खडसे गंभीर विषयावर बोलत असतना आमदार हसले... मग केली बिन पाण्याची; Ekanth Khadse | Devenddra Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►RUclips : / viralmarathii
    #eknathkhadse #devendrafadnavis

Комментарии • 833

  • @rajendra2862
    @rajendra2862 Год назад +292

    गृहमंत्रालय ला वेळ नाही पक्ष फोडणे हा एकमेव कार्यक्रम गृहमंत्रालय चा आहे

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 Год назад +191

    खडसे साहेब यांना असेच हाणायला पाहीजे.तुम्हाला मुख्यमंत्रीपदा पासून डावलनारा हा टरबूज आहे .

    • @sanjayshirode976
      @sanjayshirode976 Год назад +9

      बरोबर आहे दादा👍

    • @omfadnis
      @omfadnis Год назад

      त्या वेळेस विदर्भ च्या लोकांना महाराष्ट्र चा प्रतिनिधी बनवणे गरजेचे होते कारण वेगळ्या विदर्भा ची मागणी होत होती...खडसे जळगाव(उत्तर महारष्ट्रा)चे आहेत...ते मुख्यमंत्री बनले असते तर विदर्भ कडे नेहमी सारखे दुर्लक्ष झाले असते..देवेंद्र नागपूर(विदर्भ) चे mayor होते आणि rss च्या लोकांच्या जवळीक होते...खडसे ना तरी ही 9 departments दिले होते,तरी ते नाखूष होते...भोसरी जमीन घोटाळा मध्ये खडसे चे नावं आले होते

    • @omfadnis
      @omfadnis Год назад

      ​@@sanjayshirode976त्या वेळेस विदर्भ च्या लोकांना महाराष्ट्र चा प्रतिनिधी बनवणे गरजेचे होते कारण वेगळ्या विदर्भा ची मागणी होत होती...खडसे जळगाव(उत्तर महारष्ट्रा)चे आहेत...ते मुख्यमंत्री बनले असते तर विदर्भ कडे नेहमी सारखे दुर्लक्ष झाले असते..देवेंद्र नागपूर(विदर्भ) चे mayor होते आणि rss च्या लोकांच्या जवळीक होते...खडसे ना तरी ही 9 departments दिले होते,तरी ते नाखूष होते...भोसरी जमीन घोटाळा मध्ये खडसे चे नावं आले होते

  • @somnathrupnar7466
    @somnathrupnar7466 Год назад +349

    श्री खडसे साहेब अगदी बरोबर बोलतात.

    • @vbcoachingclasses1116
      @vbcoachingclasses1116 Год назад

      youtube.com/@rajkiyatamasha

    • @dr.bhangre6902
      @dr.bhangre6902 Год назад

      खडसे साहेब जीवतोडून बोललात
      सलाम साहेब.

  • @bharatkhobragade7915
    @bharatkhobragade7915 Год назад +193

    खडसे साहेब यांनी सरकारला खडसावून सांगितलं पण शासन प्रशासन ला जाग येत नाही. सत्य बोलले खडसे साहेब.

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm Год назад +60

    ग्रेट खडसे साहेब

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Год назад +102

    खडसे साहेब अनाजी पंत ला जनता घरी बसवणार

  • @alamshaikh5792
    @alamshaikh5792 Год назад +52

    श्रीमान, खडसे साहेबांनी श्रीमान,गोपीनाथ मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लाऊन भाजपा वाढवीली शेवटी खडसे साहेबा ना काय मिळाले सध्याचे भाजपाने त्यांना अशी वागनुक दिली वाईट वाटते,

  • @vilaspokharkar7794
    @vilaspokharkar7794 Год назад +144

    नाथाभाऊ साहेब विरोधी पक्ष नेता पाहिजे होते

  • @ashokshinde6714
    @ashokshinde6714 Год назад +35

    खडसे सरांनी अचूक मुद्दे मांडले. गृहमंत्र्याकडून गृह खाते नीट सांभाळले जात नाही हे सउदाहरणासह ठासून सांगितले. देवेंद्रजी पक्ष बळकट करण्यात बिज़ी असल्यामुळे वेळच मिळत नाही !

