Raj Thackeray यांनी स्वतंत्र लढण्याची भुमिका स्वीकारली, MNS ने महायुतीला डच्चू का दिला ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #BolBhidu #RajThackeray #MNSvsMahayuti
    मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मूळ महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे मनसेचं लक्ष असलं पाहिजे आणि हेच आगामी काळात विधानसभेसाठी आपलं कॅम्पेन असणार आहे. महाराष्ट्रात कोण कुठल्या पक्षात आहे, हे कळायला मार्ग नाही. आगामी काळात राज्यात जागा वाटपावरुन न भूतो अशी परिस्थिती असणार आहे. त्यामुळे मनसे सोडण्याचा विचार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करावा, अशी सूचनाही राज ठाकरेंनी केली. पण पदाधिकारी मेळाव्यातली राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा म्हणजे विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ ते २५० जागा लढवणार असल्याची घोषणा. याच मेळाव्यात राज ठाकरेंनी आपण १ ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं म्हणाले, सोबतच आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला कुठल्याही परिस्थितीत सत्तेवर बसवू, अशी घोषणाहीनी केली.
    राज ठाकरेंच्या भाषणातून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. यातील पहिली गोष्ट म्हणजे मनसे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरे सत्तेत येण्याचा दृष्टिकोन ठेवून आपल्या कार्यकर्त्यांना बूस्टर देत आहेत. पण मुख्य प्रश्न असा आहे, की लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठींबा दिल्यानंतर आता राज ठाकरेंनी स्वतंत्र लढण्याची भुमिका का स्वीकारलीये ? याचा मनसेला आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होवू शकतो का? आणि या भुमिकेमागे राज ठाकरेंची नेमकी रणनीती काय असू शकते ? जाणून घेवूयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 571

  • @rohitgupta2132
    @rohitgupta2132 2 месяца назад +256

    Chinmay la promotion dya!
    #Justiceforchinmay

    • @rupeshkamble281
      @rupeshkamble281 2 месяца назад +16

      😂 Chinmay la kamit Kami Team Leader kara.

    • @dnyaneshwarwaghmare1669
      @dnyaneshwarwaghmare1669 2 месяца назад +3

      #justiceforchinmay ❤

    • @Connecting-nature
      @Connecting-nature 2 месяца назад +2

      Increment पण द्या

    • @MagicMarathi
      @MagicMarathi 2 месяца назад +3

      Chinmay cha Pagar vadhva ani Bonus pan dya

    • @raj7788990
      @raj7788990 2 месяца назад +3

      Promotion dila tar Video madhe yenaar nahi mag kay fayda

  • @santoshpanchal6729
    @santoshpanchal6729 2 месяца назад +50

    बिनशर्त पाठिंबा दिला तिथेच गणित चुकलय...😔

    • @omkar5816
      @omkar5816 2 месяца назад +2

      barobr ahe

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 2 месяца назад +157

    राज ठाकरे आधी म्हणाले की महाराष्ट्रात पक्ष फोडणे लोकांना आवडले नाही आणि काही काळानंतर त्यांनी आणि मनसेने पक्ष फोडण्यासाठी जबाबदार असलेल्या भाजप आणि शिंदे गटाचा प्रचार केला.

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 2 месяца назад +6

      Dada tyani Modi sathi pathimba dila hota.desh pudhe chalay strong hotay ani as leader khup vela nantr bhetlay mhanun pathimba dilela.ani tevha ch bolele loksabha purti pathimba ahe.tumhi aka konache chele banun saglya goshti kade baghnar asal tr ti tumchi chuk ahe.

    • @Aj-tp
      @Aj-tp 2 месяца назад

      MNS Kathi fhutla???

    • @bharatkhot7273
      @bharatkhot7273 2 месяца назад +2

      राज ठाकरेंचा अंदाज साफ चुकलेला आहे.हे म्हणजे वरातीत मागून घोडे असा प्रकार आहे ऊगाच वीषाची विषाची परिक्षा घेण्यात काही
      अर्थ नाही.शहाणे व्हा

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 2 месяца назад

      ​@@katvokabaap3956कुयच पुढ चालला देश महागाई भ्रष्टाचार दिसत नाही का तुला?

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 2 месяца назад

      नक्की 101% bjp b team raj thakare.. लोकांना उल्लू बनवतेय फक्त

  • @sachinavhad9083
    @sachinavhad9083 2 месяца назад +55

    राज ठाकरे यांनी महायुतीला डच्चू दिला की महायुतीने राज ठाकरेंना डच्चू दिला हे कळायला मार्ग नाही.

