आओ साहेब तुम्ही जस सांगतात ना की राजा भाऊनला मत करायला सांगितले नव्हते कोकाटे साहेबांनी आणि आता राजाभाऊंनी पण सांगितले नाही की उदय सांगळे सोडून कोकाटे साहेबाना मत करा आणि इथ पण जनतेला वाटले की एक खाजदार झाले आणि एक मंत्री होतील म्हणून कोकाटे साहेबाना निवडून दिले
उदयने राजाभाऊंना मदत केली तर त्याची परतफेड केली मंत्रीपद दिले हे ही खरं आहे राजाभाऊ नी असे कुठंही सागितले नाही कोकाटे ना मतदान करा म्हणून शेवटी जनता जनार्दन आहे
भविष्यात सिन्नरच्या होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा माझ्या मते मा कोकाटे साहेब खासदारकीचे उमेदवार आणि आमदारकीचे उमेदवार राजाभाऊ असे असतील आणि हे दोघेही निवडुन येतील
अरे भाऊ आम्ही जातीपातीचे राजकारण करत असतो तर आजपर्यंत मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान केलं असत का ? आणि आता होतकरू उमेदवार उभा राहिला वंजारी समाजाचा तर जातीवाद झाला याची कुठेतरी खंत वाटते☹️
वाजे परिवाराला 2009 मध्ये तुकाराम यांनी खूप सपोर्ट केला उमेदवारी दिली आणि माणिकराव कोकाटे त्याच वंजारी समाजाला शिंगरे बोलले ते हे सिंगर माझे काय करणार प्रकाश भाऊंचा पराभूत झाला 2014 मध्ये वंजारी समाजाला इतर ओबीसी समाज सिंगर या शब्दाचा राग आल्यामुळे 2014 मध्ये राजाभाऊ ला घवघवीत यश ने विजय करायला उद्या सांगायचे प्रतिष्ठा पणाला लावली विजयी केले 19 मध्ये बी उदय भवानी खूप ताकद लावली पण तिथं जातीयवाद मराठी समाजाने केला की राजाभाऊ वांजरे यांचे उमेदवार असा प्रचार करून राजा भवानी वंजारी समाजाचे यांच्या बद्दल गैरसमज निर्माण केला आणि 24 ला दोन्ही समाज एकत्र झाला आणि वंजारी समाज राजकारणात वर्चस्व आणलं राहणार बी ओबीसी वर्चस्व पुढच्या पंचवार्षिक ला बोलूया या विषयावर बोललो तर आम्ही जातीयवाद करतो बघू आता काय आहे ते
वाजे नेतृत्व ना कोकाटे ना सांगळे संपवू शकत नाही त्यांची स्वतंत्र ओळख आहे राहिला प्रश्न त्याच्या निवडणुकीचा येणाऱ्या काळात ते पण शिद्ध होईल तुम्ही कोण ठरवणार
21 व्या शतकात मधे पण आपन वंजारी आनी मराठा करत बसा... प्रगतीचे कोनाला पडली नाही अहे... आमचे काय होनार भावी पीढी आमची सुखी आनी समृद्ध कशी होनlर. हे कोनी बघू नका... फकत लोकांची जात बघा. मला दोनी समाज ला प्रश्न विचारायच आहे, वेवसlऐ कर्ताना का बघत नाही आपला गिरlहिक गुजराती आहे का मारवाडी आहे का मराठा आहे का वंजारी आहे. पैसे घेताना आपला वेवसlऐ वाढवण्यासाठी कोना ला पडली नस्ते जाती धर्माची फक्त जिथ पैसा नाही आपल काही नफा नाही तीथ फक्त जाति समाजाची चादर पांगरून घेयाची.
