तब्येत खूप छान राखली आहे नाना ! अजून ही मेहनत चालू आहे तुमची , बाकी तीन गुंड्या चा शर्ट पायजमा मध्ये एकदम कडक दिसता , 70 रीत एवढी ऊर्जा , बाकी तुमचे तत्वज्ञान , अनुभव , अभ्यास ,जे भोग भोगले ते तुम्ही आवर्जून लोकांशी share करता , असो नाना तुम्ही विक्षिप्त ही वाटता , तुमची स्मरणशक्ती पाठांतर याला तोड नाही ,थोडे अभंग ,कीर्तन ,योग , भारूड याचा ही तुम्ही अभ्यास करावा असे वाटते ,म्हणजे सर्वस्पर्शी जीवनाचे वर्तुळ पूर्ण होईल असो ,🙏🙏🙏
नाना मला तुमचा स्वभाव खूप आवडतो. तुमचं अस आहे की ,माझं अस आहे ते आहेच तुमचं आहे ते तुमचं स्वतःला जे आवडत ते मी करणार नाही आवडल ते करणारच नाही.हे तुमचं मला खूप आवडतो. 👍
नाना कायमच अप्रतीम , प्रत्येक आघाड्यांवर उत्तम , एक माणुस म्हणून पण उत्तम. त्यांचे काही विचार किंवा मते न पटणारी, अर्थात ते त्यांचे वैयक्तीक असतील - खालीलप्रमाणे .. " स२कार स्थापन झाल्यावर एखादा चांगला हुशार विरोधी पक्षातला मंत्री म्हणून घ्यायला हवा , उदा. मनमोहन सिंग " ह्या त्यांच्या मताप्रमाणे नाना तुम्ही स्वतः कधी संजय दत बरोबर काम करायला तयार आहात ?? .. " शरद पवार आता राजकारणात नाहीत परंतू ते आता पुढील पिढतील चांगले नेते तयार करत आहेत (grooming ) " हे त्यांचे विधान हास्यास्पद , न पटणारे आहे . कदाचीत त्यांनी ते नाईलाजाने घेतले असेल , कारण आता सरकार पवारांचे आहे आणि त्यांना त्यांच्या ' नाम ' च्या कामात अडथळे नको म्हणून तसे बोलले असावे ....
हुंडा, खर्चिक लग्न, सन वार,मुलगा हवाच ह्या हट्टापायी पाच पाच सहा सहा मुली आणी मग त्यांची लग्न, बोळवणी ह्यानीच महाराष्ट्रातल्या कित्येक शेतक-यांची माती केली हे अगदी खरय..... निदान मराठवाड्यातल्या शेतक-यांची तरी
भाजप सत्तेत होतं तेव्हा तर नाना पाटेकर म्हणत होते मी त्याला समर्थन करतो आणि आता सत्तेतून गेल्यावरती माझा आणि राजकारणाचा काही संबंध नाही कमाल आहे अगदी त्याचप्रमाणे अण्णा हजारे हेही भाजपचा पिल्लू सोयीने समर्थन सोयीने विरोध
@@संदिपमांडे-य1य mala as mhanyach hot ki te pratyek interview made tech bolalat.. Nothing new in this interview.. I used to be great fan of him but after tanushree datta allegations i dont have same respect for him
तब्येत खूप छान राखली आहे नाना ! अजून ही मेहनत चालू आहे तुमची , बाकी तीन गुंड्या चा शर्ट पायजमा मध्ये एकदम कडक दिसता , 70 रीत एवढी ऊर्जा , बाकी तुमचे तत्वज्ञान , अनुभव , अभ्यास ,जे भोग भोगले ते तुम्ही आवर्जून लोकांशी share करता , असो नाना तुम्ही विक्षिप्त ही वाटता , तुमची स्मरणशक्ती पाठांतर याला तोड नाही ,थोडे अभंग ,कीर्तन ,योग , भारूड याचा ही तुम्ही अभ्यास करावा असे वाटते ,म्हणजे सर्वस्पर्शी जीवनाचे वर्तुळ पूर्ण होईल असो ,🙏🙏🙏
hgg
खुपच छान मुलाखत .
सामान्य माणसाची जाणीव असलेले अभिनेते.