    • @Dr.Ajayshinde09
      @Dr.Ajayshinde09 2 месяца назад +7

      Kadachit mahavikas aghadichi mata. Fodaychi yojana asal jena bjp la indirect fayda hoil😢😢😢

  • @tanushvighnesh8672
    @tanushvighnesh8672 2 месяца назад +173

    निवडणुकीच्या 3 महिने आधी सांगून कामाला लागणे याने काहीच होणार नाही ... जर हेच तुम्ही 2 वर्षा पूर्वी ठाम पणे सांगून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असता तर लोकांनी नक्कीच तुम्हाला ग्राह्य धरले असते .. आणि सर्व पक्ष अनैतिक युती करत असताना तर तुम्हाला सुवर्ण संधी होती ... पण आता खुप उशीर झालाय .. मुंबई , पुणे आणि नाशिक या बाहेर पण महाराष्ट्र आहे हे लक्षात असु द्या ...

    • @108gamers2
      @108gamers2 2 месяца назад +8

      बरोबर आहे १००%

    • @shankarkokade4153
      @shankarkokade4153 2 месяца назад +5

      तू नको अक्कल शिकवू

    • @ganeshgaikar
      @ganeshgaikar 2 месяца назад +3

      Mag tu Kona la vote karnar? Ekda sarakar deun Baga mag bola

    • @KiranPayale
      @KiranPayale 2 месяца назад +3

      बरोबर आहे
      जस राहुल गांधींनी भारत जोडो सारख्या यात्रा काढून फुटलेला congress पक्ष पुन्हा उभा केला तशी शिवसेना फुटल्यावर राज ठाकरेंना पण आपला पक्ष पुन्हा उभा करण्याची संधी होती

    • @SuKuforever
      @SuKuforever 2 месяца назад +10

      म. न.से. पक्षाच काम 2 वर्ष नाही तर आधी पासूनच चालू आहे
      फक्त आमदार एक असल्याने ग्राउंड वर काम करणारे कार्यकर्ते लोकांना दिसून आले नाहीत कधी
      अडचण आली लोकांना की बरोबर राज ठाकरे आठवतात. त्यावेळी कोणी बोलणार नाही की कुठे होती म.न. से. इतके दिवस म्हणून.
      तेव्हा जाणार नाहीत सत्ता असलेल्या लोकांकडे आणि जास्त आमदार असलेल्या बाकीच्या सर्व पक्षांकडे
      तेव्हा मात्र आठवतात ते राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष.
      संधी न देणारेच म्हणतात की संपलेला पक्ष
      जर ठरवलं सर्व सामान्य जनतेने तर नक्कीच बदल घडवून आणू शकतो एक संधी देऊन बघू शकतो

  • @tejasrajbalasaheb
    @tejasrajbalasaheb 2 месяца назад +59

    मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे... युतीत लढण किंवा स्वतंत्र लढण हे अध्यक्ष म्हणून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे आणि आपण त्याच स्वागत केलं पाहिजे.

  • @viksrocks8991
    @viksrocks8991 2 месяца назад +76

    फंडणविस प्लॅन वाटतोय मला

    • @tricksmagics8440
      @tricksmagics8440 2 месяца назад +2

      Mala pan bahrun pathimba 😂

    • @amoldhage4768
      @amoldhage4768 2 месяца назад

      वाटत नाही 100% तेच आहे वंचित b टीम आणि हे YZ टीम😅

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 2 месяца назад

      नक्की 101% bjp b team raj thakare.. लोकांना उल्लू बनवतेय फक्त

  • @rahulphalak7843
    @rahulphalak7843 2 месяца назад +115

    विधानसभा निवडणुकीपर्यंत साहेब अजून चार वेळा भूमिका बदलतील....🎈

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 2 месяца назад +5

      Tujhya baapane pan bhoomika badalli asti tar aaj tu nastas😅e

    • @satishkothavale1675
      @satishkothavale1675 2 месяца назад +1

      Ka re tuzhi ka fhatli re?😂 Tuzhya bapane bhomika badali mhanun tu janmala als😅😅😊

    • @abhinavchitra
      @abhinavchitra 2 месяца назад +4

      Uddhav ne kay kela mg cong sobt gela teva nahi bhumika baddali?

