प्रतापगड माहिती गाईड कडून | Pratapgad fort information | Pratapgad killa

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • प्रतापगड माहिती गाईडकडून
    Pratapgad fort history Pratapgad killa mahiti
    Pratapgad fort information Pratapgad fort
    Pratapgad mahiti
    हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा
    सर्व गड किल्ले आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे
    व त्याची माहिती आपल्या चॅनेल मधून
    दाखवण्याचा प्रयत्न करत आहे 🙏
    #pratapgad #pratapgadfort #pratapgadkilla
    #pratapgarh #pratapgarhfort

Комментарии • 351

  • @rajkadale4103
    @rajkadale4103 10 месяцев назад +46

    🌹🙏🌹अतिशय अभ्यासपूर्ण आणि
    सोप्या भाषेत माहिती देण्यात आली
    आपल्या यशस्वी कार्याला मानाचा मुजरा अतिशय सुंदर उपक्रम हाती घेतला आहे
    महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास घरोघरी पोहोचला पाहिजेत
    आपल्या यशस्वी कार्याला मानाचा मुजरा
    🌹🙏🌹

    • @AshokTupkar
      @AshokTupkar 25 дней назад +1

      धनयवाद जय जीजाउ जय शिवराय

  • @Vikram_maske103
    @Vikram_maske103 10 месяцев назад +31

    वा एकदम गड किल्ल्याची माहितीसुंदर आहे आम्ही आपले आभारी आहोत

  • @maheshdesai2217
    @maheshdesai2217 10 месяцев назад +37

    आपली माहिती देण्याची पद्धत +सुंदर शब्द प्रयोग, हिंदू पध्दतीचा वाढदिवस विषय, संपूर्ण आवडले, धन्यवाद 🚩 जय शिवराय 🚩
    ,

  • @vijayvbarde7954
    @vijayvbarde7954 10 месяцев назад +115

    लाख लाख धन्यवाद दादा ला संपूर्ण जीवन चरित्र सांगितले छत्रपती शिवराय चे तुम्ही

    • @dileepnewaskar6352
      @dileepnewaskar6352 10 месяцев назад +4

      ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
      SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka badshah/mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
      buss ho gaya HINDUVI-SWARAJYA✌🔱🚩✅final 👊,.....

    • @VijaySonavane-h8j
      @VijaySonavane-h8j 8 месяцев назад

      Khar aahe bhava pan fakt Hindvi swaraj

  • @sudhirpatil8224
    @sudhirpatil8224 10 месяцев назад +59

    खरेच सर्व किल्ला बागितला ,शिवाजी महाराज हे कसे दिसत होते ,कसे होते ते बघायला खूप इच्छा होते

  • @deepakmatale1751
    @deepakmatale1751 10 месяцев назад +70

    आमचे मिञ - अनंतराव उतेकर
    एक अभ्यासू शिवभक्त व आई तुळजा भवानीचे निस्सीम भक्त....!!!!
    जय शिवराय......

  • @Omkarmurudkar07891
    @Omkarmurudkar07891 10 месяцев назад +31

    आपले मार्गदर्शन पुढील पिडीला आपल्या राजांचे ऐतिहासिक मार्गदर्शन खूप महत्वाचे ठरेलं.....

  • @ganeshnikam8359
    @ganeshnikam8359 10 месяцев назад +41

    🚩 प्रतापगड आई तुळजा भवानी मंदिर च्या पेन्टींग कामा निमित्त एक महिना मी तिथे होतो . आनंद उत्तेकर दादांनी खुप सहकार्य केले . पर्यटकांना प्रतापगडाची संपूर्ण माहिती पण खुप चांगली सांगतात .🙏🚩

  • @prakashkhade5627
    @prakashkhade5627 10 месяцев назад +25

    अतिशय उत्तम माहिती धन्यवाद,
    जय शिवराय, जय महाराष्ट्र,

  • @onlyentertainment-7756sk
    @onlyentertainment-7756sk 8 месяцев назад +25

    👌☺️🚩💯शेवटचं वाक्य खूप छान बोलले दादा " तू जर थडग्यातनं उठशिल तर तुला मी परत थडग्यात गाडील ...😅❤🔥💪💯

  • @samadhanGaikwad3802
    @samadhanGaikwad3802 7 месяцев назад +3

    आपली सुंदर वाणी खूप छान आहे.
    आपली माहिती ही अधिक इतिहास की यतीहाशिक आहे 🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 10 месяцев назад +14

