Irshalwadi Landslide मध्ये CM Eknath Shinde यांनी केलेलं काम म्हणजे स्टंटबाजी आहे का ? खरं काय...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июл 2023
  • #BolBhidu #EknathShindePublicityStunt #Irshalwadi
    इर्शाळगडची दुर्घटना घडली, बचावकार्य सुरू झालं. या दरम्यान राज्याचं अधिवेशनही चालू होतं. दिवसभर मदतकार्याच्या बातम्या चालू होत्या मात्र याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे रेनकोट घालून प्रत्यक्ष फिल्डवरून आदेश देतानाचे फोटो व्हायरल झाले. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसभर दुर्घटनेच्या ठिकाणावर ठाण मांडून होते.. त्यांचे वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटोज् व्हायरल देखील झाले. मुख्यमंत्र्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत होतं.
    पण या कौतुकाच्या पाठीमागे काही प्रश्नही उपस्थित केले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पब्लिसिटी स्टंट करतायत का? अशा दुर्घटनेच्या ठिकाणी जावून एकनाथ शिंदेंनी प्रशासनावर ताण निर्माण केला. पण खरच असं आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा पब्लिसिटी स्टंट होता ?पाहूया या व्हिडिओतून…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 2 тыс.

  • @user-rk9wu3sj6e
    @user-rk9wu3sj6e Год назад +960

    ह्या वयातसुद्धा 2 तास ट्रेक करून वर जाणे हा स्टंट जरी असला,तरी सलाम आहे त्यांच्या स्टंट ला❤😊

    • @dnyanesh_ig07
      @dnyanesh_ig07 Год назад +11

      Right

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Год назад +14

      गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी हे करावेच लागणार ना?

    • @user-sjsjjsjjdsas1252hsh
      @user-sjsjjsjjdsas1252hsh Год назад +26

      ​@@ASGXYZ hi jar gaddari asel tar bhima koregaon hi gaddari chi parakashtha ahe

    • @user-sjsjjsjjdsas1252hsh
      @user-sjsjjsjjdsas1252hsh Год назад +34

      ​@@ASGXYZ ही जर गद्दारी असेल तर, भीमा कोरेगाव ला इंग्रजांना दिलेला महारांचा साथ ही गद्दारी ची पराकाष्ठा आहे, हिंदवी स्वराज्या सोबत

    • @sairao5196
      @sairao5196 Год назад +13

      ​@@ASGXYZKona virudha gaddari? Jantecha cha Kai ghena Dena tya pakshat Kai hot ahe jantecha kaam hot ahe ka te mahtvacha ahe

  • @mukeshdive25
    @mukeshdive25 Год назад +356

    "आम्हाला राजकारण कळत नाही पण माणसं कळतात",..💯....on field काम करणारा महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब...💯✌️💫

    • @filmmeker2478
      @filmmeker2478 Год назад

      Field vr janyapekha economy sudharana mhanav saheb

    • @psraj489
      @psraj489 Год назад +1

      field वर गेले म्हणजे काम होत अस नाहीय
      सार्वजनिक मंडळाचा अध्यक्ष कधी पुढं जाऊन काम करतो का
      त्यांनी कार्यकर्त्या कडून काम करून घ्यायचं असत.....

    • @SureshKadam-ck9up
      @SureshKadam-ck9up Год назад +1

      ​@@psraj489मंडळाचा अध्यक्ष आणि राज्याचा मुख्यमंत्री यात जमीन आसमान चा फरक आहे, नसती अक्कल नको पाजळु

    • @psraj489
      @psraj489 Год назад

      @@SureshKadam-ck9up
      होय की तुम्ही केलं की समाज हित आणि आम्ही केलं की मग अक्कल निघते
      वा रे अंध भक्ता तुझ कौतुक करावं तेवढं कमीच आहे....
      मुळात राजकारणाचा चोथा करून टाकला तुम्ही मंडळी नी विकासाच्या नावावर
      अजून चांगले चांगले शब्द आहेत माझ्याकडे माझी अक्कल नको काढू सार्वजनिक आहे म्हणून सांभाळून बोलत आहे....
      आणि तू कोण रे माझी अक्कल काढणारा...
      मी सरकार ला बोललो आहे तुला थोडीच वयक्तिक बोललो आहे
      तुझ्या घरी येऊन जेवतो का रे भाडखाऊ

