Nana Patekar Speech Pune : छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते पुतळे उभारू नका, विचार आत्मसात करा
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #ABPMajha #SanjayRaut #ShivSena #मराठीबातम्या #MaharashtraNews #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Video Credit: #News #Pune #Maharashtra | Rucha Kanolkar /Producer | Saurabh Bhole /Editor
खूप नशीबवान आहे मी कि मला हा विडिओ पाहायला भेटला, नाना ला ऐकायला भेटलं.आज सकाळी उठताच हा विडिओ समोर कसा आला हाच विचार करतोय, देवाने suggestion रूपात पाठवला असावा. असो, हा नानांचे शब्द ऐतिहासिक होणार आहेत, आत्ता पर्यंत च्या भाषणातील सर्वात अप्रतिम असं आहे हे. हा विडिओ खूप लोकांपर्यंत पोचला पाहिजे हीच ईश्वराचरणी प्रार्थना
Great speech.. हे फक्त भाषण नव्हें ही एक वाट आहे या वाटे वर सगळ्यानी चलण्या ची गरज आहे नाना आपल्या विचारला सलाम
नाना, तुमचं भाषण खरंच ऐकावयास वाटत राहतं. नाही तर सध्या जी राजकीय नेत्यांची हाणामारी चालली आहे ती ऐकूनच उबग आला आहे. तुम्हीच मराठी अस्मितेचं प्रतीक आहेत.
अगदी बरोबर आहे
Bhau👍
भडव्यांनो हरामखोरांनो : पुतळे स्मारके थडगे च करा, जनतेचा पैसा लुटुन अश्या बकवास कामात व्यर्थ खर्च करा:मादरचोदांनो:..
गरीब लोकांसाठी झोपड्या बांधा.
खूप छान आहे
सहमत 🔥
खूप कमी लोक आहेत ज्यांची भाषण पूर्ण समजतात, मुद्दे भरकटत नाहीत, त्यातले एक म्हणजे नाना...❤️💥👑
नानांचे सुंदर विचार.जर का छत्रपती शिवरायांचे विचार अमलात आणले गेले तर?
नाना, एकदम सटीक, आज खरेच पुतळ्यांची गरज नाही तर त्या महानुभवांच्या विचारांच्या आचारणांची गरज आहे, आणि पुतळे हे एकीचे प्रतीक असायला हवे त्यातून वितंडवाद होऊन एकमेकांची डोकी फोडणारे साधने होऊ नयेत....
The great king Shivaji Maharaj . Proud to be Maharashtrian
एकदम योगाय
💯
L
💯
@@abhimanyubedare9355
अत्यंत प्रखरविचार परखड पणे मांडले आहेत.पण ते आज पचणार आणि पटतील असे वाटत नाहीं. आज खरच छत्रपतींचे विचार आचारणात आणण्याची गरज आहे. सलाम आपल्या वक्तृत्वालाआणि विचाराला.
✅
@@Kumarsantosh-h9m धन्यवाद.
Yas 👍 खर आहे दादा
@@meenakale123 धन्यवाद.
पुतळे तर सगळेच लोक उभारतात पण महाराजांचे विचार आत्मसात करणे देखील गरजेचं असतं. तरच महाराजांचे स्वप्न पूर्ण होणार.... जय हिंद. जय महाराष्ट्र
नाना आज तुम्ही महाराजांच्या भूमिकेत दिसला महाराजांना जे सांगायचे होते ते तुम्ही बोलला खूप खूप धन्यवाद
गरज आहे ती सर्वांनी या विचारांचा आदर्श घेण्याची🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
350 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे,किती राजकारण्यांनी स्वच्छ राज्यकारभार केला,स्वतः चे खिसे भरणे सोडून दिले,भ्रष्टाचार विरहित प्रशासन दिले?
दरवर्षी शिवजयंतीला महाराजांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले जाते,पण तो दिवस मावळल्यानंतर परत येरे माझ्या मागल्या.
