अतीशय छान मुलाखत होती. कोकाटे साहेबांचे काम अत्यंत होतकरू, शिस्तबद्ध व लढवय्या नेता म्हणून प्रसिद्ध आहे. खरोखरच महाराष्ट्राला पहिल्यांदाच असे हुशार कृषी मंत्री लाभले. आंमच्या मनांतील प्रेषनांना वाचा फोडल्या बद्दल खूप खूप अभिनंदन.
अरे कोकाटे तू bjp सोडली व अजित पवार तुला राष्ट्रवादीत घ्यायला नकार देत होते...तेव्हा भुजबळ ह्यांनी अजित दादा ला सांगून तुम्हाला घेण्यास आग्रहाची भूमिका घेतली.. भुजबळ ह्यांच्या सांगण्यावरून अजित पवार ह्यांनी तुम्हाला राष्ट्रवादीत घेतले... भुजबळ ह्यांचे उपकार विसरले तुम्ही
कोण भुजबळ 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 अरे गोप्या त्याच अजितदादा नीं 🙏🙏आज कृषिमंत्री केलं 🙏🙏झोपातून उठ जरा 👍👍 आणि भुजबळ जातीयवादी माणूस आहे 🤗🤗 OBC म्हणजे फक्त मुलगा आणि पुतण्या 🤣🤣🤣
🙏घंटा 🔔भुसे पाटलांनी काहीच नाहीं केलं 🙏फक्त मालेगाव पुरते मर्यादित आहेत 🤗🤗 नवा गडी नवं राज्य 👍👍 मफलर चष्मा 20वर्ष नाशिक जिल्ह्यात एकच काम केलं आरक्षित पाणी सुद्धा येवला मतदार संघात पळवले 🤗जातीयवादी राजकारण केलं 🙏🙏
@@sgsom2241 असं तू म्हणतो 🙏नाशिक नाहीं 🤣👍 भुजबळ नं वीस वर्ष जातीयवाद नाहीं मग काय 🔔🔔केला 🤔🤔 आता भोगतोय फळं 🙏🙏 याला 99वर्षाचा होईपर्यंत मंत्रिपद पाहिजे 😳😳 OBC फक्त याच्या खानदानात आहेत 🤔🤔 बाकीचे काय...... गेले ??????🤔🤔🤔 तू येडाय म्हणजे जग येडं नाहीं 🤣🤣🤣🤣
उस, कांदा, द्राक्षे या पलिकडे जाऊन आपण शेतीचा विचार करावा महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाच्या पाण्यावर शेती करणारे लहान शेतकरी आहेत आजपर्यंत कोणत्याही सरकारने त्यांचा विचार करावा केला नाही हे सरकार हा विचार करेल ही अपेक्षा
अत्यंत अभ्यास पूर्ण...... मुलाखत
अतीशय छान मुलाखत होती.
कोकाटे साहेबांचे काम अत्यंत होतकरू, शिस्तबद्ध व लढवय्या नेता म्हणून प्रसिद्ध आहे. खरोखरच महाराष्ट्राला पहिल्यांदाच असे हुशार कृषी मंत्री लाभले. आंमच्या मनांतील प्रेषनांना वाचा फोडल्या बद्दल खूप खूप अभिनंदन.