    • @yogeshbagul2499
      @yogeshbagul2499 Год назад

      मंडळ व राज्य यात मोठा फरक आहे भावा, जास्त ज्ञान पाजू नको

  • @yuvrajpatil5027
    @yuvrajpatil5027 Год назад +85

    कोल्हापूरवाल्याना स्वतः अनुभव आहे खूप छान मुख्यमंत्री साहेब ❤️❤️

  • @user-rr7ye4qb7h
    @user-rr7ye4qb7h Год назад +131

    बोल भिडू टीम ने झोपलेल्या लोकांचे डोळे उघडल्या बद्दल खुप खुप धन्यवाद. आपला माणूस शिंदे सरकार 🙏✌️

  • @adityapatil7844
    @adityapatil7844 Год назад +947

    घटनास्थळी नाही गेले तर मुख्यमंत्री झोपलेत आणि स्वतः तिथे जाऊन आपल कर्तव्य बजावला तर पब्लिसिटी स्टंट वा रे …

    • @shivamgiri8129
      @shivamgiri8129 Год назад +35

      ​@@ekanathpatil8140ह्या चैनल वाल्यांना काम हैत व्ह्या तवा😂😂😂😂😂😂 स्वतः ऑफिस मध्ये बसून नुस्ता माप कडायची..😂😂

    • @adivis143
      @adivis143 Год назад +4

      @@shivamgiri8129 barobar bollas. 👍

    • @ashokwagh2958
      @ashokwagh2958 Год назад +10

      काय मदत नाय झाली खरं म्हणजे पब्लिसिटी च झाली मी स्वतः होतो तिथे

    • @HarshalPatil-oe2is
      @HarshalPatil-oe2is Год назад

      @adityapatil7844 Video tar bagh baba purn

    • @adityapatil7844
      @adityapatil7844 Год назад

      @@HarshalPatil-oe2is tula kala nhi me nki konala boltoy

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 Год назад +318

    जरा मोठं मन ठेवा .... हा माणूस नेहमी दुर्घटना घडल्यास उपस्थित असतो आजपर्यंतचा इतिहास आहे हा .... दिघे साहेब यांचा खरा शिष्य.... स्टंट तर कर्तृत्व शून्य उद्धवमुल्ला करतो

    • @ruturajwaychal5585
      @ruturajwaychal5585 Год назад

      अजित पवार आणि राष्ट्रवादीला घाल घाल शिव्या घातल्या आणि आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत😂
      टीप: मी उद्धव ठाकरेंचा समर्थक नाही आहे😂

    • @adiitya.suryawanshi
      @adiitya.suryawanshi Год назад +4

      बुद्धिहीन भक्ती...
      कोल्हापूरचा महापूर आणि तळीये गावातली दुर्घटना पहा आणि मग बोला.
      बोलायचं म्हणून काहीही बोलायचं का?

    • @ravim8291
      @ravim8291 Год назад +3

      @@adiitya.suryawanshi 🏡🐓🐧

    • @sachinkardak
      @sachinkardak Год назад

      उद्धव ठाकरे तर यापेक्षा भारी काम करत होते

    • @ravim8291
      @ravim8291 Год назад +1

      @@sachinkardak 😂😂

  • @shrideviidlidosa385
    @shrideviidlidosa385 Год назад +20

    जेव्हा आम्ही झोपेत होतो तेव्हा सीएम साहेब लोकेशन वर होते,अजुन कसे मुख्यमंत्री पाहिजे.असेच मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला❤❤👌👌🙏🙏

  • @prmodingawale4271
    @prmodingawale4271 Год назад +47

    राजकारण वेगल पण माणूस म्हणून हा माणूस सगळाथ वेगळा आहे ❤

  • @niceoffset9915
    @niceoffset9915 Год назад +418

    संवेदनशील मुख्यमंत्री... महारष्ट्र चा पहिला मुख्यमंत्री जो खरया अर्थाने जमिनीशी आणि लोकांशी एकरूप आहे.

