवडून आले असते😂

  • @JalindarRaskar
    @JalindarRaskar 2 дня назад +7

    तालुक्याचे भावी सत्यशील नेत्रूत्व

  • @शेतकरीपुत्रशिवजन्मभूमी

    Reels star आमदार reels मध्ये होतो real life मध्ये नाही साहेब तुम्ही कारखाना बगायला होता शरद दादा अजून 50हजार च्या मताधिक्याने दादा निवडून आले असते❤

  • @Vdc-r4j
    @Vdc-r4j 2 дня назад +2

    Amcha satyashil dada powerful it's not joke to take 66000 + vote... Hach vijay aahe ...satyashil dada we support you

    • @funnyvideos9096
      @funnyvideos9096 2 дня назад +1

      Tyancha kahi nhi baki nete aani Sharad Pawar krupa khara manus Sharad dada

    • @mahesh15224
      @mahesh15224 2 дня назад

      Apakasha ubhe raha kiti voting ahe samjel 😅

  • @anythingispossible8245
    @anythingispossible8245 2 дня назад +3

    सत्यशील दादा ... ना ख़ुप कमी वेल मिलाला... यश आपलेच होते..

  • @pranaygunjal540
    @pranaygunjal540 2 дня назад +6

    दोन्ही राष्ट्रवादीच्या वादात हा तिसराच निवडून आला आहे नाहीतर हे स्टंट वाले पुन्हा घरीच बसत होते

    • @funnyvideos9096
      @funnyvideos9096 2 дня назад +6

      Kel 2014 paha
      2019 tai mule Sharad Dada gele
      2024 fix Dada
      Satyashil ne ky kaam kela

    • @vinodbansode59
      @vinodbansode59 2 дня назад

      गप्प रे

    • @mahesh15224
      @mahesh15224 2 дня назад +4

      Sharad dada ne kiti kame keli ahe yachi mahiti ghya vayaktik paice ani time kiti kharcha kela ahe he bagha 2 month mady koni amdar hot nahi bhava

  • @marathimulga9591
    @marathimulga9591 День назад +2

    साहेब शेजारी कोल्हे दिसत नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rajendrashete6282
    @rajendrashete6282 День назад

    चांगला विचार आहे दादा तुमचा

  • @शेतकरीपुत्रशिवजन्मभूमी

    अमोल कोल्हे kingmaker❤पश्चिम पट्टा गेला राष्ट्रवादी कडून😂

  • @navnathnendre5424
    @navnathnendre5424 2 дня назад +10

    दोनीही राष्ट्रवादी च्या भांडणाचा फायदा दुसऱ्याला झाला

    • @omkarneharkar7943
      @omkarneharkar7943 2 дня назад +5

      Karma firun ale baki kahi nahi👽

    • @nileshgaikwad9107
      @nileshgaikwad9107 2 дня назад +7

      असं काही नाही लोकांना व्हिजन आवडल आधी केलेला विकास जनतेशी संपर्क या मुले शरद दादा सोनवणे विजयी झाले

    • @Tatya69
      @Tatya69 2 дня назад

      ​@@omkarneharkar7943Tech trr 😂😂

    • @omshinde5653
      @omshinde5653 2 дня назад

      💯💯💯​@@nileshgaikwad9107

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 2 дня назад

      दोन्ही राष्ट्रवादींना स्वतः ची चिन्ह होते नेते होते आर्थिक पाठबळ चांगले होते त्यामुळे दोघांच्या मतविभागणी मुळे नाही तर शरददादा सोनावणे सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात नेहमी सहभागी तर असतातच शिवाय सर्व मंडळाना नेहमी भेट देतात त्यामुळे जुन्नरकर जनता त्यांच्या पाठीशी आहे

  • @kaushalgatkal7055
    @kaushalgatkal7055 2 дня назад +2

    दादा खरं आहे आम्ही तुमच्या सोबत होतो आम्ही जुने सहकारी होतो परंतु आम्हाला कुटच विचार झाला नाही नविन लोक त्यांच्या स्वार्थ साधण्यासाठी होते परंतु आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @DipakChatur-h8z
    @DipakChatur-h8z 21 час назад

    दादा तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही खचून जाऊ नका पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करा घोटी इगतपुरी सारखे एखादे हॉस्पिटल चालू करा त्यामध्ये तुम्हाला लाइफटाइम यश येईल लोकांच्या गरजा भागतील लोकांना आज एसएमबीटी सारख्या दवाखान्याची गरज जुन्नर तालुक्याला आहे सर जर केलं तर तुम्ही पुन्हा आमदार होणार म्हणजे होणार