  • @jalindarkamble4821
    @jalindarkamble4821 Год назад +26

    खडसे साहेब, आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने असे सडेतोडपणे आपले विचार मांडलेले नाहीत.याबदल आपले अभिनंदन.
    खरोखर सरकारला जाग येईल काॽ

  • @manojkale1255
    @manojkale1255 Год назад +41

    नाथाभाऊचे गाॅडफादर स्व गोपीनाथराव मुंडे निधन झाले आणि खडसे,मुंडे, मुंबई अध्यक्ष राजपुरोहित, विनोद तावडे, महादेव जानकर,यांना वाईट दिवस आले

  • @Sureshpatil-wf9kf
    @Sureshpatil-wf9kf Год назад +73

    खडसे साहेब हेच कोकरू तुमचं बोट धरून च मोठे झाले आहे तेच आत्ता केसाने गळा कापते आहे 😮😮😢😢😂

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br Год назад +256

    फडतूस गृहमंत्री,महाराष्ट्राला लागलेला कलंक.

  • @radheshambarai1234
    @radheshambarai1234 Год назад +137

    मा.आ.एकनाथ खडसे साहेब इमानदार माणूस

    • @omfadnis
      @omfadnis Год назад

      भोसरी जमीन घोटाळा

    • @Fanclub0459
      @Fanclub0459 Год назад +2

      Ghotala koni kela bhau
      Sagle ghotale baj ahet

    • @omfadnis
      @omfadnis Год назад

      @@Fanclub0459 वाजपेयी पण घोटाळेबाज होते का??अडवाणी चे नाव देवेंद्र चे नाव,मनमोहन सिंह चे नावं कोणत्या घोटाळ्यात आले??प्रणब मुखर्जी,ज्योती बसू कोणत्या घोटाळ्यात होते??

    • @pixelmedia0629
      @pixelmedia0629 Год назад

      😂😂😂😂

    • @siddnathakhartode7356
      @siddnathakhartode7356 Год назад

      ऐड आहेत हे लक्षात ठेवा सगळे बडवे आहेत

  • @chandrashekharjagtap3256
    @chandrashekharjagtap3256 Год назад +36

    याचा खरा सूत्रधार हा फडतूस टरबूज होता है निर्विवाद सत्य आहे.

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx Год назад +48

    खडसे साहेब अतिशय ग्रेट प्रश्न उपस्थित करतात. अभ्यासु आणि सत्य परिस्थिती चे विवेचन करतात.सरकार कडे उत्तर च नाही

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Год назад +162

    2024 ला गद्दारांना व रंग बदलत्या सरड्यानां क्षमा नाही 🚩🚩🚩🚩🚩

  • @dayanandlondhe6394
    @dayanandlondhe6394 Год назад +9

    साहेब निशब्द केलेत , आपलं भाषण एकूण समृद्ध लोकशाही ची आठवण आली , आपल्याला सलाम

  • @Secular11-l9j
    @Secular11-l9j Год назад +208

    एकनाथ खडसेंनी सरकारला चांगलेच खडसून काढले

    • @sanjayshirode976
      @sanjayshirode976 Год назад +2

      👍👌

    • @sanjaysonawane5792
      @sanjaysonawane5792 Год назад +7

      पण सरकार एकदम निर्लज्ज आहे.टिंगल टवाळी करतात हसतात..कुठलाही गांभीर्य नाही

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 Год назад +52

    शाब्बास एकनाथ खडसे साहेब विचार मांडल्या मुळे जनते कडून अनेक अभिनंदन जनता तुमची रूढी आहे

