२५० वर्षांपूर्वीचा राजवाडा आता उध्वस्त होणार.... 😥😥 किन्हई गावातील वाडा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • 250 वर्षांपूर्वीचा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील "किन्हई गावातील पंतप्रतिनिधींनी बांधलेला वाडा" या व्हिडीओ मध्ये तुम्हाला पहायला मिळेल...!
    ---------------------------------------
    #वाडा #राजवाडा
    #vlog #marathi_vlog
    #sagar_madane_creation
    #किन्हई_गावातील_वाडा
    #शिवाजी_महाराज
    #संभाजी_महाराज

Комментарии • 279

  • @ganeshmore7166
    @ganeshmore7166 Год назад +1

    Khuap chan wada ahe

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Месяц назад +1

    डोळ्यात पाणी येते इतकी भव्य दिव्य वास्तू पाहून
    . सरकारने या वस्तूसाठी लक्ष द्यायला पाहिजे. सगर दा तु फार ग्रेट आहेस.

  • @_shantanuraje-jadhav.21
    @_shantanuraje-jadhav.21 4 месяца назад +1

    Jai shivray sagar dada

  • @MedhaJathar
    @MedhaJathar 3 месяца назад +1

    आमचाजिल्हा रत्नागिरी तालुक्यातील

  • @anilmanjare7882
    @anilmanjare7882 6 месяцев назад

    You can also visit Ramling Mandir at Yedasi near Barshi.

  • @anandmane7941
    @anandmane7941 Год назад

    Anand Mane Thane Sagar ji tumche history Prem pahun khup bare watle

  • @akataimali3871
    @akataimali3871 Год назад +1

    या वाड्याचे जे वारस

  • @deepadeshmukh1074
    @deepadeshmukh1074 Год назад +1

    Khup vait Watle wadyachi durdarsha pahun Khar tar aatil bhag dakhvinara ha ekmev Wada pahilyanda pahayla Malala to pudhil pidyanla pahavyas hi Prabhu charni Prarthna gaonch tya kal happy Vaibhav kitisunder adage yachi Kalpana pahilyanda zale thanku madne sir Tumchya yakaryala lakh lakh Salam mi tumche gad kille nehmi pahte yethi l mandir Uttam shilpkalecha warsa aahe to gaone japla pahije v sarkarne punya to navyane bandhla pahije agdi tasach

  • @user-sn3yu8tf9n
    @user-sn3yu8tf9n 6 месяцев назад

    Thanks

  • @nawazsayyad9884
    @nawazsayyad9884 10 месяцев назад

    Sagar majhe pachwi te dahawi paryant che shikshan hyach wadyat jhale aahe, ha wada dakhawlya baddal tujhe khup khup aabhar..🙏

  • @vishwajeetmahajan4178
    @vishwajeetmahajan4178 Год назад +1

    amcha asach ek swamalkich wada ahe

  • @prakashkadam5634
    @prakashkadam5634 Год назад

    शिवप्रतिष्ठानने लक्ष दिले पाहिजे,

  • @bajgudemanisha946
    @bajgudemanisha946 Год назад +1

    सर,बीड जिल्हा तील खजिना विहीर दाखवा

  • @user-pr5qb4wg3i
    @user-pr5qb4wg3i 5 месяцев назад

    Sagar tujhe koutuk karawe tevadhe kamich aahe❤❤❤❤great

  • @vikashmargil6066
    @vikashmargil6066 Год назад +1

    Plij tya gavatil kokana vinanti aahe tho Vada jpa ya dadamule aaj aamala Vada pahila bhetla thanks dada

  • @rajashrinaik225
    @rajashrinaik225 9 месяцев назад +1

    औंदची राणी साहेब यांना विनंती आहे हा वाडा राजधानी सातारा ता.कोरेगाव येथे आहे तरी शिवाजी राजे यांच्या आठवणी साठी तरी वाड्याकडे लक्ष दिले पाहिजे व गावकऱ्यांनी ही मनावय घेतले पाहिजे तरच पुढच्या पिढीला बघायला मिळेल.