    • @sachinss777
      @sachinss777 Год назад +3

      Dusra...hinich sangitl na aata sharad pawar killari vagaire...mg ha dusra😂

  • @pratikvadgaonkar4775
    @pratikvadgaonkar4775 Год назад +192

    एकनाथ शिंदेंच्या कामाबद्दल योग्य माहीत दिल्या बद्दल बोल भिडू टीमचे मना पासून आभार 🎉

  • @roshan.mandale83
    @roshan.mandale83 Год назад +36

    आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ म्हणजे आपल्यावर आलेली 'वाईट वेळ'...खंबीर नेतृत्व शिंदे साहेब - तुमचा आमचा नाही तर आपला माणूस.🙏

  • @tbkamshet2611
    @tbkamshet2611 Год назад +40

    ...हे uncut diamond आहेत.. ज्यना आतापर्यंत पडद्यामागे च ठेवले होते .. त्यांच्या सर्व कामाला सलाम 🙏

  • @karansavant3649
    @karansavant3649 Год назад +174

    असे मुख्यमंत्री पुन्हा नाही भेटणार आपल्या महाराष्ट्राला 🙏

    • @vilasbele1678
      @vilasbele1678 Год назад +3

      Right

    • @navnathkadam4267
      @navnathkadam4267 Год назад

      असे मुख्यमंत्री पुन्हा नाही भेटणार आपल्या महाराष्ट्राला हि काळ्या दगडावरची भगवी रेष आहे.......
      कट्टर शिंदे समर्थक...

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 Год назад +1

      💯💯💯💯😢😢

  • @vishalkulthe95
    @vishalkulthe95 Год назад +329

    मुख्यमंत्री महोदय..असंच चांगलं काम करत रहा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून... तुम्हाला शुभेच्छा... ❤️

  • @suniladhagale3457
    @suniladhagale3457 Год назад +48

    एक खरा शिवसैनिक स्व.आनंद दिघे याचा खरा शिष्य आणि स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसदार म्हणजे एकनाथ शिंदे साहेब 🙏🙏🙏

  • @jagdishmotiralenh66lovers20
    @jagdishmotiralenh66lovers20 Год назад +45

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आम्हाला अभिमान वाटतो❤️❤️

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir Год назад +236

    जो संकट काल मे साथ मे खडा वही सबसे योद्धा बडा. शिंदे साहेब 🙏🏻🚩

  • @sojwallakade308
    @sojwallakade308 Год назад +169

    असा कॅप्शन देऊन तुम्ही कोणाला हिनवणे योग्य नाही. मा. मुख्यमंत्री साहेबांचे जेवढे कौतुक करावे, तेवढे कमी.. Good Job Cm👏👏

  • @vijaydoke3312
    @vijaydoke3312 Год назад +23

    कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री...🙏
    कर्तव्यदक्ष नेता... 👑

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 Год назад +17

    Salute to Hon. CM एकनाथ शिंदे. 🫡👏💐🙏
    दुर्घटना घडल्याच्या 5 तासाच्या आत इतक्या अवघड वाटेवरून जाणारा पाहिलाच मुख्यमंत्री असेल. 🔥💯

  • @vishnukadbhane8070
    @vishnukadbhane8070 Год назад +144

    . मुख्मंत्रीपदी अगदी योग्य व्यक्ती आहे ❤

    • @krishnamadhe8420
      @krishnamadhe8420 Год назад +11

      हिंमत लागते येवढ्या वरती जाऊन भेट दियाला शिंदे साहेब जिंदाबाद मी शिंदे समर्थक

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Год назад +1

      Only eknathbhai shinde saheb

    • @user-gn3kc2ey2b
      @user-gn3kc2ey2b Год назад

  • @yashrg9902
    @yashrg9902 Год назад +120

    शेवटी बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री,अभिमान आहे मा.एकनाथ शिंदे यांचा ❤🚩

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 Год назад +62

    कार्यक्षम, संवेदनशील मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब ❤️🙌🏻💯✌🏻🚩

  • @pushkarakolkar2081
    @pushkarakolkar2081 Год назад +53

    Not just a brilliant CM and administrator, Eknath Shinde is a humble, genuine and terrific human being. Salutations to him!