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 2 месяца назад +35

    Achiving low is not crime
    Aiming low is crime..
    Perfect decision 🚩🚩🚩

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 2 месяца назад +17

    Raj Thackeray is definitely correct💯...Raj saheb u should fight alone you will definitely get success

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 месяца назад +38

    खर तर उद्धव ठाकरे व महाविकास यांच्या उमेदवारा चे मत खाने व बीजेपी ला मदत करने 👍🏻

    • @sql9
      @sql9 2 месяца назад +3

      @@yogeshvideo1187 are uddhav la fkt votes phije marathi xhe pn marathi sathi kay kel nhi ek case nahi

    • @4060assd
      @4060assd 2 месяца назад

      अगदी बरोबर

    • @bhaughatol9737
      @bhaughatol9737 2 месяца назад

      Shi ubatha😂😂😂😂

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 2 месяца назад

      @@bhaughatol9737 हागरे पुनसे 🤣🤣

    • @babuthorat4974
      @babuthorat4974 2 месяца назад

      बरोबर

  • @aaplyaaathvanitlabalbharti
    @aaplyaaathvanitlabalbharti 2 месяца назад +161

    चिन्मय भाऊ चे फॅन लाईक करा 😊

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 2 месяца назад +18

    मराठी माणसे विभागणी करायची.
    आणि भा ज पला मदत करायची

  • @seemaa1987
    @seemaa1987 2 месяца назад +4

    Ya veles raj saheb bhargos matani nivdun yenar❤❤❤❤❤❤

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 месяца назад +17

    Always mind-blowing personality ❤❤❤❤❤

  • @MS-mb7fm
    @MS-mb7fm 2 месяца назад +129

    बिनशर्ट २८८ जागा लढवणार पण एकही सिट येणार नाहीं!

    • @nageshwaghmode5427
      @nageshwaghmode5427 2 месяца назад

      तुम्ही अबू आझमी च्या सीट निवडून द्या किवा एवढी वर्षे जनतेला Chutya बनविणाऱ्या पक्षांचे निवडून द्या आणि अजून वाट लावून घ्या

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 2 месяца назад

      Haa tu quarter gheun vote karnare baki maharashtra nahi, tu ghe quarter aani zhop jhaatu

    • @Briefinggeek
      @Briefinggeek 2 месяца назад +14

      मराठी माणसांची मत फोडणार वाह वाह

    • @rupeshkamble281
      @rupeshkamble281 2 месяца назад +4

      Jinknya sathi nahich ubhe karat. Uddhav Sene che Vote Divert karnyasathi Mayayuti chi ch Ninja Technique aahe ti.

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 2 месяца назад

      उद्धवमिया खान याना सुपारी भेटली आहे कॉंग्रेसएनसीपी कडून राज ठाकरे यांचे मराठी मतदान खायला....उद्धवमिया यानी उमेदवार उभे न करता भावाला पाठिंबा द्यावा आणि बीजेपीला सत्तेपासून दूर ठेवावे...

  • @sonujadhav22
    @sonujadhav22 2 месяца назад +36

    तुम्ही कितीही मला आडवे पडा पण मी ./..भावाची वोटिंग खाल्या शिवाय राहणार नाही.खाणार म्हणजे खाणार...

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 месяца назад +2

      Bhavach voting nahi ch milat re ith loss mahayuti la honar ahe.
      Madat aghadi la honar

    • @Ar.PratikKhotCo.
      @Ar.PratikKhotCo. 2 месяца назад +1

      अरे, भावाचा धर्म फक्त एकाच भावाने पाळायचा का?
      कधीतरी उबाठा ला पण ज्ञान दे जरा….. बघ तुझं ऐकतो का. 😮

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 2 месяца назад +2

      उद्धवमिया खान याना सुपारी भेटली आहे कॉंग्रेसएनसीपी कडून राज ठाकरे यांचे मराठी मतदान खायला....उद्धवमिया यानी उमेदवार उभे न करता भावाला पाठिंबा द्यावा आणि बीजेपीला सत्तेपासून दूर ठेवावे...

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 2 месяца назад

      नक्की 101% bjp b team raj thakare.. लोकांना उल्लू बनवतेय फक्त

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 2 месяца назад +1

    आम्ही राजकारणात आहोत.. कारण फक्त राजसाहेब ❤

  • @Srikanthjogdan
    @Srikanthjogdan 2 месяца назад +2

    राज साहेब ठाकरे महाराष्ट्राची आशेची किरण❤

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 2 месяца назад +2

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 2 месяца назад +4

    राज साहेब ठाकरे यांना एक चान्स द्यावा
    जय महाराष्ट्र

  • @Shinde1999
    @Shinde1999 2 месяца назад +17

    दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांची मराठी मते खाणे आणि भाजपला फायदा करून देणे कारण उद्धव ठाकरेंचे उमेदवार पाडले तर भाजप भरपूर खोके देईल आणि शिंदे गटाचे उमेदवार पाडले तर शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर युतीमधे कमी होईल.

