शिल्पा तुला धन्यवाद, हे चॅनल चालू केल्याबद्दल खास करून मराठीतून.कारण आम्हाला अमेरिकेबद्धल खूप छान माहिती तू देतेस.तुझी बोलण्याची पद्धत फारच सुंदर आणि attractive आहे.तुझे कौतुक करावे तेव कमीच होईल.कोणीही तुझ्या प्रेमात पडावं असे तुझे व्यक्तिमत्व आहे.गैरसमज करून घेऊ नकोस मी ६५ वर्षाची अाहे.
तुम्ही जगामध्ये कोठे ही जा. पण आपली मराठी भाषा , आपली संस्कृती , आपले राजे छत्रपती , आपला महाराष्ट्र, इतिहास यांना विसरू नका. हे तुमच्या चॅनल चे काही खास वैशिष्ट्य . जय शिवराय 🙏
या आधी मी तुझा मराठी भाषा दिनानिमित्त केलेला video बघितला आणि लगेच हा video recommend झाला.. किती गोड आहे तुझा आवाज... Screen presence ही अगदी छान. तुझे अजून videos बघायला आवडतील..
तुमचे सगळे व्हिडिओ छान आहेत.तुमचे डोळे बोलके आहेत.तुमचं बोलणं , चेहर्यावरचे हावभाव यामुळे तुम्ही मला खुप आवडता.बाकी तुम्ही तुमच्या व्हिडिओ द्वारे आम्हाला अमेरिका दाखवता त्यासाठी खुप खुप धन्यवाद.
अमेरिका बाहेरील लोंकापासून बनलेला देश आहे , तरी तेथील लोक त्या देशाला आपलं समजतात , आणि एक भारत आहे जिथे आमची लोक आमच्याच देशाची वाट लावत आहेत . अमेरिका आणि भारत मधील लोंकाचा mindset किती वेगळा आहे यावर 1 video कराच . भारतातील young पिढी ने त्यांच्याकडून काय शिकले पाहिजे , हे पण सांगा plz.
Yes Aniket Malaysia हा देश ही बाहेरील लोकांपासून बनला आहे आणि इकडे ही मिक्स संस्कृती आहे आणि लोक इतकी प्रामाणिक आणि शांत राहतात आणि सर्व नियमाचे काटेकोर पने पालन ही करतात. विशेष म्हणजे malaysian लोक एकमेकांना खूप सपोर्ट करतात.खूप सुंदर आणि आकर्षक असा देश आहे .
@@Priyaa..0705 तेच तर मला समजत नाहीये , आपण कोठे कमी पडतोय ?? मनापासून सांगतो , तुम्ही लोक भारतात राहत नाही तेच चांगलं आहे . इथं ना स्वछता , ना शांतता , ना प्रगती .
तुम्ही बोलताना तुमचे सगळे एक्स्प्रेशन्स एकदम परफेक्ट & Naturally व Original आहेत... तुमच्या सर्व Vlogs पहिल्यामुळे भारतातील प्रत्येकाचं मनोबल वाढत आहे आणि आमचा कॉन्फिडन्स खूपच वाढतो आहे... तुम्ही खूप सहज आणि एकदम मस्त समजावून सांगता.... तुम्ही असेच अनेक Vlogs आणि इतरही Videos बनवत रहा.... आम्हाला पाहायला नक्की आवडेल... बाहेरील देशांची खरी माहिती आम्हाला कळते...... तुम्हाला पुढील प्रत्येक videos साठी Best of Luck.
ताई तुम्ही खुप छान समजावून सांगता अमेरिका बदल् खुप छान माहिती देता तुमच्या युट्यूब चॅनल मुळे नवीन अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येकाला मदत होईल. तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा 🙋❤️
आपण आणि व्हिडिओ दोन्ही सुंदर !! आपण अमेरिकेत राहून आपली मुलं मराठी कमी बोलली तरी चालेल मॅडम पण त्यांचं भारताविषयी आणि विशेषतः महाराष्ट्र विषयी त्यांचं आदर आणि प्रेम कमी होऊन देऊ नका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रणाम। आदरणीय। दीदी जी। खरच ताई आपन किती सुंदर वाणी मधे ,सर्व काहीं माहिती अगदी सरल आणि सोप्या आपल्या मराठी माय बोली मधे सांगता, असेच आनंदित रहा दीदी जी, धन्यवाद दीदी जी। जय हिन्द।
तुमचे मनमोकळे बोलणे खूप आवडते. तुमच्या बोलण्यात नम्रता आहे. उत्साहपूर्ण बोलणे उत्साह आनंद देते धन्यवाद!मातृभाषेची मराठीची आवड असल्याबद्दल खूप आनंद वाटला.
ताई तुमच शिक्षण बारामती मधे झाल आणी आपण आमेरिकेत सेटल होताय ही खरच आभीमानाची गोष्ट आहे. बारामती करांकडून खुप खुप शुभेच्छा. बारामतीने शिक्षण क्षेत्रात खुपच प्रगती केली आहे.
शिल्पा मॅडम, तुमचे अनेक विडिओ पाहिले. खूप छान वाटले. चॅनल सबस्क्राईब पण केला. तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह, आनंदी आणि सरळ मनाच्या असल्यामुळे तुमचे विडिओ सुद्धा तसेच आनंदी आहेत. तुम्हा तिघांच्या सुखी कुटुंबाला मनापासून आशीर्वाद.