  • @sunilchapalgaonkar4592
    @sunilchapalgaonkar4592 Год назад +165

    असा मुख्यमंत्री महाराष्ट्रला मिळाला ही अतिशय चांगलीच गोष्ट आहे

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m Год назад +378

    2 4km पायी जायला पण दम लागतो....मुख्यमंत्री यांनी चांगले काम केलय

    • @ghanashamgandas2416
      @ghanashamgandas2416 Год назад +5

      24 nahi 1.5km roj chalto mi pn 7-8 km..tyat ky vishesh

    • @ravim8291
      @ravim8291 Год назад +18

      ​@@ghanashamgandas2416cm आहेत ते तु कोण 😂

    • @user-yb8zb5cz6n
      @user-yb8zb5cz6n Год назад +5

      ​@@ghanashamgandas2416halkat panachi pan hadda aste. Kute adiche chor CM kute shinde sir

    • @amolbibave6635
      @amolbibave6635 Год назад +2

      मग ते काय फक्त अमित शहा ची काढायला आहेत का

    • @ravim8291
      @ravim8291 Год назад

      @@amolbibave6635 nahi Sonia Gandhi chi

  • @ravim8291
    @ravim8291 Год назад +15

    घर कोंबड्यापेक्षा १००पट चांगले आहेत शिंदे ❤

  • @patil5760
    @patil5760 Год назад +6

    कोल्हापूरच्या महापुरावेळी ही नामदार एकनाथ शिंदे वडणगे चिखली येथे स्वतः उपस्थित होते...चांगल्या कामच कौतुक कधीही मोठ्या मनाने करावे...हा स्वतःचा अनुभव आहे मला..

  • @voiceofmr.ajay...4712
    @voiceofmr.ajay...4712 Год назад +152

    लोकांच्या दुःखात तो धावून येतोय हा खरा आपला मुख्यमंत्री आहे salute CM साहेब🙏

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 Год назад +88

    संकटात पाय रौऊनी एकटा उभा टाकतो...
    अनाथांचा नाथ एकनाथ...🙏🏻

    • @sks7620
      @sks7620 Год назад +2

      साहेबांना गाणे परफेक्ट शोभते

  • @amitshinde8951
    @amitshinde8951 Год назад +4

    On field काम करणारे मुख्यमंत्री कमी असतात .कुणीतरी चांगल केलं तर त्याला चांगल म्हणा .great cm

  • @pandharinathsutar4556
    @pandharinathsutar4556 Год назад +35

    खरच असे काम आतापर्यात कुणाचे बघितले नाही. Great CM 🙏🙏🚩🚩🚩शिंदे साहेब 👍

  • @ajitpawar3525
    @ajitpawar3525 Год назад +76

    अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे... सामान्य माणसासाठी काम करणार हा मुख्यमंत्री च्या सोबत आज महाराष्ट्रच्या लोकांनी उभ राहायला पाहिजे...

  • @chandrasenandhale
    @chandrasenandhale Год назад +101

    जर ह्या गोष्टीतही लोकांना स्टंट दिसत असेल तर महाराष्ट्रालाच नाही, तर पूर्ण देशाला अशा स्टंट ची गरज आहे👍

  • @SanjayDagade-fire
    @SanjayDagade-fire Год назад +2

    राज्याला आपलं घर मानणारा मुख्यमंत्री आहे. आणि त्यात गोर गरिबांचा मुख्यमंत्री आहे. सलाम त्यांच्या कार्याला

  • @rajendra1974jaya
    @rajendra1974jaya Год назад +8

    जाणता राजा चे खरे वारसदार जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @prakashrao4480
    @prakashrao4480 Год назад +193

    आम्हला अभिमान अशा मुख्यमंत्री साहेबांचा 🎉

  • @21swapnil
    @21swapnil Год назад +39

    हा पब्लिसिटी स्टंट होता, अशी कल्पना ज्यांच्या डोक्यात आली असेल त्यांना तोफांचा सलाम. अशा लोकांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. जर मुख्यमंत्री घटनास्थळी जाऊन सर्व काम आपल्या देखरेखीत करत असतील तर ते १००% योग्य आहे. हेच अपेक्षित होतं.

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 Год назад +1

      ज्यांना नावे ठेवायची असतात ते कितीही चांगले काम केले तरी नावे ठेवतात

  • @sagarkumbhar9962
    @sagarkumbhar9962 Год назад +6

    कोणी काहीही बोलूदे पण एकनाथ शिंदे Brand माणूस हाय 🙏🏻👌🙌

  • @yogeshbagul2499
    @yogeshbagul2499 Год назад +2

    साहेब आम्हाला एकच मंन आहे हो ,किती वेळा जिंकणार त्या मनाला !!!

