फडणवीस-शिंदेमधला फरक नाना पाटेकरांनी सांगितला |Fadnavis-Shinde Interview |Nana Patekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #LokmatMaharashtrianOfTheYear2022 #MahaMulakhat #lokmat
    #LokmatMaharashtrianOfTheYear2022 महामुलाखत मध्ये नाना पाटेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची वादळी मुलाखत घेतली पहा हा सविस्तर व्हिडिओ
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 558

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 2 года назад +436

    नानांनी गोडबोलुन ह्या दोंघाची चागंली ठोकुन दिली. त्यांचे चेहरे पहा.

    • @alwayskeepsmiling3379
      @alwayskeepsmiling3379 2 года назад

      @@keepsocialdistance1643 आणि तुझ्या आईला फावड्याचा घोडा लावलाय😂😂😂😂😂

    • @Swapnil1711
      @Swapnil1711 2 года назад +3

      Barobar 😁

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 года назад +7

      Tuza uddhav gharat interview deto baher padat nahi😂😂🤣🤣🤣😂

    • @Swapnil1711
      @Swapnil1711 2 года назад +7

      Uddhav Sahebanni corona madhe khup changle kaam kele aahe 👌👌👌👌👌

    • @RayabaIndia
      @RayabaIndia 2 года назад

      😂😂😂😂😂

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 2 года назад +226

    नानांचे प्रश्न यांच्या डोक्यावरून गेले . काय बोलावे तेच या दोघांना कळेना. मस्तच धुलाई. साबणावीना

    • @shobhanarane4611
      @shobhanarane4611 2 года назад +6

      नाना स्वतः त्यांचा खुप अभ्यास आहे बरोबर च प्रश्न करत आहेत

    • @alwayskeepsmiling3379
      @alwayskeepsmiling3379 2 года назад

      @@keepsocialdistance1643 तुझ्या आईला विचारायचे तुला किती जणांनी काढला ....गु चाट्या अंधभक्त💩💩💩💩💩💩💩💩💩

    • @ranjana.mhatre2408
      @ranjana.mhatre2408 2 года назад +6

      दोघांचा समन्वय उत्तम आहे, म्हणून ची शिवसेना फोडण्याचे पाप केले आहे.

    • @sandeshkarpe7617
      @sandeshkarpe7617 2 года назад

      @@keepsocialdistance1643 अगदी अचुक

    • @kamlakarkalokhe9833
      @kamlakarkalokhe9833 2 года назад

      @@keepsocialdistance1643बरोबर मारली दोघांची शालूतून जोडा बूट चप्पल वाहन पायताण चेहरे का व रेबावरे झाले गद्दारांचे महाराष्ट्राचे गद्दार

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 года назад +96

    नाना नी एकदम योग्य प्रश्न विचारले. जनतेला जे पाहिजे तेच सरकारकडून अपेक्षित आहे.

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 2 года назад +72

    आदरणीय नाना मस्त प्रश्न विचारले. पण दोघांचे चेहरे पाहण्यासारखे झाले

  • @only8028
    @only8028 2 года назад +138

    नाना हे दोघे पण निर्लज्जम सदा सुखी, सत्ते साठी हे दोघेही पीसाळलेले आहे

  • @mlaadv.ashokbapupawarfanpage
    @mlaadv.ashokbapupawarfanpage 2 года назад +41

    अशी मुलाखत पुन्हा होणे नाही. 🙏🙏😂

  • @aashasaruk3999
    @aashasaruk3999 2 года назад +68

    हे देवा ह्या लोकांना बोलायच कळेना नाना पाटेकर यांनी गोडीने चिमटे काढले यांना 😂😂😂😂

  • @sagarkatkar1116
    @sagarkatkar1116 2 года назад +110

    फडणवीस स्वतः वर काही विरुद्ध आल की हसून बाजूला लोटून देतो

  • @pankajsurvase435
    @pankajsurvase435 2 года назад +12

    तोंड दाबून बुक्यांचा मार दिला हहहहह वा वा नाना पाटेकर साहेब फक्त शिवसेना उद्धव ठाकरे साहेब शिवसेना 🔥👍👍🔥🔥👍

  • @chandrakantthakur3193
    @chandrakantthakur3193 2 года назад +85

    हो दोघांचा समन्वय अगोदर पासूनच छान आहे कारण महाराष्ट्रात फार मोठी आणीबाणी, फार मोठं संकट आले होते तेव्हा हे एकमेकांना वेषांतर करून भेटत होते......