@@jayantgarde4297 ft🙏🎉🎉 the 🙏🙏🙏🎉🎉🙏🙏🙏👍👍
Ho
आज खऱ्या अर्थाने कधी न पाहिली तशी शिवजयंती संपूर्ण महाराष्ट्भर साजरी होत आहे याबद्दल खूप आनंद झाला परंतु हे पण सत्य आहे की महाराज यांचे नाव वापरून राजकारण व भ्रष्टाचार केला जातो पण एक ना एक दिवस लाजून का होईना हे सर्व बंद होईल एवढीच अपेक्षा आपण सगळे करू आणि सरतेशेवटी महाराज यांचे आशीर्वाद व शिकवण रोजच्या दिनक्रमात आचरणात आणू
खुप छान
अतिशय सौम्य शब्दात व्यक्त होऊन राजकारण्यांच्या कानाखाली फाडकन ठेवून दिली नाना.
नाना, तुम्ही अगदी मनातलं बोलताय. या राजकारण्यांना बदलणं कठिण आहे.सगळे सारखेच ह.....र आहेत. फक्त सर्व सामान्यांचा वाली कोणी नाही. हे असंच चालणार.
नाना शिवाजी महाराज सर्व जातींना सामावून घेत हे वाक्य मला खूप आवडल कारण त्यांचे विचार सर्व जातीसाठी समान होते. हे लोकांच्या डोक्यात आणून दिल्याबद्दल धन्यवाद
नाना पाटेकर यांनी खूप चांगले विचार मांडले आहेत खरच शिवाजी महाराजांचे पुतळे झेंडे हे कोणीही लावेल ,परंतु आपणास अजुन हे कळलच नाही की त्यांचे विचार आचरण किती श्रेष्ठ होते.
वाह नाना वाह...
राजकारण्यांना जबरदस्त चपराक मरालित तुम्ही.
तुम्ही नट म्हणून तर उत्तम आहात पण माणूस म्हणून अतिउत्तम आहात..👍🙏
Nice * picture
वा नाना वा
आतिआंनद
✨💯💯💯
❤❤❤🙏
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजीमहाराज यांचे विचार रूजलेले असल्यामुळेच, महाराष्ट्रातील लोकाचे कार्य देशाला आणि जगाला नेहमीच दिशादर्शक ठरलेले आहेत.
नाना तुम्हाला यापुढे कोणताही नेता बोलावणार नाही कारण इतकी व्यवस्थित ठासून मारता तुम्ही 🙏🙏🙏🙏
😜
@@Kumarsantosh-h9m to to hear
Paksh
HYA VIDEOCHI GARAJ HOTI💝NANA
@@Kumarsantosh-h9mto get to get to get a good
आता पर्यंत ऐकलेल सर्वात उत्तम भाषण. आपल्या देशात फक्त शाळेत शिकवल जात सर्वधर्म समभाव म्हणून पण आचरणात कोणीच आणत नाही. राजकारणी लोकांना फक्त स्वतःची पडली आहे, नुसते पुतळे उभारायचे पण ज्या पण वयक्तींचे तुम्ही असे पुतळे बांधतात त्या वयक्तींचे विचार सुध्दा आत्मसात करायला पहिजे. पण हे राजकारणी लोक फक्त लोकांच्या मनात एकमेकांच्या धर्मा विषयी द्वेष निर्माण करत बसले आहेत.
सगळ्या राजकारण्यांना पहिलीपासून शाळेत टाकले तरी त्यांच्यात काहीही फरक पडणार नाही.
किती दिवसांनी दिसले नाना साहेब. खूप आनंद वाटला बघून तुम्हाला. असेच भेटत रहा.
Nana really very nice I inspired my self.thank you.
मनाला भावणारे आणि आजच्या नेत्या चे कान उघाडणार हे खरे भाषण .धन्यवाद नाना.