    • @Viral_Zones
      @Viral_Zones 2 месяца назад

      😂 , अहो लाहन का असेना त्यांचा पक्ष आहे ते लढतील किंवा हरतील

    • @roshanpatil1234
      @roshanpatil1234 2 месяца назад

      म्हणजे काय.. निवडणूक लढवायची नाही का..मनसेने?? काही पण बोलतात शेणकिडे

  • @ns7216
    @ns7216 2 месяца назад +98

    सोपं आहे... आत्ता एकटं लढण्याची सुपारी घेतली असणार 😂😂😂

    • @RameshKardile-u7w
      @RameshKardile-u7w 2 месяца назад +10

      तुमची कुवत तपासा आधी.... तुमचे संध्यकाळी खायचे वांदे

    • @rahul2824q
      @rahul2824q 2 месяца назад +4

      Brober 😂😅

    • @ns7216
      @ns7216 2 месяца назад +7

      @@RameshKardile-u7w काय मग भक्त 😂😂😂

    • @vinayaksalunke9529
      @vinayaksalunke9529 2 месяца назад +2

      हो घेतली आहे

    • @siddheshbobhate8498
      @siddheshbobhate8498 2 месяца назад

      हिजड्यांची सुपारी घेण्या पेक्ष्या…. बाईल्यांची घेतलेली बरी 😢

  • @hareshmhatre03
    @hareshmhatre03 2 месяца назад +2

    महाराष्ट्र मध्ये फक्त मनसे आणि मनसे आहे जी मराठी लोकांना साथ देते मनून महाराष्ट्र मध्ये मनसे अध्यक्ष राजं साहेब ठाकरे हे कधी पण महाराष्ट्र हित बागतात मनून लोकणा महिते जय महाराष्ट्र जय शिवराय जय मनसे 🚩🙏

  • @prsdjmdd9299
    @prsdjmdd9299 2 месяца назад +25

    काय नय पलटी मारणार म्हणजे मारणार 😂😂😂
    नंतर म्हणणार या जागेवर युती ला पाठिम्बा त्या जागेवर पाठिंबा 😂😂😂

  • @Maharahstra
    @Maharahstra 2 месяца назад +33

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच《》.

    • @akhilpadwekar1788
      @akhilpadwekar1788 2 месяца назад +6

      Jo व्यक्ति महाराष्ट्र मधले इंडस्ट्रीज गुजरात madhi gheun gela tyala binshirt padhdhibba dila......aata jr tula vote kel tr sampurn Maharastra गुजराती chya haati denaar

    • @yogeshsonawane9944
      @yogeshsonawane9944 2 месяца назад +3

      ह्या आधीच्या पक्ष्यांनी काय केल जर अडीच अडीच वर्षे दिले असते तर आज हे पण तिथेच दिसले असते स्वार्थी आहेत ते जिथे सरकार तिथे हे लोक त्यापेक्षा राज ठाकरे बरे

    • @slothsan050
      @slothsan050 2 месяца назад +1

      Jay binshirt sena

    • @ShantanuKinikar23
      @ShantanuKinikar23 2 месяца назад

      ​@@akhilpadwekar1788hindutva Sathi garjech hot te

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 2 месяца назад

      ​@@akhilpadwekar1788मग उध्वस्त एवढे वर्ष त्याच व्यक्ति सोबत गाण्डीला गाण्ड लाऊन उबाठा चे लोक बसले तेव्हा का नाही बोलले

  • @aniketkulkarni905
    @aniketkulkarni905 2 месяца назад +1

    Raj thakre kiti seats milavtil mahit nahi.. पण सर्व जण राज ठाकरे वर कॉमेंट करायला विसरत नाहीत.. great potential आहे.👌

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 2 месяца назад +3

    इथं लोक राज पेक्षा चिन्मय चे चाहते जास्त असतील.. एवढं बदल जाला आहे माघील 10 वर्षात.. 😊🙏🏾

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 2 месяца назад +71

    एकही आमदार निवडून येत नाही मग 250 जणांना उभ करुन सगळीच जण पडणार 😂😂 रेकॉर्ड होणारं 😂😂

    • @Rishi_649
      @Rishi_649 2 месяца назад +5

      😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 2 месяца назад +3

      हो आणि हिंदूविरोधी उद्धवमिया खान याना आम्ही सत्तेत बसवणार.. 🚩🚩

    • @sandipkokate9458
      @sandipkokate9458 2 месяца назад

      ईव्हीएम तुझ्या घरी बनते वाटते

    • @SUYOGPOWAR-i2f
      @SUYOGPOWAR-i2f 2 месяца назад +1

      😂😂😂😂

    • @Aj-tp
      @Aj-tp 2 месяца назад

      Tuja sarkhi loka akkal gahan theun vote kartat na...