खरंच काय बोलतात नाना .... खरचं नुसता ऐकत राहावा असा वाटतं... सुंदर.. मानला नाना..💐
नाना मला तुमचा स्वभाव खूप आवडतो.
तुमचं अस आहे की ,माझं अस आहे ते आहेच तुमचं आहे ते तुमचं
स्वतःला जे आवडत ते मी करणार नाही आवडल ते करणारच नाही.हे तुमचं मला खूप आवडतो.
👍
जादुई माणूस जितकं ऐकू तितकं अजून डोळ्यात अश्रू आणणारा one of the best sensible personality.. love his action & reaction
उत्तम नट, अभिनय सम्राट,सामाजिक बांधिलकी असलेला सच्च्या मराठी माणूस.
Uttamach
नाना पाटेकर माणूस व कलाकार 🙏🌹 म्हणून Great
नाना कायमच अप्रतीम , प्रत्येक आघाड्यांवर उत्तम , एक माणुस म्हणून पण उत्तम. त्यांचे काही विचार किंवा मते न पटणारी, अर्थात ते त्यांचे वैयक्तीक असतील - खालीलप्रमाणे
.. " स२कार स्थापन झाल्यावर एखादा चांगला हुशार विरोधी पक्षातला मंत्री म्हणून घ्यायला हवा , उदा. मनमोहन सिंग " ह्या त्यांच्या मताप्रमाणे नाना तुम्ही स्वतः कधी संजय दत बरोबर काम करायला तयार आहात ??
.. " शरद पवार आता राजकारणात नाहीत परंतू ते आता पुढील पिढतील चांगले नेते तयार करत आहेत (grooming ) " हे त्यांचे विधान हास्यास्पद , न पटणारे आहे . कदाचीत त्यांनी ते नाईलाजाने घेतले असेल , कारण आता सरकार पवारांचे आहे आणि त्यांना त्यांच्या ' नाम ' च्या कामात अडथळे नको म्हणून तसे बोलले असावे ....
मुलाखतीचे प्रश्न खूप चांगले होते पण मुलाखतकार खूपच शुष्क होते.
Nana . You are great. Gift of god to this earth. 100 years we are eager to listen you🙏🙏🙏🙏
छोट्या छोट्या गोष्टीमधून कस शिकायचं हे नाना खूप छानच शिकवून जातात ग्रेट माणूस 🙏
आम्ही होतो हजर नानाच्या भेटीला
Great Nana ji...my favourite...
हुंडा, खर्चिक लग्न, सन वार,मुलगा हवाच ह्या हट्टापायी पाच पाच सहा सहा मुली आणी मग त्यांची लग्न, बोळवणी ह्यानीच महाराष्ट्रातल्या कित्येक शेतक-यांची माती केली हे अगदी खरय..... निदान मराठवाड्यातल्या शेतक-यांची तरी
vidarbha madhe pn shetkari ahet n, ulat alpabhudharak jast ahet
@@nikhiljagane5713 ho barobar ahe mi marathvadyatli ahe mhnun bakichya bhagatli jast mhiti nhiye pn kokan vagalta bahutek thikani asach asel asa mla tri vatata
*नाना - आपला माणूस*
Khup kahi shiknyasarkhe
ahe nana tumchyakadun ..really great person
बोलणारा भावनेच्या अगदी सर्वोच्च टोकावरून बोलत असताना, मुलाखत घेणारा मात्र पुढच्या प्रश्नात गुंतलेला असतो.....
खरंच भाऊ मनातलं बोललात...
Nana is the most genuine actor as well as human being.
खरच नाना ....नटसम्राट सारखं नाना पुन्हा होणे नाही....
नाना खुप खुप छान
निराशेतून आशेचा किरण
एक नंबर माणूस नाना
स्पष्टवक्ता,उत्तम विचार
अप्रतिम नाना
Nana is great parsn jai Bharat jai Maharashtra jai hind
नानासाहेब खरेच ग्रेट आहेत
Nice positive answer nana sir ji
Really gentle person...
proud of u nana....
Pf
Mast mulakaat... Jaminishi judlela manus.. Nanasaheb
Nana tumhi Goa lya kadhi yenar mi vatt bhagto
अप्रतिम
khup mast vichar
Khup Sundar baba
Nana sir ur the great ..love u sir...
