खडसेंचं बसून भाषण, फडणवीस-दादा समाचार घेतला, लोकं हसून लोटपोट; Eknath Khadse on Devendra Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #eknathkhadase #bjp #ajitpawar #ncp #devendrafadnavis
    अरे भामट्या..नालायका..तुला जोड्याने हाणलं पाहिजे
    शिवसेनेची सभा गाजवली..फडणवीसांना धुतलं
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►RUclips : / viralmarathii

Комментарии • 63

  • @SalimPatel-j7g
    @SalimPatel-j7g 2 месяца назад +20

    नाथाभाऊ नंबर एक भाषण केल धन्यवाद

  • @dilipkashte9936
    @dilipkashte9936 2 месяца назад +28

    अतिशय परखड भाषण केले नाथा भाऊंनी... ❤

  • @YogyaShindwBalajiShinde
    @YogyaShindwBalajiShinde 2 месяца назад +31

    खडसे साहेब तुम्ही योग्य बरोबर बोललो आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना चांगली जागा दाखवली महाराष्ट्रात भाजपचा नामोनिशान भेटलं पाहिजे❤🎉

  • @indrajitpatil-db3hb
    @indrajitpatil-db3hb 2 месяца назад +16

    It's true saheb.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 месяца назад +15

    एक नंबर भाषणं नाथा भाऊ

  • @savitajadhav5687
    @savitajadhav5687 2 месяца назад +3

    👌👌👍👍👍

  • @subhashbari817
    @subhashbari817 2 месяца назад +11

    Very well said Natha Bhau 🙏.

  • @GorakshanathKharat
    @GorakshanathKharat 2 месяца назад +10

    नागपूरची संत्री मोसंबी आहे ओळख झाली धन्यवाद

  • @anandamehetre8101
    @anandamehetre8101 2 месяца назад +1

    OK good saheb 🎉

  • @mahajanpratap7231
    @mahajanpratap7231 2 месяца назад +3

    अतिशय उत्कृष्ट भाषण अभ्यासपूर्ण भाषण

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal 2 месяца назад +1

    भाऊ एकच नंबर भाषण केले

  • @maltigamare5688
    @maltigamare5688 2 месяца назад +1

    👍👍👍👍👍👍👍

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 2 месяца назад +7

    Ģreat khadase

  • @sudhakarlawande2153
    @sudhakarlawande2153 2 месяца назад +1

    एकदम बरोबर भाऊ👍🙏🚩

  • @vijaybhoi2254
    @vijaybhoi2254 2 месяца назад +3

    भाऊ अगदी सत्य परिस्थिती तुम्ही लोकांना सांगितली

  • @MahadevKapale
    @MahadevKapale 2 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @janardhangajar6084
    @janardhangajar6084 2 месяца назад +2

    खूप छान नाथा भाऊ

  • @swapnilgosavi2635
    @swapnilgosavi2635 2 месяца назад

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 2 месяца назад +6

    आता भारतीय जनता पार्टी भाजप मुक्त महाराष्ट्र २०२४ ला ऐतिहासिक इतिहास घडवा...जय भवानी!

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 месяца назад +5

    फडणीस म्हणीत होता नाथा भाऊ म्हणीत होते चक्की पिसींग पिसींग पिसींग पिसींग पिसींग

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 2 месяца назад +8

    ५० खोके घेणारा निवडून आला तर ... समजून जा आजही आपण अज्ञान आहोत.म्हणून २०२४ ला मनःपुर्वक विचार करा.मग मतदार खुलेआम करा.ताकद दाखवा...जय भवानी!