  • @Rishi_649
    @Rishi_649 2 месяца назад +85

    मी होळकर ब्रीज वरील भूत💀💀💀आहे, काल धरणातून पाणी सोडल्यामुळे माझे स्माशनातले घर वाहून गेले.
    त्यामुळे आता मी महानगरपालिकेच्या सगळ्या सदस्यांना त्रास देणार. ही.. ही.. ही.. ही..

    • @vaibhavharane2473
      @vaibhavharane2473 2 месяца назад +4

      😂😂

    • @ns7216
      @ns7216 2 месяца назад

      🤣🤣🤣​@@vaibhavharane2473

    • @ocen21
      @ocen21 2 месяца назад +3

      😂

    • @Shinde1999
      @Shinde1999 2 месяца назад +3

      😅😅

    • @allin1-x6n
      @allin1-x6n 2 месяца назад +3

      हीहीही 😂😂

  • @sudhirshirodkar3711
    @sudhirshirodkar3711 2 месяца назад +19

    राज ठाकरेंची चावी शहा कडे आहे ते जशी चावी फिरवतात तसे राज ठाकरे फिरतात. हा पण एक सुपारीचाच भाग आहे.

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 2 месяца назад +1

      हो आणि उध्वस्त ची चाबी सोनिया आणि शरद पवार जवळ आहे

  • @hindustani7913
    @hindustani7913 2 месяца назад

    @5:15 waah re Bol Bhidu tumch analysis 😂😂😂

  • @ganeshpawar5079
    @ganeshpawar5079 2 месяца назад +20

    Chinmay bhau tu खूप छान explene करतो❤

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 2 месяца назад +24

    स्वबळावर मनसे जिंकु शकत नाही... सम विचारी पक्षां बरोबर युती करावीच लागेल !
    अन्यथा परत तेच दर वेळे प्रमाणे एकच आमदार 😢.... एक संधी मनसेला मिळायला हवी 👍

    • @sagargaikwad9032
      @sagargaikwad9032 2 месяца назад

      @@rajupatel1094 बिनशर्ट पाठींबायचं काय झाल

    • @govindnemane4224
      @govindnemane4224 2 месяца назад

      M.N.S nahi jinku shakat pn dusryala jinkun deu shakto...
      Fadnvis cha daav aahe tyala vattay brahmanala khup agodhar pasun shikshan bhetle manje toch educated aahe..

    • @rajupatel1094
      @rajupatel1094 2 месяца назад

      @@sagargaikwad9032 लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका यात खुप फरक आहे....

    • @rajupatel1094
      @rajupatel1094 2 месяца назад

      @@govindnemane4224 मनसे बद्दल बोलणं चाललंय....
      एवढी खोल माहिती कुठून आणता ?

    • @govindnemane4224
      @govindnemane4224 2 месяца назад

      @@rajupatel1094 te fact aahe. Raj Thackeray la pn mahit aahe. Fakt binshart patibha ha yach gosti sathi hota

  • @SohamPatwardhan
    @SohamPatwardhan 2 месяца назад +36

    मनसेला संधी मिळायलाच हवी! 💯

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 2 месяца назад +1

    वंचित बहुजन - B टीम अणि मनसे - C टीम

  • @swapeditz
    @swapeditz 2 месяца назад +8

    सगळ बाजूला ठेवून 2 ठाकरेंना निवडून देवू आणि नवा महाराष्ट्र घडवू..🔥🔥🔥

  • @PREMBABJA101
    @PREMBABJA101 2 месяца назад +14

    13- 2009
    1 -2014
    1- 2019
    ======
    2024 ला *33 ते 53 कॅन्फॉर्म

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त 2 месяца назад +40

    जे लोक राज ठाकरें हे भुमिका बदलतात अस बोलतात.त्यांनी एकदा आपल्या पक्षांच्या मालकांनी किती वेळा शेन खाल्लं हे बघावं

    • @mandardhavale1120
      @mandardhavale1120 2 месяца назад +5

      Nkki ❤

    • @sonujadhav22
      @sonujadhav22 2 месяца назад +3

      बिनशर्ट पाठींबा😂😂😂

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे 2 месяца назад +2

      बरोबर बोलले भाऊ

    • @sql9
      @sql9 2 месяца назад +1

      @@sonujadhav22 तुझ्या आईला दिलेला

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 2 месяца назад

      नक्की 101% bjp b team raj thakare.. लोकांना उल्लू बनवतेय फक्त

  • @prathameshchavarkar187
    @prathameshchavarkar187 2 месяца назад +10

    Jay mns

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 месяца назад +1

    किती विश्वास ठेवावा का हा विचार येतो की निवडून आले परत बीजेपी ला बिनशर्त पाठिंबा देतील