  • @SandipPatil-ph2mw
    @SandipPatil-ph2mw 2 года назад +11

    नाना पाटेकर काका सुंदर भाषण शेतकऱ्यांविषयी बोलल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत

  • @bhagwanjamghare3713
    @bhagwanjamghare3713 2 года назад +40

    अहो नाना हे दलबदलू आहेत तुमच्या सारखे सामाजिक भान असणारे नि यांची मुलाखत घेत.........

    • @kafrefamily
      @kafrefamily 2 года назад +2

      Dal badlu kon ahe uddhav ki shinde ? Congress sobat kon gel ? Shinde parat ale uddhav tikdech rahile.

    • @Jayhari2025
      @Jayhari2025 2 года назад +1

      Tu rastravadi cha he 100 %

    • @satishborade6890
      @satishborade6890 2 года назад

      3 thigal laun jantela chuttya marnare kon

    • @narsimhawamanparshurame4142
      @narsimhawamanparshurame4142 2 года назад

      मग सकाळी सकाळी ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्याच मांड्या ऊबवील्या आणि ७२ तासात काहीतरी "" रुतले"" म्हणून लगेच उठून पळाले त्याचे काय ? नंतर उमटली ती निव्वळ प्रतिक्रिया . मग तेच जर उद्धवने केले तर एवढा भडका / गदारोळ का ?
      तूमने किया तो प्यार ,
      लोगो ने किया तो अत्याचार .
      वाह ! ! !!!

  • @aashishpathare2256
    @aashishpathare2256 2 года назад +19

    सामान्य माणसांचे प्रश्न नानानी उत्तमपणे मांडले....नाना the great

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 2 года назад +13

    नाना पाटेकर सर, गोड औषध उपचार झाला आहे.. धन्यवाद.!! सामन्याचे प्रश्न मांडलात.
    नाहीतर एक अक्षय नावाच्या कलाकरणी मुलाखत घेतली होती प्रधान सेवकाची..

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 2 года назад +39

    एक नंबर नाना साहेब पाटेकर यांनी दोघांची मुलाखत घेतली आहे. सर्व सामान्य जनते च्या मनातील प्रश्न विचारले नाना साहेब तुम्ही.🙏✔️ आता पर्यंत एकही पत्रकारांनी प्रश्न विचारले नाहीत. भाजप ला घाबरून??? पण नाना साहेब तुम्ही विचारले🙏🙏✔️

  • @yam668
    @yam668 2 года назад +10

    दोघांचेही चेहरे पडले आहेत.कारण खरे पचवता येत नाही.

  • @dipakborate664
    @dipakborate664 2 года назад +45

    वातावरण ह्या दोघांच्या विरोधात जायला लागले, की येतोच कोणतरी... ह्यांची वकिली करायला... निवडणूक झाल्यावर पुरस्कार किंवा मुलाखत का नाही घेतली😡

    • @dipakborate664
      @dipakborate664 2 года назад +1

      @@vikrantgaikwad8068 ते damage control साठी येत नाहीत, किँवा त्यांची मुलाखत घेणारे सरकारचे भट नसतात...
      जास्तं बाजू घेत असले तर तुरुंगात जातात, असे ठरवून नाही होत.

    • @dipakborate664
      @dipakborate664 2 года назад +1

      @@vikrantgaikwad8068 तेच सांगतोय, राऊत जास्तं बाजू घेत होते, म्हणुनच तुरुंगात गेलेत....

  • @vishnukale694
    @vishnukale694 2 года назад +31

    दि ग्रेट नानासाहेब....

  • @atulbhagwat1555
    @atulbhagwat1555 2 года назад +38

    कालच्या प्रश्नां वरून देवेंद्र आणी शिंदे ना कल्पना आली असेल की कायद्याच्या चौकटीत चपखल बसवून बंड केले. पण जनतेच्या मनातून उतरलो. शिंदे ना गमावण्यासारखे काहीच नाही पण देवेंद्रजीची राजकीय कारकीर्द पणाला लागू शकते

    • @ajk7868
      @ajk7868 2 года назад +1

      Devendra ji ni kaahich gamawla naahi ulat shinde chi waat lagli

    • @omfadnis
      @omfadnis 2 года назад

      देवेंद्र जी न पुढ़े काही वर्षानी केंद्रात cabinet पद मिळेल

    • @amitwakade1943
      @amitwakade1943 2 года назад

      नाना ने हेच उद्धट ठाकरे व गडद पवार यांना का नाही ऐकवले. अडीच वर्षे काय केलं यांनी. एक माणूस गद्दार असु शकतो जर ४० लोकांनी बंड केलं तर पक्ष प्रमुखातच काही तरी प्रोब्लेम आहे.

