प्रत्यक्ष भेट देणे तर जमले नाही ,याची खंत वाटते,कारण आपले थोर पुरुष याच कॉलेज मध्ये घडले !! पण या विस्तृत व्हिडिओ मुळे जणू समक्ष भेट दिल्याचे समाधान मिळाले!! खूप धन्यवाद !!
काॅलेज जुने पण शिक्का जातियवादाचा? तो कधीही पुसला गेला नाही, Myth of Tilak या पुस्तकात डेक्कन कॉलेज ने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना कस शिक्षणापासून वंचित केले हे सविस्तर मांडले आहे
प्रत्यक्ष भेट देणे तर जमले नाही ,याची खंत वाटते,कारण आपले थोर पुरुष याच कॉलेज मध्ये घडले !! पण या विस्तृत व्हिडिओ मुळे जणू समक्ष भेट दिल्याचे समाधान मिळाले!!
खूप धन्यवाद !!
अप्रतिम video
मी या college मध्ये शिकले आहे हे मी माझं भाग्य समजते .
अप्रतिम भाग...डेक्कन कॉलेजचा आणि त्याच्या इतिहासाचा अभिमान वाटतो
अतिशय अभ्यासू सुंदर माहिती करून दिली आहे.महाराष्ट्र तील जुन्या विश्व विद्यालय डेक्कन कॉलेज बद्दल धन्य वाद.
अप्रतिम...
खुपच छान माहिती मिळाली धय्नवाद
Sundar vast,Sundar parampara
Very nice sir
Wow...is it open to visitors who are not students of this great instituition ?
✅
આભાર 🙏
👌⚘
Hi yevdhi marathi, hundhu sanskriti astana Mogal kase phopavle, ....
COEP कॉलेज बद्दल माहिती सांगा.
How to get admission in Deccan college
फर्ग्युसन कॉलेज बद्दल पण माहिती सांगसाल
😊#LOKSATTA come to my College COEP TECH UNIVERSITY, Pune build in #1954
Who started? History is there in Wikipedia.
काॅलेज जुने पण शिक्का जातियवादाचा? तो कधीही पुसला गेला नाही, Myth of Tilak या पुस्तकात डेक्कन कॉलेज ने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना कस शिक्षणापासून वंचित केले हे सविस्तर मांडले आहे
अगदी बरोबर आहे शैक्षणिक जातिवाद हा आहेच म्हणून या वास्तूचा अभिमान आहे पण ही शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या जाती वाद्यांचा अभिमान वाटत नाही
२१ व्या शतकात या नाही तर पाकिस्तान आहेच. काय?