माऊलीशेठ + बाबूभाऊ पाटे पाठिंबा इतिहास😅 पहिल्या वेळेस 2009 - आशाताई सोबत- ताई पडल्या दुसऱ्या वेळेस 2014 - आशाताईसोबत - ताई पडल्या तिसऱ्या वेळेस 2019 - शरददादासोबत - दादा पडले चौथ्या वेळेस 2024 - सत्यशीलसोबत - दादा पडले
दादा बिन पैशाचे आहेत का हो कधी विचार केला का शरद दादाकडे पैसे कुठून आले निवडणूक लढायला ,, आणि माऊली सारख्या माणसाने एक पैसे घेतलेलं दाखवा मग बोला ,, हवेत गोळ्या नाका मारू 😂
माउलींनी माघार घेतली नसती तर नक्कीच आज माऊलींचा विजय झाला असता....ज्या दिवशी माघार घेतली तेव्हाच शरद दादाचं विजय निश्चित झाला..कारण आजच मतदान bagun माऊलींचा नक्कीच विजय झाला असता..सेनेची सगळी मतं dadana पडली...
माऊली तुम्ही चांगली संधी घालवली आता काय उपयोग शरद दादा देव माणूस दादा नि तुम्हाला किती मदत केली होती तुम्ही विसरले का आता तुमची लायखी जनतेने तुम्हांला दाखून दीली 🙏
शेरकार ना जेवढं मतदान..हे जे आजू बाजूची पुढारी मंडळी आहेत.. पुढारीना काही मानणारा मतदार आहे..म्हणून झालं मतदान...त्यांनी स्वतः अपक्ष राहावं आणि एक पण पुढारी सोबत न घेता निवडणूक लढावी. पहा किती मतदान होते ते . फार तर फार 5000 मतदान होईल..
माऊली शेठ 1 नं गेम खेळता पण आता 5 वर्ष मला असं वाटत तुम्हाला पार शांत राहावं लागेल कारण तुम्ही दिलेली लास्ट बाईट वर शरद दादा नक्की विचार करतील अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
देवराम लांडे चांगले कुणावर टीका नाही कुणावर टिपणी नाही माऊलीशेठ ला माझा घरातले आदर्श समजत होते पण या निवडणुकीत तुम्ही चांगल्या माणसाचा मागे राहायला पाहिजे होत
माऊली ज्याच्या बाजुने त्याचा पराभव अटळ
बरोबर बोलले भाऊ
😂😂😂
बरोबर बोलले
He khar aahe 😂😂😂
नक्कीच मागील अनुभव आहे
डबल ढोलकी माणूस 😂
@@pritammutke2718 ho
शरद दादाचे ढोलकी मोजायला लागलो तर अवघड होईल 🤣😂
माऊली शरददादा सोनवणे वरती तुम्ही लय टिका केली व आता लय शांत झाले तुम्ही 😂
असेच आहे माउलीचे राजकारण
माऊली साहेब असे असेल असे वाटलेच नव्हते त्यांनी विकासाला आणि चांगल्या माणसाला साथ दिली काटा चोरांना साथ दिली आपला माणूस शरद दादा सोनवणे
@@amolkafhale1603 नागोबा टोपलीत...🤣🤣🤣
पाकीट भेटला बस 😂
शरद दादांनी सुरवात केलेली माऊलींवर टीका करायला नंतर माऊली त्यांच्यावर बोलले आणि एवढंच होता तर का शरद सोनवणे माऊलींची माफी मागत होते ????
तुमचे पाय जमिनी वर आले मनापासून धन्यवाद
ते जमीवरच असलेले आहेत हवेत आता तुम्ही चाललात 😂😂😂
अमोल कोल्हे यांनी अहंकारा मुळे राष्ट्रवादी संपवली
ते पण संपणार आहेत पुढच्या लोकसभेला..
अमोल कोल्हे नि पाकीट घेऊन तिकीट दिलते. त्यांना राष्ट्रवादी. शिवसेना.चे काय गेन देण नाय.
आजुन तर खूप पाणी जायचे पुला खालून @@siddhant6557
बरोबर 👍
सत्य 😂
आमदार शरददादा भिमाजी सोनवणे 👑
तुम्ही दादांवर लई खालच्या पातळीवर जाऊन टिका केली होती हे जनता विसरणार नाही.