  • @milindmirashi6955
    @milindmirashi6955 2 года назад +26

    दोघे म्हणा किंवा तिघे सगळे एकदमच सुसंस्कृत बहुरूपी आहेत.
    काय तो प्रश्न
    काय ते उत्तर
    सगळे कसे एकदम मजेशीर
    निरलज्जम सदा सुखी

    • @drsureshmane
      @drsureshmane 2 года назад

      सगळं कसं फिक्स स्क्रिप्ट आहे.

  • @ujwalaarsul2875
    @ujwalaarsul2875 2 года назад +17

    फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्रातील होळी पेटवली आहे आणि मजा घेता आणि बुलता मी काही नाही केली उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @kavitagmeshram7460
    @kavitagmeshram7460 2 года назад +17

    Great👍

  • @santhoshjaybhaye1495
    @santhoshjaybhaye1495 2 года назад +10

    नाना सलाम तुमच्या प्रश्नानांना 👌👍

  • @RkRk-lm3sz
    @RkRk-lm3sz 2 года назад +55

    One of the he best nana Patekar sir great questions

  • @TatyaLobster
    @TatyaLobster 2 года назад +2

    ह्या म्हतार्या नानाला राज ने त्याची जागा दाखवली होती एकदा. पवारला विचार ना एकदा वाकडा प्रश्न

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 2 года назад +4

    आयेशा जुलका,मनीषा कोईराला आणि तनुश्री दत्ता आणि नाना अशी एकत्रित मुलाखत झाल्यास मोठी पर्वणी होईल मराठी माणसाला..

  • @suniljoglekar9280
    @suniljoglekar9280 2 года назад +1

    या मुलाखतीमध्ये एक गोष्ट नक्की जाणवली की निदान फडणवीस आणि शिंदे साहेब हे अशा ओपन फोरम मध्ये मुलाखत द्यायला तयार तरी होतात नाहीतर काहीजण आपल्याच मुखपत्राच्या संपादकासमोर मुलाखत देतात.

  • @Vi_-ki
    @Vi_-ki 2 года назад +44

    Mandhbuddi Shinde's face says alot.😂😂

    • @bestknowledge5892
      @bestknowledge5892 2 года назад

      😃😃😃😃😃

    • @Shruti-q8t
      @Shruti-q8t 2 года назад

      He has administrative experience and political knowledge of ground level work ...no brain loose talks by udahav

  • @mrunalsawant2747
    @mrunalsawant2747 2 года назад +7

    गाढव ची गोष्ट आवडली. एकनाथ शिंदे chya डोक्यावरून गेली असेल.

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 2 года назад +18

    .... .कालचा गोंधळ बरा होता

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx 2 года назад +5

    नानाने
    उद्धव आणि जितेंद्र आव्हाडला आरसा दाखवला
    त्यांचे विचार असंस्कृत भाषा आईवडिलांनी संस्कार केले नाही हे दाखवले नानाने

  • @vishalsarkate3606
    @vishalsarkate3606 2 года назад +16

    Great nana..

  • @RayabaIndia
    @RayabaIndia 2 года назад

    एकनाथराव म्हणत असतील कुठून दुर्बुद्धी सुचली आणी इकडे मुलाखत द्यायला आलो 🙁🙁🙁

  • @Keshavpawara.1754
    @Keshavpawara.1754 2 года назад +2

    एका जिल्हाधिकारी दोन जिल्हे नाही सांभाळू शकत मग तुम्ही सहा जिल्ह्याचे पालकमंत्री कसे काय ? असा पश्न होता नानाचा . तोच या दोघांना कळला नाही .

  • @pranjaldhore1
    @pranjaldhore1 2 года назад +13

    Nana ne mulakat घेतली की दिली 😂

  • @narayanhande6229
    @narayanhande6229 2 года назад +6

    नाना आपली अपेक्षा रास्त आहे.आम्ही वाईटातून चांगले शोधतो.पण कुजक्या अंब्याकडून उच्च प्रतीचे आमरस कसे निघणार.त्याचातून कुजकाच रस निघणार तो त्याचा गुणधर्म आहे.