  • @tushartambe693
    @tushartambe693 Год назад +110

    विसरू नका की धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा शिष्य आहे ❤🙏🙏🙏🙏 Great CM ।

  • @yogeshdusane6739
    @yogeshdusane6739 Год назад +61

    अभिमान वाटतो अश्या मुख्यमंत्र्यांचा 🙏🙏
    अनाथांचा नाथ गरिबांची साथ प्रगतीचा हात एकनाथ 🚩👑💪

  • @prakashchile7289
    @prakashchile7289 Год назад +2

    पत्रकारांनी गडाच्या पायथ्याशी जो गेला त्याचे कौतुक कीती केले आणि जो गडावर गेला त्याचे काय यावरुन जनतेला सर्व कळतं
    शिंदे साहेब एक नंबर तुमच्या कार्याला सलाम ❤❤❤❤❤❤

  • @Prasad_Creations1
    @Prasad_Creations1 Год назад +14

    Salute to CM!👍🏻😊💐

  • @sagar77.00
    @sagar77.00 Год назад +50

    अभिमान वाटतो अशा देव माणसाचा आम्हाला.....❤❤

  • @scmi
    @scmi Год назад +53

    आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज मात्र मनच जिंकलं❤

  • @rohitmane7537
    @rohitmane7537 Год назад +1

    असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परत मिळणे अशक्य ,खूप चांगला माणूस ,

  • @prashantruke9072
    @prashantruke9072 Год назад +1

    महाराष्ट्राला असेच मुख्यमंत्री पाहिजे लोकांची संपर्क करणारे लोकांचे पूर्ण कामे करणारे आम्हाला अभिमान आहे आम्हाला असे मुख्यमंत्री मिळाले

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 Год назад +63

    एकनाथ शिंदे हे जमिनी वरचे नेते आहेत , भारी नेता ❤

  • @harishchandramhatre7845
    @harishchandramhatre7845 Год назад +116

    महाराष्ट्राचे भाग्य म्हणून श्रीमान एकनाथजी शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री आम्हाला लाभला.जय हिंद जय महाराष्ट्र

    • @maheshpatil3677
      @maheshpatil3677 Год назад +1

      स्टंटबाजी .... गददांराचा नाथ

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Год назад +1

    खरा प्रामाणिक शिवसेनेचा सरदार..सी एम.शिंदे साहेब सलाम तुमच्या कार्याला.. 🚩

  • @viralmaharashtra2004
    @viralmaharashtra2004 Год назад +13

    Salute CM Saheb ❤

  • @akashamrutkar6015
    @akashamrutkar6015 Год назад +86

    हा माणूस स्टंट बाजी करणारा नसून खरं च काम करणारा आहे ❤❤

  • @deelipbachhav5009
    @deelipbachhav5009 Год назад +639

    Salute to Chief Minister Shri Eknath Shinde

  • @satishkadam1608
    @satishkadam1608 Год назад +1

    असाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला कायम हवा, ग्रेट वर्क साहेब👌👌

  • @janardhanbhawar9687
    @janardhanbhawar9687 Год назад +11

    मुख्यमंत्री महोदय अतिशय चांगले काम करत आहेत बाकीच्यांना घरी बसवयलाय त्यांनी 🙏🚩

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 Год назад +31

    तुमचे मनापासून आभार या माणसाला काही लोकांनी अणि मीडिया ने खुप बदनाम करण्याचे प्रयत्न केलेत, पण हा माणूस हा जनमानसावर प्रेम करणारा आहे सामान्य लोकांसाठी देवसांरखा आहे , दाढीवाल्या धीर गंभीर चेहऱ्या मागे दडलेला एक हळवे अणि प्रेमळ माणूस एकनाथ शिंदे 🙌🙏

  • @dattakhandagale5332
    @dattakhandagale5332 Год назад +166

    Down to earth personality.... साहेब तुमच्याकडून प्रत्येकानं शिकण्याची गरज आहे .

  • @navnathkadam4267
    @navnathkadam4267 Год назад

    साहेब मुख्यमंत्री झालेत महाराष्ट्र धन्य झाला.महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळाला.माऊली ज्ञानोबा तुकोबांची त्या पांडुरंगाची कृपा म्हणावी लागेल... साहेब आपण खूप चांगले काम करत आहात आणि यापुढेही करत रहा आम्ही गोरगरीब जनता आपल्या पाठीशी सदैव आहोत.
    साहेब आम्हाला या सर्वसामान्य जनतेला मनासारखे मुख्यमंत्री मिळालेले आहेत.साहेब अश्या प्रसंगी स्वतः जातात त्यामुळे आमच्या सर्व सामान्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात... आणि भेटला विठ्ठल माझा~~~ भेटला विठ्ठल!!असच वाटतं आम्हाला...
    आणि खरंच आमुचा विठ्ठल आहेत साहेब....... कट्टर शिंदे समर्थक....
    ओन्ली शिंदे साहेब.....