अगदी तळमळीने बोलणारा नटसम्राट.... दुसरा कुणी नाहीच....... खूप छान नाना 👌👌
💯
Waaaaaaaaaah... kharach khup chhhan...🤏🏼🕊
आजच्या घाणेरड्या राजकरणात असे विचार म्हणजे झणझणीत अंजन आहे.. खूप छान विचार 👍
प्रिय नाना आपली कळकळ राजकारणयाना कळू दे
oकKक
Qqqq
@@rajanpereira7589 a
Nana I salute you. Your speech has touched my heart. 🙂😊 Dil se shukriya apka nana ji.
We muslims never ever demean Shivaji maharaj.. we respect him as a great warrior and leader too.
Love from Saudi Arabia.
Yaseen भाई खरच तुमच्या सारखे विचार मत मन सगळ्यांचे असेल तर भांडण हिंसा होणार नाहीत
@@malatichougule4431 Sister We are proud indians and we believe in indian integrity. Tumchya sarkya kharya ani uttam lokan mule bharat varsh sada bulundi var rahnar..
Aamhi sarv muslims tumche mana pasun aabhari aahot..🙏😊
Jai Hind Jai maharastra
Thank you.🙏🏻🙏🏻
@@malatichougule4431
Sarvani vichar karayala pahije .maharaj fakt hinduche nahi aani Dr kalam fakt muslimanche nhi yacha vichar sarvani kela pahije.
i respect all religion.
मित्र आणि बंधू नाना , शिवरायांचा खरा वारसा स्वतःच्या आचरणातून तुम्ही दाखवला . राजकारण्यानी हा आदर्श घ्यावा ही शिवजयंती निमित्त शिवचरणी प्रार्थना . नाना दिर्वायुषी होवोत पुन्हा प्रार्थना . !
Very grea Sir. आज देशाला तुमच्या सारख्या विचार असणाऱ्या लोकांचीच गरज आहे. कुठल्याही प्रकारचे वाद असता कामा नये. पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. तुम्ही अभिनेते तर great च आहात, परंतु एक माणूस म्हणून तूम्ही खूपच great आहात. आम्ही प्रथम माणूस आहोत याची प्रतेकाला जाणं असणं गरजेचे आहेत. सर्वानी गुण्यागोविंदाने नांदा हिच अपेक्षा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार आत्मसात करणे जरुरी आहे. Really Nana you are great.I salute you sir.
नाना म्हणजे राजकारणी लोकांसाठी कुचके आणि सामान्य विचारांसाठी मोचके😊👊
काय जानकरी दिलाय नाना तुम्ही..👏🙏🙏💯
असाच जर प्रत्येक नेता आणि आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस राहिला तर हा महाराष्ट्र आणि प्रत्येक माणूस खूप काही नाव आणि माणसं कमावतील...
आणि या जाती धर्मा मधून या भेदभाव मधून बाहेर निघेल...आणि शिवरायांनी जी शिकवण दिलाय त्यावर एक पुन्हा सुंदर स्वराज्य तयार होणार...
🙏🙏Great Nana..& आभार तुमचे,
for this Good Words..👌🙏💯💯
नानाजी आम्हाला तुमचा अभिमान वाटतो
1 दा बोल नाना शी ...नाय बहिरा झाला ना... तुला ज्ञान पाजून पाजून मारल नाहीतर एकुण येडा होईल तु
शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणणे हाच महाराष्ट्राचा सन्मान :🙏
राजकारणी मंडळींनी हे भाषण जरुर ऐकाव . 🙏
विचार ऐक ना महत्वाच नाही ते अमलात आणला आज कालच्या लांडगे वाघांना शक्य नाही
@@devidasjosalkar1747 बरोबर आहे नुसत ऐकूनही काही उपयोग नाही, आत्मसात पण केल पाहीजे .
स्टेज वर बसलेत । ऐकत आहेत
नानाचा खूपच महत्वपूर्ण संदेश संपूर्ण देशाला।
नानांच आत्तापर्यतच सर्वात सुंदर भाषण,
अप्रतिम विचार.