ताई तुमचे व्हिडिओ मी दोन दिवसापासून बघतोय. फॅन झालो मी तुमचा. तुमचे व्हिडिओ खूपच एंटर टेंनिंग वाटतात. तुम्ही खूप छान performance करत आहात. तुमच्या बोलण्यामुळे, कॉमेडी टायमिंग मुळे व्हिडिओ बघावेसे वाटतात. Keep it up ताई GBU. ANKUSH MHATRE , NAVI MUMBAI.
I am in the U.S. for last 32 years and ofcourse citizen, only I appreciate that you have given a honest and true answers, I saw other people's video and they give some lame excuses for moving back to India.
शिल्पा तुझे खूप खूप अभिनंदन तू छत्रपती संभाजीनगर चे नाव काढलं वाढवलं तू आमच्या दृष्टीने मराठवाडा आणि अमेरिका याची ॲम्बेसेडर म्हणजेच राजदूत आहेस असे वाटते आणि तुझी अमेरिका समजावून सांगण्याची पद्धत म्हणजे, मोठ्या बहिणीने , आपल्या लहान भावांना चित्रपटातील गोष्ट सांगण्यासारखे वाटते, तुझे खूप खूप धन्यवाद .
आपण अमेरिकेतील शिक्षण, घर, पगार, नोकरीच्या संधी इत्यादींबाबत तयार तयार केलेले व्हिडिओ अतिशय मार्गदर्शक आहेत. असेच नवीन नवीन विषयावर व्हिडिओ तयार करून आम्हा भारतीयांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
शिल्पा मॅम तुमचा संपूर्ण व्हिडिओ बघितला काळजीपूर्वक ऐकला पुढच्या पिढीला प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल भारत आपुलकी अजय भिलारी पत्रकार बुलढाणा महाराष्ट्र
आतापर्यंत इतका खरेपणा मी कोणत्या यु टुबर मध्ये पहिला नाहीआणि तुम्ही जे मराठीबद्दल बोलला ते एकदम 💯 खरे आहे. पाहा आता तुम्हाला सिल्वर बटन लवकरच मिळेल. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. खूपच छान प्रश्नांची उत्तरे दिलीत शिल्पताई. ग्रेट👍🙏👌👏 ❤️अमरावती❤️
खूप छान .. माहितीपूर्ण व्हिडिओज.. खूप सुंदर कथन.. भविष्यात अमेरिकेतील भरपूर पर्यटन स्थळे दाखवलं अशी अपेक्षा .. तुमच्या expressions खूप बोलक्या ! अगदी US च्या आर्ची (सैराट) वाटता !!! All the best for your future videos !!
Shilpa Tai thuza yek video pahila ani mug kay sagale video pahile kiti g chan boltey mi pun youtuber ahe pun mala kahich yet nahi,ase vatle ki sagle video bagat ch rahave,pun kay karu ata 12 vajalet g udya ani pahin ani ho mi subscribe kele channel la 👍 khupch chhan Tai
तुमची बोलण्याची शैली/पद्धत अतिशय उत्तम आहे. भारतीय शिक्षण पद्धती खुप सामान्य आहे. जवळपास 100वर्ष जुनी. तरीपण भविष्याच्या दृष्टीने नवीन पिढीसाठी मार्गदर्शनपर एक Video नक्की बनवा.
Tai me tumche video नेहमीच pahate pan mala ase vatayache ki tumhi कोणत्यातरी picture madhe kam karayachya ani ata USA madhe settel zalya aahe, tai tumhi marathi ऑडिशन dile tar nakkich tumhala chhan rool मिळेल ,tumche video mala khupach आवडतात, tumchya पुढच्या वाटचालीसाठी khup शुभेच्छा 🎉.
Question answer चा वीडियो आतापर्यंत चा सर्वात छान video... 🤣..... मग तुम्ही काय बघितला त्यांचा चॅनेल..... By the way question answer चा video ek reality असते
ताई तुमची बोलण्याची पद्धत , हावभाव आणि आपण सांगितले ले अमेरिकेतील अनुभव सर्व काही अफलातून आणि खूपच छान आहे.विशेष म्हणजे आपल्या vidieo मधून तुम्ही घरबसल्या व्यवसाय करणारे app सांगितले आपण मना ने ही खूप मोठ्या आहेत . Thank-you 😊👍👍👌
ताई तुझे मराठी बोलण्याची पद्धत ही काही निराळीच आहे मला ती फार आवडली. हा व्हिडिओ पण जबरदस्त होता. आणि याच्यामधून भरपूर काही माहिती मिळाली. तुला तुझ्या RUclips journey मध्ये यश मिळावे देव तुझी साथ देईल. BEST OF LUCK 🎉🎉
Khoop clear, clean ani spasta bolta,infact tya madhye kahi ingredients mix nahi, ani down to earth ahat he asech teva, purely innocent ahet expression pan pure innocent ahet, great 👌
तुमचा व्हिडिओ प्रथमच पाहिला . तिकडे जन्मलेली व वाढणारी मुले मराठी का बोलत नाहीत या बद्दल तुमचे म्हणणे बरोबरच आहे. पण अशाच एका नातवाची आजी म्हणून सांगते की दोन्ही पिढ्या काही तरी खूप मिस् करतायत एव्हडं नक्की .
मला तुम्ही आमच्या कोल्हापूरच्याच आहात असे वाटत होते. पण तुम्ही औरंगाबादकर आहात. तरीपण अमेरिकेत जाऊन आमचा मराठी बाणा जपताय. खूप प्राऊड फील होतय. खूप छान शिल्या मॅडम.
