Pakistan नं जेलमध्ये ठेवून Sarabjeet Singh ची हत्या कशी केली ? | Independence Day | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • Pakistan नं जेलमध्ये ठेवून Sarabjeet Singh ची हत्या कशी केली ? | Independence Day | Vishaych Bhari
    नाव सरबजीत सिंग. पंजाबचे तरनतारनमधील भिखीविंड गावाचे रहिवासी. वय वर्षे 26. जीवनाचा खरा आनंद लुटण्याचं हे वय. पण सरबजीत सिंग यांच्याकडून नशेत आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली. खुद्द त्यांनी दिलेल्या कबुली जबाबानुसार नशेत असलेल्या सरबजीत सिंग यांनी 28 ऑगस्ट 1990 रोजी भारत-पाकिस्तानची सीमा रेषा पार केली. त्यानंतर त्यांना पंजाब पाक सीमेवर अटक करण्यात आली. अन त्यानंतर त्यांचं पुढचं सगळं आयुष्य पाकिस्तानातील जेलच्या चार भिंतीत कैद झालं. सरबजीत यांच्यावर पाकिस्ताननं 'रॉ' चा एजंट असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यापुढं जाऊन सरबजीत हे पाकिस्तानातील लाहोरच्या एका चित्रपटगृहात झालेल्या बॉम्बस्फोटात सामील होते आणि त्यांनीचं मुलतान, फैसलाबाद मधले बॉम्बहल्ले केले असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. हे तर काहीच सरबजीत सिंग हेच ते कथित मनजीत सिंग आहेत ज्यानं लाहोर बॉम्बस्फोटाचं षडयंत्र रचलं होतं असा दावा करून पाकिस्तानी तपास यंत्रणांनी त्यांच्या विरुद्ध खोटे साक्षीदार आणि बनावट पुरावे तयार केले. सरबजीत यांचं सत्य लपवण्याचा जेवढा होता येईल तेवढा प्रयत्न केला गेला. सरबजीत यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारले. अन वेळोवेळी पाकिस्तानच्या जुलमी अत्याचाराविरुद्ध फाईट बॅक करत राहिले पण नियतीनं त्यांच्यावर दयामया दाखवली नाही. नेमकं काय घडलं पाकिस्तानात सरबजीत यांच्यासोबत त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #sarabjitsingh
    #sarabjeetsingh
    #विषयचभारी
    sarabjit singh,
    sarabjeet singh,
    sarabjit singh pakistan,
    pakistan on sarabjit singh,
    sarabjit singh full movie,
    sarabjit singh pak media,
    independence day,
    78th independence day,
    pm narendra modi live,
    pm narendra modi taday speech,
    marathi news,
    marathi batamya,
    bol bhidu,
    abp maza,
    tv9 marathi,

Комментарии • 29

  • @annahumbe2308
    @annahumbe2308 26 дней назад +8

    खरंच ही घटना खूपच र्हदयदायक आहे
    त्या वेळी त्यांच्या बहीनिने खुप प्रयत्न केले त्यांना सोडवण्यासाठी पण त्या वेळी आसलेळे सरकार है त्यांची काहीच मद्दत करू शकले नाही

  • @ROFAN45
    @ROFAN45 26 дней назад +17

    ते पाठीमागच कष्टकरी बेण कोण हाय? लैच काम करतय वाटत 😂

  • @gajanansandavekar108
    @gajanansandavekar108 26 дней назад +1

    आम्ही रोहीग्याना पोसत आहोत. सर्व बांगलादेशी आणि रोहीग्याना शोधून माय देशी पाठवा.

  • @nikhilwagh1728
    @nikhilwagh1728 25 дней назад +1

    भारत पाकिस्तान भाईचारा म्हणनाऱ्यांनी ही स्टोरी बघायला पाहिजे...त्यावेळेस मोदी पंतप्रधान असते तर कदाचित अस करायची हिंमत पाकड्यांची झाली नसती...खूप वाईट story.... यावर movie सुद्धा बनला आहे...ऐश्वर्या रॉय starrer Sarabjeet...

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 25 дней назад

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😊

  • @arvindchavhan1290
    @arvindchavhan1290 26 дней назад +3

    भारतीय सैनिकाचे पाकिस्तान मध्ये सैन्याचे हाल करतील चंदू चव्हाण सारखा चं
    चंदू चव्हाण सारखा का नाही जाणार पाकिस्तानात

  • @bhakti1980
    @bhakti1980 5 дней назад

    Jai Maharashtra,Rip 😢

  • @nitinsureshbodake942
    @nitinsureshbodake942 26 дней назад +1

    sarbjith movie mapaha khup bhari aheee rip

  • @akshu7654
    @akshu7654 26 дней назад +7

    Modi asta tar to vapas ala asta bhava

    • @lahifdasurkar8783
      @lahifdasurkar8783 26 дней назад +2

      Dada Kulbhushan Jadhav la aanayla sanga Modi la. Kunachi waat baghtoy modi

  • @abhipatil7898
    @abhipatil7898 26 дней назад +8

    Congress sarkar hot tyaveli....

  • @vedantdangre5234
    @vedantdangre5234 23 дня назад

    नशेत कोणी kasa Border cross करू शकतो?,तिथे त्या वेली जवान नव्हते का?

  • @milindvanjari4403
    @milindvanjari4403 25 дней назад

    दारुची नशा..... जिवनाची दुर्दशा.

  • @vijaypawar1614
    @vijaypawar1614 25 дней назад

    Kulbhushan jadhav chi kay zale

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad5848 26 дней назад +3

    म्हणून तर मोदी पायजे केंद्रात

  • @ashishkulkarni4003
    @ashishkulkarni4003 26 дней назад

    पापिस्तान....

  • @arjunmohape13
    @arjunmohape13 26 дней назад +1

    मोदी 2014 ला वापस भारतात आणले असते

    • @lahifdasurkar8783
      @lahifdasurkar8783 26 дней назад +1

      Kulbhushan Jadhav crying in corner after 2014

  • @ganeshjagtap5960
    @ganeshjagtap5960 26 дней назад

    1st viewer