Gulaab Rao Patil UNCUT Speech | आम्ही लेचेपेचे नाही, धमकी देण्याचा धंदा आमचा, पाटलांचा राऊतांकडे रोख
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee 24 Taas Live | Diw...
Website : zeenews.india....
Loud Speaker | Hindutva | Hanuman Chalisa | भोंग्याचा वाद | हनुमान चालिसा
bit.ly/3k7CksW
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follo Us - zee24taas
-------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #zee24taas #MarathiBatmya
कडक भाषण गुलाबराव पाटील जबरदस्त ❤❤
स्पष्ट माणुस खरा जुना शिवसेने साठी लढणांरा शिवसैनिक अदित्य ठाकरेच काय योग दान दाखवा गुलाबराव पाटील यांचे आभिनंदन
एकदम झकास कडक , गुलाबराव पाटील यांचा भाषण
एकदम खडक भाषण गुलाबराव पाटील साहेब आणि जनतेच्या मनात ले खरे
एकदम शंभर टक्के खरं बोलतात पाटील,,❣️🚩🚩🚩
गुलाबरावजी , जोरदार भाषण ! संपूर्ण राज्य आपल्यासोबत आहे. आपण छान पोल खोलली. वावावा !
💯💯💯✌️✌️ Eknath Shinde Saheb....❤️🚩
राज्यात मी पण येतो मी सोबत नाही
धर्मवीर शिंदे साहेब संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे 🚩🚩🔥🔥🔥
संपूर्ण महाराष्ट्रात मी पण येतो पण मी सोबत नाही
खूप.छान.बोललाय.पाटील साहेब अभिनंदन
लोकांचा हक्काचे सरकार 👍💪🚩
खर बोलाले साहेब तुम्ही
पाटील साहेब मनातील खदखद व्यक्त केली
गुलबराव छान ऊत्तर दिलं
Very well said. We are with you
Great great sir
सत्य बाहेर आलं.अडीच वर्षे साठवलेली मळमळ व्यक्त केलीत.जय महाराष्ट्र .चार अक्षरांवर बेईमान होऊ नका महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.
मळमळ?
खर आहे, हे लोक मंत्रीपद सोडून गेले आहे अन विशेष म्हणजे जे 20-25 वर्षांपासून आमदार आहे ते ही गेले म्हणजेच उद्धव ला नेतृत्व नाही करत आले
I cant undrstnd but great speech n emotionally speech.
बंडखोर आमदार बोलन सोपं आहे...परंतु त्यांना ज्या अडचणी फेस कराव्या लागत होत्या त्यांच काय ? आपण आपल्या मुलांना देखील प्रेम देण्यात कमी पडलो तरी ते बाहेर कुठल्या मार्गाला जातील याची शाश्वती नसते...मुद्दा एवढाच असतो आपल्या घरामध्ये लक्ष देणे तितकेच गरजेचे असते... 🔥🔥🔥
कडक भाऊ👍👍👍💐💐
Ek no 👍🙏🙏
वहां गुलाबराव वर्मी व सत्य परस्थितीवर भाषण
बरोबर आहे साहेब...
गुलाबराव पाटलांचे विचार, आचार दृष्टिकोन, विद्वत्ता बुद्धिमत्ता एक हिंदू सिंहाची डरकाळी खूप खूप आवडली.शत शत प्रणाम.
Bhau te fakt Boltat tyancha talukyat kiti Vikas Kam Zali he bhag Jalgaon cha ahe mi 🚩
गुलाबराव पाटील यांचे उद्घव ठाकरे याना खरे बोल. उद्घव यांची सेना संपल्यात जमा. प्रेरीत असलेली बाळासाहेबांची शिवसेना एकनाथांच्या हाती. होता जिवा म्हणून वाचला शिवा.
जबरदस्त साहेब
Excellent speech 👌👌
Very good speech saheb 💪💪💪🚩
Barobar Patil saheb
सुप्पर से उप्पर
ठाकरे साहेबांनी राजकारण सोडावे. स्वतःच पवारांचे ऐकून घात केला. पूर्ण राज्य शिंदे साहेबांसोबत आहे.
Kon bolle ase tumhla purn rajy ahe sobat
Tu ja एकटा ठाकरे सोबत... Nathancha nath only एकनाथ
@@dhanumaharashtra5624amhi ahotach
Full support Eknath Shinde saheb...🚩💯❤️🔥✌️✌️✌️
@@pra-lq6vk Amhi sagle bollo tyala
Great
🙏🏻दादासाहेब भुसे यांच्या बद्दल खूप वाईट वाटते आहे... त्यांच्या डोळ्यात अश्रू बघून 🙏🏻
Nice
Patil saheb🙏🙏🙏
राऊत साहेब २ आमदार सुध्दा निवडून आणू शकत नाहीत.