  • @shashankkulkarni2734
    @shashankkulkarni2734 Год назад +8

    I am not sure whats wrong with Bol bhidu, why this caption?
    offcourse things move faster if CM personally works at the site, whole Maharashtra has seen it..proud to be such CM

  • @harshalgangurde6747
    @harshalgangurde6747 Год назад +47

    कोणीतरी आहे जे चांगल्या कामाला चांगल म्हणताय , नाहीतर सगळे मीडिया वाले नुस्त राजकारण दाखवण्यात व्यस्त आहे .
    Dhanyawad बोल भिडू टीम

  • @vikramthakur8001
    @vikramthakur8001 Год назад +80

    अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब ❤❤

  • @santoshuthale2176
    @santoshuthale2176 Год назад

    स्टंटबाजी करायला पण दम लागतो घरात...जवळ झोपणारांना काय समजणार मुख्यमंत्री साहेब सलाम तुमच्या कार्य पद्धतील

  • @bunty2591
    @bunty2591 Год назад +10

    Salaam shinde saheb ❤ you are the true gem ....

  • @SanjayShinde-om4kn
    @SanjayShinde-om4kn Год назад +159

    मला अभिमान वाटतो असा मुख्य मंत्री असण्याचा . जय महाराष्ट्र 🚩

  • @sanketyelmame868
    @sanketyelmame868 Год назад +60

    सामान्यातला असामान्य माणूस❤ एकनाथ संभाजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 🚩🙏

  • @dilipkinhekar8996
    @dilipkinhekar8996 Год назад +7

    Good job chif minister sahab thanks for Shri eknath shinde sahab 🙏🙏🙏

  • @jashanartworks3493
    @jashanartworks3493 Год назад

    काही माज आलेले मंत्री संत्री स्वत काही करू शकत नाही पण जे करतात त्यांनी ते केलेल पण बघवत नाही ज्यांचे स्वतचे मुले काळाच्या आड गेले आहेत त्यांनाच याचा गांभीर्य कळू शकता, नाही तरी तोंडाने हगणाऱ्यांची कमी नाही या जगात
    सलाम तुमच्या कार्याला सर

  • @payalpatil4481
    @payalpatil4481 Год назад +45

    कठोर इच्छाशक्ती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ला लाभळाय माणाचा मुजरा एकनाथ जी शिंदे साहेब.

  • @avadhuttoraskar390
    @avadhuttoraskar390 Год назад +46

    आम्हाला अभिमान आहे असे काम करणार्या मुख्यमंत्री चा....

  • @nimbarakade7034
    @nimbarakade7034 Год назад

    आपल्या महाराष्ट्राला अशाच मुख्यमंत्र्यांची गरज आहे.

  • @sushiljangam8989
    @sushiljangam8989 Год назад

    असे मुख्यमंत्री कमी होतात, माणुसकी जपणारा ,सर्व सामान्य जनतेला मदतीला धावून यणार, सलाम असे मुख्यमंत्री व टीम ला

  • @rameshpingale4085
    @rameshpingale4085 Год назад +52

    काम करनाराला नाव ठेवले जाते बाप व मुलगा पायथ्याशी फक्त भेट दिली कोणतीही मदत न करीता परतले जनता शिंदे साहेबा बर आहे

  • @its_dawlat777
    @its_dawlat777 Год назад +52

    आता ह्या माणसाला पुन्हा cm बनवायचं हे आपल्या हातात आहे 🙏, एक सामान्य मराठी माणूस ज्याने आपली मुलं गमावली पण तो महाराष्ट्रातील मुलांना अनाथ होऊ देणार नाही असा हा एकनाथ 🙏🚩❤️ keep growing sir

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 Год назад +2

      अगदी बरोबर.मन भरून आले कमेंट वाचुन.🙏🙏🙏

    • @vishumhatre82
      @vishumhatre82 Год назад +1

      Uran chirner gavat pan pathava tyana jara vel bhetla ki

    • @its_dawlat777
      @its_dawlat777 Год назад

      @@vishumhatre82 होय दादा नकीच , पण त्यांच्या वर काही लोक मदतीला गेले तरी त्याला राजकीय स्टंट बोलून अश्या कार्याची joke बनवतात , demotivat करतात , पण त्यांना हे माहीत नाही की cm bannya आगोदर पासूनच ते य्या प्राकरे काम करतात.

