संदिपभाऊ आपण पत्रकार म्हणुन सर्वसामान्य लोकांची मदत करत आहात आपन उत्तम कार्य करत आहात ठेकेदार महिला सरपंच यांना माजोरड्या भाषेत बोलत आहे त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करायला पाहिजे व गुन्हा सुद्दा दाखल करायला पाहिजे
मा. सरपंच मॅडम रस्त्याच्या कामामध्ये माती टाकणे चूकीचे आहे ठेकेदार ऐकत नसेल तर मा. लोक आयुक्त मुंबई यांच्या कडे रीतसर तक्रार दाखल करा न्याय मिळेल.एक आदिवासी कार्यकर्ता पठार भागातुन
ठेकेदारी पद्धत बंद झाली पाहिजे.सरकार ने इमानदारीने काम करायला पाहिजे.खर्च 25%करायचा आणि बिल मात्र 100%.उचलतात.तेही काम एकदा करायचं अन् बिल चार चार वेळेस उचलायची.बंद झालं पाहिजे असल सिस्टीम.
वरसूबाई व दुरगुबाई या ठिकाणचा पण रस्ता दाखवा तो भाग पण असाच आहे. आणि या ठिकाणी पण सतत आदिवासी लोक दर्शनाला जात असतात. आपणास विनंती आहे आपण ते सुद्धा दाखवा.
उत्कृष्ठ पत्रकारिता... गरीब मुक्या आदिवासी समाजाचा आवाज झाल्याबद्दल हार्दिक आभार...
संदीप भाऊ तुमच्या सारखा खरा पत्रकार समाजाला भेटला हेच आपल भाग्य सलाम तुमच्या पत्रकारिता ला
आदिवासी भागात आदिवासी जनतेवर होणार्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारा सच्चा पत्रकार जय आदिवासी ,जय जुन्नर टाईम्स.
संदिपभाऊ आपण पत्रकार म्हणुन सर्वसामान्य लोकांची मदत करत आहात आपन उत्तम कार्य करत आहात
ठेकेदार महिला सरपंच यांना माजोरड्या भाषेत बोलत आहे त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करायला पाहिजे व गुन्हा सुद्दा दाखल करायला पाहिजे
खूप छान भूमिका घेतली सरपंच . आणि पत्रकारांचे आभार
आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला नक्कीच न्याय मिळेल. संदीप भाऊ आपले मनःपूर्वक आभार...तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
जुन्नर तालुक्यातील डॅशिंग पञकार संदीप भाऊ 👍👍
आमदार शरद दादा सोनवणे साहेब कृपया ठेकेदारावर कारवाई करा
पत्रकारसाहेब सलाम तुमच्या कार्याला
ठेकेदारावर पोलिस गुन्हा दाखल झालाच पाहिजे
कोण म्हणत लोकशाही जिवंत नाही पण संदीप भाऊ सारखा चौथा स्तंभ अजून बाकी जिथे अन्याय तिथे संदीप भाऊ देणार न्याय......
संदीप la वागळे ट्रीट नका देऊ
@santoshhande3425 संदीप भाऊ म्हणजे NDTV ला पहिला नितीश कुमार म्हणून होते नाही तसें जुन्नर टाइम्सचा नितीश कुमार
😂😂😂
कसला अन्याय पैसे नाही दिले म्हणून बोंबाबोंब 😂
पत्रकार आपणास धन्यवाद
ठेकेदाराला कोणाचा आशीर्वाद आहे....हिम्मत होतेच कशी
संदिप भाऊ तुमहाला मानाचा कडक जय आदिवासी
पत्रकार साहेब मनापासून धन्यवाद
संदीपभाऊ तुम्ही प्रत्येकक्ष व्हिडिओ ऐकला आहे महिला सरपंचला कशा प्रकारे बोलत आहेत. किती उद्धट आहे. संदीपभाऊ याला तुम्हीच वाचा फोडू शकता खूप खूप धन्यवाद
जागृत सरपंच आहेत,त्यांना नागरिकांनी साथ देऊन काम चांगले करुन घ्यावे.एकी हेच बळ आहे.