  • @sheshraowakode7631
    @sheshraowakode7631 Год назад +59

    नाथाभाऊ,या सरकारला जाग आली पाहिजे

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 Год назад +29

    बरोबर बोललात खडसे साहेब 👍👍👌जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anitajadhav3898
    @anitajadhav3898 Год назад +14

    Very good speech Eknath Khadse कुपोषणावर बोलत ते बरे झाले

  • @ganga269
    @ganga269 Год назад +36

    छान खडसे साहेबांनी सत्ताधारी खडसावले 👌🤗

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Год назад +14

    खडसे साहेब एका गंभीर विषयावर बोलत असताना निर्लज्ज पणे दात काढून सत्ताधारी हसतात म्हणजे यांना काय म्हणाव ? महाराष्ट्राची वाताहात लावली

  • @somnathrupnar7466
    @somnathrupnar7466 Год назад +73

    आदिवासी बांधवांना कोणी कैवारी नाही...

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 Год назад +82

    हिंदू ह्रदय सम्राट श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

  • @ramdaskshirsagar7478
    @ramdaskshirsagar7478 Год назад +1

    एकनाथ रावजी खडसे साहेब तुम्ही खूप विषयावर बोलले तुमचे आभिनंदन करतो

  • @prrrr.....s
    @prrrr.....s Год назад +36

    नाथाभाऊ विरोधी पक्षनेते पाहिजे होते।
    असा पोटतिडकीने सामान्य वंचित माणसाचे प्रश्न मांडणारा दुसरा कणखर आणि अनुभवी नेता आज विधान मंडळात नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे।

  • @tufan_bebhan
    @tufan_bebhan Год назад +11

    लाज वाटली पाहिजे राज्यकर्त्यांना...ग्रेट speech खडसे सर

    • @jtotlwd3625
      @jtotlwd3625 Год назад

      खडसे सुध्दा बरेच वर्षे राज्य कर्ते आहेत त्यांना सुध्दा लाज वाटली पाहिजे. सत्ता नसली की या गोष्टी दिसतात, सत्तेत असताना डोळ्यावर झापड लावतात.

  • @rajaramlokhande1003
    @rajaramlokhande1003 Год назад +16

    नाथाभाऊ सलाम सलाम सलाम

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Год назад +35

    खडसे साहेब सिडी काढा कि बाहेर भाजपच पितळ उघडकीस येईल

  • @arunlimgude4652
    @arunlimgude4652 Год назад +37

    नाथा भाऊ अनाजी पंतांची पिलावळ आहे. यांना काही फरक पडत नाही.

  • @jagdishnandagawli4374
    @jagdishnandagawli4374 Год назад +42

    सत्य ठासुन सांगीतले. धन्यवाद.फडणविस पंतानं महाराष्ट्र भिक्कार केला

    • @sayaliagarbatti6675
      @sayaliagarbatti6675 Год назад +1

      ह्या माणसाने महाराष्ट्राचे वाटोळे करून टाकले आहे

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 Год назад +44

    बलात्कारी ला संरक्षण भाजप देते बरोबर खडसे साहेब

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Год назад +69

    भावी मुख्यमंत्री आमदार एकनाथभाऊ खडसे

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 Год назад +15

    तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या जवळ जात होता तुम्ही, तुमचे पाय खेचणे गरजेचे वाटले त्यांना. त्याच्या पक्षांत त्यांच्या पुढे कोणी जाऊ नये.

  • @shantarambhalerao3974
    @shantarambhalerao3974 Год назад +31

    Jalgaon च्या ढाण्या वाघाची डरकाळी
    सभागृह शांत ,अभ्यास पूर्ण नेता .

  • @uttambhagit8674
    @uttambhagit8674 Год назад +4

    एक बिगर आदिवासी नेता आदिवासींचे प्रश्न मांडतो. खरंच धन्यवाद! खडसे साहेब .आणि आमचे आदिवासी नेते मुग गिळून गप्प बसतात. स्वतःची घर भरतात यांना सामान्य जनतेचे काही देणेघेणे नाही.