  • @prakashnavale4305
    @prakashnavale4305 День назад

    दादा पहील्यांदाच तुम्ही एवढ्या मोठ्या मताधिक्याने लीड मिळाली तरी आपण खचुन जायचे नाही कारण पुढील वेळी आपण नक्की पुढील वेळी याही पेक्षा जास्त डबल लीड न सांगता विजय मिळवनारच हा विश्वास आपण आजच या निवडणुकीत मिळवला आहे आपण दोन नंबरच्या लाहीन मध्ये आज बसलो असताना पुढील वेळी मतदार राजा यांना सांगायला लागनार नाही ते हि पोकळी भरून काढण्यासाठी आता पासुन नक्की मेहनत घेऊन काम करत राहा तील राम कृष्ण हरी माऊली

  • @DINESH-x1s1i
    @DINESH-x1s1i День назад

    सत्तेशील दादा खूप संयमी नेतूर्त 🙏🙏🙏

  • @AnupBorhade
    @AnupBorhade 2 дня назад +4

    आम्ही सत्यशील दादा सोबत🎉🎉🎉1800

  • @SangitaMudgun
    @SangitaMudgun День назад +1

    दादा खचुन जाऊ नका आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत पुढच्या वेळेस नक्की तुम्ही आमदार असाल

  • @rajendrashete6282
    @rajendrashete6282 День назад

    व्हाईस चेअरमन यशराज काळे यांना करा पुढील तुमची सगळी गाणी वाजणार

  • @shreyashzodage751
    @shreyashzodage751 2 дня назад +4

    दिलेर दिलदार राजा माणूस 💕

  • @InayatAliSayyed-z6x
    @InayatAliSayyed-z6x День назад +2

    यालाच म्हणतात मोठेपण साहेब आपण निर्वती शेठ शेरकरा सारखा मोठे पणा दाखवला धन्यवाद ❤

  • @omkarneharkar7943
    @omkarneharkar7943 2 дня назад +9

    Sharad dada 😎😎😎

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 2 дня назад +17

    क्या हिला डाला ना त्याग लागतो

  • @sanjaydate8074
    @sanjaydate8074 2 дня назад +1

    एकदम बरोबर बोलत आहेत दादा तुम्ही.... तूम्ही वडिलोपार्जित नातेवाईक विसरले.

  • @ArohiPawar-y1p
    @ArohiPawar-y1p День назад

    खूप छान दादा👍🏻👍🏻

  • @rishidhan3
    @rishidhan3 День назад +1

    1st term 65000+ vote... Not a joke दादा तुम्ही जनतेची मने जिंकली, तालुक्यातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी व्हा. भगवान के यहा देर है... पर अंधेर नही... पुढच्या वेळेस घासून नाही तर ठासून येणार...🎉🎉🎉

    • @mangeshauti892
      @mangeshauti892 День назад +1

      पवार साहेबांचा थोड वार होतं... पैसे वाटले तरी पडलै😂

  • @manishgadekar7367
    @manishgadekar7367 День назад

    सत्यशिल दादांनी पहील्या प्रयत्नात ऊत्तम कामगिरी केली.. तेही वैयक्तिक टीका न करता.. वेळ कमी भेटला तयारी ला आणि सर्व नेते एकाच वेळी उभे असल्याने नूकसान झाल

  • @sachinsonawane3952
    @sachinsonawane3952 2 дня назад +16

    कोल्हा कुठे गेला

  • @ramdaswaykar6420
    @ramdaswaykar6420 День назад

    उसाला भाव चांगला द्यावा म्हणजे शेतकरी सुखी राहील आणि कारखान्याचे शेर जास्तीत जास्त लोकांना द्यावे आणि शेर संदर्भात मयत सभासदांनी घेतलेले शेर त्याच्या वारसाच्या नावाने लवकर ट्रान्फर करून दिले जावे

  • @insuranceadvisorsanjayneha3458
    @insuranceadvisorsanjayneha3458 День назад

    आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण पुने मुंबईवरून बोलवायला पाहिजे होतं

  • @King007-v9z
    @King007-v9z День назад

    जो 15 वर्ष काम करून फक्त 6000 ने निवडून येतो त्यावरून कळत दादा तुमच्यावर आपल्या जनतेच किती विश्वास...पुढील काळात तुम्ही पण आमदार होणार ही ह्या निवडणुकीतून आम्हाला शिकवण भेटते...आणि आपलेच आपली मारतात हे मात्र खर आहे 😢

  • @dashrathdumbre3729
    @dashrathdumbre3729 2 дня назад +1

    दादा तुमचे कार्य ऊत्तमच आहे.आपणास वेळ कमी मिळाला.तुमचा स्वभाव व मा.शरद पवारांचे शुभआशिर्वाद यामुळे आपण भरघोस मते प्राप्त केली.आपण खचून जाऊ नका.जुन्नरची जनता हळहळ करते.आपणास भावी वाटचालीस शुभेच्छा.

