EP-43शेवटी आज तुम्हाला दाखवले हिटलरने आत्महत्या केलेलं ठिकाण😱Memorial to the Murdered Jews of Europe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • EP-43शेवटी आज तुम्हाला दाखवले हिटलरने आत्महत्या केलेलं ठिकाण😱Memorial to the Murdered Jews of Europe
    नमस्कार मंडळी,
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    ‪@Rupali.EuropeVlog‬
    Thank you for watching.
    #marathi #marathimulgi #marathivlog #marathitravelvlog #marathivlogger #marathiyoutuber #marathimandali #europe #germany #berlin #berlinhistory #jewishhistory #jewishmuseum #maharashtra #maharastrian #india #indian #viralvideo #rupalilikhitkar

Комментарии • 177

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 Месяц назад +40

    एरवी दाखवली न जाणारी माहिती जाहिरातीचे काहीही पैसे मिळणार नसतांना दाखवल्याबद्दल कौतुक वाटते.

  • @user-pk6rs6qd4u
    @user-pk6rs6qd4u Месяц назад +16

    आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण, भावनिक, आणि प्रबोधनपर... खूप छान... आपण जे इतिहासामध्ये वाचले ते प्रत्यक्षात अपना दोघा उभयतांच्या माध्यमातून पहायला मिळते...
    अपना दोघांना खूप खूप आशीर्वाद...

  • @anjalimarkale9305
    @anjalimarkale9305 Месяц назад +11

    बर्लिनचे सगळेच भाग आवडले. अगदी माहितीपूर्ण आहेत.

  • @unique12-li5gj
    @unique12-li5gj 13 дней назад +1

    आजचा विडीयो फार भावनिक आणि माहितीपूर्ण आहे आपण जो इतिहास वाचला तो तुम्ही प्रत्यक्ष दाखवलात तुमचे सर्व विडीयो माहिती पुर्ण असतात मी तुमचे सर्व विडीयो बघत असतें 👌👌❤❤❤❤❤❤

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o Месяц назад +9

    रूपालीताई माहिती छानच असते धन्यवाद आभारी आहोत.

  • @RS-vj8gf
    @RS-vj8gf Месяц назад +11

    ताई फार माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🎉

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 Месяц назад +7

    हाय रुपाली रजत शुभ सकाळ खूप दिवसानी ब्लॉग पाहायला मिळाला खूप छान च माहिती आहे

  • @user-cw3vl1ns1m
    @user-cw3vl1ns1m Месяц назад +6

    एक शहर कस हव, किती अप्रतिम स्वच्छता आहे, खूब छान विडीओ

  • @user-ju9wg4jj2o
    @user-ju9wg4jj2o Месяц назад +5

    रुपाली ताई खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद🎉😢

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 Месяц назад +4

    Hi, both of u. Seeing your block after long time, very informative. Thanks.

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 Месяц назад +5

    खूप छान माहिती दिलीत बरेच दिवसांनी भेटून बरे वाटले

  • @avadhutdhuri7559
    @avadhutdhuri7559 Месяц назад +5

    Tai...Tumache videos madhun khup information milate...Gemany madhil😊

  • @archanaaher9476
    @archanaaher9476 Месяц назад +4

    Ho nakki share karu khupch chhan navin information 🙏

  • @swatilonkar3463
    @swatilonkar3463 Месяц назад +4

    Kiti sundar maahiti asate pratek video madhe evathi mehanat ghevun information
    Gola karate aani ti lokanparya pohachite Rajat ani tujhya madhe khup chan bonding aahe very nice couple ❤

  • @akshayagaunekar9159
    @akshayagaunekar9159 Месяц назад +6

    Hi Rupali Rajat🙏👌👍

  • @shamvartak
    @shamvartak Месяц назад +4

    तुमचे व्हिडिओ नेहमी खूप माहितीपूर्ण असतात...

  • @shitalkhedkar5326
    @shitalkhedkar5326 Месяц назад +3

    Khup chan ♥️

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 Месяц назад +4

    Goosebumps
    Solid clip indeed

  • @satywankarale84
    @satywankarale84 Месяц назад +4

    छान माहिती दिली तुम्ही आभारी आहोत तुमचे

  • @militarypress2333
    @militarypress2333 Месяц назад +3

    Thanks dear couple.