  • @kisanpise1632
    @kisanpise1632 Год назад +9

    आदरणीय आमदार श्री. एकनाथराव खडसे साहेबांनी आदिवासी बांधवांच्या, कुपोषित मुलांच्या त्याच बरोबर संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेले गुटखा, दारू याबाबत सडेतोडपणे सभागृहात समस्या मांडल्या आहेत. खडसे साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद.💐💐

  • @pandurangdhondkar7568
    @pandurangdhondkar7568 Год назад +63

    नाथाभाऊ चपटी च नव्हे तर, गावठी सुध्दा गल्ली बोळात मिळते, भाजपा च्या राज्यात

  • @vishalyeske9810
    @vishalyeske9810 Год назад +9

    खरोखरच सत्य सांगितलं नाथा भाऊंनी

  • @tukaramghuge2479
    @tukaramghuge2479 Год назад +50

    तुमच्या भाषणामुळे आज गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण झाली.

  • @HarishGubre
    @HarishGubre Год назад +19

    नाथा लई भारी धुतलं बर झालं या बामनाला

  • @amirsk4288
    @amirsk4288 Год назад +13

    ग्रेट लीडर . ... एखनाथ खडसे साहेब. ....

  • @rrgarje4468
    @rrgarje4468 Год назад +6

    साहेब तुमाला सलूट

  • @sudhakarnavgire3303
    @sudhakarnavgire3303 Год назад +1

    Great speech

  • @subhashwani7834
    @subhashwani7834 Год назад +8

    एकदम बरोबर साहेब

  • @bharatbhushanpatil471
    @bharatbhushanpatil471 Год назад +25

    एक बहूजन समाजाच्या नेत्यांला अत्यंत कपटाने संपवले गेले.

  • @itsmdsblog6324
    @itsmdsblog6324 Год назад +20

    खान्देश चा ढाण्या वाघ जेव्हा बोलतो.. तेव्हा सर्व शांत ऐकतात...❤

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Год назад +25

    नाथा भाऊ तुमच्यावर खोट्या टेस्ट करून देवेंद्र फडणवीस ला मुख्यमंत्री बनायचं होतं आणि महाराष्ट्र गुजरातला लुटून द्यायचा होता हेच

  • @shindeuttam321
    @shindeuttam321 Год назад +13

    खर हे साहेब 🙏🙏🙏

  • @sachinkumarlimkar
    @sachinkumarlimkar Год назад +42

    Once upon a time... Saheb deserved... CM position in maharashtra...... GNU

  • @anildaware6427
    @anildaware6427 Год назад +7

    महाराष्ट्रातले अभ्यासू नितृत्वा पैकी नाथा भाऊ हे एक आहेत

  • @navanathdhakne4952
    @navanathdhakne4952 Год назад +21

    एकनाथराव खडसे हे अत्यंत स्वाभिमानी गोरगरिबांसाठी तळमळीने झटणारी नेतृत्व आहे जनसामान्यांमध्ये विशेषता बीजेपीला पोहोचण्याची मोठी कार्य त्यांनी केलेली आहे

  • @MDS-in8ud
    @MDS-in8ud Год назад +10

    सरकारला अशा गंभीर विषयाची दखल घ्यायची गरज आहे. नाहीतर अधिवेशनात work from home बोलून वेळ वाया घालवायची.

  • @bharatandhale1502
    @bharatandhale1502 Год назад +1

    गृह मंत्रालय अजिबात आपल काम योग्य रीतीने पार पाडत नाही हे खर आहे.... आपण सुरक्षित आहोत अस ठामपणे सांगता येत नाही...