दबंग पत्रकार संदीप भाऊ 🙏🙏
ठेकेदाराचा माज उतरवायला आदिवासी वादळ बोलवा...पद्धतशीर पणे माज मोडला जाईल...
धन्यवाद संदिप भाऊ
Ek number sadip bhau👌🏻👌🏻
जबरदस्त पत्रकार भाऊ🔥🔥
पत्रकार अतिशय हुशार आहे अभ्यासू आहे.
असेच पत्रकार पाहिजे ...निडर, निष्पक्ष..
आमदार शरद दादा सोनवणे साहेब यात लक्ष घालावे आणि चांगले काम करून घ्या आपण पुढील पंचवार्षिक निवडणुकीत हमखास निवडणूक जिंकाल
अतिशय गंभीर प्रकार..ठेकेदाराकडून लोकप्रतिनिधी ना धमकी देणे..निषेध.
पहिले कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई झाली पाहिजे
मा. सरपंच मॅडम रस्त्याच्या कामामध्ये माती टाकणे चूकीचे आहे ठेकेदार ऐकत नसेल तर मा. लोक आयुक्त मुंबई यांच्या कडे रीतसर तक्रार दाखल करा न्याय मिळेल.एक आदिवासी कार्यकर्ता पठार भागातुन
संदीप भाऊ 👍 1 नो माणूस आहे राव गोरगरबाचा आवाज आहे
कार्यवाही झालीच पाहिजे 💯💯💯
संदीप भाऊ एक नंबर भूमिका घेतली तुम्ही, मनापासून धन्यवाद. 🎉🎉🎉
संदीप भाऊ छान पत्रकारिता जय महाराष्ट्र
अश्या ठेक्या दारणा काम दिली नाही पाहिजे... ऍट्रॉसिटी दाखल करा एक आदिवासी महिला सोबत असं बोलताय.. जय आदिवासी 🙏
Good job sandipbhau💞🙏
अश्या ठेकेदाराला कामाचं नका देऊ शरद दादा आता 👍
तू करतोस का😂
उत्कृष्ट पत्रकारिता.
Ase patrakar pahijet👌🏻💪🏻👍🏻🙌🏻
कडक कार्यवाही zhalich पाहिजे😡😡😡
आरे काय करू शकत नाही ठेकेदार गावकरी एकत्र या आणी बंद करा उभं राहून काम करुन घ्या
ठेकेदारी पद्धत बंद झाली पाहिजे.सरकार ने इमानदारीने काम करायला पाहिजे.खर्च 25%करायचा आणि बिल मात्र 100%.उचलतात.तेही काम एकदा करायचं अन् बिल चार चार वेळेस उचलायची.बंद झालं पाहिजे असल सिस्टीम.
संदीप भाऊ सलाम तुमच्या पत्रकारतीला
खूप छान बातमी केली संदीप भाऊ असाच आवाज उठवत चला तालुक्यात
माजी आमदाराचे कॉन्टॅक्ट दर आहे ते
हे आदिवासी लोक तरीपण कायम राष्ट्रवादीला कायम मतदान करतात....त्यामुळे त्यांची ही अवस्था आहे....
वरसूबाई व दुरगुबाई या ठिकाणचा पण रस्ता दाखवा तो भाग पण असाच आहे. आणि या ठिकाणी पण सतत आदिवासी लोक दर्शनाला जात असतात. आपणास विनंती आहे आपण ते सुद्धा दाखवा.
छान पत्रकारिता अगदी निर्भीड
जुन्नरचे निखिल वागले
ब्लॅकलिस्ट करा या कॉन्ट्रॅक्टर ला आणि केलेल्या कामाचीपण enquiry लावा
पहिला या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे
शुभम भाऊ भवारी या कंत्राटदार याला सोडू नका
पकडून ठेवा 😂परत आला का
संदीप भाऊ % वारी चा विषय आहे
ठेकेदार वर गुन्हा kra
😂 वेडा कुठला
संदिप भाऊ एकच नंबर काम आहे तुमचं
सर्व सामान्य जनतेचा आवाज म्हणजे जुन्नर टाईम्स
पत्रकार भाऊ खूप छान
खूप छान संदीप भाऊ
आदिवासी भागात ठेकेदार भष्टाचार करतात, आदिवासी जागा हो, हद्दीचा विषय नाही, कोणीही नागरिक प्रश्न विचारू शकतो, कोण हा ठेकेदार
जास्त माज आला आहे या contracter ला वादळ बोलवा❤❤
यांना माजवनारे नेते चोपून काढा पहिले 😊❤
अशा ठेकेदारांच्या पाठिमागे कोणाचा हात आहे हे शोध पहिले
आदिवासी भागाला कोण वाली आहे की नाही ?