काय खालच्या पातळीवर बोलले ते दाखवा, आणि सुरवात दादांनी केलेली , मग फिरत होते माऊलींची माफी मागत अख्या तालुक्याने पाहिलंय 😂😂😂
😂यांचा अहंकार नडला.कार्यकर्त्यांनी पैसा खाला आणि प्रचार सोडून धाब्यावर झोपले
माऊली ज्याच्या बाजूने तो कधीच निकडून येत नाही
बरोबर बोलले
कशाला माऊली सोबत हवे होते मग आधी 🤣😂
दादांनी गाव पुढारी घरी बसवले
विजय हा नीचित होता आणि तो झालाच
शेवटी शरद दादा शरद दादाच 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आम्ही पिंपरी पेंढार शिवसैनिकांनी नाकरलेल नेतृत्व 😅
तुम्ही म्हणजे शिवसेना नाही तुम्ही तर मिंध्ये सैनिक 😂😂😂
@@शिवरामसोनवणे2398एकदा नीट सगळ्या घडामोडी बघ भाऊ चिन्ह नाही नाव नाही आणि आता तर मतदार ही नाही
माऊली म्हणजे पाकीट बहाद्दर
माऊली म्हणजे निष्ठा
number
शरददादा तुमच्याकडून पण पाकीट मागतीन ही लोक. त्यांना आता लांबच ठेवा.
ह लांबच बरा आहे 😂😂
😂😂😂😂😂
माऊलीशेठ + बाबूभाऊ पाटे पाठिंबा इतिहास😅
पहिल्या वेळेस 2009 - आशाताई सोबत- ताई पडल्या
दुसऱ्या वेळेस 2014 - आशाताईसोबत - ताई पडल्या
तिसऱ्या वेळेस 2019 - शरददादासोबत - दादा पडले
चौथ्या वेळेस 2024 - सत्यशीलसोबत - दादा पडले
😂😂😂😂
खरं आहे
मग कशाला बाबू पाटे आणि माऊली खंडागळ्यांना सोबत या म्हणत होते दादा तुमचे ??????? पडायला ??😂😂
ज्या दिवशी माऊलीने माघार घेऊन शेरकरांना पाठिंबा दिला ना त्याचं दिवशी शरददादांचा महाविजय होणार फिक्स होतं🎉🎉❤
लाखो रुपयाच्या गाडीत फिरणाऱ्या कार्यकर्ते मोटरसायकल वरती फिरणारे कार्यकर्ते भारी पडले
@@mohanmali2212 💯
❤ दादा फिक्स आमदार पुढील 15 वर्ष❤
खरा शिवसेना ही जुन्नर तालुक्यात शरद दादांनीच टिकवली आता कोणी काही म्हणे आणी याच्या मागे कीती शिवसैनिक आहे हेआज तालुक्यानेपाहिले आहे हे वास्तव आहे
शिंदेंची ना 😂😂😂
तुम्ही ज्याच्या सोबत त्याचा पराभव होणारच
जाम हावेत होता जनतेने बरोबर बुक्कित टेंगुळ दिलं 😂😂😂
😂
@@vikibhor3346 मोठं टिंगूड 😂😂
😂😂😂😂😂
माऊली आम्ही तुम्हाला मानत होतो पण तुम्ही शरद दादांवर खालच्या पातळीवर बोलले तुम्हाला पुढील election मध्ये आमच्याकडेच यायचंय
साहेब शरद दादा आणि त्यांची पिलावळ माऊलींवर बोलले आधी आणि मग कशाला माफी मागत सुटलेलं माऊलींची 😂 आणि के बोलले खालच्या पातळीवर सांगा
@@शिवरामसोनवणे2398तू कोणाची पिलावळ आहे
@@avdhutdumbre7894 लागलं वाटतंय मनाला जास्त 🤣😂
झाला बघा शहाणा 😂😂😂
माऊली तुम्ही संपला आहे खूप जास्त बोलत होता
काळजी नसावी तुमच्या 100 पिढ्या माउलींना संपवू शकत नाही 😂😂😂
अरे जाऊन सांग त्या माऊलीला माझा दादा आमदार झाला घासून नाही ठासून🎉
ठासून 7 हजार मतांनी का 😂😂😂 आणि माउलींना घंटा फरक नाही पडत तुझ्या दादाचा ,,, दादाला जाऊन विचार एकदा 😂
@@शिवरामसोनवणे2398सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय देत आहे 40 पैसे रोजानी कामाला ठेवलाय का काय तुला... आता डायरेक्ट पाच वर्षांनी भेटायला ये
@@शिवरामसोनवणे2398आणि दादाला काय घंटा फरक पडत नाही तुझ्या माऊलीला सोडून जिंकलाय दादा😂😂
@@avdhutdumbre7894 मग कशाला माउलींनी माघार घवी म्हणून प्रयत्न करीत होता दादा 🤣😂
माऊली फुटला
बरोबर
गप रे
Barobar😂
😂
दादाला 5 हजारांनी खाली आणलाय माऊलींनि बघा एकदा 😂😂
तुम्ही पण दादांना काय काय बोलले होते आठवतंय का काही
सुरवात कोणी केली ते बघा ,,,, माऊलींची माफी मागावी का लागली दादाला ???