झपाटलेला परिपूर्ण अभिनेता.
11.35 the great teachers of our life
नाना पाटेकर , माझे आवडते नटसम्राट ...
नानासाहेब मस्त
Very better information sir thanks
ओन्ली वन नाना पाटेकर साहेब
Good job nana
Aikat rahawase watate
JAI SHREE SITARAM 🙏........
JAI JAI SHREE RADHEE 🙏........
नाना.तुकाराम आहे.तूम्ही.समाजासाठी
स्वारी तुकाराम महाराज आहे.नाना
रामेश्वर एकनाथ मदन
Fantastic audio quality 👍
*नाना तुमच्या सारखा कलाकार आणि मानुस हाेण आता शक्य नाही.*
Achor farach Utavala ani Shanpattya ahe.... Sudhir Gadgil have hote... Nana Khupach Great ahat tumhi
Evergreen Nana
Nana aaj khup kahi shikayla milalae
Mitranno mala aase shiknyasarkhe video baghayche aahet tari mala link astil tr dya dhanyawad
Nana, You are great, l always like your thoughts as human beings. Salute you.
खरा नैसर्गिक माणुस नाना
Great Nana.
नाना जबरदस्त
खनोलकर आणि नाना डोघा चा स्वभाव सारखाच।
नाना राजकारणात य्याव अशी जनतेची इ्छचा आहे
आपलंस आहे अस वाटणारा देवमाणुस
Great person
Apala.marathi.manus.nana.sir
आपला माणूस
Me live pahili he mulakhat ramkrushn natygruhat...
❤❤❤👌🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
anchor is cutting Nana's speech. Let him express fully. That is beauty of Nana.
मराठी माणुस
Khupch chan
Clip dakhavalya asatya tar bare watale aste.
1
Nana tumcha mi fan ahe rajkaran karu naka
Nana super star
नाना, मग "भालू" मध्ये का झालं.
I love you
How one can hate this man... truly generous..!
Chhannanaji
Nana God bolun firki ghetaat samorchyachi, mhanun laambunach mulakhat pahileli changli
MahaChanakya
Please do not bargain with street vendors. If possible pay extra 🙏
भाजप सत्तेत होतं तेव्हा तर नाना पाटेकर म्हणत होते मी त्याला समर्थन करतो आणि आता सत्तेतून गेल्यावरती माझा आणि राजकारणाचा काही संबंध नाही कमाल आहे अगदी त्याचप्रमाणे अण्णा हजारे हेही भाजपचा पिल्लू सोयीने समर्थन सोयीने विरोध
Khara kokani manus na apeksha shashnachi Tari pan kokani manus .Aabhimane jagtyoi
Apamaan aani bhog... Khare Aahe.
Nana thumi kokanabadal Satya bollat
Ti actress kuthe ahe..
नाना तू मच्या या मु लखतीत मी आनेक वेला र ड लो।
Repetitive interview.
Tech tech sangtat...
He never speaks about his wife who supported him.
Pryatekveli aapal madhuri
Kay bolaycha ha tyancha prashn..... Kahi lok vichar krun boltat... Repeat boltat tech tech boltat mhnje kahi chuk nhi tyat... Tula pratyek thikani manornjan pahije
Nitin patil khupach correct bolalat dada
@@संदिपमांडे-य1य mala as mhanyach hot ki te pratyek interview made tech bolalat..
Nothing new in this interview..
I used to be great fan of him but after tanushree datta allegations i dont have same respect for him
नितीन पाटील तुझ्यासारखे भडवे मराठी माणूस नाहीत तनुश्री चा दलाल आहेस तू भडव्या ....ती खोटारडी आहे आणि तू पण .
Lmao 6.22
v
Nanya RSS cha agent ahe...
आत्महत्या खुप कमी झाल्यात वा..... शेवटचं खरंच गावात कधी गेलता सांगा. जे बोलता तेवढं खरच केला असता तर आत्महत्यामुक्त महाराष्ट्र झाला असता.
एक ना अनेक विचार ज्या वेळी येतात त्या वेळी नाना विचार मनात येतात ते म्हणजे नाना पाटेकर अभिनयनाचे नटसम्राट
@@tanajidhumal2902 great man
Khup chan