  • @sandipkasabe
    @sandipkasabe 2 месяца назад +1

    जय मनसे 🚂
    जय महाराष्ट्र 🚩

  • @RajPatil-o2h
    @RajPatil-o2h 2 месяца назад

    Bjp ला मतदान करणारेच bjp विरोधात कॉमेंट्स करतात... योग्य निर्णय घेतला एकदा मनसेला संधी दिली पाहिजे ❤💯

  • @santoshakhade8785
    @santoshakhade8785 2 месяца назад +1

    राज ठाकरे मुख्यमंत्री पाहिजे

  • @prashantwarkari7535
    @prashantwarkari7535 2 месяца назад +5

    1 पण जागा येणारं नाही

  • @Travellermahesh
    @Travellermahesh 2 месяца назад +3

    अजित पवार जेव्हा महायुतीत गेले तेव्हापासून जर स्वतंत्र दौरे केले असते तर खूप फायदा झाला असता , आणि लोकसभेला ल फायदा झाला असता

  • @HariMadaje
    @HariMadaje 2 месяца назад +21

    बिनशर्ट पाठिंबा देऊन टाकलेलं अति उत्तम पर्याय आहे 😂😂😂

    • @dhirajparshuramkar9724
      @dhirajparshuramkar9724 2 месяца назад +1

      Toh kahi karo to tyacha paksh aahe
      Sharad pawar la support nahi kela mahnun bhukati aalela kutra

    • @sagarbattise3217
      @sagarbattise3217 2 месяца назад

      भाऊ थोडे थांब. निवडणुकीची तारीख अली की ते पण आयकायला भेटेल😂😂

  • @sushantmane3001
    @sushantmane3001 2 месяца назад +1

    मला वाटतं राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे म्हणजे नक्कीच काही तरी वेगळं होणार आहे हे निवडणूक आल्यावर च कळेल नक्की

  • @bhikukhedekar7788
    @bhikukhedekar7788 2 месяца назад +1

    फक्त मनसे❤

  • @sanketscreativity9158
    @sanketscreativity9158 2 месяца назад +7

    जय मनसे 🚩🚂

  • @pushkardukhande265
    @pushkardukhande265 2 месяца назад

    पुन्हा एकदा ह्यांनी भूमिका बदलली...तुम्ही भूमिका बदलताय की कपडे??

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 2 месяца назад +1

    सगळे पदाधिकारी इकडे तिकडे पळणार होते ह्याची जाणीव झाल्यामुळेच राज ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढवायची रणनीती आहे बाकी काही नाही 😮

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 2 месяца назад +10

    मराठी माणसासाठी फक्त मनसेच❤

  • @akshayshinde9012
    @akshayshinde9012 2 месяца назад +11

    एकदा संधी देऊन बघू

    • @SantoshBodake-mm6rb
      @SantoshBodake-mm6rb 2 месяца назад +2

      कशाला बिनशर्त पाठिंबा द्यायला का?

    • @akshayshinde9012
      @akshayshinde9012 2 месяца назад +2

      @@SantoshBodake-mm6rb
      तो पाठींबा मोदी पंतप्रधान होवा साठी दिला होता

    • @ShantanuKinikar23
      @ShantanuKinikar23 2 месяца назад +3

      ​@@SantoshBodake-mm6rbhindutva Sathi garjech hot te

  • @Testyfood72
    @Testyfood72 2 месяца назад +1

    एक टीप देऊ का
    राज+मनोज=🔥

  • @RohitJadhav-v9v
    @RohitJadhav-v9v 2 месяца назад +1

    तुम्ही काहीच दिवस अगोदर बोललात होतात की पक्ष फोडा फोडी करू नका..... आणि ज्यांनी पक्ष फोडला त्याच पक्ष्याचा तुम्ही प्रचार केलात साहेब...... हे पण जनतेला आवडलेलं नाही साहेब😂😂😂

  • @satyambade3267
    @satyambade3267 2 месяца назад +1

    राज ठाकरे ❤

  • @StatuszShorts
    @StatuszShorts 2 месяца назад +1

    राज ठाकरे साहेब ❤🔥

  • @Truspirit_Pvt_Ltd
    @Truspirit_Pvt_Ltd 2 месяца назад +1

    Only raj thakre ❤

  • @nagnathbabar7739
    @nagnathbabar7739 2 месяца назад +1

    जय मनसे

  • @tvssajet
    @tvssajet 2 месяца назад +1

    किती आले किती गेले सगळ्यांना पुरून उरला फक्त चिन्मय
    चिन्मय ला पगार वाढ दिलीच पाहिजे
    #justiceforchinmay