  • @chandrakantghosalkar9726
    @chandrakantghosalkar9726 Год назад

    मी एक साधा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक व मतदार आहे तरी मला मुख्यमंत्र्यांसह सर्व टीमला धन्यवाद देतो

  • @DadasoKadam-yy4cr
    @DadasoKadam-yy4cr Год назад

    मूख्यमंत्री इर्शाळगडला चालत जाऊन लोकांना धीर दिला .त्यानी अशी पूर्वी मदत कार्ये केली आहेत त्यांचा हा स्टंट मूळीच नव्हता व नाही ते एक खरे मदत कार्ये करणारे आहेत त्यांना माझा सलाम आहे.

  • @jejurkarravi8
    @jejurkarravi8 Год назад +44

    जे लोक साहेबांना गधार बोलतात ते लोक 3 दिवसानी तेथे जातात आणि शाहानपणा दाखवतात. कोविड मध्य घराच्या बाहेर कधी पडले नाही..
    आदरणीय एकनाथजी शिदें साहेब तुम्हीं असच काम करत रहा . जळणारे खुप आहेत बोलणारे खुप आहेत तुम्हीं लक्ष देऊ नका..

  • @rameshalgat8158
    @rameshalgat8158 Год назад +43

    जबाबदारीची जाणीव ठेवून उत्कृष्ट काम व संकट ग्रस्त लोकांना मदत करण्याची चांगली वृत्ती .अतिशय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांचे आभार.असेच चांगले काम करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो

  • @sunillimbhore1738
    @sunillimbhore1738 Год назад

    तसा मी मुख्यमंत्री साहेब हे शिवसेनेतुन बंड करुन गेले तेव्हा पासुन माझ्या मनात विरोधची भावना होती पण अशा काही गोष्टी साठी त्याच्या बद्दल आदरच आहे एकच नंबर काम करत आहे

  • @manojwaghmode8948
    @manojwaghmode8948 Год назад +2

    ते मुख्यमंत्री नसते तरी सुद्धा तिथे गेले असते 🙏🏻

  • @nileshpawar1469
    @nileshpawar1469 Год назад +26

    स्टंट करायला पण जिगर लागत. ती ऊर्जा असावी लागते. टीम la सोबत घेऊन काम करायला लागते, जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @mandarjoshi9
    @mandarjoshi9 Год назад +20

    जो माणूस सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री झाला तो कायम च जमिनीशी नाळ जोडून असतो.. १६ तास काम करणारा माणूस आहे .. नाही तर काही लोक फक्त घरात बसलेली आपण बघितली आहेत.. चांगले काम चालू ठेवा साहेब.. महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे.. जय महाराष्ट्र,🚩🚩

  • @kishorsawant4843
    @kishorsawant4843 Год назад +4

    शिदे साहेब जिंदाबाद
    निस्वार्थी,गरिबांचा कळवळा असलेला देवदूत, सच्चा माणूस..त्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो...❤

  • @avinashthakre5319
    @avinashthakre5319 Год назад +1

    सर तुम्ही जनतेला दाखवून दिले. तुम्ही खरे आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहेत ते. 🚩जय महाराष्ट्र🙏

  • @thetrigon
    @thetrigon Год назад +21

    मी सुद्धा ऐकल आहे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात बऱ्याच गरजु लोकांना वैद्यकीय मदत cm office कडून मिळत आहे, योग्य कारण असेल तर ते लगेच मदत करतात अस मी ऐकल आहे

    • @mangeshmore9029
      @mangeshmore9029 Год назад +1

      मी स्वतः अनुभव घेतला आहे खूप मोठे काम चालू आहे

  • @dnyandeodorle6978
    @dnyandeodorle6978 Год назад +83

    असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही. नंबर एकच.🎉🎉🎉

  • @jaypawar273
    @jaypawar273 Год назад +3

    उगीच नाही ४० ते ५० आमदार, १३ खासदार, शेकडो नगरसेवक, हजारो पदाधिकारी मुख्यमंत्री-एकनाथ शिंदेसोबत आले❤🚩

  • @aniketwagh5321
    @aniketwagh5321 Год назад +1

    कोल्हापूमधील महापूर मध्ये सुध्दा आले होते साहेब ..👍

  • @girishdagade2635
    @girishdagade2635 Год назад +221

    The Biggest example of a good politician is when he stands with people in their bad times.