Hi... aaj mi first time tumchya channel la visit keli... aani ratri 9.30 te aata 2 vajle aahe.. sarv videos pahile.. खूपच सुंदर explanation aahe tumche... tumchya life चा movie पहिल्या सारखं feel zale... tumhi family members सारखे मनमोकळेपणाने बोलता..लय भारी.. Mi pan औरंगाबाद madhech rahto..
मी पण औरंगाबादचाच आहे. तुमच सादरीकरण उत्तम आहे, भाषेवरील प्रभुत्व पण छान आहे. आता प्रश्न: तुम्ही मुलाला मराठी लिहायला - वाचायला शिकवणार का? व्हीडीओ मात्र खूप छान आहे.
ताई अमेरिकेत education कस असते थोडक्यात एक व्हिडिओ बनवाल न नई कारण मी graduate student आहे , मला पुढे CPA ( certified public accountant) करायचं आहे याला इंडियन rupees madhe 5 लाख खर्च आहे पण , घरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे , त्यामुळे मी घरी बोलू शकत नाही , तर मला मानायचं आहे की अमेरिकेत काही। scholarship असते का असेल तर ती कशी असते,,, मी एक ब्राह्मण आहे आणि भारतात open कॅटेगरी ला education साठी खूप पैसे मोजावे लाग तात हे आपल्या ला माहीत असेल
हे...हे...हे...तुमचे व्हिडिओ माहितीशीर व तितकेच गमतिशीर पण असतात. गमतीशीर का तर तुमची बोलण्याची पद्धत फारच मनमोकळी आहे. मी ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहेच.
इथली इंग्लिश मेडीयम मधील मुले मराठी चांगले बोलतात हे खरे, पण मराठी वाचनाची त्यांना अजिबात गोडी राहिलेली नाही सध्या. रोजचे वर्तमानपत्र, गोष्टीची पुस्तके सुद्धा वाचण्याचा कंटाळा करतात. बरेच वेळा मराठी काही मुलांचे एवढे कच्च असते कि बऱ्याच इंग्लिश शब्दांचा मराठी प्रतिशब्द त्यांना माहित नसतो. बरेच पालक मुलांनी किती टक्के मार्क मिळवले ह्यात रस घेतात पण मातृभाषा त्यांची चांगली करून घेण्यात इंटरेस्ट घेत नाहीत ह्याचे वाईट वाटते. तरी तुम्ही us मध्ये राहून त्याचे मराठी चांगले करताय, खरंच कौतुकास्पद!
Sister, Aprateem. Very nice. Very clear Very candid. Thanks for sharing such a nice information about U.S.and Yourself. Salute to you. M.H.Pirjade. Mumbai. Jài hind. Jai Maharashtra.
Hello mam, I am new to the "Travel With Shilpa" Community but I would like to add that it really feels connected when someone is explaining these little things in mother tongue. Congratulations and keep it up, we will be waiting for new content. Mam, I have a question based on this particular video, It would be very nice if you could answer that one. Being born and raised in America, is Ansh is a green card holder ? And of its the case, then at what age he can apply for his parents green card, and which process will get you the green card earlier ? One where your application is still in process from 2010 or the other where Ansh can claim for parents ? Waiting for the answer, Sid S. Karkhanis
Tai tumhi khup lucky ahat America madhe rahta mi solapur cha mazi pan asich ichha hoti but family problems mule educated nahi zalo tasa mi education madhe khup sharp hoto it's OK mala khup changl vatl marathi person pudhe jatayet appreciate tai
तुमचे मराठी खूपच सुंदर आणि श्रवणीय आहे. असे सुंदर मराठी आजकाल पुण्यातही "भेटत" नाही, पुण्यातील मराठी तसेही खूप बिघडलेले आहे, कारण सगळी मुले इंन्ग्लिश माध्यमात शिकून मोठे झाले आहेत. तुमच्या चॅनेलला एक लाख viewers साठी आणि ग्रीन कार्ड साठी शुभेच्छा . from सासवड ,पुणे..
तुमच्या मराठी भाषेचा स्पष्टउच्चार,
शुध्द आणि सुटसुटीतपणा यापेक्षा तुमची मराठमोळी याप्रमाणे हुबेहूब हावभाव या जोडीला तोडच नाही! जयमहाराष्ट्र!👍
मला लग्नासाठी अमेरिकन मुलगी बघा ना
Americet yayla kiti pese lagtil
RJrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjRJ4RJRJRJRJRJRjRJrjrjrjrJrjrjrjrjrjrjrjrjrjrjRjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjjrrjrjrjrjRjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjjrjrjrjrjrrjrjrjrjrJrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjRjrjrjRjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjRjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjRjrjrjrjrjrjrjRjrjrjRjrjrjRjrjrjrjrjrjrjrjRjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjrjRjrjrjrjrjRjRjRjRjrjRjrjRjRjR+Rj(kkk7klllu
शिल्पा तुला धन्यवाद, हे चॅनल चालू केल्याबद्दल खास करून मराठीतून.कारण आम्हाला अमेरिकेबद्धल खूप छान माहिती तू देतेस.तुझी बोलण्याची पद्धत फारच सुंदर आणि attractive आहे.तुझे कौतुक करावे तेव कमीच होईल.कोणीही तुझ्या प्रेमात पडावं असे तुझे व्यक्तिमत्व आहे.गैरसमज करून घेऊ नकोस मी ६५ वर्षाची अाहे.
तुम्ही जगामध्ये कोठे ही जा. पण आपली मराठी भाषा , आपली संस्कृती , आपले राजे छत्रपती , आपला महाराष्ट्र, इतिहास यांना विसरू नका.