    • @sagarbattise3217
      @sagarbattise3217 2 месяца назад

      Bhai tuz Kay madich Agarbatti lavtoy....
      Mi tr mhnto Pension pn lagu kara tyala😅

  • @thaka..x8138
    @thaka..x8138 2 месяца назад +5

    Raj saheb thackeray 💎💎💎🚩🚩🚩

  • @Finix609
    @Finix609 2 месяца назад +5

    मुंबई पुणे नाशिक याच्या बाहेर पण महाराष्ट्र आहे माहिती आहे का आणि बडबड गीते आली म्हणून कोणी मोठ होत नाही

  • @GaneshPawar-nh6qy
    @GaneshPawar-nh6qy 2 месяца назад +10

    त्यांनी भूमिका बदलली असेल तर मराठी माणसासाठी

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 2 месяца назад +1

    राजसाहेब छोट्या-छोट्या जातींना संधी द्यावी

  • @GaneshPawar-nh6qy
    @GaneshPawar-nh6qy 2 месяца назад +2

    सर्वांना विनंती एकदा राजसाहेब ठाकरे यांच्या हातात सत्ता देऊन बघूया जय मनसे

  • @amar_gore
    @amar_gore 2 месяца назад +5

    कसलं गणित अन् कसलं काय.
    आता घर का ना घाट का अशी अवस्था झाली म्हणून ब्लॅकमेलींगचा धंदा पुन्हा चालू केला एवढंच.😅

  • @MaharashtraSainik49
    @MaharashtraSainik49 2 месяца назад +1

    महायुती व महाविकास आघाडीच्या आधी मनसेने आपले उमेदवार जाहीर केले तर मनसेच्या उमेदवारांचा जनतेवर जास्त प्रभाव होऊन मनसेचे ३० ते ४० आमदार फिक्स निवडून येतील.

  • @piyushbora5017
    @piyushbora5017 2 месяца назад +4

    मी करणार मनसेला मतदान.. कारण ज्यांना मतदान करेल ते त्याच पक्षाला राहतील का याची शाश्वती नाही

  • @dhirajvanarase4331
    @dhirajvanarase4331 2 месяца назад +2

    घंटा गणित 🔔

  • @atultelkhade4080
    @atultelkhade4080 2 месяца назад +1

    भावा वाचून सांगितल्या सारखं वाटत आहे आज .. काय झालं आज

  • @shivay0821
    @shivay0821 2 месяца назад +1

    MNS🚩🚩

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 месяца назад +18

    मागच्या पेक्षा दुप्पट जागा येतील😃

  • @rushikesh472
    @rushikesh472 2 месяца назад +4

    Yogya nirnay❤

  • @yetravartepago5192
    @yetravartepago5192 2 месяца назад

    Great decision! I hope he takes this election seriously though.

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 2 месяца назад +24

    राजू पेंटर उर्फ़ सुपारीबाज 😂 च्या स्वताच्या विधानसभा क्षेत्र मधे मनसे ची जमानत जब्त झाली होती 😂😂😂

  • @swami_smartha
    @swami_smartha 2 месяца назад +72

    जैसा देवेंद्र बोले तैसा राज ठाकरे चांले😂😂😂😂

    • @siddheshbobhate8498
      @siddheshbobhate8498 2 месяца назад +1

      😢😞😞

    • @sql9
      @sql9 2 месяца назад +10

      @@swami_smartha जैसे काका बोले तैसे उध्वस्त बोले

    • @nikhildeore7658
      @nikhildeore7658 2 месяца назад +3

      @@sql9 - धन्यवाद वसंतशेणा !!!

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 месяца назад +1

      @@sql9 राज ठाकरे बिनशर्त पाठिंबा 🍉🍉🤣🤣

    • @sql9
      @sql9 2 месяца назад +1

      @@swami_smartha तुझ्या आईला दिलेला ना🤡

  • @gauravm.jaware4614
    @gauravm.jaware4614 2 месяца назад +1

    मनसे 50+MLA निवडुन येतील , लोकसभे प्रमानेच धक्कादायक निकाल असेल.👍

  • @sql9
    @sql9 2 месяца назад +9

    मराठीसाठी एकमेव नेता जेल मधे गेला आहे. आता प्रत्येक मराठी माणसाने ह्या माणसाला मतदान करावे. आता पण मुंबईत मराठी माणसाला No Job तेव्हा पण मनसेच आली. मराठी मराठी करणाऱ्यांवर एक मराठीसाठी case नाही आहे. स्वतच्या स्वर्तासाठी युती तोडून महाविकास आघाडी झाली हे लोकं विसरेत.