    आपली विचार धारा सुंदर,,बहुजन समाजाला ऐक करणारा विचार व सत्य सांगणे हे मावळ्याचे कर्तव्य आहे,,असाच समृध्द वारसा सांगा,,धन्यवाद,,,,अंधश्रद्धा देखील. दूर करत आहात काका मी ज्या वेळी प्रतापगड पाहण्या साठी येईल त्या वेळी आपली गाठ भेट व्हावी हीच इच्छा आहे, काय वाचावे काय सांगावे याच भान आणि जान आपल्या जवळ आहे,, जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे ,

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 9 месяцев назад +3

    वा! वा!! वा!!! थोर शिवरायांच्या वरील प्रसंगाचे व शिवराज्याचे वर्णन करण्याची तुमची शैली खरोखर छान - ओघवती आहे !

  • @ajaywarat3718
    @ajaywarat3718 10 месяцев назад +16

    आम्ही गेलो होतो तेव्हा उत्तेकर दादांनी खूप छान माहिती दिली

  • @chagangikwada1621
    @chagangikwada1621 10 месяцев назад +55

    खुप खुप छान माहिती सांगितली ,शिवरयब्द्दल्च्लचे प्रेम मनामध्ये दाटून आले .धन्य तो राजा आणि धन्य ती प्रजा .जय शिवराय .

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote 7 месяцев назад +3

    जय शिवराय, आपण खूप छान माहिती दिलेली आहे. आज आम्ही प्रत्यक्षात अनुभव पहिला.एकदा तरी या गडावर येऊन शिवरायांच दर्शन घेणार.धन्यवाद दादा.
    जय भवानी,जय शिवराय,जय श्रीराम 🙏

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal4251 8 месяцев назад +4

    खुप छान छान माहिती सांगितली आपले मनःपूर्वक आभार शुभेच्छा जय भवानी जय शिवराय

  • @SandeshMahadik-dw6ic
    @SandeshMahadik-dw6ic 10 месяцев назад +7

    उतेकर साहेब शिवाजी महाराजांचा इतिहास खुप सुंदर सांगितल्या बद्दल आपले खुप आभारी आहोत

  • @ajaybandre2006
    @ajaybandre2006 10 месяцев назад +10

    दादा छान माहिती शिवतीर्थ किल्ले प्रतापगडा विषयी दिलीत धन्यवाद

  • @siddhantjadhav3528
    @siddhantjadhav3528 8 месяцев назад +3

    🤗🌍 तुम्हाला पाहून असं वाटत आहे की खरंच आज एक महाराजांचा मावळा आहे. तुम्ही सांगितलेली माहिती ऐकून खूपच छान वाटलं दिव्याचं उदाहरण मस्त दिल दादा तुम्ही.🔥🚩जय जिजाऊ🧡🙇 जय शिवराय 👑💪जय शंभुराजे.⚔️🙏

  • @vishwajitpadvi5290
    @vishwajitpadvi5290 3 месяца назад +8

    भाऊ,जबरदस्त सुंदर विश्लेषण करून माहीती दिली...👌👍🙏🙏💐💐
    ...

  • @SanjaySolanki-ll3bx
    @SanjaySolanki-ll3bx 9 месяцев назад +4

    दादा अतिशय सुंदर आणि सुरेख माहिती सांगितली कोटी कोटी धन्यवाद .....आपल्या सारखाच एक छत्रपती शिवाजीमहाराज भक्त

  • @jivanraut8850
    @jivanraut8850 3 месяца назад +4

    दादा आपण खूप विश्लेषण करून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती दिली धन्यवाद तुमचे

  • @कवी-अरुणगवांदेउर्फअरुणजी

    खुपच उपयुक्त माहिती आजच्या नवपिढीने खूप काही शिकण्याजोगी सखोल व वित्तभूत माहिती सलाम तुम्हाला आणि तुमच्या कणखर आवाजाला सर तुम्ही शिवकाळींन माहिती देत असताना जणू राज्यांच्या सोबतच आहोत असा भास होतो अप्रतिम आपला सखोल अभ्यास सर जय शिवराय

  • @jayashreejadhav3027
    @jayashreejadhav3027 9 месяцев назад +4

    अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे आणि अभ्यास पुर्वक धन्यवाद सर

  • @nileshshellke6952
    @nileshshellke6952 10 месяцев назад +5

    Mazya aushyatla pahilela sarvat aprtim vedio, JAY SHIVRAY ,jay shriram

  • @kakasahebkale5057
    @kakasahebkale5057 9 месяцев назад +6

    खूप छान माहिती, धन्यवाद दादा.प्रतापगड दर्शनवेळी आपल्याही भेटीचा योग असेल!