  • @sagarlondhe1749
    @sagarlondhe1749 Год назад +88

    250वर्षा पूर्वीचा वाडा हा निसर्गाला डावलून दिमाखात उभा आहे पण किन्हाई गावातील ग्रामस्थांनी लक्ष दिले नाही व गावातील लोकांनी हा गावातील वाडा कसा भव्य दिव्य उभा राहिला पाहिजे या कडे लक्ष दिले पाहिजे

    • @sanikapowar9685
      @sanikapowar9685 Год назад +4

      ऐतिहासिक वास्तूंच जतन करायला पाहिजे

    • @nileshpetkar7977
      @nileshpetkar7977 Год назад +6

      तो वाडा खाजगी मालकीचा असल्याने गावकरी त्यात हस्तक्षेप करू शकत नसतील

    • @chittaranjansable1066
      @chittaranjansable1066 Год назад

      Chan aahe pan avastha baghun vait vatale.

    • @GS.talekar12
      @GS.talekar12 Год назад +2

      बरोबर आहे ग्रामस्थांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे

    • @mandakinijadhav8781
      @mandakinijadhav8781 Год назад

      @@nileshpetkar7977 हो बरोबर आहे

  • @pankajsatav1982
    @pankajsatav1982 Год назад +1

    Hadapsar ani wagholi near by area la tumi yeu shakta ka

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 Год назад +40

    ईतका सुंदर वाडा त्याची ऐवढी वाईट अवस्था .अजूनही याची दखल घ्यावी .ऐतीहासीक वास्तु जपावी😭😭मला पाहून तर रडू आल😥😥

    • @RDMMarathiVlog
      @RDMMarathiVlog Год назад

      gaaavatil lok jagrut nahit ..........tai .... tarunani he kaam kela pahije ......... govt kiti karnar ?

    • @sunilbhutkar2737
      @sunilbhutkar2737 Год назад +1

      मला पाहून रडू आल

  • @anilmanjare7882
    @anilmanjare7882 6 месяцев назад

    There's a Bhagwant Temple at Barshi (Solapur). I think Mandir was built 1245 AD. Also one of the underground Marg from Mandir to Pandharpur. Now it has been closed in view of security of human being. You can visit there.

  • @anilmanjare7882
    @anilmanjare7882 6 месяцев назад

    You can also visit to Shivmandir at Mankeshwar approx 18 kilometres from Barshi. It is stated that mandir was built by devil's before thousands of years.

  • @jigsaw2281
    @jigsaw2281 Год назад +1

    M uttarakhand s aapko dekh rha hu aapki bhasa smjh ni aari h

  • @vinayakjadhav5396
    @vinayakjadhav5396 Год назад

    या वाड्याची मालकी ज्याच्याकडे आहेत ,त्यानी लोकांकडे भिक मागुन या वास्तुचे जतन करावे.

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 Год назад +22

    ही वास्तू किन्हई गांवाने ताब्यात घेऊन त्याची देखभाल करावी. ही वास्तू महाराष्ट्राची शान आहे. तिची देखभाल होणं हे लोकांचं कर्तव्य आहे

    • @udhavphuge7742
      @udhavphuge7742 Год назад

      Good

    • @sufipore
      @sufipore Год назад

      त्या गावच्या लोकांना इतिहासाची काही किंमत नाही.

  • @kashinathpatil4657
    @kashinathpatil4657 Год назад +8

    खुप छान ' तुमच्या सारखी माणसे आहेत म्हणून इतिहास जिवंत आहे . तुमचे व्हिडीओ महाराष्ट्र साठी प्रेरणादायी आहेत .जगदंब .

  • @sagarlondhe1749
    @sagarlondhe1749 Год назад +22

    सागर सर पिंपरी चिंचवड येथे चिंचवड गावात एकदा याना चिंचवड गावात खुप छान मोरया गोसावी यांचे संजीवनी समाधी मंदिर आहे व मंगल मूर्ती वाडा आहे पेशवे कालीन क्रांतिवीर चाफेकर बंधू वाडा आहे

    • @subhashpatil2325
      @subhashpatil2325 Год назад

      L̊o̊n̊d̊h̊e̊ẙo̊ůr̊ F̊åt̊h̊e̊r̊ ẘås̊ i̊n̊T̊e̊l̊c̊o̊ C̊h̊i̊c̊h̊ẘåd̊ År̊v̊i̊n̊d̊ L̊o̊n̊d̊h̊e̊.̊?̊