Aamhi kokate samarthak rajabhau ch rajkarn jivant thevu khasdarkila ekhati madat karu tumhala milaleli mate nimmi rajabhau chi ahe te vaja kara tumhi part ek lakh sattr hajar mat deu rajabhau la sinnar madhun
राजालाभाउ म्हणावं आता निवडणुकीला उभा राहील निवडून येऊन दाखव तुला सोयीचं भाषण करता येत नव्हतं तुला कोणी ओळखत नव्हतं उदय भवानी सर्व समाजाने तुला डोक्यावर घेतलं शेवटला तू अशी गद्दारी केली येणाऱ्या निवडणुकीत परतफेड नक्की करू
एकच नंबर भाषण केलं भाऊ कोणत्याच समाजाला नाराजी नको माऊलीची आशीर्वाद असू द्या आपल्याला जय हरी जय हरी माऊली
One and only Rajabhau ani Manikrao
Maratha Pattern ❤❤❤
मत कोणाला द्यायचं हा जनतेचा प्रश्न आहे..
राजाभाऊ अस बोले नव्हते की कोकाटेना मतदान करा.
राजाभाऊनी त्यांचा धर्म पाळला..
बाकी जनताजनार्दन 🙌🏻
आओ साहेब तुम्ही जस सांगतात ना की राजा भाऊनला मत करायला सांगितले नव्हते कोकाटे साहेबांनी
आणि आता राजाभाऊंनी पण सांगितले नाही की उदय सांगळे सोडून कोकाटे साहेबाना मत करा आणि इथ पण जनतेला वाटले की एक खाजदार झाले आणि एक मंत्री होतील म्हणून कोकाटे साहेबाना निवडून दिले
खासदार आणि आमदार या दोघांनी। जातीयवाद केला
उदयने राजाभाऊंना मदत केली
तर त्याची परतफेड केली
मंत्रीपद दिले हे ही खरं आहे
राजाभाऊ नी असे कुठंही सागितले नाही कोकाटे ना मतदान करा म्हणून
शेवटी जनता जनार्दन आहे
कोकाटे आणि वाजे एकत्र आल्यावर ❤
राजा राज्य कमवि आणि दूबळ झोप गमवि... अशा प्रकारची परिस्थिती आहे बसा शांत आणि कामधंदा बघा......😂😂😂
पत्रकार साहेब याच्या टिका करू नका
अगदी बरोबर बोलले आहेत
निर्भिड पत्रकारीता उत्तम उदाहरण
आव्हाड साहेब तुम्ही पत्रकार आहे का उदय सांगळे यांचे विरोधक आहे हेच तुमच्या या भाषनातून समजत नाही, पत्रकार म्हणून तुमचं म्हणन नाही पटलं
आरे लये आले असे भाऊंचे राजकारण सपवणारे गप्प बसा
भविष्यात सिन्नरच्या होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा माझ्या मते मा कोकाटे साहेब खासदारकीचे उमेदवार आणि आमदारकीचे उमेदवार राजाभाऊ असे असतील आणि हे दोघेही निवडुन येतील
😂😂😂😂😂😂
त्याचा गैर फायदा घेतला साहेब त्यांनी
भाऊ तुम्ही एवढे टेंनशन घयाचे काही कारण नाही
छान ❤
राजाभाऊँची कधीच इच्छा नव्हती सांगले जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावे
दादा राजाभाऊ वाजे आणि हेमंत आप्पा गोडसे यांनी च उदय भाऊंच्या पत्नीला शितल ताईला जिल्हा अध्यक्ष बनवले होते
बाळासाहेब वाघ आणि शितल सांगळे यांची जात नाही पाहिजे पण त्यांनी जात दाखवली
२०२९ ला वाजे १००% पडणार व सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन हेमंत आप्पा गोडसे पुन्हा खासदार होणार🏹🏹
ते वेळच सांगेल पाटील
भाऊ खासदार साहेब आमदार अन आता फिक्स मंत्री
Very Good Analysis
अतिषय सुन्दर विश्लेषण
आहो जर कोकाटे स्टेजवर नव्हते तर उदय भाऊ कुठे उपटत होते
Tujha upqtachya dhqnda qhe ka shutt😂😂
Khasdar rajabau
अगदी बरोबर
उठ सुठ रोज जातीचा उल्लेख करणारे तुमचे लोक आहेत सर. तस इतर समाजाचे नाही a. म्हणून उदय सांगेलचा पराभव झाला.