अप्रतिम अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, धर्माबद्दल आदर,महाराज-शिकवण-स्वराज्य, मतदानानंतर सर्व आपलेच पण विरोधीपक्ष व सत्तारूढ दोघांची एकच
जबाबदारी कारण मतदान दोघानाही केलेल असते,मृत्युंजय, संस्कृत मंत्र व यवनी प्रार्थना आरोह एकच साम्य अस बरच ऐकून शिवकालीन, शिवशाही समाधान वाटल
नट म्हणून तुम्ही ग्रेट आहेत,पण माणूस म्हणून तूम्ही महाग्रेट आहात.
नाना अतिशय छान,विचार आहेत तुमचे.एक माणूस म्हणून प्रत्येकाने असे वागलात तर माणसांच दुःख दारिद्र्य ही गोष्टच राहणार नाही.
आतापर्यंतच सर्वात ग्रेट स्पीच.....नाना is the Great Person lots of love to you and God bless you nana .....
नाना तुम्ही आमचं दैवत आहात🙏
तुम्हाला हवं असलेलं राज्य आणि राजकारणी लवकर उदयास यावेत.
नाना मनापासून तुम्हाला नमस्कार🙏
@@🏃 No.
Bedded
प्रत्येकाने स्वतः ला म्हणावं,नाना हो ना.🙏
योग्य अतिशय.
महाराष्ट्र हा फुले आंबेडकर शाहू महाराजांचा आहे.
टिळक सावरकर यांचा आहे
साने गुरुजी विनोबांचा आहे
महर्षी कर्वे रंघुनाथकर्वेंचा आहे
बाबा आमटें चा आहे
शिवाजी महाराज
संभाजी महाराजांचा आहे
पेशव्यांचा आहे
माझा श्रीमंत महाराष्ट्र.
सुंदर विचार. आता शिवाजी बनणे गरजेचे.
माझ्या लहानपणी कधी इतके गाजावाजा नव्हता. परंतु मनापासून महाराजांना मानणारे खूप होते. आता फक्त दिखावा वाढलाय. त्यांचे विचार आत्मसात कोणीही करत नाही विशेषत नवीन पिढी.
Agadi barobar
@@sayalimhatre1137 👌a
खरंय 💯
@@jyotibhalsing3816 ....
@@sayalimhatre1137 ...
खूप सुंदर विश्लेषण....
Great speech by नाना पाटेकर साहेब 👏👏👍👍
ौेनैल
म ड षज. ़़
़़़़. . .
थोर नानांचे महान विचार देशाला खुप गरज आहे अशा विचारांची.
नानाचे विचार अतिशय मोलाचे आहेत, नेते लोक फक्त एकमेकावर टिका करतात ,जनतेला योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे ,महाराजांचा एक गुण अंगी बाळला की जीवन सार्थकी होईल
नानासाहेब आपणास मनापासुन सलाम तुमच्या विचारातून खूप प्रेरणा मिळते आणि आपले विचार विचारकरायला भाग पाडतात आणि त्यामुळे ते मनाला पटतात
Excellent speech,Nana you are really great 🙏👌
Nana saheb advice to polition taker care of poor people who those are thursty & hungry.
Nana, your speech was axcellent. You must go on talking and we must go on
Listening so Mantramugdha
Filling. असं वाटते की मधुन मधुन असा डेास आमच्या राजकारण्यांना
गरजेचा आहे. Hats off to you
Babasaheb.
प्रिय नाना कलाकार म्हणून तुम्ही माझे आवडते होता पण आज माणूस म्हणून हे तुम्ही माझे आवडते झाले आहात.छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समजून घेण्याची आणि त्यांची खरी शिकवण आज आचरणात आणायची अत्यंत गरज आहे .
आज खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी झाल्यासारखं वाटलं. योग्य परखड निर्भीड विचार राजकारणी लोकांसमोर मांडले. खूप छान. श्री शिवछत्रपतींना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र आपण सर्वांनी मिळून घडवूया. जय भवानी!!! जय शिवाजी!!!