हे तुमच्या चॅनल चे काही खास वैशिष्ट्य .
जय शिवराय 🙏
छान व सुंदर प्रश्नोतरं शेवटचा प्रश्न मुलं मराठीत का बोलत नाहीत किंवा मात्रुभाषेत का बोलत नाही.योग्य ऊत्तर दिलेत. घरात मराठीतच बोलतो.सर्व बोलणे आवडले.
या आधी मी तुझा मराठी भाषा दिनानिमित्त केलेला video बघितला आणि लगेच हा video recommend झाला..
किती गोड आहे तुझा आवाज...
Screen presence ही अगदी छान. तुझे अजून videos बघायला आवडतील..
Thank you 😊
भारतात ल्या आणी अमेरिकेच्या लोंकाच्या वागणूकीत आणि स्वभावात काय फरक आहे
तुमचे सगळे व्हिडिओ छान आहेत.तुमचे डोळे बोलके आहेत.तुमचं बोलणं , चेहर्यावरचे हावभाव यामुळे तुम्ही मला खुप आवडता.बाकी तुम्ही तुमच्या व्हिडिओ द्वारे आम्हाला अमेरिका दाखवता त्यासाठी खुप खुप धन्यवाद.
शिल्पा,तु इतकी छान माहिती सांगते की जशी आपल्या कुटुंबातील व्यक्ती माहिती सांगत आहे, पुर्णतः माहिती बघितली आणि खूप खूप च आनंद झाला, बढिया.👍
अमेरिका बाहेरील लोंकापासून बनलेला देश आहे , तरी तेथील लोक त्या देशाला आपलं समजतात , आणि एक भारत आहे जिथे आमची लोक आमच्याच देशाची वाट लावत आहेत . अमेरिका आणि भारत मधील लोंकाचा mindset किती वेगळा आहे यावर 1 video कराच . भारतातील young पिढी ने त्यांच्याकडून काय शिकले पाहिजे , हे पण सांगा plz.
Yes Aniket Malaysia हा देश ही बाहेरील लोकांपासून बनला आहे आणि इकडे ही मिक्स संस्कृती आहे आणि लोक इतकी प्रामाणिक आणि शांत राहतात आणि सर्व नियमाचे काटेकोर पने पालन ही करतात. विशेष म्हणजे malaysian लोक एकमेकांना खूप सपोर्ट करतात.खूप सुंदर आणि आकर्षक असा देश आहे .
@@Priyaa..0705 तेच तर मला समजत नाहीये , आपण कोठे कमी पडतोय ?? मनापासून सांगतो , तुम्ही लोक भारतात राहत नाही तेच चांगलं आहे . इथं ना स्वछता , ना शांतता , ना प्रगती .
Bharatat pragati nahi ase mhanu naye bharatat ha aata magaslela rahila nhi bharatle rajkarni bharatchy pragaticha adthala aahe khare tar trun pidhini youg netyla nivdun devun satat aapla desh kasa pragar rahil hyacha vichar karyala pahije pan tyachy ulat bhartatle chitra aahe tarunna deshache kahihi dene ghene nahi thode bharatatil tarun mulana ani mulina yougy mardarshn karave youtub mule aapn aaple vichar dusarya lokanparyat pohchovu shakto dhanyavad yuotub chanel
शिल्पाच्या इ तुझे सगळेच व्हिडिओ मला
आवडले मराठीतून असल्यामुळे मला
समजले ज्ञानात भर पडली.तुझं बोलणं आणि
दिसणं लोभस, सात्विक वाटतं.👍👍👍
शिल्पा आपले बोलण्याचे कौशल्य आपणाकडे अति उत्कृष्ट आहे.
खूप छान मार्गदर्शन
तुम्ही बोलताना तुमचे सगळे एक्स्प्रेशन्स एकदम परफेक्ट & Naturally व Original आहेत... तुमच्या सर्व Vlogs पहिल्यामुळे भारतातील प्रत्येकाचं मनोबल वाढत आहे आणि आमचा कॉन्फिडन्स खूपच वाढतो आहे... तुम्ही खूप सहज आणि एकदम मस्त समजावून सांगता.... तुम्ही असेच अनेक Vlogs आणि इतरही Videos बनवत रहा.... आम्हाला पाहायला नक्की आवडेल... बाहेरील देशांची खरी माहिती आम्हाला कळते...... तुम्हाला पुढील प्रत्येक videos साठी Best of Luck.
Thank you so much 😊
शिल्पा तुमचेही मराठी साहित्य वाचायला आवडेल प्रवास वर्णन लीहा,कारण इतके सुंदर नादमधुर मराठी दूरलभ
2:18 तुम्ही आहातच ईतक्या सुंदर की,महेशरांवाणी तुम्हाला पाहिल्या बरोबर एका क्षणात पंसत केल..Love at first sight हेच असावे बहुतेक..😍❤️
Lucky Mahesh!!
मी अंदाज लावला होता आपण पुण्याला कनेक्ट असणारच कारण आपली भाषाच पुणेरी वाटते अगदी आपल्या जवळची व्यक्ती वाटते 🌹🌹🌹🌹👌👌
सौ शिल्पा तुमच्या बद्दल आम्हाला अभिमान वाटतो, मराठी मुलगी म्हणून।
Thank you so much
तुमचे हावभाव छान मोकळे पणा छान आवडला. तुम्ही दोघेही हुशार आणि धाडसी आहात. अशीच आम्हाला तेथील माहिती देत चला. धन्यवाद Thank you.