पैसे कमविण्यासाठी तुम्ही राजकारण करत आहात......
दादा बिन पैशाचे आहेत का हो कधी विचार केला का शरद दादाकडे पैसे कुठून आले निवडणूक लढायला ,, आणि माऊली सारख्या माणसाने एक पैसे घेतलेलं दाखवा मग बोला ,, हवेत गोळ्या नाका मारू 😂
@@शिवरामसोनवणे2398कामाला ठेवलाय का
गर्दी पहिली का गर्दी काल लेण्याद्री ला🔥🔥
विजया नंतर भाषा बद्दली आहे .
शरद दादा म्हणत आहेत आज😅
अरे कोण तरी माऊलींची माफी मागत सुटलेलं ,,, पाहिलंय तालुक्याने 😂😂😂
आणि भाषा कोणाची बदली हे पण पाहिलं 😂
माऊली लयच उड्या मारत होता 😂😂
मंत्री महोदय
नामदार श्री शरद दादा भिमाजी सोनवणे ✌️✌️
आपला माणूस 🙏🚩
तुमच्या शुभेच्छा पण नको आणि एक जुन्नरी आहेत ही मुंबई मार्केट नाही अरे कळालं असलं आता आमदार शरददादा बोलतात ✌🏻🚩
शरददादा...आता यापुढे सलग चार ते पाच पंचवार्षिक इलेक्शन हटत नाही
अहंकार पडला
श्री बाळासाहेब दांगट यांचा अपवाद सोडला तर शिवसेनेला कधीही मान मिळाला नाही त्यामुळे विकासाच्या बाजूने जावे
आम्ही शिवसैनिक दादा सोबत होते 🛺🔥🚩
जय महाराष्ट्र
माउलींनी माघार घेतली नसती तर नक्कीच आज माऊलींचा विजय झाला असता....ज्या दिवशी माघार घेतली तेव्हाच शरद दादाचं विजय निश्चित झाला..कारण आजच मतदान bagun माऊलींचा नक्कीच विजय झाला असता..सेनेची सगळी मतं dadana पडली...
माऊली दादा तूम्ही जर माघार घेतली नसती तर कदाचित वेगळे पाहायला मिळालं असत
शिवसेना तुमचा मागे होती मग दादांना मतदान कोणत झालं 😂
माऊली शेठ तुम्ही एकनिष्ठ राहिले असते तर खूप फायदा झाला असता तुम्ही 100% तुम्हाला पाकीट दिल्यामुळे तुम्ही तुम्ही फुटल्यासारखा प्रकार केला
तुमचा बाप घेऊन गेलेला का हो पाकिट??😂
एकटा बास....❤ शरददादद सोनावणे
माऊलींच्या बालेकिल्ला तुतारी सुसाट
शरददादा सोनावणे जनसामान्यांचे आमदार तर होणारच होते आणि ते नेहमी गरीबांच्या सुखदुःखात सदैव तत्पर असतात 🎉🎉
आमचा दादा आमदार झाला ✌️💪🔥
Sharad Dada ❤
शब्दाचे पक्के माऊली जी
तुम्ही आपले महाविकास आघाडी सोबत च रहा तिकडे च शोभून दिसता तुम्ही 😂
हा ते राहतील तुमचे दादा सांभाळ आज इकडे उद्या तिकडं 😂😂😂 ते काय एका जागी शोभून दिसत नाहीत अजिबात 😂😂😅
@शिवरामसोनवणे2398 माऊलीं ना पण सांगा मग एका मतावर ठाम राहत जा म्हणून उगाच लाचारी नको 😂
तसे पण लोक म्हणतात माऊली चौधरी जिकडे तिकडे पराभव अटळ आहे म्हणून 😂😂
@@Shivshambho123 माऊली मातोश्री सोबत असतात कायम ते बेडूक उड्या नाही हाणत आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात ते तरी नाही करती 🤣😂
आशा ताईं सोबत गेले तिकडे पराभव नंतर शरद दादांसोबत गेले तिकडे पराभव आता सत्यशील दादा सोबत गेले दादा च पण पराभव ये बात कुछ हाजम नही हो रही भाईसाहब 😂😂
शरद दादा ना आमच्यासारखे शिवभक्त त्यांच्या पाठीशी आहे...... नाद करायचा नाही शरददादांचा....