    • @shivastc-pe3qw
      @shivastc-pe3qw Год назад

      सर.धन्यवाद हैफोटो जरा झिमराठी वर.दाखवा

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 6 месяцев назад +1

    😮😮😮🤭🪔🙏🪔

  • @prakashkadam5634
    @prakashkadam5634 Год назад

    किन्हई गावातील तरुणा मधील मावळा मेला का , एक गाव आपली धरोवर वाचवू शकतो

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Год назад +8

    वाडा अतीशय भव्य दिव्य आहे, सर्वांनी दुर्लक्ष केले पण आपण दखल घेतली, आभार,

  • @rasoi24
    @rasoi24 Год назад

    Amhi south Tamilnadu la asto pun ithe serva vastu jatan Karun thevtat

  • @palandejyoti6094
    @palandejyoti6094 Год назад +1

    या गावात संताजी घोरपदे धनाजी जाधव जोडी तील jadhav यांचे वंशज राहतात असे लोक बोलतात

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Год назад +20

    सागर, तुमचा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच छान आहे.किन्ह ई गावची यमाईदेवीचे स्थान प्रसिद्ध आहेच. पंतप्रतिनीधींचा वाडा छानच आहे.पुरातन वास्तू या काळात जतन करणे हे फारच दुरापास्त काम आहे.वारसदार असलेतरी त्यासाठी निधी उपलब्ध करणे, आवाक्याबाहेर आहे.त्यांची राज्ये बुडाली,तसेच तनखे खालसा केले.या पण गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. ऐके काळी ज्या वास्तू दिमाखात, वैभवात उभ्या होत्या त्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. फार वाईट वाटते, तुमच्यामुळे हा वाडा पाहता आला .धन्यवाद. ऑल द बेस्ट.

  • @kamendragurav6833
    @kamendragurav6833 Год назад +1

    माझी 8 वी ते 10 वी शाळा या वाड्यात झाली

  • @kishorbhat9008
    @kishorbhat9008 Год назад

    पुढाकार घेण्याची जरुरत आदित्य यांना द्यावे... सध्या ते मानापमान खेळतच आहेत.

  • @maheshdevgude7375
    @maheshdevgude7375 Год назад +13

    मी याच वाड्यात शाळा शिकलोय
    पण ही औंध सवांस्थान यांची मालकी असल्यामुळे अशी अवस्था झाली आहे

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog Год назад +1

    saglya goshti govt ne kelya pahije asa nahi................ yethil gaavkari kay karat astat.......... khas karun tarunani sadh shramdaan kela tari ha wada parat mul rupat yeil.... yavarun itkach lakshat aaal ki .. yethil lok kiti jagrut aahet te.......

  • @nileshsuryawanshi4025
    @nileshsuryawanshi4025 Год назад +19

    महाराष्ट्रातील इतिहासाची साक्ष देणारा हा वाडा किती छान आहे पण ही वास्तू आज जपली गेली पाहिजे अजूनही दुरुस्ती होऊ शकते आपण प्रयत्न केले पाहिजेत

    • @_BTS-.
      @_BTS-. Год назад

      खुप छान वाडा आहे

  • @prakashchalke337
    @prakashchalke337 Год назад +4

    खुपच छान जूना माहीत नसलेला २५० वर्षा पूर्वीचा हा वाडा खाजगी मालकांनी सरकारला जतन व संवर्धन करण्यास ताब्यात द्यावा .

  • @rajendramalap388
    @rajendramalap388 Год назад +1

    तुझ काम खूप सुंदर आहे धन्यवाद

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 Год назад +9

    जुन्या वाड्यांचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.
    आपल्या माध्यमातून जुने भव्य दिव्य आणि सुंदर वाडे पाहायला मिळावेत.
    जुन्या स्वामी सिरियल ची शूटिंग ज्या वाड्यात झाली होती तो बघायला मिळावा.
    नाशिकचे वाडे...

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 Год назад +13

    सागर भाऊ तु खूप भाग्यवान आहेस तु आतापर्यंत किती वाडे आणि किल्ले पाहून त्यांची ओळख व माहिती करून दिली आहेस त्या बद्दल या तुझ्या कार्याला नमस्कार करतो आणि तु खूप छान विश्लेषण करतोस त्या बद्दल धन्यवाद😘💕 जय सद्गुरु, जय शिवराय , जय भवानी, जय महाराष्ट्र 🙏😌 मला एक सुचवावेसे वाटते की असे वाडे आपले सरकार ताब्यात घेऊन त्याचे रूपांतर शाळा, कॉलेज, किंवा हॉस्पिटलमध्ये का करत नाहीत