ताई तुम्ही खुप छान समजावून सांगता अमेरिका बदल् खुप छान माहिती देता तुमच्या युट्यूब चॅनल मुळे नवीन अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येकाला मदत होईल. तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा 🙋❤️
तुमच्या बोलण्याची पद्धत आणि expressions अप्रतिम आहे. Hats off, keep it up and God bless you and your family. Stay blessed.
आपण आणि व्हिडिओ दोन्ही सुंदर !! आपण अमेरिकेत राहून आपली मुलं मराठी कमी बोलली तरी चालेल मॅडम पण त्यांचं भारताविषयी आणि विशेषतः महाराष्ट्र विषयी त्यांचं आदर आणि प्रेम कमी होऊन देऊ नका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रणाम।
आदरणीय।
दीदी जी।
खरच ताई आपन किती सुंदर वाणी मधे ,सर्व काहीं माहिती अगदी सरल आणि सोप्या आपल्या मराठी माय बोली मधे सांगता,
असेच आनंदित रहा दीदी जी,
धन्यवाद दीदी जी।
जय हिन्द।
तुमचे मनमोकळे बोलणे खूप आवडते. तुमच्या बोलण्यात नम्रता आहे. उत्साहपूर्ण बोलणे उत्साह आनंद देते धन्यवाद!मातृभाषेची मराठीची आवड असल्याबद्दल खूप आनंद वाटला.
Thank you 😊
Thanks
तू छत्रपती संभाजीनगर ची आहेस मला तुझा खूप अभिमान आहे दीदी❤❤❤❤❤❤
खूप सुंदर vdo आहे, तुमची बोलण्याची शैली खूपच मस्त, झकास आहे, 👌👌👌👌
ताई तुमच शिक्षण बारामती मधे झाल आणी आपण आमेरिकेत सेटल होताय ही खरच आभीमानाची गोष्ट आहे. बारामती करांकडून खुप खुप शुभेच्छा. बारामतीने शिक्षण क्षेत्रात खुपच प्रगती केली आहे.
Thank you 🙏🏻
चेहऱ्यावरचे हावभाव ,बोलणे ,बोलके डोळे ऑल भारी आहे 😍
शिल्पा मॅडम, तुमचे अनेक विडिओ पाहिले. खूप छान वाटले. चॅनल सबस्क्राईब पण केला. तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह, आनंदी आणि सरळ मनाच्या असल्यामुळे तुमचे विडिओ सुद्धा तसेच आनंदी आहेत. तुम्हा तिघांच्या सुखी कुटुंबाला मनापासून आशीर्वाद.
ताई तुमची बोलण्याची शैली खुप छान आहे 👌👌😘
ताई तुमचे व्हिडिओ मी दोन दिवसापासून बघतोय. फॅन झालो मी तुमचा. तुमचे व्हिडिओ खूपच एंटर टेंनिंग वाटतात. तुम्ही खूप छान performance करत आहात. तुमच्या बोलण्यामुळे, कॉमेडी टायमिंग मुळे व्हिडिओ बघावेसे वाटतात. Keep it up ताई GBU.
ANKUSH MHATRE , NAVI MUMBAI.
Thank you 🙏🏻
I am in the U.S. for last 32 years and ofcourse citizen, only I appreciate that you have given a honest and true answers, I saw other people's video and they give some lame excuses for moving back to India.
शिल्पा तुझे खूप खूप अभिनंदन तू छत्रपती संभाजीनगर चे नाव काढलं वाढवलं तू आमच्या दृष्टीने मराठवाडा आणि अमेरिका याची ॲम्बेसेडर म्हणजेच राजदूत आहेस असे वाटते आणि तुझी अमेरिका समजावून सांगण्याची पद्धत म्हणजे, मोठ्या बहिणीने ,
आपल्या लहान भावांना चित्रपटातील गोष्ट सांगण्यासारखे वाटते, तुझे खूप खूप धन्यवाद .
चॅनल चालू केल्या बद्दल आभारी आहे
आपण अमेरिकेतील शिक्षण, घर, पगार, नोकरीच्या संधी इत्यादींबाबत तयार तयार केलेले व्हिडिओ अतिशय मार्गदर्शक आहेत. असेच नवीन नवीन विषयावर व्हिडिओ तयार करून आम्हा भारतीयांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
तुमची मराठी भाषा एकदम भारी आहे आणि एक दम मनमोकळे बोलता
Thank you 😊🙏🏻
Ghup Chan Tai tumhi assal vloger aahat keep it up
ताई तुझी ही गोष्ट खूप छान वाटली की तू मराठीत Vlog बनवते.असच आपली मराठी भाषा पुढे घेऊन जा.खूप खूप शुभेच्छा.
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
I agree with you Dada
Yes मी मराठी
शिल्पा मॅम तुमचा संपूर्ण व्हिडिओ बघितला काळजीपूर्वक ऐकला पुढच्या पिढीला प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल भारत आपुलकी अजय भिलारी पत्रकार बुलढाणा महाराष्ट्र
कराडच नाव ऐकून खूप छान वाटल😊 😊 तुमचे 32.7k subscribers झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन🎊🎉💐 तुमची अशीच भरभराट होऊदे हीच देवाकडे प्रार्थना 🙏
Thank you so much
@@TravelWithShilpa Job ahe to parynt raha pan nanter .amcha bhau cha talent Bharata sathi hou dya🙏
Deepak more Tumhi pn karad che aahat ka
मी आज अचानक पाहिलं आणि subscribe केलं आणि video आवडलादेखील. भारीच हं. मी आता रेग्युलर बघीन video. 👌🏼👌🏼धन्यवाद छान छान गोष्टी शिकायला मिळतात.