  • @amolchitnis1129
    @amolchitnis1129 Месяц назад +6

    तिथे नक्कीच भारतीय लोक आले होते असतील

  • @nandinipawar2848
    @nandinipawar2848 Месяц назад +4

    Very nice इन्फर्मेशन

  • @manalisurve8254
    @manalisurve8254 Месяц назад +2

    Khup chhan mahiti dilit Thank you

  • @user-io7gr5wx5o
    @user-io7gr5wx5o Месяц назад +5

    हॅलो रुपाली आणी रजत.

  • @sanjuduttfans5402
    @sanjuduttfans5402 Месяц назад +4

    हिटलरने आत्महत्या केलेले ठिकाण आपल्या व्हिडिओ मार्फत पहायला मिळाले WW2 च्या आठवणी क्रुरतेचा शेवटी अंत पुर्वीचा इतीहास कसा होता त्या वेळेसच्या माणसांना खूप काही सोसावं लागल यांची माहिती आपल्याकडुन मिळाली nice video

  • @kirankot4774
    @kirankot4774 Месяц назад +4

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ(जागा)देतो रे भगवंत!

  • @shortgamer4343
    @shortgamer4343 Месяц назад +5

    ग्रेट🙏 तुम्ही🙏

  • @rohitbhitade581
    @rohitbhitade581 Месяц назад +2

    Great
    Super
    Very nice

  • @christicerejo2639
    @christicerejo2639 25 дней назад +1

    सुंदर निरीक्षण व माहीती धन्यवाद

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Месяц назад

    माहितीपूर्ण व्हिडीओ. धन्यवाद 🙏🙏रुपाली. आवडतात असे व्हिडीओ पहायला.कौतुक 👍

  • @bapujagtap5858
    @bapujagtap5858 Месяц назад +1

    खूप छान माहिती मनापासून धन्यवाद व आभार.

  • @yaminikale5833
    @yaminikale5833 Месяц назад +3

    Hi
    Video khup chhan astat aani aahe but tumi je video aahe tya video la tya city cha nav dya
    म्हणजे बर्लिन चे किती video झाले अस ep no जरी असले तरी त्या city ची नाव पाहिजे,कारण एखा दा video राहिला तर पहिला सोप झात ok
    But I am very sorry
    Mala Kay sangaycha aahe te laksht aal asel

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Месяц назад +4

    कोणत्याही पुस्तकात दिली नाही अशी माहिती समक्ष व्हिडिओ व्दारे तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवत आहात मनःपूर्वक धन्यवाद दोघांचे हि...हिटरल भाषण देत होता ती पण जागा दाखवा... वेळ मिळाला तर द ग्रेट डिक्टेकटर...व Adobe Hitler movie बघा laptop 💻वर 😊😊😊

  • @rajendradhamale7326
    @rajendradhamale7326 Месяц назад +3

    Hallo MadM From Pune

  • @sanikaghotge6236
    @sanikaghotge6236 Месяц назад +1

    Thanks for sharing these informative videos. Bakki sagale YT's only views & $ sathich swatahchi private life public karun basale aahet. But you guys are different. Great

  • @user-xm7fu5kg7w
    @user-xm7fu5kg7w Месяц назад +1

    एकच नंबर...👌👌👌

  • @piyushthakare3495
    @piyushthakare3495 Месяц назад +6

    नमस्कार ताई. इतिहास सांभाळून कसा ठेवावा किंवा कसा जतन करावा हे जर्मन लोकांकडून शिकावं,
    दोन दिवसांपूर्वी andrius Deutsch land नावाच्या कंपनी मध्ये गेलो होतो. थोडा वेळ असल्यामुळे त्या गावात फेरफटका मारत असताना एक जुन्या रेल्वे स्टेशन बद्दल माहिती मिळाली. गावाच्या मधोमध ते रेल्वे स्टेशन होतं. त्याचीं आठवण म्हणून तिथे रेल्वे रुळ जतन करून ठेवले होते . त्याच प्रमाणे त्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्म चा काही भाग होता आणि इतकचं नव्हे तर त्या ठिकाणी एक जुन्या काळातला टेलिग्राफ मास्ट ( तारेचा खांब) होता तो देखील सांभाळून ठेवला होता