  • @prakashpatankar5839
    @prakashpatankar5839 Год назад

    Yes Vadya chi avasthh bhyankar shapit jivan horrible terrifying politics situation Marathi bhash sankriti school avastha unakalaniya Jangadgunta Zola 😡 Marathi bhash 😢😢😢😢😢

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Год назад +5

    किती सुंदर मंदिर आहे एकवीरा देवीचे !! केवळ आणि केवळ सागर मदने दादा यांची कृपा ही की आम्हाला घरबसल्या सर्व पाहायला मिळत आहे.🚩🚩🚩

  • @hemlatabhosale7533
    @hemlatabhosale7533 Год назад +2

    My school thank you. Ravi bhosale
    Madwapur.kinhai.

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x Год назад +1

    पंतांच्या सूना काहीच लक्ष देत नाहीत
    आणि सरकार जमा तरी करा वाडा
    काही प्रॉपर्टी पंतांच्या सूनांनी पवारांना दिली
    काय दुर्दैव त्या वाड्याच आणि आमचं पण
    मी गेले होते किन्हाई ला पण हा वाडा नाही पाहिला गेला देवीला गेले होते डोंगरावर

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 Год назад

    Khup khup chaan mahiti Dili Thanks dada

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 Год назад +2

    खूप छान महिती सागर भाई बघूनच मला भिती वाटली

  • @yashmusale2980
    @yashmusale2980 Год назад +10

    इतिहासा तील ह्या वास्तू चे जतन करून ठेवने गरजेचे आहे.दू:ख होतं आहे वाड्याची दुर्दशा पाहुन.........आम्ही किन्ही कर.

  • @sudharmbhagyawant7725
    @sudharmbhagyawant7725 Год назад +2

    Jai shree Ram

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад +1

    👌👌👌🙏🙏🚩🚩

  • @kamendragurav6833
    @kamendragurav6833 Год назад +4

    शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद सागर

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs Год назад +12

    सागर दादा तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच ❤️👌माहितीचे भांडार किंवा आमच्यासाठी youtube विकिपिडिया च आहात म्हणले तरी वावग ठरणार नाही ❤️💐💐🙏🙏

    • @sachinkhandare8006
      @sachinkhandare8006 Год назад

      👌👌

    • @pushpapawar4422
      @pushpapawar4422 Год назад +1

      शब्द नी शब्द खरा आहे,खूप व्यवस्थित, सुंदर, ऐतिहसिक माहिती देतात

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад +1

      धन्यवाद दादा 😍🙏😊

  • @prashantdeshmukh8548
    @prashantdeshmukh8548 Год назад +8

    महाराष्ट्र सरकार ने या वाड्याला दुरस्तीची परवानगी देऊन एक ऐतिहासिक वाडा म्हनून जनतेला पाहण्यासाठी खूला करावा.हि विनंती

  • @prabhashivdasdusane2239
    @prabhashivdasdusane2239 Год назад +1

    🙏🙏🙏

  • @pritithombare8519
    @pritithombare8519 Год назад +10

    वाडा फार सुंदर आहे...👌👌👌
    पण अवस्था खुप वाईट झाली आहे 😥😥😥

  • @rohinishewale5027
    @rohinishewale5027 Год назад +6

    हा वाडा सरकारने ताब्यात घेऊन योग्य ती दुरुस्ती करावी.व येथे एखादे संग्रहालय किंवा अन्य सामाजिक कार्यासाठी उपयोग करावा.

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 Год назад +1

    जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @nileshsuryawanshi4025
    @nileshsuryawanshi4025 Год назад +3