माऊलींचा आवाज खाली आला बराचसा निरीक्षणातून अस दिसतय दादा आमदार झाल्यावर 🎉
आता तरी शहाणे बना आशाताई शरद दादा आणि उबाठा एकत्र येऊन जिल्हा परिषद पंचायत समिती लढवा
याला दादाच्या कार्यकरत्यांचा याला 100% विरोध असेल
आम्ही सोबत होतो जेव्हा तुम्ही सोडून गेले
आता आमच्या कडे पण उमदेवार आहेत ते आहेत पंचायत समिती लढवायला
शरद दादा कोणत्याही नेत्याची गरज नाही दादा कडे खूप कार्यकर्ते आहे ते लढवतील
हो अगदी बरोबर ❤
@@vaibhavbuchake9737 हो ना लागले खेटायला आम्ही जीव काढला आणी हे लागले एकत्र निवडनुक लढावा म्हणायला आता दादा आणी दादाचे नवीन कार्यकर्ते 🔥
@vish1500 मी रिप्लाय मचींद्र शिंदे यांना केला तुम्हाला नाहीं
पैसा
जुन्नरची शिवसेना हि आता शरददादा कडे जाणार
सत्यशील दादा पेक्षा जास्त उडत होते राव तुम्ही आत्ता लई शांत झाले ....अजून शांत करणार जनता तुम्हाला
तुम्ही नाका काळजी करू त्यांच्या मागे असलेली जनता बाप बदलू नाही 😂😂
Ha manus junnar cha Sanjay Raut ahe
2 कोटी एकदम ओके
तुमचा बाप घेऊन गेलेला वाटतंय😂😂😂
ठाकरे शिवसेनेला आत्मचिंतन करण्याची वेळ
ए जो पब्लीक है ' ए सब जाणती है😂😂
आज लोकांना कळले... शिवसैनिक कोणाचे ऐकतात ते..😊🚩
जमिनीवर पाय ठेवा साहेब तुम्ही....
तसा पण तो होणारच होता. 😅😅
शिवसेना जिवंत राहीली
@@Amhitarpuneri बाळासाहेबांची शिवसेना जिंकली .
मिंद्धेची 😂😂
@@शिवरामसोनवणे2398 यापेक्षा तुमच्याकडून वेगळी अपेक्षा नाही.
@@machindrakhilari8458 दांगट साहेब मातोश्रीवर घेऊन जाणार होते दादाला,, पण दादा तर पळाले शिंदे कडे 🤣😂 दांगट साहेबाला जाऊन सांगा तुमच्या अपेक्षा आधी 🤣
@@Amhitarpuneri आम्हांला तालुक्याचा विकास करायचाय ,उद्धव ठाकरेंसारखा स्वतःचा नाही.