  • @sunilmarathe4870
    @sunilmarathe4870 2 месяца назад +1

    Barobar ahe saheb

  • @maulidarade3130
    @maulidarade3130 2 месяца назад +3

    एक नंबर खडसे साहेब, तुम्ही गोपीनाथ मुंडे विलास राव देशमुख आर आर पाटील बाळासाहेब ठाकरे शेतकऱ्यांविषयी तळमळ होती तुम्हा नेत्यांना आज ती राहिली नाही,आज फक्त खुर्ची हवी काही करा भाजप वाचवा

  • @rameshraut867
    @rameshraut867 2 месяца назад

    ✋✋✋✋✋✋✋👍👍👍👍👍👍👍

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 месяца назад

    याला लाज कशी वाटत नाही याची सख्खी सून भाजप ची खासदार आहे सत्ता मध्ये आहे आणि हा बोंब मारते

  • @Uuttampatil
    @Uuttampatil 2 месяца назад

    😢

  • @vpsurvanshi1072
    @vpsurvanshi1072 2 месяца назад +1

    *महादेव कोळी,मल्हार कोळी,डोंगर कोळी, कोळी ढोर,टोकरे कोळी, जमातीचे संविधानिक हक्क व घटनात्मक अधिकार नाकारणाऱ्या महाराष्ट्रा च्या घटनात्मक सरकारला , देशाच्या पंतप्रधानांना धुळे येथे येवून जाहीर भाषणातून आदिवासी समुदायातील महादेव कोळी,मल्हार कोळी,डोंगर कोळी, कोळी ढोर,टोकरे कोळी जमाती समूहातील लोकं महाराष्ट्रात वास्तव्यात आहेत ; हे सांगावे लागले.*

  • @AjitTarwade
    @AjitTarwade 2 месяца назад +3

    साहेब कस काय वाटतं आता

  • @sanjaykamble3672
    @sanjaykamble3672 2 месяца назад

    सध्यातरी मुख्यमंत्री तुम्हीच पाहिजे

  • @giteshpandav6091
    @giteshpandav6091 2 месяца назад

    अभ्यास पूर्ण भाषण केले ...

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 2 месяца назад +9

    नीच ed+नागपुरी सरकार

  • @ramkishankakde7587
    @ramkishankakde7587 2 месяца назад +1

    अगदी खरं बोललात नाथाभाऊ..

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 2 месяца назад +1

    एकनाथ खडसे साहेब धन्यवाद...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal 2 месяца назад +1

    भाऊ तुमच भाषण आयकून काळजाला घाम फुटल्या शिवाय राहणार नाही तुम्हाला शुभेच्छा भाऊ

  • @shakirkhan2835
    @shakirkhan2835 2 месяца назад

    🎉🎉🎉natha bhau che bhasan ताई yenar 🎉🎉mashal patli tai 🎉🎉अभिनंदन ताई

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 2 месяца назад +2

    खडसे साहेब तुम्ही काय केले हे ही सगळ्यांना माहित आहे हो.

  • @gokulsuryawanshi9209
    @gokulsuryawanshi9209 2 месяца назад +1

    नाथाभाऊ काय छान भाषण केले. टरबूज फोडून तुम्ही घडाळ्याचे काटे पण फेकून दिले.छन्यवाद नाथाभाऊ.

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 2 месяца назад +4

    घ्या शेकुन कराडे सरा च्या भासेत सांगायचे असेल तर अनुभवी नेता खडसे साहेब

  • @sharadingle66
    @sharadingle66 2 месяца назад

    😊ताईनाच निवडून द्या

  • @VamanBangar-e9q
    @VamanBangar-e9q 2 месяца назад

    Shivsenet ya saheb ajachi garaj ahe😢

  • @ashokkhaire3603
    @ashokkhaire3603 2 месяца назад

    अहो ते म्युजिक बंद करा हो आधी.

  • @jayramkshirsagar5502
    @jayramkshirsagar5502 2 месяца назад

    Aaghadi khare.nathabhau

  • @dilipgade-oh9sf
    @dilipgade-oh9sf 2 месяца назад

    Nathabhau jeendabad

  • @aditees.v.6582
    @aditees.v.6582 2 месяца назад

    Bjp ne khup changle leaders gamavle. He lok asset hote bjp sathi pan karma daridri bhrastachar karun ghalavla. Ani tya tadphadanvis chya hati satta deu pahtat.