  • @ashokshekade8653
    @ashokshekade8653 Год назад +1

    😢😢 खडसे साहेब आपण खूप छान 👌 व खरेच खूप छान 😢बाहेर काढून 😅 महाराष्ट्र राज्य आपले
    आभार मानून ❤ हेच तर चोरून
    संपुर्ण राज्य त जोरात चालू आहेत
    🎉😢😢

  • @MDS-in8ud
    @MDS-in8ud Год назад +12

    एकच जनतेचा सेवक एकनाथ खडसे

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 Год назад +1

    ग्रेट नाथाभाऊ.आपल्यासारखा कणखर मानुस च पाहीजे या सरकारला जाब विचारनारा .तेव्हा हे गेंड्याची कातडी पांघरलेले मंत्री,संत्री आणि र्भष्ट्र ,नेते धन्यवाद नाथाभाऊ पुन्हा एकदा आपले..........

  • @SunilKamble-dx2zq
    @SunilKamble-dx2zq Год назад +10

    Kharche Se Tum Aage badho Ham Tumhare Sath Hai Jay Bheem Jay Bharat

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 Год назад +1

    योग्य प्रश्न विचारला आहे...

  • @madanmore3523
    @madanmore3523 Год назад +1

    भाऊ तुला पर्याय नाही महाराष्ट्र ची जनता खरंच झोपली आहे अहो जाती चा राजकारण आहे, पश्चिम खान्देश चे आमदार उठा कामाला लागा एवढं मोठा तुमच्या बरोबर आहे जै खान्देश जै अहिराणी 🌹

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 Год назад +108

    हसू द्या. हसू द्या. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. जे आज हसतात ते कधी ना कधी तरी रडतील. जरा गोरगरिबांचे अश्रू पाहा.

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx Год назад +28

    या सरकार ला फक्त पक्ष फोडण्यासाठी नेमले आहे

  • @marydsilva5985
    @marydsilva5985 Год назад +140

    Very great speech. Good job

    • @vbcoachingclasses1116
      @vbcoachingclasses1116 Год назад

      youtube.com/@rajkiyatamasha

    • @subhashjadhav2639
      @subhashjadhav2639 Год назад

      सन्मानीय खडसे साहेब सर्व विषय आपन अगदी पोटतिडकीने मांडत आहात . मात्र VJ-A प्रवर्गात ज्या बोगस राजपुत भामटानी केलेली बोगसगिरी व SIT ची घोषणा करुन पुन्हा ती रद केल्या जाते काय हे मुळ भटक्या विमुक्तावर अन्याय नाही का आपन किवा अन्य राजकारणी यावर का आवाज उठवत नाही आपन अन्य मुद्याच्याच्या अन्यायाबद्दल बोललात ते ऐकुन चांगल वाटल पन हे मुद्दा एवढा ज्वलंत व अन्यायकारक असताना सुद्धा सभागृहातुन आवाज उठत नाही या राज्यातली लोकशाही मेली की काय संविधान संपला की काय मनुवाद लागु झाल्याची शंका येते आज छोटे छोटे घटकावर अन्याय करून संपवण्याचा प्रयत्न चालु असताना आपन कशासाठी गप बसलात कशाची वाट पाहत आहात गटतट ,जातपात याच्यात गुरफटत बसलात तर हे 10% लोक 90 % समुहाला गुलाम बनवल्याशिवाय राहणार नाही हे विसरु नका

    • @ashokkerkar5217
      @ashokkerkar5217 Год назад +1

      खडसेनी नालायक सरकारची लक्तरे वेशिवर टांगली,पण त्याना लाज कुठे आहे ? Black Justice

    • @pramodgolhait5467
      @pramodgolhait5467 Год назад

      ​@@ashokkerkar5217😂2I443w❤😂i6vhà222😂😂🎉🎉🎉🎉1111121😂😂😂😂🎉🎉y❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤n
      Lt6hh

    • @radhikam1380
      @radhikam1380 11 месяцев назад

      हे सगळे खाऊन गरीबांनी मरून जावे ह्याच साठी केलेला हा सोप्पा उपाय, गरीबी हटाव नाही तर गरीबोंको हटाव,