अरे भाऊ आम्ही जातीपातीचे राजकारण करत असतो तर आजपर्यंत मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान केलं असत का ?
आणि आता होतकरू उमेदवार उभा राहिला वंजारी समाजाचा तर जातीवाद झाला याची कुठेतरी खंत वाटते☹️
सर तुम्ही टेशेन घेता राव 😂😢😮😅
सिन्नर चे राजे राजाभाऊ वाजे
Sir tumhi barobar bolale
सांगळे निकाल लागल्यानंतर लगेच दादा भुसे न बरोबर दिसले ते फक्त निवडणुकी पुरते पवार साहेबां कडे गेले होते ते एक ठिकाणी थांबणार हे जनतेला माहित होते
🔥🔥😂
जे काय शिकलो ते दिघोळे साहेबा पासूनसं शिकलो मं मोठो झालो
वाजे घराण्या बरोबर नेहमीच तरी वंजारी समाज बांधव होते व आहे व रहाणार आहे....😊
अशक्य
Atta nahi rahanar bhau tya vajabarobar
हा तुमचा भ्रम आहे
Amhi sarve kokate samrthak purn pane rajabhaun mage ubhe rahu.amhi pan bagato kon kay upatun ghete bhaunche
वाजे आता कोणतीही निवडणूक जिंकू शकणार नाही
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
बाप तो बाप रहेगा
Ho barobar.....ata machine ch manage ahe mhatlya var kashe Kay jinknar
Mast Joke Mara re 😅😅😂😂😂
Tumhi pan nhi
वाजे परिवाराला 2009 मध्ये तुकाराम यांनी खूप सपोर्ट केला उमेदवारी दिली आणि माणिकराव कोकाटे त्याच वंजारी समाजाला शिंगरे बोलले ते हे सिंगर माझे काय करणार प्रकाश भाऊंचा पराभूत झाला 2014 मध्ये वंजारी समाजाला इतर ओबीसी समाज सिंगर या शब्दाचा राग आल्यामुळे 2014 मध्ये राजाभाऊ ला घवघवीत यश ने विजय करायला उद्या सांगायचे प्रतिष्ठा पणाला लावली विजयी केले 19 मध्ये बी उदय भवानी खूप ताकद लावली पण तिथं जातीयवाद मराठी समाजाने केला की राजाभाऊ वांजरे यांचे उमेदवार असा प्रचार करून राजा भवानी वंजारी समाजाचे यांच्या बद्दल गैरसमज निर्माण केला आणि 24 ला दोन्ही समाज एकत्र झाला आणि वंजारी समाज राजकारणात वर्चस्व आणलं राहणार बी ओबीसी वर्चस्व पुढच्या पंचवार्षिक ला बोलूया या विषयावर बोललो तर आम्ही जातीयवाद करतो बघू आता काय आहे ते
ज्याचा फायदा पाहतात अहमीपण मराठा उमेदवार सोडून सुहास कांदे निवडून दिले
राजाभाऊ वाजे यांचे काहीच कोणीही वाकडे करू शकणार नाही...मिळून राहिले तर सर्वांना संधी भेटेल....