  • @sanjaysvlog3159
    @sanjaysvlog3159 2 года назад +4

    अस्सा प्रश्नांची खात्री असताना हे दोघे आले हेच ह्यांचे मोठेपण 🚩

  • @सातापापाटिल
    @सातापापाटिल 2 года назад +3

    CM हे शेतकऱ्यांच कधीच भल करणार नाही कारण त्यांना फक्त स्वतः ची घर भरायची आहेत आस वाटत

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 2 года назад +4

    नाना तुम्हाला महाराष्ट्र नंबर -१वर न्यायचा आहे वाटत ! चांगली गोष्ट आहे .

  • @actor_harshad
    @actor_harshad 2 года назад +3

    .. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मनातल्या मनात नाना पटेकराना - आगये हमारी मोत का तमाशा देखने 😂😂😂

  • @bhausahebjagtap5652
    @bhausahebjagtap5652 2 года назад +6

    वा नाना बरोबर घेतले दोघेही आज चेहरे पहा दोघांची

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 2 года назад

    नाना खरोखर आपले खूप खूप अभिनंदन हार्दिक शुभेच्छा वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले खरोखर खूप खूप अभिमानास्पद सलाम तुम्हाला

  • @PrashantDeshpande123
    @PrashantDeshpande123 2 года назад +5

    महात्मा नाना पाटेकर आजोबा, हा ही चांगला, तो ही चांगला, नका रे असं करू, सगळं सुंदर आहे... 🤣😂🤣😂🤣

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 2 года назад +1

    नाना शेतकर्यांचे प्रश्न मांडले त्या बद्दल धन्यवाद 🥲

  • @sagardive4941
    @sagardive4941 2 года назад +11

    दोघांना पूरक धंदा 😂

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 2 года назад +1

    जनतेचे सेवक म्हणून काम करा . आता काही राजेशाही हुकूमशाही नाही . लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही आहे .

  • @panduranggiri6567
    @panduranggiri6567 2 года назад +20

    Nana you are diamond of Maharashtra.Hats off to you.

  • @sagardive4941
    @sagardive4941 2 года назад

    नाना पाटेकर यांच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसतंय की नानांनी स्वतः वर भरपूर नियंत्रण ठेवलंय

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 2 года назад

    नाना तुम्ही उद्धव व अजितदादा ची मुलाखत का घेतली नाही

  • @ilahiattar95
    @ilahiattar95 2 года назад +1

    Ab ki baar a dono mulaqat nahi denge. Great nana saheb

  • @nandinivaze1620
    @nandinivaze1620 2 года назад +3

    वा नाना शेलक्या शब्दात हाणलीस, 🙏

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 года назад

      नंदिनी खूपच छान मत आहे काय हाणलीस म्हणजे काय हाणली

  • @arvindjagdale1251
    @arvindjagdale1251 2 года назад +2

    नाना जरा विचार करून या दोन मराठी मोडीत काढणाऱ्या भंगार लोकांना का बोलावले आहे

  • @reshamakaralkar9217
    @reshamakaralkar9217 2 года назад +5

    खुप छान

  • @जयशिवराय-स3ढ
    @जयशिवराय-स3ढ 2 года назад

    अजित पवार, शरद पवार, उद्धट टाकरे ला असे प्रश्न विचारायला दातखिळी बसते आमच्या नाना साहेबांची

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 2 года назад +2

    नानासाहेब तुम्ही कितीही ठोका लाज वाटली तर शपत.

  • @bajiraowaditake1717
    @bajiraowaditake1717 2 года назад

    2024 ला नाना पाटेकर यांना निवडून द्या मंग पहा आपले नाना कशी प्रगती करतात,,

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 2 года назад +2

    आदरणीय #नाना..अप्रतिम...!!
    हीच महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणसाच्या मनातील खदखद बोलून दाखवली..

  • @jyotibhoir3275
    @jyotibhoir3275 2 года назад +1

    सहज न बघता न वाचता नानांनी प्रत्येकाचा मनातले प्रश्न यांना विचारले

  • @jayeshchheda980
    @jayeshchheda980 2 года назад +35

    What a brilliant discussions...Nana at its best marathi words really shows his intellectual level ..Hatts of to lokmatt for such events

  • @ganeshgunale3043
    @ganeshgunale3043 2 года назад +3

    खुपच छान नाना पाटेकर साहेब 🚩

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh 2 года назад +2

    शिंदे साहेब चांगलेच अडकलेत , त्यांचा वापर होतोय पण कळत नाही,उद्धव ठाकरे यांनी हिंदू त्व सोडल असल तर आमदार चा राजीनामा द्यायचा होता पण आमदारांना वेगळे काढून ,सरकार स्थापन करायला नको होत

  • @shankarnadre5458
    @shankarnadre5458 2 года назад

    आगदी बरोबर नाना पाटेकर साहेब

  • @akshayshelar4096
    @akshayshelar4096 2 года назад

    नाना पाटेकर यांनी राज ठाकरे यांची अशी मुलाखत घ्यावी..