आतापर्यंत इतका खरेपणा मी कोणत्या यु टुबर मध्ये पहिला नाहीआणि तुम्ही जे मराठीबद्दल बोलला ते एकदम 💯 खरे आहे. पाहा आता तुम्हाला सिल्वर बटन लवकरच मिळेल. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. खूपच छान प्रश्नांची उत्तरे दिलीत शिल्पताई. ग्रेट👍🙏👌👏
❤️अमरावती❤️
Thank you so much 😊
येस मी पण ताई चे सर्व व्हिडीओ पाहते खूप छान..आणि लवकर मिळणार सिल्वर ▶️
@@Priyaa..0705 हो 👍. त्यासाठी आपल्याला शिल्पताईचे चॅनेल जास्तीत जास्त लोकांना शेअर करावे लागेल.🙏
@@kshitijfutane5542 नक्की
AMRAVATI
खूप छान .. माहितीपूर्ण व्हिडिओज.. खूप सुंदर कथन.. भविष्यात अमेरिकेतील भरपूर पर्यटन स्थळे दाखवलं अशी अपेक्षा ..
तुमच्या expressions खूप बोलक्या ! अगदी US च्या आर्ची (सैराट) वाटता !!!
All the best for your future videos !!
Thank you so much ☺️
आपण फार सुंदर आहात. आपण आपल्याच महाराष्ट्रियन आहात अशी आपुलकी वाटते
आज पहील्यांदाच तुझा विडीयो बघितला आणि एकदम तीन विडीयो लागोपाठ बघितले....तु खुप छान आणि सहज बोलते.....आणखी विडीयो बनवत राहा.... खुप खुप शुभेच्छा....
Thank you 🙏🏻
कऱ्हाड करा कडून खुप साऱ्या शुभेच्या 👍👍👍
कराड
पूर्वीचे नाव कऱ्हाड च आहे तपासून पाहा आता अलीकडे बदल केला कराड 🙏🙏
Shilpa Tai thuza yek video pahila ani mug kay sagale video pahile kiti g chan boltey mi pun youtuber ahe pun mala kahich yet nahi,ase vatle ki sagle video bagat ch rahave,pun kay karu ata 12 vajalet g udya ani pahin ani ho mi subscribe kele channel la 👍 khupch chhan Tai
ताई ग ,,,तुला मानाचा मुजरा,,,तू आपल्या मातृ भाषे ला जपत आहे,,,खरच सलाम तुला,,,तुज गोड बोलणं छान वाटते,,,जय महाराष्ट्र जय विदर्भ
Tai marathvadyachi aahe
जयभीम जय हो
नमस्कार
आज प्रथमच तुमचे दोन व्हिडीओ पाहिले, छान आहेत.दोन वर्षांपूर्वी शिकागोला आलो होतो.
शिल्पा ताई तुझे बोलण्याच्या वेळी body language same आकाश चोप्रा सारख दिसते जणू काय त्यांची बहिणच आहे😍😍😍
तुझी जितकी तारीफ करायची तितकी कमीच होईल,सर्व गुण सम्पंन अशी मुलगी आहेस
Mam तुमच्या बोलण्याची पद्धत खूप छान आहे .. गर्व वाटतो महाराष्ट्रीय आहात म्हणून.. खूप प्रगती कराल 👍👍
😍😍
गंमत म्हणून चॅनल सुरू केलं असले तरी.आपण छान बोलता आपल्या बोलण्यात साधेपणा आहे.अमेरिकन म्हणून बडेजाव नाही म्हणूनच सर्वांना आपले व्हिडिओ आवडतात.👍🙏
तुमची बोलण्याची शैली/पद्धत अतिशय उत्तम आहे. भारतीय शिक्षण पद्धती खुप सामान्य आहे. जवळपास 100वर्ष जुनी. तरीपण भविष्याच्या दृष्टीने नवीन पिढीसाठी मार्गदर्शनपर एक Video नक्की बनवा.
Tai me tumche video नेहमीच pahate pan mala ase vatayache ki tumhi कोणत्यातरी picture madhe kam karayachya ani ata USA madhe settel zalya aahe, tai tumhi marathi ऑडिशन dile tar nakkich tumhala chhan rool मिळेल ,tumche video mala khupach आवडतात, tumchya पुढच्या वाटचालीसाठी khup शुभेच्छा 🎉.
मला तर आगोदरच समजल होत कि तुम्ही एक शिक्षिका आसनार 🤩 कारण किती छान समजून सांगतारावं 🤗 तो visa वर बनवलेला video तर ✔️class hota bagha madmm👍🙏❤️
Thank you 😊
@@TravelWithShilpa mam mi baramati cha ahe.ekda ya baramati la
Me karadch aahe👌👌
@@jyotideshmukh4675 माणसे तालुक्यात माझे आई वडील असतात
माण तालुक्यात
खूप सुंदर ... बरेच दिवसात काहितरी ओरिजनल पाहिल्याता फिल आला .... छान वाटलं ....
आत्तापर्यंतच्या व्हिडिओ मधील सर्वात छान व्हिडिओ.