  • @akashraut2390
    @akashraut2390 Год назад +93

    चांगली कामे करणाऱ्या माणसांना अशीच काही नालायक माणस नाव ठेवतात निस्वार्थी माणूस म्हणुन पाहिल जात मुख्यमंत्री साहेबांकडे त्यामुळेच त्यांना अनाथांचा नाथ म्हंटल जात. जय महाराष्ट्र🙏

    • @sagargarud9167
      @sagargarud9167 Год назад +1

      यांचा धंदा आहे नाव ठेवायचा

  • @udaysinhbaad7456
    @udaysinhbaad7456 Год назад

    पब्लिसिटी स्टंट चा प्रश्न कुठेही विचारला गेला नाही, तुमच्या या एकतर्फी पत्रकारितेच्या माध्यमातून आज आम्हाला कळला.

  • @swarajfilms1212
    @swarajfilms1212 Год назад +1

    महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सातारचे आणि आत्ताच्या चालू घडी तले मुख्यमंत्री देखील सातार चेच या मुख्यमंत्र्याचा मूळ सातारा आहे हा माणूस कधीही वायाला जाणार नाही कुर्ला प्रश्न पब्लिक सिटी स्टँडचा आतापर्यंत एकही मुख्यमंत्री त्यांच्या कार्यकाळात घटनास्थळी धावून पाणी केलेली नाही हा प्रथम मुख्यमंत्री जो माझा आहे व्यक्तीशः जाऊन समोरासमोर पाहणी करत निर्णय घेण्याची ताकद फक्त सातारच्या माणसातच असते बटाटा टच राजकारण सोडून माणुसकीच्या नात्याने पहा❤

  • @282arnavchavan
    @282arnavchavan Год назад +39

    जेव्हां पाठीवर दिघे साहेबांसारख्या गुरूंचा हात आणि संस्कार झालेले असतात, तेव्हांच माणूसकी आणि माणूसपण जपणारे शिंदेंसारखे नेते तयार होतात,
    एकच राष्ट्र! जय महाराष्ट्र!

  • @rahulkatkar9502
    @rahulkatkar9502 Год назад +100

    माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कामाची कोणीही तुलना करू नये असा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे हे आपले भाग्य आहे

  • @sunilgawli986
    @sunilgawli986 Год назад +19

    Shinde Saheb done good work, he is leader in people, always available to people in difficulties. I salute his work

  • @shirishpatil5807
    @shirishpatil5807 Год назад +6

    Eknath Shinde Saheb is Great Man Forever 🎉🎉🎉

  • @kulkarniarvind748
    @kulkarniarvind748 Год назад +32

    सलाम एकनाथ You are simply great sir. . . . .

  • @vishalbhosale6341
    @vishalbhosale6341 Год назад +416

    Present CM Shri Shinde sir have worked at ground level all time till today so it's their working nature to visit wherever possible

    • @Vloghatke
      @Vloghatke Год назад +3

      yes correct 😊

    • @Aniketp29
      @Aniketp29 Год назад +1

      Ha ha ha Like he worked at Kharghar by taking lives of 50 innocent people.

    • @navnathkadam4267
      @navnathkadam4267 Год назад

      Nice Shinde Saheb....

  • @udaygadgil5126
    @udaygadgil5126 Год назад +1

    Great,सॅल्यूट आहे मुख्यमत्र्य्यांना❤

  • @kirtidasmayekar1621
    @kirtidasmayekar1621 Год назад

    कोणी किती काही बोलू दे मुख्यमंत्री हे खूप छान काम करत आहेत आम्हला गर्व आहे की असे महांन व्यक्ती आम्हाला लाभले स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाऊन जाणे आणि जनतेची काळजी करून त्यांना मायेचा हात देने हीच तर समाज सेवा आहे आम्हाला शिंदे साहेबांची कामे खूप चांगली दिसत आहेत