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 10 месяцев назад +14

    आपली माहिती सुंदर आहे

  • @HanmantDiwade
    @HanmantDiwade 2 месяца назад +2

    खरोखर दादा माणुस जगाव तर छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणुनच, खरोखर तुम्ही फारच छान माहिती दिली आहे छत्रपती शिवरायांचा ईतिहास , समजावुन सांगितले आहे 🙏🙏🙏🙏काय करणार आम्हाला गड किल्ले बघायचे आहेत परंतु मला साथीदार भेटत नाहीत, नांदेड जिल्ह्यातील कोणीतरी शिवप्रेमी भेटाव लागते तेव्हा नकिच मी शिवरायांचे किले नकिच बघनार 💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏

  • @harishkatalkar1135
    @harishkatalkar1135 День назад

    खूप छान तुमच्या मुळे छान माहिती मिळाली प्रत्यक्ष दर्शनच झाल आभार
    पुढील प्रवासासाठी शुभेच्छा

  • @harijayswal9720
    @harijayswal9720 5 месяцев назад +2

    Kankhar mazbut aawaz.. Pratapgarhavaril khol gyan asse hya Guiderupi mavalyala pranam 🙏
    Jai Shivaji 🚩
    Jai Maharashtra 🚩
    Jai Bhawani 🚩🌺 🙏

  • @nandkumarghatge
    @nandkumarghatge 10 месяцев назад +9

    Superb Informative Vlogs Tya Guide Dadana Sudhha Mana cha Mujra Jasti che Shikshan Nasel pan Itihaskara Nasel Itki Mahiti tyana Aahe Salam Tyana Khup Chhan Jai Shivrai.....

  • @sambhajimore2420
    @sambhajimore2420 10 месяцев назад +8

    उतेकर साहेब.... जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 2 месяца назад +7

    शिवाजी शब्दांमध्ये शेवटी "जी" आहे. त्यामुळे शिवा या नावापुढे जी शब्द लावल्यामुळे शिवाजी हे नाव देखील आदरार्थी आहे. औरंगजेब देखील त्याच्यातील न्यूनगंडाने महाराजांचा सीवा असा एकेरी नावाने उल्लेख करीत असे.

  • @rajendrapawar4587
    @rajendrapawar4587 6 месяцев назад +2

    आतिश अतिशय उत्तम माहिती सांगता कोटी कोटी कोटी धन्यवाद दादा तुम्हाला

  • @balajisontakke6470
    @balajisontakke6470 День назад

    खूप छान आणि अतिशय सोप्या भाषेत माहिती दीलत दादा त्याबद्दल खूप खुप धन्यवाद 🚩🙏 जय भवानी जय शिवराय 🚩🚩

  • @शिवसागर3
    @शिवसागर3 10 месяцев назад +4

    सुंदर माहिती. जय भवानी। जय शिवराय।🙏💐🚩

  • @rsgharge338
    @rsgharge338 5 месяцев назад +4

    मार्मिक माहिती..... अनुभवी वास्तवरूप..
    ....... इतिहास अभ्यासू मावळा

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Месяц назад +2

    अरे देवा,अरे पांडुरगा,अरे विठ्ठला असे आपण प्रेमळ श्रद्धा पूर्वक आपलेपणाने बोलत असतो जो आपला जिवलग असतो आईला पण आपण ये आई असे बोलत असतो .❤❤❤

  • @sambhajikarpe8231
    @sambhajikarpe8231 6 месяцев назад +2

    अनंतराव उतेकर साहेब खूप छान भाषेत माहिती दिली, धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

  • @sachinbhise9631
    @sachinbhise9631 10 месяцев назад +8

    🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
    खूपच छान माहिती दिली

  • @lakeshparte9745
    @lakeshparte9745 9 месяцев назад +5

    खूप छान काका साहेब आजच नाही नेहमीच तुम्ही महाराजांबद्दल सांगत असता तेव्हा ऐकत बसावं वाटतं

  • @PoojaGid-e7i
    @PoojaGid-e7i 3 месяца назад +2

    जय भवानी जय शिवराय अनंतराव आपण छत्रपती महाराज बद्दल सांगितल्याबद्दल खूप आभारी आहोत