Question answer चा वीडियो आतापर्यंत चा सर्वात छान video... 🤣..... मग तुम्ही काय बघितला त्यांचा चॅनेल..... By the way question answer चा video ek reality असते
त्यामुळेच तुमचा चॅनेल ग्रो होत नाही I think 🤔
Hi
@@avinashg8216 q1a
Ho
Atishay chan ase he tuze video ani tuze havbhav khup chan astat
ताई तुम्ही इंडिया त आल्या वर , तुम्ही मराठी मालिका मध्ये नक्की try Kara , तुमचे हावभाव फार सुंदर आहे
ताई तुमची बोलण्याची पद्धत , हावभाव आणि आपण सांगितले ले अमेरिकेतील अनुभव सर्व काही अफलातून आणि खूपच छान आहे.विशेष म्हणजे आपल्या vidieo मधून तुम्ही घरबसल्या व्यवसाय करणारे app सांगितले आपण मना ने ही खूप मोठ्या आहेत . Thank-you 😊👍👍👌
तुम्ही खूप सुंदर आहात त्यापेक्षा तुमचं वक्रुत्व खूप चांगले आहे ❤️👍👍
आपली मुलाखत छान होती आवडली आपले अन्य माहिती चे video आवडले सुखी राहा आपणास व आपले कुटुंबास आशिर्वाद इस्लामपूर जि. सांगली
Thank you 🙏🏻
मनातील अपेक्षीत प्रश्नांची न विचारताच उकल झाली . धन्यवाद ! ईश्वर सदा आपणास सर्वतोपरी साथ देत राहो ' हीच माझी आपलेसाठी ईशचरणी मंगलमय नम्र प्रार्थना !
Thank you 🙏🏻
शिल्पा मस्त खूप छान बनवला आहे व्हिडिओ. खूप खूप कौतुक तुझे. 👌👌
शिल्पा खुप गोड आहेस,तुझे डोळे बोलके आहेत
मी पण औरंगाबादची आहे
Mazya purn parshnachi utter milali dhyannwad.
संभाजीनगर
ताई तुझे मराठी बोलण्याची पद्धत ही काही निराळीच आहे मला ती फार आवडली. हा व्हिडिओ पण जबरदस्त होता. आणि याच्यामधून भरपूर काही माहिती मिळाली. तुला तुझ्या RUclips journey मध्ये यश मिळावे देव तुझी साथ देईल.
BEST OF LUCK 🎉🎉
Thank you 🙏🏻
छान व्हिडिओ बनवला आहे. तुमचा आवाज एकदम स्पष्ट आहे (जो टीचर ला आवश्यक असतो) त्यामुळे प्रत्येक शब्द न शब्द ऐकल्यामुळे माहिती व्यवस्थित समजते. धन्यवाद.
खुप सुंदर.... अनेक आशीर्वाद.. शिल्पा..
कोणाला आवडो किंवा न आवडो मला तू जाम आवडतेस बाबा😊😊😊😊love u so much chulbuli girl😃😃
Shilpa tai i am muslim but tumchi bolnyachi padhdt khup chan aahe. Tite muslim kase rahtat. Please sanga na.. 🙏🙏
मी पण विवेकानंद clg चाच विद्यार्थी आहे 😎😎 clg चा फोटो पहिला खूप भारी वाटले
Khoop clear, clean ani spasta bolta,infact tya madhye kahi ingredients mix nahi, ani down to earth ahat he asech teva, purely innocent ahet expression pan pure innocent ahet, great 👌
औरंगाबाद नाव ऐकून आनंद वाटला, मी ही औरंगाबाद रहिवासी आहे, आपले सर्वच व्हिडीओ सुंदर आहेत...👌👌💐
तुमचा व्हिडिओ प्रथमच पाहिला . तिकडे जन्मलेली व वाढणारी मुले मराठी का बोलत नाहीत या बद्दल तुमचे म्हणणे बरोबरच आहे. पण अशाच एका नातवाची आजी म्हणून सांगते की दोन्ही पिढ्या काही तरी खूप मिस् करतायत एव्हडं नक्की .
मॅम तुमचे डोळे खूप बोलके आहेत 💯👍
मी बारामती मध्ये राहतो. तुझे व्हिडीओ छान असतात. असेच छान छान व्हिडीओ बघायला मिळतील अशी आशा करतो. गोविंद ठाकरे.
मला तुम्ही आमच्या कोल्हापूरच्याच आहात असे वाटत होते. पण तुम्ही औरंगाबादकर आहात. तरीपण अमेरिकेत जाऊन आमचा मराठी बाणा जपताय. खूप प्राऊड फील होतय. खूप छान शिल्या मॅडम.
Sglya video mdhe ha video khup chan vatla. Tumhala jvlun olkhayci amhala sandhi milali yamul. B.ed,M.ed jhal ahe, tumhi teaching mdle ahat, ye yeikun khup hpy vatl
टिचींग जाॅब वर लवकर व्हीडिओ बनवा. माझ्या मुलीला अमेरिकेत शिक्षिका म्हणून जाॅब करायचा आहे.सध्या ती MSc maths. पूर्ण करीत आहे.
Hi... aaj mi first time tumchya channel la visit keli... aani ratri 9.30 te aata 2 vajle aahe.. sarv videos pahile.. खूपच सुंदर explanation aahe tumche... tumchya life चा movie पहिल्या सारखं feel zale... tumhi family members सारखे मनमोकळेपणाने बोलता..लय भारी..
Mi pan औरंगाबाद madhech rahto..
Thank you so much 😊
The best part of your vlog is your genuine reaction to surrounding. The 👍💯way you created a video with ansh is memorable. All the best 👍.