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  12 дней назад

      तुमचा अनुभव शेअर केल्या बद्दल धन्यवाद 🤗🌸

  • @kalpeshdeshmukh2554
    @kalpeshdeshmukh2554 Месяц назад +4

    Thanks tai

  • @khushboorajput5885
    @khushboorajput5885 22 дня назад

    Thank you Rupali tai..asech Informative video yeu det...❤

  • @madhukarkasalkar3698
    @madhukarkasalkar3698 20 дней назад

    खुप छान, मी डिसेंबर मध्ये जाणार आहे जर्मनी ला तेव्हा नक्की visit करणार, खूप छान व्हिडीओ, मनापासून धन्यवाद 🎉🎉🎉

  • @ratnanetke8556
    @ratnanetke8556 22 дня назад

    ताई तुमचा आवाज मला ऐकायला खूप आवडतो, स्पष्टीकरण मस्त वाटतं

  • @vivekthakur1756
    @vivekthakur1756 27 дней назад

    Atishay upaukat mahit aahe asch aamhala dhakahvat ja AAMCHYA Dyanat bhar padel je vachale hote te Direct pahayla milat aahe atishay DHANYAWAD sir

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 23 дня назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @kauthaku23456
    @kauthaku23456 Месяц назад +1

    Madam, recent study says Hitler didn't make suicide, he ran away to Argentina🇦🇷

  • @user-fd3wj8kw7j
    @user-fd3wj8kw7j 19 дней назад

    Ek number mahiti dilit sir madam

  • @suyogdeshpande890
    @suyogdeshpande890 Месяц назад +3

    शक्य असल्यास सुट्टीसाठी हिटलर आल्प्स पर्वतात बर्चेसगड़न ला रहायचा ते ठिकाण दाखवा

    • @abhaydamle8679
      @abhaydamle8679 Месяц назад +1

      तिथे आता एक हॉटेल केलं आहे

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 28 дней назад

    सुंदर, अप्रतिम माहिती,

  • @BhandareBhatkanti
    @BhandareBhatkanti 25 дней назад

    खुप छान video आहेत महिती खुप छान सांगत आहात परंतू हिटलर वर आम्हीं प्रेम करतो हिटलर ने जे केलें ते त्यांच्या देशावरील प्रेमा पोटी केलें होतें माझा लढा हे पुस्तक जरूर वाचा

  • @ravindradharmadhikari5367
    @ravindradharmadhikari5367 Месяц назад +6

    बर्लिन बंकर

  • @digital.sagar09
    @digital.sagar09 21 день назад

    खुप छान माहिती... ❤❤❤

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 Месяц назад +1

    Thanks😊

  • @rameshborhade1231
    @rameshborhade1231 13 дней назад

    छान माहितीपूर्ण

  • @avinashgavandi9521
    @avinashgavandi9521 Месяц назад +1

    👍👍👍👍👍👍

  • @ganeshmahadevghadge1843
    @ganeshmahadevghadge1843 25 дней назад

    खुप सुंदर माहिती दिली आहे ❤❤❤

  • @pandurangpatil9836
    @pandurangpatil9836 21 день назад

    Khup Chan Video

  • @rameshdeshmukh4388
    @rameshdeshmukh4388 9 дней назад

    good morning Rupali ji.

  • @user-kk2dq4db5z
    @user-kk2dq4db5z Месяц назад

    Nice information tai

  • @Chanda-vu4nl
    @Chanda-vu4nl Месяц назад

    Khup chhan Tai, Thanks mahiti dilyabaddal

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 Месяц назад

    Very nice Information given both of you

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 25 дней назад

    Chan mahiti.. Thanks🙏

  • @shortgamer4343
    @shortgamer4343 Месяц назад +4

    माझे लक्ष्मी नारायण...

