आले/अद्रक पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी सुरवातीच्या काळात काय काळजी घेतली पाहिजे ?
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- आले/अद्रक पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी सुरवातीच्या काळात काय काळजी घेतली पाहिजे ? #अद्रकनियोजन #आलेलागवड #आलेनियोजण #अद्रकव्यवस्थापन #gingerfarming #ginger #adrak #adrakvyavsthapan #adrakniyojan #adrakpiksampurnmahiti #अद्रकपिकाचीसंपूर्ण माहिती #अद्रकपिकमाहिती
व्हाट्सप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खलील दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇chat.whatsapp.com/CVRjPMCuCcp1Qtu7VWeO2X
chat.whatsapp.com/CMP5vhbaUCoIUNVXwAqsgO
तुम्ही रिक्वेस्ट च अपरोव करत नाही.
14/48+kelp compo che pn khup mast result ahe
छान माहिती आहे, किमान पंधरा दिवसांतून एकदा माहिती मिळावी अशी अपेक्षा आहे 🙏
1 no ✅🌱
खूप छान सर माहिती
19.19.19/12.61ची आले पिकावर फवारणी चालेल का
सर हलदी मध्य मक़ा विस्कूटूँ लवली तर फ़ायधायचे असेल का…किड नियंत्रण साठी…
छान माहिती
धन्यवाद भाऊ ❤
लवकर व्हिडिओ बनवून टाकत जा
हो
सर आद्रक लागवड करुन 10 दिवस झाले आहे काही आद्रकिचे खडे खराब होत आहे ऊपय
Aata kasi aahe
Pct 410 सोडा ड्रिप मधून
आम्ही तुमची रूट मित्र कीटक 5:43 आणि आता मी पुढच्या
लागन.खूप.झालिआहे.सर
ह्युमिस्टार WG + इनटेक he chalel ka 15 divas zale ahe
चालेले सोबत निमटोड साठी Telos soda
ट्रायकोडरमा व सुडोमनस कोणते वापरावे. व लागवडी नंतर किती दिवसांनी द्यावे.
cell काउन्ट चांगला असणारा वापरा
रूट मित्र कीट अन्न कीट की रेट काय आहे
1100/1100
गंगापूर ला पाऊसाचे प्रमाण फार कमी आहे
आमच्या अद्रकी पिकामध्ये थोडं वानू दिसत आहे 6:33
फोटो टाका 🌱
Bhau soyabean madhe shaked sobat kloben chalte ka.
🙏🙏 sir NPK byacteriya कोनत्या कंपन्याचे(नाव) छान आहेत .
बायलोसीन वापरून बघा 🌱
रूट मित्र किट व अन्न मिञ किट कितीला आहे बिडकीनला पाहिजे
1180
मी नुकतीच सुरुवात केली आहे आद्राक ची 7 दिवस झाले लाऊन तर खत आणि औषधी कोणती द्यायची
9403028514
VIGAR 3 काय कार्य आहे
आहे
फक्त राऊंड up मारले तर चालेल का
चालेले
गोल 15मिली आणि टरगा 20मिली असे एका पंपला मारत आहेत अनेक शेतकरी
शेतकरी अनुभवातून मारतात जे मारतात त्याचा सोबत चर्चा करा
Bhau aple dukan kuthe ahe taluka gao sanga.
आळंद तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजी नगर 9403028514
मी तुमची रूट मित्र कीटक सोडले आहे रूट मित्र कीटक सोडले आहे तुमची रिझल्ट कशी
Rate kay chalu ahe adrak che??
10600/11200 पर्यंत
19.19.19/12.61ची आले पिकावर फवारणी चालेल का
रूट मित्र किट व अन्न मिञ किट कितीला आहे बिडकीनला पाहिजे
9403028514 संपर्क करा
19.19.19/12.61ची आले पिकावर फवारणी चालेल का
19.19.19/12.61ची आले पिकावर फवारणी चालेल का
19.19.19/12.61ची आले पिकावर फवारणी चालेल का
19.19.19/12.61ची आले पिकावर फवारणी चालेल का
चालेल पण foliar spray grade घ्या