EP-40 जर्मनीतीच्या या प्रसिद्ध भिंतीला बघायला जगभरातुन लोक येतात | Berlin East Side Gallery |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • EP-40 जर्मनीतीच्या या प्रसिद्ध भिंतीला बघायला जगभरातुन लोक येतात | Berlin East Side Gallery |
    नमस्कार मंडळी
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Berlin Wall. Berlin East side gallery. Berlin Wall history. Rupali Likhitkar vlogs. Marathi vlogs in Europe.
    Thank you for watching.
    #marathi #marathimulgi #marathivlog #marathivlogger #dailyvlog #dailyvlogger #travelvlog #germany #berlin #europe #rupalilikhitkar #video #viralvideo #canada #uk #usa #america #japan #switzerland #indian #maharashtra #marathimulga #india

Комментарии • 85

  • @aaliyasabir303
    @aaliyasabir303 Месяц назад +3

    Best knowledge thank

  • @bsgaikwad3525
    @bsgaikwad3525 Месяц назад +4

    Really very nice and useful hitorical information shared by you.Thank you Madam& sir.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Месяц назад +5

    घर बसल्या आम्हाला बर्लिन ची भिंत पाहायला मिळाली. त्याचा इतिहास सांगुन तो जागृत तुम्ही दोघांनी केला. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🍫🍫.. इतिहास वाचन्या पेक्षा पहाणे व अनुभव ने हे वाक्य फारच सुंदर वक्तृत्व झाले 🎁🚩🚩

  • @chhayagadekar850
    @chhayagadekar850 Месяц назад +2

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @manalisurve8254
    @manalisurve8254 Месяц назад +5

    खूप छान माहिती सांगितलीत. असेच जर्मनीचे माहिती पट पहायला मिळूदेत..
    मनापासून धन्यवाद

  • @chitremandarr
    @chitremandarr Месяц назад +3

    खूप छान विडिओ 😊👌
    बर्लिनच्या भिंतीवर भारताचा झेंडा बघुन अभिमान वाटला. 🤩
    भारत माता की जय 🙏🇮🇳

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Месяц назад +2

    Bharatacha jhenda pahun khup chaan vatle. Mahitipurvak vlog.

  • @spatil9626
    @spatil9626 Месяц назад +6

    पुस्तकात वाचल होता ताई या वॉल बद्दल। आज तुमच्यामुळे बघायला मिळाले। खूप छान !!!धन्यवाद !

  • @Spv-z3u
    @Spv-z3u Месяц назад +4

    माहिती छान असते ताई and दादा

  • @Raju68716
    @Raju68716 Месяц назад +2

    Far sunder itihas sangitla
    Barlin cha..
    Thx

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 Месяц назад +3

    हाय रुपाली रजत किती छान भारतीय कलाकरानी काढलेले चित्र आहे तुमचे कोणत्या शब्दात कौतुक करावे सांगता येत नाही ईतकी छान माहीती कोणीच देत नाही मला खूप आवडली भारी व्हिडिओ होता ❤❤🎉🎉

  • @magical_beats8326
    @magical_beats8326 Месяц назад +3

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @rameshpatil3673
    @rameshpatil3673 Месяц назад +2

    Changli mahiti👌👌

  • @shoaibm4s
    @shoaibm4s 24 дня назад

    Mesmerizing...

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM Месяц назад +2

    Mast , awesome information 😊😊😊😊

  • @smitagodbole1790
    @smitagodbole1790 Месяц назад +3

    Thanks for sharing

  • @ajinkyaaskand7562
    @ajinkyaaskand7562 Месяц назад +3

    100k coming soon
    Congratulations tai❤
    Silver play ▶️ button on the way 🎉

  • @adityajasud3961
    @adityajasud3961 Месяц назад +3

    🤩piche 👌👍

  • @YatinDeo
    @YatinDeo Месяц назад +2

    खूपच छान. तुमच्या मागच्या चालाचित्रात दाखवलेले संग्रहालय मी अजून पाहिले नाही पण ही भिंत आणि त्याजवळचा हा रस्ता मी चाललो आहे. त्याच्या खूप आठवणी मनात गर्दी करू लागल्या आहेत. मला बर्लिन हे शहर खूपच भावले पण तिथले लोक मला जरा कोरडे आणि थंड वाटले, कदाचित त्यांनी जे पूर्वी सोसले आहे त्यामुळे असावे. ह्या भिंतीजवळ आणि बर्लिन मध्ये बऱ्याच ठिकाणी सर्व पाईप काम उघड्यावर आहे. ते वेगळ्या रंगाने रंगवले आहे. तसेच बर्लीनभर जेथे जेथे पूर्वी भिंत होती, पण आता नाही, ती भिंतीची ओळ काही विशिष्ट खुणाद्वारे दाखवलेल्या आहेत. काही ठिकाणी त्या आताच्या भर चौकातून जातात तर काही ठिकाणी नवीन इमारतीत लुप्त होतात. ह्या भिंतीजवळ काही छान भारतीय खानावळी सुद्धा आहेत. सुंदर चलचीत्राबदल धन्यवाद ❤

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад

      माहिती आणि अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🌸

  • @maddyd2884
    @maddyd2884 Месяц назад +2

    लय भारी माहिती

  • @NavnathWagh-u6w
    @NavnathWagh-u6w Месяц назад +4

    विडियो लयभारी

  • @magical_beats8326
    @magical_beats8326 Месяц назад +4

    छान vedio

  • @bapubavale3610
    @bapubavale3610 Месяц назад +2

    छान खुप सुंदर 👌👌👌

  • @user-sq1rf8em6e
    @user-sq1rf8em6e Месяц назад

    Khup chan mahiti.