  • @ImranShaikh-q6o
    @ImranShaikh-q6o 21 день назад

    1 no bhau

  • @satishjoshi8266
    @satishjoshi8266 19 дней назад

    Good one

  • @gaurisawantk
    @gaurisawantk Месяц назад

    Khupach chan😊

  • @baludeshmukh4223
    @baludeshmukh4223 23 дня назад

    Nice information

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 13 дней назад

    धर्मांध,क्रूरकर्मा, तानाशाहा या अशा लोकांचा शेवट हा असाच असतो,असायला हवा🙏🙏

  • @shaileshlipare1270
    @shaileshlipare1270 24 дня назад

    nice video, btw few yrs back Hunting Hitler TV documentary series showed Hitler escaped from Berlin to South America like other Nazis

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Месяц назад

    छान informative जिवंत इतिहास दाखवला हिटलरचा, जो की फक्त वाचायला मिळत होता🎉
    आणि युद्ध भरपाई म्हणून एवढा आर्थिक दंड जर्मनी वर लादून सुद्धा नंतर एवढी प्रगती कशी केली असेल?💐👍

  • @bhatesinggirase7792
    @bhatesinggirase7792 6 дней назад

    Thnxs for good information

  • @prabhakargaikwad2766
    @prabhakargaikwad2766 28 дней назад

    खूप छान माहिती दिली

  • @vp2156
    @vp2156 24 дня назад

    Video quality is good

  • @dattagayakwadpatil
    @dattagayakwadpatil 20 дней назад

    मी अभ्यास करताना असं वाचलं होत की हिटलर ने आत्महत्या केली त्या जागी आज काही स्मारक नाही, आज तिथे फक्त लोक गाडी पार्किंग करतात...
    जे हे वाचलं तेव्हा मी पूर्ण youtube b, google पालथं घातलं होत पण मला एक पण व्हिडिओ फोटो दिसला नाही... आज तुमचा व्हिडिओ बघून इच्छा पूर्ण झाली..

  • @shockwaveent
    @shockwaveent 23 дня назад

    mam tumhi videos khup chhan banavtat. fakt research kara ki tumcha sarvat lokpriya video konta aahe then tya related videos banva. bagha views kiti yetil tar.
    sarvat aadhi cover pic change kara .. canva varun banaun ghya.
    tumchya channel la sarvat jast lok Germany related video baghnya sathi prefer kartat so other topics jar tumhala cover karayche tar te videos madhe mix kara tyavar seperate video naka banau. example.
    tumhi eka video madhe germany madhil kahi famous thikane dakhvayla jatat... aani dusrya video madhe tumhi tumchya gharche plants dakhavtat. to 2 n banavta eka video madhe jar cover kele tar tumcha video long banel means part wise bantil. result 2 videoch bantil. but lokanna interest yeil,, aani lok next part chi vat baghti.....
    aata tumchyavar aahe aajun kase improve karta yeil.
    mi digital marketer aahe baryach mothya channels sathi seo work karto...
    aaple marathi channel aahe mhanun msg karavasa vatla 🤘🤘🤘

  • @SRAJVlogss
    @SRAJVlogss 26 дней назад

    खूप छान माहिती ताई

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Месяц назад

    तुमच्या मुळे आम्हाला बघायला मिळते

  • @manojbhise-patil328
    @manojbhise-patil328 Месяц назад

    खूप छान व्हिडिओ

  • @neelsawant5883
    @neelsawant5883 22 дня назад +1

    Germany चा इतिहास दाखवून/ बघून काय फायदा ? फालतू लोक. जगाला, भारताचा इतिहास दाखवा. लाज वाटायला पाहिजे.

  • @sangitasawant6291
    @sangitasawant6291 26 дней назад

    आम्ही पण पुढच्या आठवड्यात येणार आहे बर्लिन सिटी मध्ये पाहायला

  • @shrikantkedare3501
    @shrikantkedare3501 25 дней назад

    Nice video.

  • @user-ph3vk3uc4j
    @user-ph3vk3uc4j 23 дня назад

    खुप छान विडियो, कधी विचार येतो हिटलर भारतीय असता तर भारत आज कसा असता

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Месяц назад

    मी पण emotional झाली यार. Hitler कुठल्या rakta चा banla होता 😢

  • @dhanrajshinde9683
    @dhanrajshinde9683 Месяц назад +3

    हिटलरला जर्मनी मध्ये मरणोत्तर पण स्विकृती नाही का ?