    खुप छान आहे 💐💐🙏👍

  • @sukhdeonaik7314
    @sukhdeonaik7314 Год назад

    ASI ne ताब्यात घ्यावा व सुरक्षित ठेवावा

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 Год назад +2

    हा किती सुंदर वाडा आहे,, हा वाडा नकीच वाचला पाहिजे,, दादा नकीच याची डागडुजी केली पाहिजे खरे तर, असे सुंदर सुंदर वाडे मी माझ्या लहानपणी पाहिलेत,, हा वाडा सगळ्यात सुंदर आहे,, पण याची अवस्था बघून डोळ्यात पाणी आले,, 🥹 दादा हा राजवाडा आहे,, कारण वाडा हा या पेक्षा लहान असतो आमच्या पूर्वजचा पण एक वाडा होता,, 🤷🏻‍♀️ माझी आजी पनजी त्या वाडा मध्ये वयच्या 8 वर्षी सून म्हणून आली होती,, तो वाडा माझ्या लहानपणी चांगल्या अवस्थेत होता आम्ही लहानपणी तिथेच खेळायचो, ☺️ त्या वाडा मध्ये आमचा एक पोपट पण होता त्याच नाव आम्ही रग्या ठेवले होते,, पण नंतर तो वाडा भावकी च्या भाडणं मुळे दुर्लशीत झाला,, माझ्या पपांनी अनेक वेळा तो वाडा डागडुजी करूयात असे सांगून पण केवळ भावकी च्या भाडणं तुन त्या वाडा ला कुलूप घातले गेले,, आणि तो वाडा हळूहळू खंडर होऊ लागला आता मी ही 9 मध्ये गेले होते,, पण त्या खंडर वाड्यात मी तसंतास जाऊन बसे,, कारण तिथे चिमनी ची अनेक घरटी होती आणि मला चिमणी पक्षी खुप आवडत, त्याचे जीवन आणि तो वाडा मला खुप आवडत,, मी आणि माझी बालमैत्रीण सुरेखा त्या वाड्यात जाऊन बसत, खंडर झालेली तटबंधि, तुन आम्ही वाड्यात प्रेवंश करत असू, त्याच वेळीस मी त्या वाड्याची एक पैंटिंग बनवली आहे,, आज तो वाडा माझ्या पैंटिंग मधून जिवन्त आहे,, तेव्हा मी खुप लहान होते 9 मध्ये,, पण मला पैंटिंग ची आवड लहानपणी पासूनच होती,, म्हणून त्या वाडा ची एक पैंटिंग पण केली आहे,, आता मी त्याचा फोटो नाही सेंड करू शकत पण मी त्या वाडा ची एक शॉर्ट व्हिडिओ नकीच बनवेल आणि लींक शेर करेल,, पण ही लींक फक्त आमच्या वाडा आणि त्याची पैंटिंग,, हे दाखवण्यासाठी,, माझ्या चॅनल च्या कोणत्याच स्वर्था साठी नाही,,, 😊🙏🏻 असो,, ही सगळी कथा मी या साठी सांगते,, की आज आमचा वाडा दाखवण्यासाठी पण नाही,, आमच्या वाडा मध्ये शिवकालीन भांडी समया होत्या,, समई,, आज माझ्या काकू कडे आहेत मी कधी त्याचकडे गेले की नकीच त्यावर पण व्हिडिओ बनवेल,, तर असा प्रकारे भावकीच्या भाडणंत एक शिवकालीन वडाच खंडर झाल आणि आता तर तिथे दगड पण नाहीत दाखवायला 🤷🏻‍♀️
    ही खरी कहाणी आहे एका वाडा ची 🥹 आज हा वाडा पाहून मला आमच्या लहानपणी चा वाडा आठवला,, जो आज मी माझ्या मुलाना माझ्या पैंटिंग मधून दाखवू शकते,, 🥺🥹🙏🏻
    दादा हा जो तुम्ही वाडा दाखवला तो वाचला पाहिजे,,
    माझे तर असे मत आहे की महाराष्ट्र तील सगळे ऐतिहासिक वाडे सरकारनी जप्त केले पाहिजेत या भावकी च्या भांडण मध्ये सुंदर ऐतिहासिक वस्तू नष्ट होत चाललेत,, 🤷🏻‍♀️ या सगळ्याचे वाडे जप्त करून त्याची डागडुजी केली पाहिजे,,,
    माझ्या गावी असे अनेक वाडे मी खंडर झालेली पहिलेत,,, नकीच हा वाडा वाचला पाहिजे,,दादा
    जय महाराष्ट्र,, 🙏🏻😊🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад

      खुप सुंदर आठवणी सांगितल्या.... ☺️👌👌👌

  • @artjaydeep3568
    @artjaydeep3568 Год назад +5

    अतिशय सुंदर वाडा ❤
    लागडी बांधकाम काय भन्नाट आहे....
    तुमचे खूप आभार तुम्ही अश्या वास्तू तुम्ही आम्हाला दाखवत आहात 😊❤

