💞. कॉकटेल.. 💞.. वासरू जोरात हाय.. करंट जोरात हाय.. वासराला. कॉकटेल सुंदर गत नाव नक्की करणार.. शेम त्याच जातीचं आणि त्याच्या गतच नाव करेल.. फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. 🙏🙏
👑कॉकटेल 👑 खूप सुंदर पळलं वासरू दिसायला एकदम भारी आहे नक्कीच पुढे भावी हिंदकेसरी होणार..... गट पास झालं तरी मालकाचा आनंद हा फायनल ला राहिल्या सारखं वाटतो ...💕🦁 अमोल दादा असच काम करत राहा... गरिबांची बैलं उजेडात आना तुम्हाला सुद्धा नक्कीच यश मिळेल... 😊 आपल्या युट्युब चॅनेल चे व्हिडिओ खूप सुंदर असतात 🙏असच कायम काम करत राहा... गरिबांची बैलं सर्वाना दिसूद्या, उजेडात आना .... 🙏💕❤️🥹
वेगळाच आनंद असतो जेव्हा आपल्या गोठ्यातील वासरू पाळतो तेव्हा
वासरू लयच भारी दिसते .
राग लय आहे
💞. कॉकटेल.. 💞.. वासरू जोरात हाय..
करंट जोरात हाय.. वासराला. कॉकटेल सुंदर गत नाव नक्की करणार.. शेम त्याच जातीचं आणि त्याच्या गतच नाव करेल.. फुडील वाट चाली साठी शुभेच्छा.. 🙏🙏
वासरा पेक्षा मालकानचा स्वभाव राॅयल आहे ❤
🎉🎉🎉❤😊
पुढचा बकासुर आहे हा वासरु ❤❤❤❤❤
मालक च दिलदार आहे
मी आज सुट्टी la मैदानावर सोत्ता बागितल बैलापेक्षा ह्या वासराची उत्ती दोन डेग्यान जास्त होती....तळ आहे वासराला
Mhasurne karnacha king कॉकटेल🎉
Congratulations Tushar & Cocktail 🎉❤
लई स्पीड आहे त्याला
अभिनंदन बैलगाडा मालक ❤
👑कॉकटेल 👑 खूप सुंदर पळलं वासरू दिसायला एकदम भारी आहे नक्कीच पुढे भावी हिंदकेसरी होणार..... गट पास झालं तरी मालकाचा आनंद हा फायनल ला राहिल्या सारखं वाटतो ...💕🦁 अमोल दादा असच काम करत राहा... गरिबांची बैलं उजेडात आना तुम्हाला सुद्धा नक्कीच यश मिळेल... 😊 आपल्या युट्युब चॅनेल चे व्हिडिओ खूप सुंदर असतात 🙏असच कायम काम करत राहा... गरिबांची बैलं सर्वाना दिसूद्या, उजेडात आना .... 🙏💕❤️🥹
नाद नाय करायचा वासराचा.. 💯
लय नाव करणार 100 💯%❤
नाद खुळा वस्तु ❤❤
बबन डायवर अनवडी यांची मुलाखत घ्या
Mohil set khya ya vasra khup chan ahe tyacha pal trishul sobat mota Kara
याला म्हणतात वस्तू ❤🎉
Vasru 1 no aahe❤
बुलढाणा एक्सप्रेस आज नाही का
काय पण म्हणा पण वासरू टॉप आहे
कॉकटेल नाव ठेवलं त्या बद्दल अभिनंदन 🙏♥️
एक नंबर वासरू आहे ❤
Gat kiti aahe
Vasaru khupch aavdala mastch palala
मालक जबरदस्त आहे, रॉयाल ❤
शेठ आमचा (वाठार कॉलनी )चा माऊली आहे तुमाला हवा तेव्हा बैल देतो वसरा सोबत
Amhala dya ki
Yach maidanat palala 15 madhe
Mathur ca nav nighatach rao 1001
Very nice video dada
Nikam yanchya ...Rayba barobar jupa
नाद खुळा ❤
छोटा कॉकटेल ❤❤
Cocktail gat 54, madhe kadene palun sudha nikdl ghetla.
Cocktail Sarkhe Mothe Nav Karnar Chota Cocktail 🎉
Cocktail vasru kiti semi madi ahe
Amol shet maza bhav ahe
Gat no kiti
5050 chya daavlina pahije ❤️
🤣🤣
वासराला पल्ला चांगला आहे
Bhau मालकाचा नंबर द्या की आमचा पण एवढाच वासरू आहे paira करायचा आहे नंबर द्या
Video clip ka takli naahi
Gav konte
Gat no Kiti aahe
Kontya semi madhe aahe vastu hii
Hii❤❤❤❤❤
वैभव दादा वासराचा गट क किती आहे
बबन डायवर अनवडी यांची मुलाखत घ्या सर
निसर्ग नाळ...... गट सांगा की.....नुसतं like नका करू
Gat 54
माझा पण सेम आहे
Gat number 54 madhe palala aahe.
Gat kiti
कोणता गट होता कळल का
कुठल्या गटात आहे@निसर्गाची नाळ
54
वासराला लय जोर देऊ नका
वासरू लय पळवू नका
Gat no54
Gat pass chi vidio pathava Kiva dakhavat Java ki
Tya vasrala thode mothe hou de mag jupa
कितव्या सीमीत आहे कॉकटेल
पैलवान ढाबा
Kuthle maindant gat kadla hota
Gat 1
Number dya mala maj vasru same to same aha
Gat no kiti aahe
Maindanach nav sanga
चोराडे P3 live
Chota cocktail ani bakasur vani gavti ahe
Hi konta maidanat hota
चोराडे P3 live
Chota bakya
Gat kiti ahe