शेतकऱ्यांना फुकटची भीक नको त्यांच्या शेत मालाला योग्य भाव द्या.. कापसाचा हमीभाव 7521 आहे पण प्रत्यक्षात मिळतो किती 6800 ते 6900.. मगतुम्ही कृषिमंत्री म्हणून जिनिंग मालकावर कोणती कारवाई करणार आहे ते सांगा..?
कीसान सन्मान योजना हि प्रत्येक शेतकरी बांधवां ला मिळाली पाहिजे कारण शेतकरी बांधव हा शेतकरी च आहे लहान असो वा मोठा यातही जातीवाद नको हे तर खरेच राजकारण चालु आहे मी सुद्धा शेतकरी आहे ❤❤❤
एक आश्वासक कृषीमंत्री.
अभ्यासु, धाडसी आणि व्हिजिनरी व्यक्तिमत्त्व माणिकराव कोकाटे यांची कृषीमंत्री पदाची कारकीर्द गाजणार यात शंका नाही.❤
फुकट वाटण्या पलीकडे डोकं चालत नाही. नव्हे इतकेच डोके असेल यांना.
सरसकट कर्जमाफी करा आदि साहेब
कर्ज माफी करा हि विनंती करतो साहेब तुम्हाला❤
कर्जमाफी करा साहेब शेतकऱ्यांची
अभिनंदन दादा तूमच्या सारखे कृषी मंत्री मिळाले तुमच्या कडून शेतकऱ्यांना फार अपेक्षा आहे
अभिनंदन साहेब आपली कारकीर्द यशस्वी होईल
खताचे भाव वाढले शेतकऱ्याचे मालाचे भाव पडले भारत कृषीप्रधान देश
साहेब 2024 पर्यत शेतकऱ्याची कर्ज माफ करा साहेब 🎉🎉
साहेब पहिला प्रश्न शेतकऱ्यांना कर्ज माफीचा 🙏
अभ्यास करूण करूण पाच वर्ष संपून जातील या साहेबांचे अभिनंदन साहेबांना🌹🙏🌹
कर्ज माफी करून शेतकरी लोकांना न्याय मिळवून द्यावा साहेब
कोकाटे साहेब तुम्हाला शेतकऱ्याकडून पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे रहा
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे साहेबांना हार्दिक शुभेच्छा❤❤❤
शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती होणारा आणि शेतकऱ्यांची दुवा मिळणार साहेब
अभिनंदन साहेब
शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा साहेब
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा
अभिनंदन कोकाटे साहेब❤❤❤
कृषी मंत्री महाराष्ट्राचे पहिले पाऊल शेतकऱ्याकडुन हार्दिक शुभेच्छा.
मोठे निर्णय होणार
महेश्मती चेन की सास लो
बाहुबली लौट आया 💓💓💓🚩
क्रुषी राज्य मंत्री महोदया
बीड मधे पीक वीमा घोटाळा माहिती नाही
क्या बात है मंत्री जी
आमचे साहेब [मित्र] आहेत हे खुप स्टिक आहे सगळ्या सरकार मध्ये एक नंबर काम हे करणार
सरसकट कर्ज माफ करा भंडारा जिल्हा पीक विमा लवकर मंजूर करा
कर्ज माफी करायच काय झाल हो साहेब तुम्ही आश्वासन दिलेले आहे सत्ता आल की विसरलात वाटते
अभ्यास , चर्चा तपास चौकशी करून अहवाल तयार करा😂😂😂😂😂
Ek Abhyaasu vyaktimatva
Jaantaa Raaja
Kokate Saheb is really great....
पहिल्याच दिवशी सिक्सर❤❤
सरसगट कर्जमाफी करा मंत्री साहेब आश्वासन दिलय मुख्यमंत्रांनी ते ध्यानात ठेवा
शेतकरी बांधवां ना हमी भावाचे वर मार्केट मध्ये जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे असे धोरण राबविले गेले पाहिजेत तस न होता वेगळंच राजकारण चालु आहे ❤❤❤❤
कोकाटे साहेब आधी दिलेलं पीक कर्ज माफीच आश्वासन पूर्ण करा.
शेतकर्याकरीता तेलगणा प्रमाणे रयतु योजना महाराष्टारात लागू करण्यात यावी
हा माणूस अजब रसायन आहे.
माणूस साधाभोला, पण पारदर्शक, कडक शिस्तीचा आहे.
कर्ॼमाफी करा साहेब
NiceSpich na. manikrao kokate 🎉
धोरन कधी घेईल सरकार.
साहेबांनी सोयाबीन ला ६०००रूपये दर मिळण्याबाबत त्वरित प्रयत्न करावे हा जुना मुद्दा आहे यामध्ये अभ्यास करण्याची गरज नाही
❤🙏
Good
शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अशी योजना नको आहे तर हमीभाव मिळावा स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी आणि शेतकऱ्यांना गरजेचे आहे
भूमिहीनांसाठी काय विचार आहे साहेब आपला भूमिहीनांचा पण विचार करावा साहेब
कर्जमाफी आणि योजना दूत ची नियुक्ती विसरली सरकार
कोकाटे साहेब शेतकऱ्यांच्या अडचणी व प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवतील यात काहीच शंका नाही
साहेब कर्ज माफी करा सरसकट शेतकरी खुप आर्थिक संकटात सापडला आहे यवतमाळ जिल्हा😢
शेतकऱ्यांना फक्त बोलू नका करून दाखवा
शेतकऱ्यांना फुकटची भीक नको त्यांच्या शेत मालाला योग्य भाव द्या..