मंत्रमुग्ध करणारं आणि लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे भाषण 👍👏
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले आणि "जय भवानी जय शिवाजी" घोषणा दिल्या की आपले काम संपले असे समजणाऱ्या लोकांना तुम्ही चपराक लगावली आहे..
महाराजांचे विचार आणि आचार प्रत्यक्ष कृतीत आणणे हेच महाराजांचे खऱ्या अर्थाने स्मरण ठरेल..
तसेच महाराजांना फक्त हिंदूंचे नेते किंवा मराठ्यांचे नेते असे संबोधणे म्हणजे आपल्या अकलेचे दिवाळे निघाले आहे असे समजावे.
ज्या लोकोत्तर पुरुषाने एक् परमोच्च ध्येय गाठण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील, अठरा पगड जातींच्या व धर्माच्या लोकांना एकत्र आणले त्या महाराजांना जाती धर्मात अडकवून ठेवणे याहून मोठी लांच्छनास्पद गोष्ट नाही..
देशातली सर्वात प्रगत आणि पुरोगामी समजले जाणारे आम्ही महाराष्ट्रीय लोक थोर, लोकोत्तर पुरुषांना सुध्दा जातीधर्माच्या चौकटीत बसवण्याचे घृणास्पद कृत्य करत आहोत..
त्यामुळे टिळक, आगरकर यांचे नाव घेण्यास आजकाल लोकांना संकोच वाटतो.. कारण की त्यांची जात..
शाहू फुले आंबेडकर यांनी संपूर्ण मानव समाजाला दिशा दाखवली इतके त्यांचे कार्य मोठे होते.. त्यांना फक्त मागास समाजाचे नेते असे म्हणणारे काही महाभाग आज महाराष्ट्रात आहेत..
अगदी सत्य आहे नानांचे विचार नुसते पुतळे उभारून नाहीतर महाराजांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणले पाहिजे राजकारणी लोकांनी
Nana. Sir thanks for this speech so emotional and peaceful
Very good speech. शिवाजी महाराजांचा फार महत्त्वाचा विचार आज आपण आठवण करून दिला आहे
माणुस हा कोणत्याही पक्ष पंथ धर्माचा नसतो :मानवता ही सर्व श्रेष्ठ आहे :
नाना आज उद्या महाराजांचा इतिहास समाजाला संपुर्ण माहीत होईल
नाना पाटेकर सर आम्ही अब्राहम लिंकन चे हेडमास्तरांस पत्र शाळेत वाचले होते,आता मला असे वाटतेय शिवरायांचे मंत्र्यांस पत्र.
👌🏻👌🏻👌🏻
ZABARDAST THOUGHT..
Wah.... Salute ahe nana तुम्हाला, बस तुमचे सांगितलेले 1- 1 शब्द सगळ्यांनी समजून घेऊन आत्मसात केला म्हणजे झाल. 🙏🙏🙏
साहेब खूप सुंदर विचार आहेत तुमचे खूप छान
व्वा नाना ! आपण स्पष्टवक्ते आहात नी नेहेमीच वास्तव मांडतात. आपल्या वक्तव्यास कधीच कुणीच विरोध करणार नाहीत. आपण जातीपातीमधील सीमाभिंती पुसून टाकण्यासाठी काम करावे अशी विनंती.
आपल्याला मानणारे असंख्य आहेत ह्याच जाणिवेने हे कार्य हाती घ्यावे... धन्यवाद!
नाना... तुमचं आजचं भाषण उत्तमच झाले... तुम्ही तर चक्क प्रबोधनाकडे वळलात... पण तुमच्या जिभेची जरब 'नाम' च्या पाण्यात विरघळून गेली...हा सुद्धा एक सुखद धक्का आहे... मकरंद भाऊना आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
'ती लाकडं' भरपूर सुकायला हवीत....
