Very very knowledgable Minister.... I hereby requested u all please give him full support and co-operate MSK saheb.... Really very trustful and straight forward person. Sahab..... All the Best....
बाजारपेठ कोणाच्या जिवावर चालते ती शेतकरी च्या आणि तुम्हाला राजकारण पण शेतकरी च्या नावानं करता मग वचन नामा तीन लाखापर्यंत कर्जमाफी नुसती कागदावर राहिली - मग कर्जमाफी करणार कधी
योग्य माणुस कृषी मंत्री झाला आहे अगदी बरोबर बोलले कोकाटे साहेब
खुप छान बोलतात काका ❤❤❤❤❤
मनपूर्वक अभिनंदन कोकाटे साहेब
गर्व नाही या माणसाला मंत्रिपदाचा काल मी त्यांच्या बंगल्यावर त्यांचा सत्कार केला मी एक चांदवडचा कांदा उत्पादक शेतकरी आहे म्हटल्यावर माझे आभार मानले..
भाऊ अभिनंदन
माननीय नामदार कोकाटे सो.सर्वसामान्य जनतेतच आसतात.
Great
साहेब आपण सर्वसामान्य जनतेच्या हॄदयातले आहे कुठेही भेटतात , फोनवरून सुद्धा काम करता,मला कार्यक्षेत्रात नसुन मदत केली.
साहेब, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
एकदम साधा माणूस कोकाटे साहेब
शेतकरी कर्ज माफीचा निर्णय कधी घेणार निवडणूकीत घोषणा केल्याल्या पूर्ण करा
साहेब कापूस दुध यावर लक्ष द्या
एक नंबर साहेब✌️
Gret Wark saheb
नव्याचे नऊ दिवस फक्त
. मनपूर्वक आभिनंदन कोकाटे साहेब🙏🙏🙏💐💐💐
एकच नंबर कोकटे साहेब
Great , best luck for future work 👏
शेतकरी कर्ज माफी करा
❤
Very very knowledgable Minister....
I hereby requested u all please give him full support and co-operate MSK saheb....
Really very trustful and straight forward person.
Sahab.....
All the Best....
बाजारपेठ कोणाच्या जिवावर चालते ती शेतकरी च्या आणि तुम्हाला राजकारण पण शेतकरी च्या नावानं करता मग वचन नामा तीन लाखापर्यंत कर्जमाफी नुसती कागदावर राहिली - मग कर्जमाफी करणार कधी
Mk🚨Boss
एवढ्या हवेत जाऊ नका
सिन्नर तालुक्यातील दोन वाघ खाजदार राजाभाऊ वाजे आनी नामदार कोकाटे साहेब
Manikrav khup apeksha aahe tumchyakadun
निवडणुकीत घोषणा केली होती त्याचा विसर पडला बळीराजा ची शेतकरी कर्जमाफी कधी होणार नुसते बोलघेवडे
खूप दिवसा नी दिसले,यवला
कोकाटे साहेब तुमच्या पेक्षा भुजबळ साहेब हे १००पट सरस.. दमदार नेतृत्व आहे.. इतके दिवस कुठे लपले होते..
साहेब त्यांना इतके दिवस मंत्रिपद पण नव्हतं
Question of kanda may be forget?
Saheb krushi bharti kada ho
Maratha samaj sathi kam kara
Kokate saheb❤
नाशिक जिल्ह्याचा भूषण माणिकरावजी कोकाटे सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व
तुझे नाव कोकाटे आहे त्यामुळे तु काहीच करणार नाही तु नुसता कोकणार म्हणजे भुकणार
कांदा कांदा प्रश्न और बोला
देवाभू