  • @vinodappaligade5149
    @vinodappaligade5149 5 месяцев назад +2

    व्वा काय छान माहिती दिली आपण,त्या काळात गेल्यासारखे वाटत होते. ऐकतांना अंगावर शहारे येत होते. अप्रतिम भाऊ.
    खूप खूप धन्यवाद !
    💕🙏🏼💕🚩🚩🚩
    जय शिवराय !
    जय भवानी ! 🚩🚩🙏🏼

  • @hemantchavan8406
    @hemantchavan8406 8 месяцев назад +3

    आनंद उतेकर दादा एकदम छान माहिती देतात

  • @Ayushnagare
    @Ayushnagare 2 месяца назад +3

    है सगळ ऐकून महाराजांच्या काळात गेल्यासरख वाटत आहे 💯🔝🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🔝🚩

  • @vt473
    @vt473 7 месяцев назад +2

    सविस्तर ,सुंदर माहिती दिलीत त्या बद्दल खूप खूप धन्यवाद !
    'मावळा ' शब्दाचा अर्थ छान उलगडून सांगितलात ते फारच स्तुत्य आहे ,काका आपल्या ह्या कार्याला प्रणाम I

  • @bhushansathe4286
    @bhushansathe4286 10 месяцев назад +12

    खुप छान माहिती दिलीत दादा

  • @rajeshkadam9872
    @rajeshkadam9872 10 месяцев назад +35

    अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला हा पराक्रम (प्रताप) शिवाजी महाराजांनी केला, त्यानंतर ह्या गडाला प्रतापगड असे सांगितले नाव पडले, ह्या व्यतिरिक्त चार नावं आहेत हि माहिती मिळाली.....जय शिवराय 🚩🚩

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 4 месяца назад +2

    गडाबददल खुप छान माहिती दिली अभीनंदन आनि सुभेतछा जय शिवराय.

  • @digambarpophali9137
    @digambarpophali9137 3 месяца назад +2

    खूप सुंदर माहिती देत आहात मन लाउन ऐकत आहोत आपले आभार

  • @VP93455
    @VP93455 3 месяца назад +2

    जय शिवराय ❤️🙏

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 10 месяцев назад +5

    व्वा... 👍 खूपच छान माहिती दिलीत..! धन्यवाद....

  • @schaugule
    @schaugule Месяц назад +1

    Fantastic information, Jay Shivray!

  • @chandrakantbhapkar2002
    @chandrakantbhapkar2002 10 месяцев назад +3

    अतिशय उत्तम... जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी

  • @MagheshDeshmukh
    @MagheshDeshmukh 4 месяца назад +2

    Khup chhan mahiti diliy dada ,Shivkirtan aikley aamhi Jay bhavani Jay Shivray

  • @piyushkumbare2648
    @piyushkumbare2648 2 месяца назад

    khup chan sampurn mahiti.........maharajchi ladai hi muslmana virudh nvti tr atychra virudh hoti.. khup chan...raje aamche raytheche raje hote...dharmche raje nvte......🚩🚩🚩🚩🚩

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq 9 месяцев назад +5

    ... मी बळीराम (बलभीम ) नारायण बो-हाडे मु. पोष्ट धामणी , ता. आंबेगांव जि. पुणे , भुजलतज्ञ , 10-1-2024 , 7:08 pm' ❤ खुप छान माहिती दिली गाईड साहेब , नमस्कार ❤ ...

  • @ravibhosale6513
    @ravibhosale6513 10 месяцев назад +7

    खूप छान माहिती दिली आहे भाऊ 👍👍 जय शिवराय

  • @chandrasenmhaskar7852
    @chandrasenmhaskar7852 10 месяцев назад +2

    Khup Changli Mahiti Sangitlya Baddal Dhanyawad Jai Bhawani Jai Shivray .

  • @arunkhanekar9019
    @arunkhanekar9019 7 месяцев назад +2

    Khup chan mahiti sagta dada 🎉🎉

  • @sonybapujadhav4475
    @sonybapujadhav4475 15 дней назад +1

    खूप छान माहिती दिली जय शिवराय

  • @yogyavaibhaya.2comedyvede
    @yogyavaibhaya.2comedyvede 3 месяца назад +1

    खूप छान.
    एक मावळा असा संदर्भ देऊ शकतो.
    हर हर हर महादेव🚩🚩

  • @nandkumarwaidande
    @nandkumarwaidande 9 месяцев назад +2

    खुप सूंदर माहिती उतेकर. धन्यवाद 🙏🚩

  • @madhavimore120
    @madhavimore120 7 месяцев назад +2

    Margadarshak aaplya sarkhe labhale aamha hich aamchi punyai 🎉 jay SHIWAJI JAY BHAWANI❤