  • @popatgite7227
    @popatgite7227 Год назад +7

    Akdam barobar ahe khadshe saheb

  • @savanrathod2036
    @savanrathod2036 Год назад +9

    खडसे साहेब बरोबर बोलले

  • @suhalpandey9589
    @suhalpandey9589 Год назад +1

    नाथा भाऊ, इतके गंभीर मुद्दे मांडले तुम्ही, सरकार तुमचे ही लवकरच येत आहे, विनंती आहे की तुम्ही ह्या वक्तव्य वर ठाम रहाल। बाकी हे सरकार तर खरोखरच नपुंसक आहे।

  • @ramswarupmadavi7476
    @ramswarupmadavi7476 Год назад +1

    खडसे साहेब डोळ्यात अंजन घालणारे अभ्यासपूर्ण माहिती सभागृहात मांडली. धन्यवाद

  • @dipakdane2107
    @dipakdane2107 Год назад +3

    अभ्यासपूर्ण भाषण खरे तर विरोधीपक्ष नेते पाहिजे होते 🌹🌹

  • @rajkokate1197
    @rajkokate1197 Год назад +2

    Amchya ST आमदारांनी बांगड्या आणि साड्या घालून सभागृहात यावे.... तुम्ही बोलत नाही सभागृहात.... खुप खूप धन्यवाद खडसे साहेब तुमचे

  • @dipakwankhede8082
    @dipakwankhede8082 Год назад +2

    नाथाभाऊ 21तोफ्याची सलामी तुमच्या विचाराला

  • @babruwannavghan9950
    @babruwannavghan9950 Год назад +4

    अभिनंदन नाथा भाऊ साहेब सरकारची खरंच आपण बिंनपाण्यांने केली आहे तरी पण सरकारचं डोळे उघडले तर नशीब म्हणाचे.

  • @sanjayraut769
    @sanjayraut769 7 месяцев назад +1

    ह्या नेत्यांची किंमत मोजावी लागेल २०२४ ला विधान सभेले

  • @ankushghule4426
    @ankushghule4426 Год назад +27

    Very studied, confidant , Excellent spirit

  • @mohammadjamir5403
    @mohammadjamir5403 Год назад +7

    ऐकच वादा एकनाथ दादा

  • @RajedarAhire
    @RajedarAhire Год назад

    एकच नंबर भाषण खडसे साहेब सरकार फटकार दिल्याबद्दल आभार मानतो

  • @NanajiDeore-l3u
    @NanajiDeore-l3u Год назад +1

    नाथा भाऊ आमच्या जळगाव जिल्ह्याची बुलंद तोफ आहे सडक्या राज्यकर्त्यांना भारी पडतात नाथा भाऊ भडगाव तालुक्यातील घटनेवर विशेष लक्ष द्या आरोपीला फाशी झाली पाहिजे जय खानदेश

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 Год назад +23

    हा अध्यक्ष महोदय बहिरा आहे.त्याला सांगुन काही उपयोग नाही.नाथाभाऊ.राज्यकर्ते माजलेले आहेत.त्यांना जनतेची चिंता नाही.विकाऊ राज्यकर्ते यांच्याकडुन काय अपेक्षा करायची?

  • @supdaumbarkar1992
    @supdaumbarkar1992 Год назад

    चांगली आवश्यक माहिती दिली.
    विशेष म्हणजे योग्य परखड मत नोंदविले.
    धन्यवाद.

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Год назад +5

    एकनाथराव खडसे साहेब एकदम कडक

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 Год назад +1

    नाथाभाऊ आणि स्व गोपीनाथ मुंढे यांनीच खरोखर पक्ष राज्यामध्ये वाढवला, सत्तेत आणला मात्र त्यांचीच उपेक्षा त्यांच्याच पक्षातील काहिंनी ठरवून केली.