  • @akataimali3871
    @akataimali3871 Год назад +1

    जे वारस असतील ते का लक्ष देत नसतील एवढ्या सुंदर वास्तु

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 Год назад +1

    Great job..... Madane ji...👌👍💐💐

  • @arvind2556
    @arvind2556 Год назад +6

    एक जुनी म्हण प्रचलित आहे ज्या ठिकाणी प्राजकत्ताची फुले वेचली तेथे आता गवऱ्या उचलाव्या लागतात किंवा जी राणी अंबारीतून फिरली तीच आज घरोघरी फिरून काम करते आहे 😥😔😢 असेच काहीसे ह्या पुरातन काळातील वास्तूंचे अवशेष पाहताना मन उद्विग्न होत आहे 😥😢

  • @rasoi24
    @rasoi24 Год назад

    Pondicherry ithe ek Laksmi navachi Manakilar vinayak mandiratil hatin geli ter serv nagrikani 2 divsat tichi samadi ubhi Keli.Jantechya sahkaryane Gover local government kam karte.Gavkryani pudhe alech pahije.Etihsat bhavishya hi chahul lagta

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Год назад +1

    एकवीरा देवी,राम मंदिर सुंदर

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 Год назад +5

    अस्सल शिवभक्त 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surajgujle6347
    @surajgujle6347 Год назад +10

    शिंदे च. - कन्हेरखेड
    कदमां च - साप
    पंतप्रतिनिधी चं - किन्हई
    प्रतापराव गुजर यांच - भोसरे
    हंबीरराव मोहिते चं - तळबीड
    वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांसह कितीतरी शूरवीर सातारा जिल्हाने दीले आहेत ✍️💪✌️

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад

      धन्यवाद 🙏☺️🙏
      जय शिवराय 🚩

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 Год назад

      होळ मुरूम सुभेदार मल्हारराव होळकर यांचे गाव पण सातारा जिल्हा असो

    • @surajgujle6347
      @surajgujle6347 Год назад

      @@sudhirpatil3706 कोणते ✍️

  • @chandrakantburande3025
    @chandrakantburande3025 Год назад +1

    No.1🐴🌺🌺💮

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Год назад +2

    या ऐतिहासिक वास्तूंची संवर्धन जतन झाले पाहिजे

  • @venkatumatevenkatumate7386
    @venkatumatevenkatumate7386 Год назад +1

    Super video sar

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @madhuripawar9201
    @madhuripawar9201 Год назад +1

    Khup chan wada

  • @mohanishbandewar3666
    @mohanishbandewar3666 Год назад +1

    खरच हा वाडा खूपच मोठा आहे आणि त्या काळामध्ये खूप भारी असेल पण पुरातत्व विभागाने लक्ष द्यावे

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8x Год назад +4

    सागर जास्त आत जावू नको धोका आहे जपून राहत जा तुझ्यामुळे आम्हाला छान छान ठिकाणे बघायला मिळतात ऐतिहासिक

  • @rameshwarighadge1025
    @rameshwarighadge1025 Год назад

    Location

  • @abhishekkhandewale7554
    @abhishekkhandewale7554 Год назад

    आपण निधी गोळा करू शकतो का वाड्याचं जतन करण्यासाठी? कळवा.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад

      वाडा खाजगी मालमत्ता आहे सध्या....

  • @nitinswami9001
    @nitinswami9001 Год назад +1

    सागर,खुप छान शूटिंग केलेय.🥰🥰🥰👍🙏👌😍😍

  • @dnyaneshwarchapakanade4605
    @dnyaneshwarchapakanade4605 Год назад +1

    छान 🙏🙏

  • @akataimali3871
    @akataimali3871 Год назад +1

    बाळ तुझे काम छान आहे पण तू स्वतःची काळजी घेत जा तुझीच काळजी वाटते हा व्हिडिओ बघत असताना

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад

      नक्कीच 🙏☺️
      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏☺️🚩

  • @kattar_satarkar_96
    @kattar_satarkar_96 10 месяцев назад +2

    me yach gavcha aahe
    jay shivray dadasaheb 🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amitpagare5946
    @amitpagare5946 Год назад +1

    Nice video.🙏🙏👍

  • @hareshwarnaik4820
    @hareshwarnaik4820 Год назад +2

    सागर मदने, खूप खूप धन्यवाद, हा वाडा खरं तर महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेऊन त्याची योग्य डाग डुजी करणे गरजेचं आहे, खूप भव्य आहे, उत्तम इतिहास आहे, सभोवताली मोकळी जागा आहे, शालेय मुलांच्या सहली साठी एक अविस्मरणीय ठिकाण आहे, पण आपला महाराष्ट्र,,, काय बोलणार? अन्य राज्यात असता तर वास्तू संग्राहलीय बनवला असता, आपल्या राज्यकर्त्यांची उदासीनता. बाकी काय बोलणार