अप्रतिम भाषाशैली अप्रतिम चेहऱ्यावर नैसर्गिक हावभाव आणि एडिटिंग तर मस्तच आणि अभिमान वाटत कि तुम्ही मराठीत चॅनल बनवला आहे पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
मी पण मराठवाड्यातील आहे परभणी
मी पण औरंगाबादचाच आहे. तुमच सादरीकरण उत्तम आहे, भाषेवरील प्रभुत्व पण छान आहे. आता प्रश्न:
तुम्ही मुलाला मराठी लिहायला - वाचायला शिकवणार का?
व्हीडीओ मात्र खूप छान आहे.
ताई अमेरिकेत education कस असते थोडक्यात एक व्हिडिओ बनवाल न नई कारण मी graduate student आहे , मला पुढे CPA ( certified public accountant) करायचं आहे याला इंडियन rupees madhe 5 लाख खर्च आहे पण , घरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे , त्यामुळे मी घरी बोलू शकत नाही , तर मला मानायचं आहे की अमेरिकेत काही। scholarship असते का असेल तर ती कशी असते,,, मी एक ब्राह्मण आहे आणि भारतात open कॅटेगरी ला education साठी खूप पैसे मोजावे लाग तात हे आपल्या ला माहीत असेल
शिल्पा, तुझ्या एक्स्प्रेशन खूप छान आहेत👍
तुमची जे काही बोलण्याची पद्धत आहे. मला मात्र खूप आवडली
हे...हे...हे...तुमचे व्हिडिओ माहितीशीर व तितकेच गमतिशीर पण असतात. गमतीशीर का तर तुमची बोलण्याची पद्धत फारच मनमोकळी आहे.
मी ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहेच.
इथली इंग्लिश मेडीयम मधील मुले मराठी चांगले बोलतात हे खरे, पण मराठी वाचनाची त्यांना अजिबात गोडी राहिलेली नाही सध्या. रोजचे वर्तमानपत्र, गोष्टीची पुस्तके सुद्धा वाचण्याचा कंटाळा करतात. बरेच वेळा मराठी काही मुलांचे एवढे कच्च असते कि बऱ्याच इंग्लिश शब्दांचा मराठी प्रतिशब्द त्यांना माहित नसतो. बरेच पालक मुलांनी किती टक्के मार्क मिळवले ह्यात रस घेतात पण मातृभाषा त्यांची चांगली करून घेण्यात इंटरेस्ट घेत नाहीत ह्याचे वाईट वाटते.
तरी तुम्ही us मध्ये राहून त्याचे मराठी चांगले करताय, खरंच कौतुकास्पद!
Sister,
Aprateem.
Very nice.
Very clear
Very candid.
Thanks for sharing such a nice information about U.S.and
Yourself.
Salute to you.
M.H.Pirjade.
Mumbai.
Jài hind. Jai Maharashtra.
Mala khup abhiman vatato ki tumhi mazya jilhyatun ahat.mi tumche khup video baghitale ahet. god bless you.
तुमचा हा विडिओ बघून खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद
Hello mam,
I am new to the "Travel With Shilpa" Community but I would like to add that it really feels connected when someone is explaining these little things in mother tongue. Congratulations and keep it up, we will be waiting for new content.
Mam, I have a question based on this particular video, It would be very nice if you could answer that one.
Being born and raised in America, is Ansh is a green card holder ?
And of its the case, then at what age he can apply for his parents green card, and which process will get you the green card earlier ? One where your application is still in process from 2010 or the other where Ansh can claim for parents ?
Waiting for the answer,
Sid S. Karkhanis
Tai tumhi khup lucky ahat
America madhe rahta mi solapur cha mazi pan asich ichha hoti but family problems mule educated nahi zalo tasa mi education madhe khup sharp hoto it's OK mala khup changl vatl marathi person pudhe jatayet appreciate tai
मराठी लोकं भेटतात का दररोज तिकडे😇🙌👑
तुम्ही खूप छान बोलता आणि एक्सप्रेशन तर लाजवाब
Madam america madhe kharach kam walya bai nasatat ka? Tethil lokancha nature kasa aahe?
सुंदर विवेचन. तुझी सर्व माहिती आवडली. छान!.
छान, अभिमान आहे मराठी असल्याचा! एक लाख सबस्क्राईब लवकरच होवोत!
America madhey corona aahe kay?
तुमचे मराठी खूपच सुंदर आणि श्रवणीय आहे. असे सुंदर मराठी आजकाल पुण्यातही "भेटत" नाही,
पुण्यातील मराठी तसेही खूप बिघडलेले आहे, कारण सगळी मुले इंन्ग्लिश माध्यमात शिकून मोठे झाले आहेत.
तुमच्या चॅनेलला एक लाख viewers साठी आणि ग्रीन कार्ड साठी शुभेच्छा . from सासवड ,पुणे..
Thank you so much 😊 🙏🏻
शिकागो पेक्षा इथे Minnesota ला खुप थंडी असते.😅🌨️🌨️🌨️☃️
Hi mazehi shardanar madhun ATD zaley tehi yogayigane 2006sali. Kiti chan. 🎉
tuze video chan entertainment kartat tasech informative hi astat.
संभाजी नगर ✌️❤️🙏
औरंगाबाद ❌❌❌
धन्यवाद . ❤️
खूप छान आपली मराठी संस्कृती जपली मी पण औरंगाबादचा
Ya Comments madhe ekani Tai na... DevDharma Baddal Video karayla sangitla aahe bagha..!+
@@suchi.b999 हो नक्की