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 месяца назад +4

    पहिले हा व्यक्ती जे बोलायचा ते ऐकावस वाटायचं. पण आता हा देखील एक खराब राजकारणी बनला आहे.😏 साहेब,
    उठ दुपारी घे सुपारी : 🙅‍♂️🙅‍♂️

    • @technoideain8786
      @technoideain8786 2 месяца назад

      😂 दुसर काय काम असत का नाही तुला, प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट असते 😂

  • @jaysanatani108
    @jaysanatani108 2 месяца назад +1

    #AGENTVENOMG

  • @sujitwakchaure-kw5kq
    @sujitwakchaure-kw5kq 2 месяца назад

    Aarti Madam..❤❤❤ ???

  • @chetanshigwan9908
    @chetanshigwan9908 2 месяца назад +1

  • @StatuszShorts
    @StatuszShorts 2 месяца назад +1

    मराठी भाषा आणि मराठी माणूस यांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर एकच पर्याय राजसाहेब ठाकरे

  • @dipaksonawane2484
    @dipaksonawane2484 Месяц назад

    Class lava

  • @manoharwaghmare2163
    @manoharwaghmare2163 2 месяца назад +2

    मनसे महायुतीची b टिम आहे राव मत फोडण्यासाठी हे नाटक चालु आहे

    • @sudarshangadgile1889
      @sudarshangadgile1889 2 месяца назад +1

      आणि उध्दव ठाकरे शरद पवार ची बी टीम 😢😢

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त 2 месяца назад +9

    मनसेचा इतिहास आहे . आतापर्यंत कोणाशी युती नाही आघाडी नाही. त्यामुळे सत्ते साठी चाटु गिरी करणार्यांनी मनसेला शहाणपण शिकवु नये....

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 2 месяца назад +10

    मनसे प्रत्येक निवडणुकीत स्वबळावरच लढते.👍👍

  • @Motivation_matrix_07
    @Motivation_matrix_07 2 месяца назад +6

    I am hard Core BJP supporter but I want to see Once raj shaheb as Cm of mharashtra. ❤

  • @prabhakarpawar5720
    @prabhakarpawar5720 2 месяца назад +8

    Team B for BJP...to divide marathi voters in Mumbai at least

    • @tejashhbadhey
      @tejashhbadhey 2 месяца назад +2

      जुना जोक आहे हा

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 2 месяца назад +1

    सत्तेसाठी लाचार होऊन कोणासोबत पण युती करणाऱ्या उद्धवमिया खानपेक्षा इतके वर्षे स्वबळावर लढनारे राज ठाकरे केव्हाही चांगलेच..🚩

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 2 месяца назад +19

    घर चालवताना तुमची वीतभर फाटत असणारे लोक इथे येऊन राज ठाकरेंना उपदेश देत आहेत.😂

    • @Aj-tp
      @Aj-tp 2 месяца назад +2

      Right bhava

  • @karan_ghraphics
    @karan_ghraphics 2 месяца назад +5

    Bhau
    Apla fan... Aho❤❤

  • @amolchanne
    @amolchanne 2 месяца назад +1

    Jai manase

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 2 месяца назад +15

    बिन शर्ट उघड पाठिंबा वाल्यांनी एक जागा तरी जिंकून आणावी

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 2 месяца назад +3

      सत्तेसाठी लाचार होऊन कोणासोबत पण युती करणाऱ्या उद्धवमिया खानपेक्षा इतके वर्षे स्वबळावर लढनारे राज ठाकरे केव्हाही चांगलेच..🚩

    • @seemaa1987
      @seemaa1987 2 месяца назад

      ​@@Manish_Chavan7right bro❤

  • @npatil4742
    @npatil4742 2 месяца назад +1

    ही संधी मनसे ला.

  • @crazyRV-se2it
    @crazyRV-se2it 2 месяца назад

    Blaya mama saheb bhiwandi khasdar video banava

  • @gauravparadkar8776
    @gauravparadkar8776 2 месяца назад +30

    लोकसभेचे पाकीट संपले😂

  • @shaikhfaheem553
    @shaikhfaheem553 2 месяца назад

    आता 288 आमदार निवडून येणार आणि वर्ल्ड रेकॉर्ड होणार यात शंका नाही हीहीहीहीही 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @devendrapandhare5455
    @devendrapandhare5455 2 месяца назад +1

    संधी मिळाली तर माझं मत 100 टक्के मनसे ला