  • @vivekgayakwad5456
    @vivekgayakwad5456 10 месяцев назад +4

    फार छान माहिती दिली छञपती शिवाजी महाराज की जय

  • @PadamMali-s5v
    @PadamMali-s5v 3 месяца назад

    अतिशय सुंदर आणि छान अशी उपयुक्त माहिती दिली. आभारी आहोत. 🙏

  • @anandkmanjrekar4451
    @anandkmanjrekar4451 10 месяцев назад +122

    54 मिनिट मंत्रमुग्ध अवस्था इतिहास माहीत होताच परंतु ओघावती वाणी शिवराया बद्धल प्रेम मजा आली 🙏 नमस्कार दादा जय शिवराय. हो माझं वय 65 असून पण प्रत्येक वेळी ऐकताना अंगावर शहारे येतात

    • @Akashbirajdar25
      @Akashbirajdar25  10 месяцев назад +12

      कोण चांगली प्रतिक्रिया देतात तर कोणाच्या काही वेगळीच प्रतिक्रिया पण हे आम्ही गडावरती जाऊन जे तिथे आम्ही अनुभवलो ते व्हिडीओच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवतो तुमचे कमेंट मुळे आम्हाला समजते की आम्ही काही वाईट दाखवत नाही हे नक्की बाकी बरेच व्हिडीओ आहेत जे तुम्हाला मनोरंजन करुन देतील पण हे व्हिडीओ फक्त शिवरायांनी पराक्रम केले त्या गडाची थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवली
      काही चुकल असेल तर माफी असावी
      धन्यवाद

    • @BasavrajAlange
      @BasavrajAlange 10 месяцев назад +2

      Abhinav..sarvotttam..!!!
      Talmal 💯
      Abhinandan..!!!
      Aabhaar Manhapoorvak
      Chhatrapati Jai Jai Shvraay..!!!
      Chhatrapati Prabhu Shivraay..!!
      Jai ho..!!!

    • @deepakpatil4675
      @deepakpatil4675 9 месяцев назад

      Best

    • @vijaysunkale9921
      @vijaysunkale9921 8 месяцев назад +2

      काही दिवसांपूर्वी शिवतीर्थ प्रतापगड पाहिला. कार्यालयीन टोळी बरोबर होतो म्हणुन मार्गदर्शक घेतला नाही. पुन्हा या पावन स्थळी येईन तेव्हा दादां सोबतच गड दर्शन करेन. दादांच्या कडून इतिहास समजून घेत गड भेट करण्यात खूप आनंद मिळेल यात शंका नाही.
      जय भवानी जय शिवराय!

    • @vaibhavsonwane9036
      @vaibhavsonwane9036 3 месяца назад +1

      Jay shivray 🚩 khup Chan mahiti dilit tumhi Dada jay shivray 🚩🙏🚩

  • @ishwargakhare5261
    @ishwargakhare5261 10 месяцев назад +2

    Jabardast,Khub Chan Etihas Mahiti.Wa,.Dada.

  • @puranemahadeot.7642
    @puranemahadeot.7642 2 месяца назад

    खुप छान माहिती दिलीत गडाची असे असावेत गाईड जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @maheshdesai2217
    @maheshdesai2217 10 месяцев назад +5

    लै भारी बोललात आवडले,
    खूप छान माहिती दिली आहे

  • @mukundbagul2325
    @mukundbagul2325 10 месяцев назад +3

    Kharach khup khup chhan itihas pratksha samor ubha kelat .dhannya ho aple .🙏🙏🙏

  • @gurunathjadhav4678
    @gurunathjadhav4678 7 месяцев назад +1

    गाईड खूप छान माहिती दिली धन्यवाद. 🚩🙏

  • @jagdishkulkarni3453
    @jagdishkulkarni3453 9 месяцев назад +2

    🙏जय शिवराय 🙏अशी माहिती पाहिलांदा च ऐकली 🙏

  • @rameshghorpade828
    @rameshghorpade828 9 месяцев назад +2

    Khoob Sundar Mahiti Jila Badal dhanyvad

  • @sharadjadhav1175
    @sharadjadhav1175 10 месяцев назад +6

    Angaver kata yet hota bhau aiktana mahiti khup Chan padhtini dili Jay jijau Jay shivray Jay shambhu raje 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kiranraje2731
    @kiranraje2731 10 месяцев назад +3

    जय महाराष्ट्र... आनंद भाऊ उतेकर.... प्रतापगड...