*नाना तुम्ही महान आहात.तुमच्यासारखे विचार कोणताही प्रबोधनकार किंवा कीर्तनकार मांडत नाही.खरंच तुम्ही आज सोनाराचेच काम केले; अगदी सोप्या सरळ भाषेत सर्वांचेच कान टोचलेत.सर्वच राजकारण्यांनी हे भाषण त्यातील मुद्दे समजेपर्यंत परत परत ऐका.तेवढं जरी काम प्रत्येकाने केले तरच छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्याचा अधिकार आपल्याला राहील.*
*🚩जय भवानी जय शिवराय 🚩*
आपलं म्हणजेच आपल्या सर्वांना जो अभिप्रेत असलेला पण महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला, सडेतोड आणि योग्य रीतीने सर्वांना पटेल, समजेल अशा भाषेत भाषण केले . धन्यवाद.
Thank you Nana for showing the right direction to our politicians using Maharaj's ethical values and morals.
This speech should be shown to all corrupt leaders of my country who think we citizens are herds and they the kings.
QQqq
श्री.नाना आपले विचार खुपच चांगले आहेत परंतु सर्वांनी आचरणात आणण्याची गरज आहे.तशी सर्वांना बुद्धी देवो.
धन्यवाद.
विचारवंत
नाना आपण जीवनभर कलाकार म्हणून जितकं नावलौकिक मिळवला नाही त्यापेक्षा जास्त नावलौकिक आणि समाधान समाज सेवेतून मिळवत आहात,सलाम आपल्या कार्याला, परमेश्वर आपल्यासारख्या देव माणसाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना👏👏
आत्मसात केले पाहिजे असे शब्द.
अप्रतिम 👍.
खूप छान बोललात नाना खरंच तुमचे विचार अप्रतिम आहेत. आणि ह्या विचारांचे अनुकरण आमच्या जणतेन केलं तर 'सर्व धर्म समभाव'नक्किच सार्थक होईल .🙏
Grt Nana for showing the right direction our politicians using Maharaj’s ethical values and morals..
नाना सांगतात ते सर्वात महत्वाचे विचार आहेत मला हे फार मोलाचे वाटतात धन्यवाद
❤️❤️❤️💯💯💯 फक्त नाना.., खरंच विचार आत्मसात करायला हवा., मूर्ती पूजा नकोच फक्त
मूर्तिपूजा नकोच 🤔🤔🤔
तुम्ही व्हायला पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाना सर। तुमचे विचार तुमच्यासरखेच श्रेष्ठ ।
खरे महाराज फार मोजक्या लोकांना कळले त्यापैकी नाना एक आहेत. सर्व धर्म आणि जातीधर्माच्या माणसांना एकत्र करून महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि कट्टर विचारसरणीचे हिंदुत्व यामध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे.
नाना आपले सुंदर निर्मळ विचार नेहमीच
प्रेरणादायी आहेत आणि ते आपण तरुणाई पर्यन्त पोहचवत आहात हे ऐकून खूप छान वाटत. तुमचा अभिमान नेहमीच राहील.
नाना बरोबर 👍👍👍
Nana Patekar No doubt is a Superb Actor,Natural Actor,very Royal ,& Above all is a Great Human being.
सर्वोदयाचे बंडखोर राजे होते आपले छत्रपति महाराज. नुसतं शिवाजी महाराज की जय एवढं बोलून परवडणारं नाही आता आपल्याला. त्यांची रणनीती, नियोजन, त्याग, जाणत्याची भावना, जनतेवरील निर्विवाद आस्था आज आपल्यात सामावून घेता आली पाहिजे. हिंदवी स्वराज्याच्या अजातशत्रूस त्रिवार मनापासून मानाचा मुजरा.👍💐
नाना तुम्ही अप्रतिम अभिनय केलात,आणि तदनंतर जिवनात तोच साधेपणा,चांगुलपणा आणून जिवन जगण्याचा दृष्टिकोन अमूलाग्र बदलून त्याप्रमाणें वर्तन पाहून ऊर अभिमानाने भरून येतो.नाना तुम्हांस मनपूर्वक शुभेच्छा
A great person and human being
Nana you have to start JAN KI BAAT once in a week for Indian people please it's very necessary for our country.