शेतकरी पुत्र कृषीमंत्री झाले पालकमंत्री पण होणार ❤सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही❤
कांदे संपल्यावर काय तोडगा काढणार साहेब
कृषी क्षेत्रात महाराष्ट्र.... एक नंबर राहणार
कोकाटे वकील साहेब 🙏
बहुजन हिताय बहुजन सुखाय नेतृत्व
विदर्भ.... कापूस,सोयाबीन, बाबत धोरणात्मक निर्णय अपेक्षित
महाराष्ट्राला पहिल्यांदाकृषी क्षेत्रात इतक व्हिजनरी नेतृत्व मिळाले
भुजबळ कोकाटे चे कोकरू तर करू शकले नाही
पण कोकाटे साहेब नी भुजबळ चे बळ कमी केले
हे सत्य नाकारता येणार नाही
जलदूत माणिकराव कोकाटे❤
हा तर बोलताना खूप पोपटा सारखं बोलतोय
बघू काय करतोय आता पर्यंत याने खूप मोठं
काम केलंय अस ऐकिवात नाहीत
चांगला माणूस आहे काम करणार
ऐडभोकया सिनंरला ये गधडया मग कळे विकास काय आसतो
अरे भावांनो आता कोंणत्याच मालाला भाव नाही याकडे लक्ष द्यावे नूस्ते आश्वासन नको 😂😂
शेतकऱ्यांचं खरे... अभ्यासू नेतृत्व
अरे कोकाटे तू bjp सोडली व अजित पवार तुला राष्ट्रवादीत घ्यायला नकार देत होते...तेव्हा भुजबळ ह्यांनी अजित दादा ला सांगून तुम्हाला घेण्यास आग्रहाची भूमिका घेतली.. भुजबळ ह्यांच्या सांगण्यावरून अजित पवार ह्यांनी तुम्हाला राष्ट्रवादीत घेतले... भुजबळ ह्यांचे उपकार विसरले तुम्ही
कोण भुजबळ 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
अरे गोप्या त्याच अजितदादा नीं 🙏🙏आज कृषिमंत्री केलं 🙏🙏झोपातून उठ जरा 👍👍
आणि भुजबळ जातीयवादी माणूस आहे 🤗🤗
OBC म्हणजे फक्त मुलगा आणि पुतण्या 🤣🤣🤣
Tu tevha ajit dada cha PA hota ka
@@devroy9801 आता भुजबळ चे कुत्रे हाल खाईना 🙏🙏जर भुजबळ नीं ज्यास्त वळवळ केली तर चक्की पिसिंग 🤣🤣🤣🤣👍
तेव्हा तू अजित दादा भुजबळ बरोबर होता का 😂😂😂
मफलर आपली करिष्मा दाखवणारच यापुढे पहात रहा.
बळीराजाचे.... चांगले दिवस नक्की येणार
कृषी ला चांगले दिवस येणार
असेच पत्रकार पाहिजे .धन्यवाद
Good 👍 साहेब
Kokate saheb... Visionary leader ✌
अरे बाबांनो 35 मी शेती बोलले साहेब खुप व्हिजन मांडले त्यांनी
काही प्लॅन . असेलेला नेता आहे
नवीन च कृषी मंत्री झाले असे कुठे जानवले नाही
फक्त बाता काही होणार नाही..... नाशिक मधे फक्त दादा भुसे 🚩
🙏घंटा 🔔भुसे पाटलांनी काहीच नाहीं केलं 🙏फक्त मालेगाव पुरते मर्यादित आहेत 🤗🤗
नवा गडी नवं राज्य 👍👍
मफलर चष्मा 20वर्ष नाशिक जिल्ह्यात एकच काम केलं आरक्षित पाणी सुद्धा येवला मतदार संघात पळवले 🤗जातीयवादी राजकारण केलं 🙏🙏
खर आहे भावा @@AnilBWagh
Bhuse malegav mdhech.......nsk madhe kahi sambandh nhi
@@AnilBWagh ते जातीवाद तर कोकाटे करतात अशी पूर्ण नाशिक मधे चर्चा आहेत
@@sgsom2241 असं तू म्हणतो 🙏नाशिक नाहीं 🤣👍
भुजबळ नं वीस वर्ष जातीयवाद नाहीं मग काय 🔔🔔केला 🤔🤔
आता भोगतोय फळं 🙏🙏
याला 99वर्षाचा होईपर्यंत मंत्रिपद पाहिजे 😳😳
OBC फक्त याच्या खानदानात आहेत 🤔🤔
बाकीचे काय...... गेले ??????🤔🤔🤔
तू येडाय म्हणजे जग येडं नाहीं 🤣🤣🤣🤣
उस, कांदा, द्राक्षे या पलिकडे जाऊन आपण शेतीचा विचार करावा महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाच्या पाण्यावर शेती करणारे लहान शेतकरी आहेत आजपर्यंत कोणत्याही सरकारने त्यांचा विचार करावा केला नाही हे सरकार हा विचार करेल ही अपेक्षा
दादा भुसे साहेब पालकमंत्री होतील जमिनीवरचा नेता आहे
😂
सोयाबीनचे भाव कधी वाढणार
भुजबळ कोकटेच कधी कोकरू करतील कळणार पण नाही
खताचे भाव वाढले साहेब कृषी मंत्री झाल्यावर
Kokate tumhi kitihi khel kar janta samjhun geli aahe.
पोपटराव...
Kot mhaji ati hushyaricha lakshan aani ati chaptar pana kkokate ak divas jantechys lakshyat yeie
विकास पुरुष