  • @AjinathSingar
    @AjinathSingar 29 дней назад +2

    जय भवानी जय शिवराय

  • @pravinpawar6835
    @pravinpawar6835 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिलीप दादा जय शिवाजी जय शिवराय

  • @wadekarsinfonews212
    @wadekarsinfonews212 10 месяцев назад +2

    अतिशय अभ्यासपूर्ण ही माहिती दिलेली आहे अप्रतिम सुंदर आणि मनाला भावेल व मनात शौर्य निर्माण होईल अशी माहिती सर आपण दिलेली आहे.
    आपले खूप खूप अभिनंदन असेच आपले माहितीपट आम्ही नेहमी बघणार आहोत आता

  • @NitinJadhav-k5g
    @NitinJadhav-k5g 3 месяца назад +1

    1 नंबर माहिती जय शिवराय

  • @shraddhavichare9385
    @shraddhavichare9385 3 месяца назад +2

    khupach sundar... angavar kaata aala

  • @panjabraopawar9179
    @panjabraopawar9179 4 месяца назад +2

    Khupach sunder mahiti dhanyawad

  • @bharathakke522
    @bharathakke522 10 месяцев назад +5

    खुप छान माहिती दिली. धन्यवाद...

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 5 месяцев назад +2

    SUNDER MAHITI MILALI.DHANYAWAD BHAU.

  • @shirishmoharil6386
    @shirishmoharil6386 7 месяцев назад +2

    तुळजापूर फोडला त्या वेळेस अफझल सोबत मराठे सरदार होते...फार वाईट वाटते

  • @TwoPalss
    @TwoPalss 5 месяцев назад +2

    छत्रपति शिवाजी महाराज- The Living GOD❤

  • @SandeepKoli-bs5uv
    @SandeepKoli-bs5uv 10 месяцев назад +6

    जय शिवराय दादा

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 4 месяца назад +2

    आपण.गडकिल्लाची.माहीती.आणी.वाढदीवस.कसा.साजरा.करावा.ही.माहीती.मला.खुपच.आवडली..जय.भवानी.जय.शिवराय

  • @shrinathgaming8375
    @shrinathgaming8375 10 месяцев назад +5

    उपयुक्त माहिती..

  • @maheshswami6408
    @maheshswami6408 10 месяцев назад +5

    माहितीपूर्ण सुंदर आहे दादा

  • @ashokkharade11
    @ashokkharade11 8 месяцев назад +2

    Ashok kharade
    Ghansoli Navi Mumbai
    Khupch chhan

  • @anilambadekar
    @anilambadekar 4 месяца назад +2

    अतिशय सुंदर वर्णन 👏🙏

  • @bramhagiri5910
    @bramhagiri5910 10 месяцев назад +5

    खूपच छान माहिती दिली भाऊ

  • @kishorbobade7182
    @kishorbobade7182 10 месяцев назад +6

    Kiti sundar varnam, kiti Samarpan Bhaau tumcha!! Apnasarkhe koti koti Mawle janmala yevot. Ya pudhe amhi Mawal Senechech bhagidar banu.Jay Shivray Jay Bhavani .Hat Harr Mahadev. Apnas koti koti naman.Aplya ya vdo baddal khup khup abhar. Jay Datta Navnath.Jay Jay Raghuveer Samartha.Apnas ya Bhartachua udand ayushya sathi khup khupp garaj ahe. Mauli aapnas Udand Ayusha labbho.Jay Shivray Jaay Bhavani, Jay Mavla.

  • @NavnathPatil-ki1vo
    @NavnathPatil-ki1vo 3 месяца назад +1

    नमस्कार सर, अतीशय शांत सुंदर शिवरायांच्या काळातील किल्ल्याविषयी दिलेली मंहंती माहिती जणू त्या काळातील मावळ्यां सारखे च वाटते,.,❤,

  • @pradeepbachhav430
    @pradeepbachhav430 2 месяца назад +1

    Perfect Jai Chhatrapati Shivaji Maharaj 🚩🚩

  • @prabhakarpatil5127
    @prabhakarpatil5127 4 месяца назад +1

    अनंत उतेकर good guide 👍👍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 8 месяцев назад +2

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar8901 10 месяцев назад +2

    जय शिवराय, खूप छान माहिती, सलाम आपणास