कापसाचा हमीभाव 7521 आहे पण प्रत्यक्षात मिळतो किती 6800 ते 6900.. मगतुम्ही कृषिमंत्री म्हणून जिनिंग मालकावर कोणती कारवाई करणार आहे ते सांगा..?
कीसान सन्मान योजना हि प्रत्येक शेतकरी बांधवां ला मिळाली पाहिजे कारण शेतकरी बांधव हा शेतकरी च आहे लहान असो वा मोठा
यातही जातीवाद नको
हे तर खरेच राजकारण चालु आहे
मी सुद्धा शेतकरी आहे ❤❤❤
नासिक जिल्हा बँक सुरू करा साहेब
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना
कांदा निर्यात बंदी उठवावी
अहो साहेब कर्ज माफीकरा दिशाभुल करूनका जनता दणका दिल्याशिवाय राहणार नाही
2024 पिक विमा द्या आम्हाला सोयाबीन कापसाचा भाव काम करायचा असेल तर लवकरात लवकर पैसे टाका
Mk Boss only
भास्या करण्यापेक्षा निर्णय घेतला तर बर होईल साहेब.
Nice
कृषी यांत्रिकीकरण दोन वर्षापूर्वीचे पैसे नाहीत.सर
सरसकट कर्ज माफी करा
🎉
साहेब हेच योजणांचे अनुदान देणार होत नाही आता 2-3 वर्ष होत आले.
सरसकट कर्जमाफी करणार होते
2023चे.सामाईक.शेत्राचे.बघा.पिक.विमा
जीएसटी अजून वाढवा त्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल😂
Pikvima dya saheb aamchya yavatmal district la
आश्वासन दिलेल याच्यावर बोला कर्ज माफी कधी होनार आस बोलु तस पाहु फडणविष ची भाषा सोडा गरजेच बोला आसे भरपुर पाहिले राव
कोकाटे साहेब तुमचेया कडुन आपेशेया आहे
🎉🎉🎉
साहेब कर्जमाफी करा
कसला मूर्त पाहु नका साहेब कर्ज माफी करा .....
Cotton bg_3 kadhi yenar
सरसकट कर्जमाफी वर बोला साहेब
Vima kadhi deta sir nukasan zale ahe yavatmal
अभ्यास नका करू सर्व शेतीमालाला भाव द्या साहेब शेती करणे बंद केले तर काय ढकळे खातील का ?
Abhyas. Kara. Kharch. Vadhla. Bhav. Padla.. 😢😢😢
ॲग्रीम पिक विमा कधी भेटणार साहेब
हिंगोली जिल्हा कधी दुष्काळी येणार
कर्जमाफी चे बघा कसे
कर्ज माफी वर बोला
Kal kreso Aaj karo. Aaj kare so Aabhi karo.
कर्ज माफी च आश्वासन दिले होते, पुढची स्वप्न नको, भाजपा आणि कृषीमंत्र्याचा अनुभव आहे शेतकऱ्यांना दहा वर्षे झाली
Magic tric karja maaf majestic Bakshi karja maaf
तुम्ही काहीच करू शकत नाही फडनविस शिवाय 😂😂 बहुतेक लवकर च समज देतील 😂
Karj mafi kra..kahi pan jumla nka kru
कर्जमाफी करा योजना नका आणू
मजुरा साठी काय घंटा आहे का?
Naraji mage lagu naka sir kam kara
Kokate saheb sheti karun paha,gahu,harbhara yaala pani padla tar kaay honar tula samjel
Santra Rabbi 2023 Ajun vima midalas nahi jila Amravati taluka damangav relve
कर्जमाफी च बघा आता शेतकरी मरायला आता
Aho saheb System madhe pay thewalyavar sagle visarun jal
Ek varshyane bolja vat pahil tumchi 31/12/2025 La
Abe कर्जमाफी कर आधी😂😂
सोयाबिला 6000 bhav
Lava 2 year
भाषण ठोकायचे बंद करा आणि कर्ज माफी करा...
Charcha abhyasu Karnara disto pariksha denar ase vatat nahi
Soyabean vikun jale.
Bhumihin shetmajur yanchyasathi sudhha ladki bahin sarkhi yojna chalu kara v ek hecter peksha kami sheti aasnarya shetkaryasathi sudhha yojna chalu kara
Shetmajur yanchyasathi sudhha kalyankari mahamandal tayar karava v shetmajur aasnare yana 2100rupye mandhan dyave mahinyala v ek hecter kinva tyapeksha kami sheti aasnaryana tyanchyasathi hastijast yojna chalu karavi v tyana sudhha mahinyala 1500rupye mahina mandhan chalu karave tyanchyasathi sudhha garib shetkari kalyankari mahamandal tayar karave v garju v garib aasnarya shetmajur v alpbhudharakh shetkaryana jast yojna chalu kara
Shetkri cha malala yogy bhav dya gj kara matasathi pese vatne
Kokate saheb shetkaryachi jhup kharab sthiti ahe ani yache mul karan yogy bhaw na milne he ahe..baki sagl rahudya ..shetkaryala soyabin la ..kaosala yogy bhaw kasa milel te tewdh baga ...baki ama shetkryala kuthlyach sarkar kadun jyastichya apeksha nahit..
Are kokate shabe pik vima che vatap kara rao kiti divas zale ahe agrim che vima dela nahi ahe 2024 cha😂
bogas krushimantri bhetala ek nirnay ghenyaetka dam nahi tuachyamadhe