  • @chandrakantsapkal3
    @chandrakantsapkal3 Год назад

    आदरणीय खडसे साहेब, सत्य आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @balajicaterers3612
    @balajicaterers3612 Год назад +2

    Excellent

  • @bharatmahapure8461
    @bharatmahapure8461 Год назад +1

    मंत्र्याची पेन्शन व वेतन बंद करा व त्याच्या लाईकी प्रमाणे (त्याच्या शिक्षणा प्रमाणे खाते वाटप करा ) अशिक्षीत पुढार्याला खालीच ठेवा

  • @goutamovhal9141
    @goutamovhal9141 Год назад +7

    Good shib good leader jay him jay shivaji

  • @SachinJagtap-sz6xw
    @SachinJagtap-sz6xw Год назад +6

    खडसे साहेब एकदम बरोबर❤

  • @महेंद्र.चिं.मोरमारे_2312

    माननीय श्री.एकनाथ राव खडसे साहेब आपण आदिवासींच्या व्यथा या सभागृहात अतिशय पोट तिडकिने मांडल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏. तुम्ही मांडलेल्या या मुद्द्यावर राज्य सरकार काहीच कार्यवाही , उपाय योजना करणार नाही हे तुम्हांला आणि आम्हांला देखील माहीत आहे . पण याची सभागृहाच्या कामकाजात झालेली नोंद येणारी पिढी निश्चित वाचेल . तेंव्हा त्यांना समजेल की स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील या देशातील मुळ वंशीय आदिवासींवर येथील लोकशाही संविधानिक लोकनियुक्त सरकार आणि प्रशासन व्यवस्था कशा प्रकारे अन्याय , अत्याचार करत होती . जय आदिवासी 💪💪💪.

  • @nanapawar4484
    @nanapawar4484 Год назад

    खुप अगदि सत्ये वचन आहेत सर आज पण महाराष्ट्र मध्ये हे चालु आहे

  • @gauritrivedi7070
    @gauritrivedi7070 Год назад +1

    आज पहिल्यांदा इतके दमदार, सामान्य माणसांचे प्रश्न मांडलेत. नाथाभाऊंचे अभिनंदन💐

  • @balushingote8320
    @balushingote8320 Год назад +5

    नाथाभाऊ ग्रेट .

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 Год назад +3

    आपले अभिनंदन.

  • @shailendrakumarmane1010
    @shailendrakumarmane1010 Год назад +4

    हीच तळमळ आणि कळकळ प्रत्येक आमदार आणि खासदार यांच्या मनामध्ये असेल तर भारतात असणारे सर्व प्रश्न सुटायला एक वर्ष सुद्धा लागणार नाही.
    🙏

  • @vishwaskhade5532
    @vishwaskhade5532 Год назад

    सलाम खडसे धन्यवाद. बऱ्याच दिवसांनी एक सामाजिक प्रश्न विचारला तुम्ही.

  • @milindrupavate1747
    @milindrupavate1747 Год назад

    मस्त धुतले असेच प्रत्येक आमदारांनी प्रश्न विचारले पाहिजे तरच थोडीशी सुधारणा होईल अशी अपेक्षा खडसे साहेबाना धन्यवाद

  • @popatgite7227
    @popatgite7227 Год назад +7

    Great khadshe saheb👍👍👍👍👌👌

  • @Master-x3233
    @Master-x3233 Год назад +15

    नाथा भाऊसाहेब तुम्ही सत्य बोलता म्हणुन तुमच्या वर खोट्या कार्यवाही करण्यात आल्या. भाजपला सत्य बोलणारे नेते आवडत नाहीत.जय महाराष्ट्र

  • @nhcvfdred
    @nhcvfdred Год назад +1

    Ground reality

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 Год назад +1

    खडसे साहेबानी घेतलेली भूमिका योग्य आहे.
    सहभागृहत शोभणारी मार्मिक आहे. सभागृह हे टिंगल टवा ळ की साठी नाही.हे समजून वागणे उचित असेल.
    जय महाराष्ट्र.