  • @amitgharat9338
    @amitgharat9338 10 месяцев назад

    तिथे काही जुने कागदपत्रे पण आहेत ती नाही दाखवली तुम्ही

  • @paragsoman007
    @paragsoman007 Год назад +1

    Chan

  • @tanajidalvi6177
    @tanajidalvi6177 Год назад +3

    गावातील गावकर्यांनी ह्या वाड्याकडे लक्ष द्याला पाहिजे ह्या अइत्यासिक वस्तू झोपसल्या पाहिजेत

  • @pratikd5514
    @pratikd5514 Год назад +1

    ऐतिहासिक सौंदर्य जपल पाहिजे

  • @majhyamarathichiseva7886
    @majhyamarathichiseva7886 Год назад +2

    Bhau tumhi hya historical informations khup mehanat gheun detat khup inspired Kam karat aahat bhau aamacha kadun abhinandanl

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 Год назад +1

    वाई तालुक्यात खूप छान मंदिरे आहेत. त्यांचा व्हिडिओ बनवला तर बरे

  • @dhruvagaikwad8489
    @dhruvagaikwad8489 Год назад +3

    असच राजवाडा माझी कै ई चा आहे, "साप राजवाडा"।
    अमी सौभाग्यशाली आहोत!

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 Год назад +2

    BEST

  • @arvind2556
    @arvind2556 Год назад +2

    Exploring new new destination 👍 well done 🙏

  • @santoshmedhe8939
    @santoshmedhe8939 Год назад +1

    Ya vadyacha paya dagadi ahe, government ne aaj vita ani ahe tya lakda madhe ya vadyachi pratikruti banvavi ani sarkari kamkajasathi ha vada vaparava.

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Год назад +4

    सागर दादा तू करावं तितकं कौतुक कमी आहे. तूच एक असा आहेस जो असे जुने वाडे, किल्ले यांचं दर्शन आम्हाला सर्वांना करून देतोस. तुझे मनापासून खूप खूप आभार.
    जय शिवराय

  • @Sureshpatil-wf9kf
    @Sureshpatil-wf9kf Год назад +1

    Sarakar kontech kuch kamache nahi atta mala vatatay ki shivaji maharaj yanche nav gheau naye asech vatate ki kayadachch karava ase vatate

  • @varshajadhav5725
    @varshajadhav5725 Год назад +1

    सुंदर माहिती दिली

  • @prakashkadam4557
    @prakashkadam4557 Год назад +2

    सागर भाऊ, अरे किती महत्वाचं कार्य होतंय तुमच्या हातून. वास्तूरूपाने उभा असलेला महाराष्ट्राचा हा भव्यदिव्य इतिहास विडीयोग्राफी करून अक्षरशः जतन करताय तुम्ही. अशा जुनाट वास्तू, वाडे, किल्ले पाहतांना अक्षरशः भारावून जातो आपण. आमच्यांपर्यंत दुर्गम ठीकाणी असलेला ठेवा सहज ओघवत्या शैलीत पोचवता. खुप धन्यवाद!🙏🏻
    सरकार उदासीन तर आहेच, तथापि जनताही तशीच आहे आहे. लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी. श्री प्रवीण भोसले सरांचं असच कार्य यूट्यूब मराठ्यांची धारातीर्थे चॅनेलवर आहे. त्यांनी स्वतः तर कधी काही मीत्रासोबत दुरूस्तीचं मोठं काम केलंय. या कामी निस्वार्थी जाणकारांनी पुढाकार घेऊन देणगीरूपाने संवर्धन कार्य करावं, जनता नक्की सोबत करेल.

  • @priyashikhare8055
    @priyashikhare8055 Год назад +1

    Khup khup abhar sagar tuzyamule aj ya eyatyashik vadyache darshan zale tuze koutik karave tevhade kami.

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 Год назад +1

    सागर दादा खूप छान व्हिडिओ.

  • @AaiSpecial
    @AaiSpecial Год назад +2

    Very Informative Video Sir Jee 👍🙏🌺🌹🍫🍰