    • @abhaydamle8679
      @abhaydamle8679 Месяц назад +3

      नराधमाला स्वीकृती असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुळात त्यांने सात कोटी जर्मन लोकांना संमोहित कसं केलं हा यक्ष प्रश्न आहे

    • @NiwasGurav
      @NiwasGurav Месяц назад

      @@abhaydamle8679 जसे 75 years झाले

  • @ahireavinash8297
    @ahireavinash8297 15 дней назад

    Thanks madam🎉

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Месяц назад

    तुम्ही दोघ ही खूप मेहनत घेत आहात

  • @pramodshinde9693
    @pramodshinde9693 13 дней назад

    You might be surprised to learn that Subhash Chandra Bose met with Adolf Hitler during WWII to seek support in overthrowing British rule in India. Hitler provided unconditional backing and urged Japan to assist India's independence. It's important to remember that history is often written by the victors and we read it..

  • @vivekthakur1756
    @vivekthakur1756 27 дней назад

    SIR thithe crypto legal aahe ka? ani OES ONECOIN che sadhya give and take adan pradan chalu aahe ka please sanga

  • @user-hn5zr4ig8u
    @user-hn5zr4ig8u Месяц назад +1

  • @kuldeepborkhade734
    @kuldeepborkhade734 23 дня назад

    सैल्यूट ....फ्युनरल ....हे हिटलर...... जमलेल्या तमाम जर्मनीतल्या बांधवांना नमस्कार........

  • @kabaddiking1977
    @kabaddiking1977 26 дней назад

    👍

  • @suryakantkhandagale4607
    @suryakantkhandagale4607 14 дней назад +1

    ताई तुम्ही काय जॉब करतात व आता महाराष्ट्र सरकार ने जर्मनी जॉब साठी अर्ज मागवले आहेत त्याबद्दल काही विशेष माहिती चा व्हिडिओ बनवा🙏🙏🙏

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 24 дня назад

    माझी मुलगी बर्लिन मध्ये नोकरी करते.आम्ही बघितली आहे ही जागा.

  • @user-fd3wj8kw7j
    @user-fd3wj8kw7j 19 дней назад

    Namaste sir madam

  • @SubhashBatwal-uc2tt
    @SubhashBatwal-uc2tt 20 дней назад

    तुम्हाला ताई विनंती आहे तिथल्या जॉब बद्दल सांगा सुरक्षा रक्षक warehouse इतर आणि कशामध्ये तिथे जॉब केला पाहिजे पगार केयी आहे सर्व माहिती हवी होती

  • @lilasarode7615
    @lilasarode7615 26 дней назад

    अतिरेक चांगला किवा वाईट दोनही वाईटच

  • @DipaliBachhav-du5vs
    @DipaliBachhav-du5vs 14 дней назад

    जर्मनी मध्येबाडेन वूटेनबर्ग हे राज्य कसे आहे plz सांगाल का

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 17 дней назад

    Baden Wuttenbug.. मॅडम ह्या राज्याबद्दल एक व्हिडिओ बनवा ना... हे राज्य कसे आहे.. आणि हे कामासाठी कसे आहे... इकडे पगार काय दिला जातो... हे शहर आहे की गाव आहे... पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ बनवा... आणि माहिती द्या.. तुमच्या व्हिडिओची मी वाट बघत आहे

  • @babuangane3877
    @babuangane3877 28 дней назад

    परत एखादा व्हिडिओ पूर्ण टाका /लिंक पाठवा

  • @scienceislife3218
    @scienceislife3218 21 день назад

    ताई तिकडे जॉब असतील सांगा आम्हाला जेणेकरून त्याचा फायदा होईल आम्हाला

  • @swapnilpatil5306
    @swapnilpatil5306 15 дней назад

    जर्मनीतील बाडेन बुटेनबर्गमध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवले जाणार आहे. त्यामध्ये
    वाहनचालकांचा समावेश आहे. याच्या बदल काही माहीत असल तर सांगा..

  • @AkshaySonkule
    @AkshaySonkule 29 дней назад

    Tai tumche vedio ka nahi yet me roj bgte vedio aala ka nahi manun pan vedio cha nahi yet tumche ka?