  • @sushillikhitkar2268
    @sushillikhitkar2268 Месяц назад +1

    खुप छान विडियो झाला आहे माहिती पण छान सांगितली.

  • @sham-f8u
    @sham-f8u Месяц назад +1

    खूपच छान माहिती दिली आहे त्याबद्दल आभारी🎉😅

  • @asmitapoyekar9107
    @asmitapoyekar9107 Месяц назад +2

    nice video 👌

  • @singeranand9375
    @singeranand9375 Месяц назад +1

    Khupach sundar video

  • @allvideos2875
    @allvideos2875 Месяц назад +4

    ❤❤❤

  • @rajpawar1246
    @rajpawar1246 Месяц назад +1

    Khup chhan

  • @prasadkale6594
    @prasadkale6594 Месяц назад +1

    जर्मनी मध्ये भिंतीवर भारतीय कलाकाराचे चित्र बघून अभिमान वाटला.. पण भिंत बांधण्यासाठी इतक्या लोकांना क्रूरपणे ठार मारले अतिशय दुःखद घटना ..

  • @somnathkarande9241
    @somnathkarande9241 24 дня назад

    शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ले असेच जपले पाहिजेत आणि सरकार आणि लोकांनी स्वच्छता ठेवावी

  • @pratapbhosale6533
    @pratapbhosale6533 Месяц назад

    असेच व्हिडीओ पाठवत रहा स्वस्थ रहा मस्त रहा

  • @PrachiPolekar-t5b
    @PrachiPolekar-t5b Месяц назад

    Chan mahiti Tai raigad

  • @akshayagaunekar9159
    @akshayagaunekar9159 Месяц назад

    Hello Rupali 👏🙏👍nice information

  • @user-kk2dq4db5z
    @user-kk2dq4db5z Месяц назад

    I proud of you sis

  • @Ingolepatil35
    @Ingolepatil35 Месяц назад +1

    Very nice 😊

  • @nileshwagh8536
    @nileshwagh8536 Месяц назад +2

    Mi jevha pn tumche video baghten tevha mla as vatat ki mi tumchya sobtch boltey ki kay khup bhari vataty 😊

  • @chhayagadekar850
    @chhayagadekar850 Месяц назад +3

    घर बसल्या बर्लिनची भिंत दाखविल्या बद्दल धनयवाद

  • @sagarpaste8380
    @sagarpaste8380 Месяц назад +3

    Auschwitz concentration camp cha video karna possible ahe ka

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад +1

      Auschwitz Poland la aahe.Germany che 16 states firun zale ki jawu aamhi tithe.Aamchi pn khup ichha aahe 🤗

  • @rajeshmehar8434
    @rajeshmehar8434 Месяц назад +2

    पाऊस आहे काय जर्मनी ला

  • @hemantkolekar4908
    @hemantkolekar4908 Месяц назад +1

    दादा, ताई नमस्ते.. माझा मुलगा एमएस शिकण्यासाठी TU Berlin मध्ये येणार आहे.. त्याबाबत आपण गाईड करू शकाल काय...

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад

      तुम्हाला जर शिक्षण किंवा नोकरीसाठी माहिती हवी असेल तर आमचं अजून एक RUclips चॅनेल आणि इंस्टाग्राम पेज आहे तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता जिथे आम्ही शिक्षणासाठी कसे यायचे,नोकरी साठी अर्ज कसा भरायचा,Visa प्रक्रिया कशी असते आणि काय कागदपत्र लागतात या बाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. RUclips channel
      Desi couple in Germany
      Link - youtube.com/@DesiCoupleInGermany?si=3e8aWKNR5O2Gq2gl Instagram
      Desi couple in Germany
      Link - instagram.com/desicoupleingermany?igsh=MXc5aDExdnMxdWxleA%3D%3D&

  • @kingsept10
    @kingsept10 Месяц назад +1

    Salary euro 💶 currency ki Indian currency madhe detat tumhala ?

  • @nitingodbole1561
    @nitingodbole1561 Месяц назад +1

    मृत्यू झाली नाही. मृत्यु झाला किंवा झाले. सोबत ऐवजी बरोबर म्हणा.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  Месяц назад

      मराठी व्याकरणामध्ये खूप घोळ होतो माझा पण तुम्ही नम्र पणे सांगिल्याबद्दल धन्यवाद 🤗🌸