प्रत्येक आदिवासी भागात अशाच प्रकारे कामे चालु असतात....
संदीप भाऊ एक नं प्रत्रकारिका
आपला माणूस.. शरद दादा सोनवणे त्यांना सांगा सगळे प्रश्न सुटेल
एकच नंबर पत्रकार दादा..वा छान..👌
छान संदिप भाऊ..याला म्हणतात पत्रकारिता!
करा मतदान पैसे घेऊन सांगतोय आपल्या समाजातील लोकांना मतदान करा तर नाय मग असच होणार
शरद दादा सोनवणे यांना सांगा ते निश्चित करतील
जुन्नर टाइम्स the great news
Atul बेनके स्वतः civil engineering ते पण consistent engineer आहे...
तक्रार दाखल करा ठेकेदार विरोधात. महिलांशी असाच बोलतात का
संदीप भाऊ आमच्या खेड तालुक्यातील पत्रकारांना सांग जरा, आदिवासी भागात फिरू बघा, आम्हाला तुमचा आदर्श वाटते,❤❤❤
समोर आल्यावर बघा त्याच्याकडे
Aho हे ठेकादर खूप बावळट आणि आगाऊ असतात
😂 हो आणि तू शजणांना
@आंबेगावचाशेतकरी हा
शरददादाला सांगा हे सगळ प्रकरण संदिप भाऊ
तहसीलदार साहेब आल्या शिवाय रस्ता चालू करू देऊ नका
हो direct PWD मिनिस्टर बोलवा
PWD अधिकाऱ्यांची पण बाईट घ्या
आदिवासी पावर दाखवा.. जय आदिवासी
हो टक्के वारी घ्या आपले आदिवासी चा फंड आहे
कोण नवनाथ चौगुले आहेत
ते दाखवा तरी
त्यांची पण मुलाखत घ्या
.. .. काय संभंध नाही म्हणतोय.....हे चुकीचय 100%
Angavar kata aala aikun sandip bhau jevha thekedarala zapla tevha. Ekach number.
नवनाथ चौगुले हा बेनके यांच्या जवळचा आहे, माजूर्डा दिसतय खूप, ह्याला चोप द्या आपल्य भागात आल्यावर..
याची टक्केवारी देवडे आण बेनके यांना जाते
तू पण घे मग 😂
Shard dada la nav sanga yache...
शरद दादा वाटनीवर अंत याला 😂
Nirbhid patrkar
शरददादा, सोनवणे साहेबाना बोलवा
मी सुराळे ते तेजुर शाळेपर्यंत काम केलेला रस्ता कसा आहे
Lai bhari
साहेव बोललो तर राग येईल. त्या पेक्षा येऊन पहा 😂
हा ठेकेदार कोण आहे,माजला आहे ही भाषा योग्य नाही
मोरी चा प्रश्न फार महत्वाचा आहे 10/15मोरी टाका पाहिले
Saral gunha dakhal kara.
मोदी साहेब हा कोणता भष्टाचार आहे
Proud of you sandip sir
1kch number patrakarita
संदीप सर,
नाद केला... हिच अपेक्षा....
बाकी... दूसरे सर्व paid वतातात्
नंबर द्या जरा चौघेंचा बाकी बघतो आम्ही
Sandip bhau 1 no
2223 आली आता घाबरू नका 0 कमिशन काम दमदार
🙏🏻🙏🏻🙏🏻
आदिवासी वादळ कुठे आहे
Good work sarpanch Bai 👍👍👍👍
अशा ठेकेदाराला काम कसे मिळते कसं होईल आदिवासी भागाचा विकास
पत्रकार भाऊ ...🙏🙏
Licence cancel kra
जनते खाऊन माज आला आहे त्या 2:41 ला,