  • @shubhamshete9645
    @shubhamshete9645 2 дня назад +2

    धन्यवाद 🙏

  • @VijayJadhav-y1g
    @VijayJadhav-y1g 2 дня назад +2

    दादा एकच नंबर फाईट 👍

  • @prasadwani8630
    @prasadwani8630 День назад

    राम कृष्ण हरी वाजली नाही तुतारी आता कारखान्याची बारी 💯😂

  • @akbarkhanpathan8007
    @akbarkhanpathan8007 День назад

    भावी आमदर ....

  • @sunilthorat05
    @sunilthorat05 День назад

    चिंचवड आणि जुन्नर च तिकिट अमोल कोल्हे तुतारी चे सर्वोच्च नेते यांनी आपल्या मित्रांसाठी मिळवलं आणि साफ चुकले !!

  • @JalindarShinde-b6v
    @JalindarShinde-b6v 2 дня назад +8

    का र खाना नीट चालवतील तुम्ही तुमचं बघा, आपलं डे व्हायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून

  • @amitJunnarkar-ph1ch
    @amitJunnarkar-ph1ch День назад +2

    Nice

  • @dattubhalchim7780
    @dattubhalchim7780 2 дня назад +5

    आपला पराभव वंचितमुळे झाला

  • @mayurjadhav2060
    @mayurjadhav2060 2 дня назад +2

    पारड तिसरीकडचं जड झालं

  • @Om_0_0_7
    @Om_0_0_7 2 дня назад +6

    Bakiche umedwar harle nahit SharadDada Jinkle, bakiche changle ladhle changli mate milali vishesh Sherkar nawin asun pn chnagli mate milali

  • @drdipak1
    @drdipak1 2 дня назад +2

    आता सर्व मिळून बिबट मुक्त जुन्नर करु या. सुरक्षितता सर्वात महत्वाची.

  • @santoshgaikwad2483
    @santoshgaikwad2483 День назад +1

    दादा आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत

  • @avinashdhobale6797
    @avinashdhobale6797 День назад

    Amol kolhe chya swarthi rajkarnacha fatka saglyanna basla....

  • @kailashande
    @kailashande 2 дня назад +4

    दादा तुम्हाला आदिवासी वादळ नडलं

  • @omkarneharkar7943
    @omkarneharkar7943 2 дня назад +7

    Sufda saaf karyakram😂😂😂

  • @mangeshauti892
    @mangeshauti892 День назад +1

    अभिदंदन😂😂😂

  • @balasahebmule8311
    @balasahebmule8311 2 дня назад +3

    खूप वेळ कमी मिळाला अन्यथा तुमचे यश नक्की होतं फक्त 18 दिवसात तुम्ही खूप चांगली फाईट दिली वेळ मिळाला असता तर आज चित्र वेगळे असते जनतेच्या मनातील आमदार तुम्हीच आहात कोणावरही टीका न करणारे जुन्नर तालुक्यातील एकमेव नेतृत्व म्हणजे सत्यशील दादा शेरकर

  • @ravirajmanukh7857
    @ravirajmanukh7857 2 дня назад +1

    जनतेतला आमदार तुम्हीच दादा..

  • @Tatya69
    @Tatya69 2 дня назад +1

    One and only sharad dada ch parat amdar honar pudhchya veles pn

  • @brandisbrand7668
    @brandisbrand7668 2 дня назад

    दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला..

  • @swapnilbhaskar4200
    @swapnilbhaskar4200 2 дня назад

    Dada amdar honar 2029❤💯🔥

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 2 дня назад +1

    आपण जनतेच्या सुख दुःखात या आधी😅

  • @Aniketrane233
    @Aniketrane233 2 дня назад

    Only Sharad dada ❤❤

  • @prakashbendbhar584
    @prakashbendbhar584 2 дня назад +1

    दादा मि शेठचामित्र बेंडभर पोलिस अपयश हियशाची पहिलि पायरी आहे ,खचुनजावुनका उदया यश मिळेल

  • @abhibankar9524
    @abhibankar9524 2 дня назад +4

    अहो तुम्ही जनतेत कधी होतात परत उद्यापासून यायला 😂😂

  • @ninadjangamjangam1939
    @ninadjangamjangam1939 2 дня назад +2

    Dr amol khole saheb 20000 to 25000 hazar matani yenar tayni chi ekda bit ghetli asti junnar times ni 😅

  • @sgh618
    @sgh618 2 дня назад +2

    दादा खचून जाऊ नका 1800

  • @sanjaygunjal11
    @sanjaygunjal11 День назад

    Usa la etar karkhanya peksha kami bhav det rahile