जुन्नर तालुक्याचे संजय राऊत...😂
आले जमीनीवर
माऊली तुम्ही चांगली संधी घालवली आता काय उपयोग शरद दादा देव माणूस दादा नि तुम्हाला किती मदत केली होती तुम्ही विसरले का आता तुमची लायखी जनतेने तुम्हांला दाखून दीली 🙏
दादांनी माउलींना मदत केली म्हणारे जरा 2019 ची निवडणूक आठवा दादा साठी माऊलीं होते जेव्हा दादा बेडूक उड्या मारत सेनेत आलेले
माऊली शेठ शरद दादा आमदार झाले
तुम्ही ज्यांच्या सोबत गेले त्यांचा पराभव झाला
आत्मपरीक्षण करा
माऊली lदादा तुमच्या "निष्ठेचा फुसका" बॉम्ब फुटला..🤦
दादांची निष्ठा कोणाची दार फिरणार हे बघा आता 😂🤣
एकही मोठा पुढारी नसताना सामान्य कार्यकर्ते व जनतेच्या जीवावर दादा आमदार झाले❤
लय हवेत होता आत्ता जमिनीवर पाय पडला
शेरकार ना जेवढं मतदान..हे जे आजू बाजूची पुढारी मंडळी आहेत.. पुढारीना काही मानणारा मतदार आहे..म्हणून झालं मतदान...त्यांनी स्वतः अपक्ष राहावं आणि एक पण पुढारी सोबत न घेता निवडणूक लढावी. पहा किती मतदान होते ते . फार तर फार 5000 मतदान होईल..
Bhasha change zali tumchi
🚩मावळा शिवबाचा🚩 शूरवीर,
लई नतमस्तक अंबर..👏
केले गप गार शंभर. ✌️
हा थांबत नाही क्षणभर
शरद दादा जुन्नरकर,
आहे १ नंबर ✌️
तारीख २० रिक्षा फिक्स!🙏🛺✌️🚩
तुमची हवा निघाली ते सांगा
तुतारीने तुम्हाला घाम पण फोडला ते पण सांगा
भाऊ शांत झाला 😂😂😂😂
१ ch vada shardh dada
माऊली किती घेतले खरंच सांगा 😡😡
तुमचा बाप घेऊन गेलेला का द्यायला??
2223❤
माऊली शेठ ला सांगा रिक्षा आली
Sharad dada sobat gaddari keli tumhi lakshat theva🤨
तुम्ही तिकडे गले तेव्हा च शरद दादा आमदार झाले
टिका करूण यश मिळत नाही माऊली
लोकाच्या बापासाठी मिशा काढायचं सोडुन द्या ....
तुम्ही बाप बदलणं सोडून द्या😂😂😂
@शिवरामसोनवणे2398 बाप कोण हे सिद्ध झालय....
तू लय सांगत होता शिवसेनेची 70,000 75,000 मतं होती कुठे गेली तुझी मते
माऊली शेठ 1 नं गेम खेळता पण आता 5 वर्ष मला असं वाटत तुम्हाला पार शांत राहावं लागेल कारण तुम्ही दिलेली लास्ट बाईट वर शरद दादा नक्की विचार करतील अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
हा शिव सैनीक नाही हा तर पाकीट बहाददर शिव सैनीक बनायला रक्त सळसळते पाहिजे .
तुमचा बाप घेऊन गेलेला का पाकीट 😂😂
माऊली शेठ तुम्ही दादांवर खूप खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आता कळाले असेल दादांची ताकद काय आहे
दादा कशाला माऊलींची माफी मागत सुटलेले विचारा एकदा दादाला जाऊन 😂😂
काम करणाऱ्याला दाम हे मिळतच
बरोबर आहे दादा
खंडागळे 😂😂
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला.
Mauli bhasha bdlu nka adhichi bhasha theva
निवडणुकीच्या आधीचे वीडियो दाखवा यांना कोणी तरी … लायकी पर्यंत जाऊन आता दादा दादा …
दादा मंत्री होणारच 👑
आरे मंत्री पद फक्त आंबेगावला का आत्ता मंत्री पद जुन्नर ला च माऊली तु बोलू नको गप तु
.mauli seth tumhi pakshacha Aadesh palun je kaam kele, te kaam atulaniy.Aapan swarthi nahi he tumachya bhumiketun disate.
तिन्ही पक्ष एक करा
देवराम लांडे चांगले कुणावर टीका नाही कुणावर टिपणी नाही माऊलीशेठ ला माझा घरातले आदर्श समजत होते पण या निवडणुकीत तुम्ही चांगल्या माणसाचा मागे राहायला पाहिजे होत
😂😂
😂😂😅😅
पत्रकार बंधू उगाच वोटिंग मशीन वर आरोप करू नका लोकांना खर माहित आहे
तुमचा हिंदू वर विश्वास ठेवा