Absolutely💯😊👍🏻
नानांचा एक शब्द... अप्रतिम.... अर्थपूर्ण.. मोलाचा! 👍🙏
खोट्या राष्ट्रवादाच्या आजच्या जमान्यात नानांच हे भाषण महत्वाच आहे
.....जय महाराष्ट्र......
.....खूप प्रखर विचार समाजा समोर
याच्यावरून नवीन तरूण पिढीने बोध घेतला पाहिजे
..... नाना पाटेकर ....💐💐💐🙏🙏🙏
Really! Your word are heart touchable ❤️
Unity in diversity 🇮🇳
I love you nana ji❤️
नाना पाटेकर जी आपण सांगितलेला विचारांचा अनमोल ठेवा खरंच प्रशंशनीय आहे आणि म्हणून खूप खूप धन्यवाद.
आदरणीय नाना पाटेकर सर खुप छान एकता हिच महान ता हे विसरता कामा नये जय भारत जय सविधान जयहिंद
खुप च वास्तव व अनुकरणीय विचार.धन्यवाद नानासाहेब
Great speech..Nana 🙌🏻
Nice nana
समाधान!चार अक्षरी शब्द. बोलायला सोपा, ऐकायला. छान!परंतू माणसाला समाधान. मानायला समाधान खुपचं अवघड हो!.
ईश्वर माणसाला प्रत्येक बाबतीत,मनोमन समाधान मानायला शक्ती देवो!
हिच ईश्वर चरणी 🌺🙏🌺प्रार्थना.
🇮🇳जय महाराष्ट्र 🇮🇳
Nanaji you r intellectual orator .You have earned so much name in film industries and your work in social service is tremendous. I feel ur right person to become CM of Maharashtra as u have skill to take all class of people's in Maharashtra together and take state of Chatrapati Shivaji Maharaj at the top level.
Jai bhavani & jai Shivaji
अतिशय सुंदर भाषण केले नाना तुम्ही आजच्या नव्या पिढीला आणि राजकीय परिस्थिती ला अनुरूप असे आहे धन्य तुम्ही नाना 🙏🙏🙏
We all are salute you sir Ji Maharaj Jai Hind Jai Maharashtra 🙏
महाराष्ट्राला नाना सारख्या नेत्यांची गरज आहे. Great Nana.
तुम्ही मांडलेले विचार जर सत्यात आले तर कदाचित कुठलाही पक्ष रहाणार नाही व देश हा सर्व अड़चनितुन मुक्त होइल, पन हे स्वप्न आहे.
असामान्य व्यक्तिमत्त्व....
उशार, अभ्यासु, निर्भीड सामान्यांची जाण असणारे तळागळातील अभिनेता... म्हणजे
"नाना पाटेकर"
🙏🙏👌👌👍👍
Great as always...
खरच मा. नाना साहेब तुम्ही सुचवल्या प्रमाणे सर्व मनुष्य प्राण्यांनी विचार केला तरी भरपूर काही भलं होईल सर्वांचेच... 🙏
अप्रतिम बोलले नाना ,,,अगदी बरोबर महाराजांना आचरणात आणल पाहिजे ,,,जातिभेद राजकारणामुळे होतो
Khup chhan nana👍👍👍
चिपळूण मध्ये नाम फाऊंडेशनचे काम प्रगति व शिस्त शिर पणे सुरू आहे चिपळूणकर नागरिक आपले अभिनंदन व आभार धन्यवाद
परखड पणे सत्य मांडणारे नाना. खूप छान भाषण
Nana, you are great,👏👏🙏💐
नाना साहेब अतिशय सुंदर विचार आहेत आपले मनापासून आभार
Heart Touching Speech , Nana You are Great!!!
खरच सर तुम्हीं अंगदी आचुक माहिती दिली धन्यवाद जय शिवराय जयभिम 🙏🙏🙏