  • @sanjaydongardive4442
    @sanjaydongardive4442 2 года назад

    नाना
    जनतेचया मनातले सवाल विचारलेत
    ऊततरेही समाधानकारक मिऴाली

  • @jayteerth4832
    @jayteerth4832 2 года назад +16

    Nanaji I swear you asked all the questions which genuinely every voter wanted to ask these politicians thanks

  • @arvindjagdale1251
    @arvindjagdale1251 2 года назад +2

    चांगले कोल्हापुरी

  • @cool-cd2ey
    @cool-cd2ey 2 года назад +6

    मिक्सर मधून बाहेर काढून टाकण्यात येईल

  • @vilaspatil2510
    @vilaspatil2510 2 года назад

    नाना साहेब सत्ता जनतेने दिलेली नाही ही सता फडनविस यांनी विकत घेतली आहे ।आणि फडनविस महाराष्ट्रात एकटा कधीही सतेत येऊ शकत नाही

  • @faizansheikh7394
    @faizansheikh7394 2 года назад

    Khup changle prashna vicharle dhanyawad sir

  • @hiralalpatil9636
    @hiralalpatil9636 2 года назад +6

    वा छान प्रश्न केलेत नाना नी पण ते सर्व सामान्य व्यक्ति नी समजाया हंव हो, जसे की गलिछ्छ भाषा हे कोण,कोण वापरताहेत राजकारणात हे सर्व सामान्य लोक बघताहेत फक्त शिंदे कि फडणवीस यांच्या कडून कधी ऐयकायला नाही मिलाली तसेच शेतकरी प्रश्न, जलयुक्त शिवार वै,पण त्यात खान्देश चा धुले जलगांव चा उल्लेख ही होत नाही तिथे किती कोरड असत हे कोणी बघतच नाही त जय हिन्द जय महाराष्ट्र

  • @tanaji613
    @tanaji613 2 года назад

    खर तर नाना ना मुख्यमंत्री केल पाहिजे. ग्रेट नाना

  • @मराठीकट्टा-ल5म

    नाना इतके वर्ष तुम्ही कुठे होतात?
    राजसाहेब तुमच्याबद्दल बोलतात, ते काही खोटं नाही!😂😂😂

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 2 года назад +1

    हे सरकार कसे योग्य आहे हे दाखवण्यासाठी घेतलेला अॅरेंज इंटरव्हयू

  • @vijaykumarbhingolikar7119
    @vijaykumarbhingolikar7119 2 года назад

    नाना 1नंबर🙏👌👌

  • @ajitpatil5128
    @ajitpatil5128 2 года назад +2

    हेच प्रश्न अडीच वर्षाच्या सरकार ला का नाही विचारलेत..

    • @Loyal_Asgardian
      @Loyal_Asgardian 2 года назад

      हाच फरक समजून घ्या, शिंदेची काय लायकी आहे!

    • @ajitpatil5128
      @ajitpatil5128 2 года назад

      @@Loyal_Asgardian चापलूस पणा सोडा आता तरी.

  • @samantprasad4058
    @samantprasad4058 2 года назад

    नाना पाटेकर यांनी फार कमी बोलण्याची सवय लावली पाहिजे

  • @Chris.w2210
    @Chris.w2210 2 года назад

    हे प्रश्न आज सूचले का तुम्हाला? शिंदे साहेबांना आम्ही ठाणेकर खुप मानतो. आम्ही लहानपणापासून ओळखतो.

  • @marathicomedyshorts
    @marathicomedyshorts 2 года назад

    Very good nana

  • @kalpeshmahajan1090
    @kalpeshmahajan1090 2 года назад

    Mast zala interview ekdam Uddhav Sahebanna on ashe tikhat प्रश्न विचारायला pahije का?