वाजे च नेतृत्व कोणीही संपू शकत नाही
अगदी बरोबर
💯%
100टके सपल राजाभाऊ चे राजकारण
@@balusangle8247 🔔🔔 घे
काका एक नंबर
Tu vanjari aahe ka re avhad😢
खरं बोललं म्हणजे असं असत
खुप छान
Arey baba tya kokate ch khup kaam aahe.mnun nivdun aale
लबाड भाऊ पांढरी दाडी
He kaka pan khot boltat
Manikrao pan bolat hote ki raja bhau नाईलाजाने tikde ahe त्याची pan manikrao Yana bharpur madat jhali ase sabet bolale
गद्दार भाऊ टक्के वारी खाऊ सिन्नर चा भावि नामदार
उदय भाऊ पण खासदारकी ला विरोधात होते, ते काही कमी लबाड
खासदार नसते तर भाऊच उभे राहिले असते व पडले असते
@@mayurtikone5819 सांगळे पेक्षा वंजारी समाज भाऊ बरोबर होता। तसाच मराठाही होता।
बरोबर
बरोबर काका लोकांना समजत नाही लोकशाही मान्य नाही
अर्धवट माहिती देता तुम्ही
तो राजा पंपावला कोण आहे त्याला गद्दार म्हणताय
Sadabhau na Ambdhar banva sinner karano ak garib mansa chance dya
वाजे नेतृत्व ना कोकाटे ना सांगळे संपवू शकत नाही
त्यांची स्वतंत्र ओळख आहे
राहिला प्रश्न त्याच्या निवडणुकीचा येणाऱ्या काळात ते पण शिद्ध होईल
तुम्ही कोण ठरवणार
हे 2 आमदार व वाजे शरद पवार साहेब बरोबर राजकारण संपवेन
शीतल ताई ला जिल्हा परिषद अध्यक्ष दादा भूसे नी केला...... तुमचा अभ्यास कमी साहेब
राजाने Vjvla बाजा
21 व्या शतकात मधे पण आपन वंजारी आनी मराठा करत बसा... प्रगतीचे कोनाला पडली नाही अहे... आमचे काय होनार भावी पीढी आमची सुखी आनी समृद्ध कशी होनlर. हे कोनी बघू नका... फकत लोकांची जात बघा. मला दोनी समाज ला प्रश्न विचारायच आहे, वेवसlऐ कर्ताना का बघत नाही आपला गिरlहिक गुजराती आहे का मारवाडी आहे का मराठा आहे का वंजारी आहे. पैसे घेताना आपला वेवसlऐ वाढवण्यासाठी कोना ला पडली नस्ते जाती धर्माची फक्त जिथ पैसा नाही आपल काही नफा नाही तीथ फक्त जाति समाजाची चादर पांगरून घेयाची.
ओन्ली Mk.. इथ जात नाही विकासाचा विचार होतो
उबाठा संपला
अतिशय बारकाईने विसलेशन केलंय तुम्ही
राजाभाऊ कोनालाच बोले नाही का कोकाटे मतंदान करा सांगितले नाही
11:15 hech khr satya aahe
Aamhi kokate samarthak rajabhau ch rajkarn jivant thevu khasdarkila ekhati madat karu tumhala milaleli mate nimmi rajabhau chi ahe te vaja kara tumhi part ek lakh sattr hajar mat deu rajabhau la sinnar madhun
राजालाभाउ म्हणावं आता निवडणुकीला उभा राहील निवडून येऊन दाखव तुला सोयीचं भाषण करता येत नव्हतं तुला कोणी ओळखत नव्हतं उदय भवानी सर्व समाजाने तुला डोक्यावर घेतलं शेवटला तू अशी गद्दारी केली येणाऱ्या निवडणुकीत परतफेड नक्की करू
😂
तुझं घरात कोणी मनावर घेत नसेल तुझ तिलुका मनावर घेईल हा गैरसमज काढून टाक
👏
उदय भाऊ नी खासदारकी ला जो लबाड पणा केला त्याची ही परतफेड
उदय भाऊ च काय ते सांगता येत नाही वंजारी समाजाला पूर्णपणे राजेभाऊ ला साथ दिली होती
जैसी करणी वैसी भरणी जे पेरलं तेच उगवलं
राजाभाऊ पुन्हा निवडून येतील यात शंका नाही
सर तुम्ही लय टेन्शन घेता कोकाटे ची माणस आहे का
पुढील निवडणुकीत माणिकराव लोकसभेचे उमेदवार असतील असं वाटतं
Tu Nako shiki didshanya
1n. माहिती
Vajebhauatavanjarilakhau
Kiti peti ghetli tu
Are baba tukuli bol bacchan ko reply do
Sir tumhi vanjari samajachy bajunech boltay
Ha Kokate cha Karykrta Aahe