गुलाबजी यांचं भाषण जोरदार !
गुलाबराव दादा आगे बढो
जय महाराष्ट्र साहेब
Gulabrao saheb tumach barobar aahe khup Chan dole bharun aale kadhihi satyacha Vijay aahe
Ni ni
एक नंबर गुलाबराव पाटील साहेब 💪
Ek number saheb
खरी वस्तुस्थिती आहे नाही त्या लोकांना जवळ केल्यामुळे शिवसेनेवर ही वेळ आली
Excellent speech 👍 dynamic and powerful leader of the Maharashtra state 👍✅👍 powerful speech 👍
Super, the 🔥
खुप छान गुलाबराव जी
खुप छान भाषन
खान्देशची तोफ कडाडली
जबरदस्त
एक नंबर पाटील साहेब
👑गुलाबराव पाटील👑
💪💪💪💪
Direct kaljala laglel speech 🔥🔥🔥🔥🔥
Very nice sirji
Patil Saheb ekdam barobar
शानदार ज़िंदाबाद ज़बरजस्थ 🚩🚩
2024 full suport एकनाथ शिंदे (भाई )
वा गुलाबराव मस्त 👌👌👌
आम्ही धरनगावकर तुमच्या सोबत आहोत भाऊ
Sahi bat
मस्त बोललात पाटील...
Lai bhari patil saheb
मस्त चहा पेक्षा किटली गरम
नाद खुळा गुलाबरावांचा❤
👌
Jabardast..
Firebrand Neta of Shivsena ❤❤
Jabardast
it's real ...
बरोबर आहे
खूप छान
Super
Very very nice ,@ rajkumar @
भाषण ऐकायला मन भरत नाही किती वेळेस ऐकावे
छाती फुगली बर वाटल
Ek number Gulabrao saheb khandesh tumchya barobar ahe
Dharangav cha विकास नाही काही नाही...
Jalgaon cha kai nahi industry nai aalee
💥💥💥💥🏹🤝🌷🚩❤शिंदे साहेब जुके गा नही साला
साला झुकेगा अडीच वर्षे नंतर 🚩🚩🚩
@@gajananraut3840 Abe tu Raut hai na Pura Maharashtra Gali de raha hai tumlog ko...
Ayega to Eknath shinde hi....✌️🚩💯💯💯 Full support 💯🔥❤️🐯
Jay Bhavani jay Shivaji …..
Aai Tulja Bhavani Apna Sarvanna Lok kalyana Sathi Takat Devo hitch Ishwar charni Prarthana…
*Silent n educated voters are always with you* …
Jay sree ram Jay bavani Jay shivaji
कडक 👍👍💐💐❤️❤️🚩🚩🚩🚩
Sahi.....hai.....
साहेब..
असच st कामगारांचं पण भल करा...
St कामगारांनसोबत न्याय करा..
आई भवानी तुमचं कल्याण करील
गेले 10 वर्ष काम करतो 14000 payment var saheb
1नंबर.पाटिल.साहेब
Nice pitil
Kadkkk
मस्त
गुलाब हे गुलाब महाराष्ट्र राज्याचे महिलांचे तू खूप आ महिलांचे खूप अपमान केलेले आहेत 2024 ला 2024 ला तुला घराचा घराचा रस्ता महाराष्ट्राची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही उद्धव साहेब ठाकरे आगे बढो आगे बढो
Ek no.1
Khup mast bhashan kel sahebanni ❤️🔥
👑👑🙌🔥🔥
जय खान्देश
बरोबर बोलताय साहेब,, aamala बाळासाहेबांच्या काळाची शिवसेना पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩
गुलाब राव पाटलाची गोष्टीत कुठ तरी दम आहे की आमचं घर फुटते आहे तरी आम्ही गाप राहायचं हे कसं सहन केलं जाणार कारण बरेच सेनेचे कार्यकर्ते एनसीपी मध्ये गेले किंवा नेले गेले एक मुख्यमंत्री देऊन बाकी सर्व खाती एनसीपी ने घेतली अर्थ आरोग्य जलसिंचन गृहनिर्माण हे एनसीपी चे खाते
एक नंबर भाषण
खुप छान आपण केलेत या मधुन अजुन एक चांगला मेसेज जाईल
तो म्हणजे घरानेशाहीचा अंत.
🔥🔥🔥🔥
Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Superb..!
🔥🔥🔥🔥🙏🚩💐
1 No. Saheb
👍
आता धमकावन तुमचा धंदा नाही