  • @dilipsalunke5493
    @dilipsalunke5493 2 года назад

    नाना हिचं मुलाखत राज साहेब बरोबर घ्यावी 🙏व उध्दव साहेबना सुद्धा विचारा वे 😀

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 2 года назад +2

    नाना तुम्ही काय यांची मुलाखत घेता यांची लायकी तरी काय यांनी किती संपत्ती कमवली कशी हे तुमच्या पद्धतीने विचार पाहिजे होते .

  • @shivajiaswale4378
    @shivajiaswale4378 2 года назад +3

    प्रशासन फार बिघडले आहे. त्यांची मनमानी तळापासून वरपर्यंत चालू आहे. त्याबद्दल कुणीच कांही बोलत नाहीत.

  • @uadhvashinde4020
    @uadhvashinde4020 2 года назад

    खरंच शिंदे नुसती नंदीबैला सारखी मान हलवतात किखरच नाना तुम्ही लोकांना सांगून टाकले

  • @sudhakarshelar6854
    @sudhakarshelar6854 2 года назад

    नानांनी भ्रष्टाचाराच्या बाबतीत फडणवीस यांना प्रश्न केला पंरतु सर्व भ्रष्ट नेते बीजेपी मधे गेल्यावर शुद्ध कसे होतात हे नाही विचारले

  • @hanumantbhosale1980
    @hanumantbhosale1980 2 года назад

    नाना तुमचं बोलणं लागलं फडणीस आणि शिंदे ला बघा त्याचं तोंड गप्प केलं नाना तुम्ही

  • @sudhirkhalokar9413
    @sudhirkhalokar9413 2 года назад

    नाना तुम्ही कितिही बोलले तरी
    निर्लज्यम सदा सुखी

  • @marotiwandile1025
    @marotiwandile1025 2 года назад +1

    नाना वाढणाऱ्या बेरोज़गार वर बोलले असते तर बर झालें असते वाढती बेरोजगार व्यसनाधीन होत आहे नाना

  • @YogeshPatil-ce8ei
    @YogeshPatil-ce8ei 11 месяцев назад

    नाना पाटेकर यांनी बरोबर बोललेत।

  • @vasantsalunke7366
    @vasantsalunke7366 2 года назад

    नाना एकदम भारी ज्याला आपण म्हणतो लयं भारी

  • @sourabhkane3154
    @sourabhkane3154 2 года назад

    नाना एक चांगले कलाकार आणि माणूस आहेत. पण हीच तत्परता पूर्वीच्या मविआ सरकार ला जाब विचारताना दाखवली असती तर चांगलं वाटलं असतं....

  • @prakashjalgaonkar6826
    @prakashjalgaonkar6826 2 года назад +1

    नानांनी फडणवीस का नाही विचारलं की तुम्ही अजित दादा बरोबर का सरकार स्थापन करत होतात म ते जनतेच्या मताची खेळलो नाही का याचा अर्थ असा होतो की प्रश्नउत्तर ठरली होती

  • @artcreations6682
    @artcreations6682 2 года назад +1

    Fadanvis shinde best sarkar 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ujwalaarsul2875
    @ujwalaarsul2875 2 года назад +3

    शिंदे तिला फक्त पळता येत बुलता मत नाही 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @kiranpitale3764
    @kiranpitale3764 11 месяцев назад

    नानासाहेब पाटेकर 1नंबर

  • @vijaylokegaonkar9449
    @vijaylokegaonkar9449 2 года назад +1

    Devendra ji n aaknath ji given good answer.

  • @rushikeshsutar749
    @rushikeshsutar749 2 года назад +4

    Nana ek number ......

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 года назад

    नाना सेवक हा परमनंट असतो लोकांच्या मतावर निवडून जाणारे हे लोकप्रतिनिधी पाच वर्षाकरिता विश्वस्त असतात पाच वर्षानंतर त्यांना परत जनतेकडे रिनेवल करण्यासाठी यावं लागतं त्यावेळेस त्यांना परत एकदा लोक निवडून देऊ पण शकतात व घरी पण पाठवू शकतात

  • @dildar4292
    @dildar4292 2 года назад +1

    यांचा चेहराच सांगतो गद्दारी किती ठासुन भरलेली आहे .नानांचे एका प्रश्नाचे उत्तर यांच्याकडे नाही .चांगले धुतल्याबद्दल मतदार तुमचा आभारी आहे

  • @bhanudasgaikwad4187
    @bhanudasgaikwad4187 2 года назад +4

    हा एक माकेँटिंगचा भाग आहे

  • @irfanmomin4702
    @irfanmomin4702 2 года назад +1

    Jabardast Nana