नमस्कार सर . वडिलोपार्जित संपत्ती मध्ये मुलीचा हक्क या विषयावर आपण दोन व्हिडीओ केलेले आहेत . उत्तम अचूक मार्गदर्शन देता त्याबद्दल खुप आभार । 1 अजून विनंती आहे की पित्याची सेल्फ अर्नड प्रॉपर्टी ( फ्लॅट ) जो त्यांनी त्यांच्या हयातीतच पत्नीच्या ( आई ) नावावर केलेला आहे । तर तो फ्लॅट पुढे कोणाला द्यायचा हे कोण ठरवणार ।
नमस्कार सर माझा प्लॉट दोन गावाच्या शिवे लागत आहे प्लॉट क्या चतूर्सिमेत उजच्या बाजूस गावाची शिव आहे तरी सादर प्लॉट वर मी बांधकाम करू शकतो का (गाव नकाशा वर शिवेवर रोड दाखवत आहे पण आता रोड नाही शेती आहे ) तरी आपण योग्य मार्ग दर्शन करावे अशी विनंती,🙏🙏
लिस पेंडंसची थोडक्यात आणि महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद प्रश्न: दावा दाखल केल्यानंतर नोंदणी कर्यालयामध्ये दाव्याची नोंद केल्यास खरेदी-विक्री थांबते का?
धन्यवाद सर
Ataparyantchya video madil sarvat mahatwapurn ani upyukt mahiti dilit.... Sir tumche khup khup abhar🙏
लीज पेन्डसी म्हणून खरेदी दस्त नामंजूर फेरफार झाला आहे. त्याच गटावर पुन्हा खरेदी दस्त झाला आहे .त्यावर तकरार आली आहे. अशावेळी काय करायचे
Very.good.imformation.sir.thank.you.sir
सुंदर आणि सोप्या पद्धतीने विश्लेषण केले. धन्यवाद Sir.
Sir it's very important and knowledgeable instruction from you. Thank you so much Sir
Shetachi vatni pratyaksha shetavar shasanatarfe karun ghenysathi (sy no che pothisse karnyasathi) Kay procedure aahe
Link to register lis pendency and process
City sarve chya property card var hi nond karta yete kaa....
नमस्कार सर . वडिलोपार्जित संपत्ती मध्ये मुलीचा हक्क या विषयावर आपण दोन व्हिडीओ केलेले आहेत . उत्तम अचूक मार्गदर्शन देता त्याबद्दल खुप आभार । 1 अजून विनंती आहे की पित्याची सेल्फ अर्नड प्रॉपर्टी ( फ्लॅट ) जो त्यांनी त्यांच्या हयातीतच पत्नीच्या ( आई ) नावावर केलेला आहे । तर तो फ्लॅट पुढे कोणाला द्यायचा हे कोण ठरवणार ।
लीस पेंडन्सी संदर्भातील G.R कोठे उपलब्ध होईल 21/09/2017. Judgement
nicely explained, It’s made easy to understand in nutshell.
Very informative and complicated subject you are always explain in lucide language. Thank you Sir
छान माहिती दिली सर. धन्यवाद सर 🙏
सर आपण फक्त मुंबई तच प्रकरण घेतात की गावी असेल तर सुध्धा घेतात
पूर्वीच्या दाव्याची माहिती हल्लीप्रमाणे मिळत नाही तेव्हा लिस पेंडंस कसे ओळखावे म्हणजे त्यानुसार बिन पाशाची जमीन खरेदी करता येईल?
सर मीअपक असताना१९९३ला दस्तझालेलाआहे ७\12वरनोंद नाही दस्त बेकायदेशीर करण्यासाठी काय करावे लागेल महिती दर्या
Sir amhi mumbai la rahto.sasryani 2 1RK phlyat ghetle hote.tyatil 1tY
tyani svatachya nave ani dusara majhya misteranchya mothe bhau tyanchya nava vr keli .tar sasryanche nidhan zale ahe .vdilachya nava var asnari room tigha bavachi nave lagli .pn motya bavachya navavarchya room var amachya Don bavachi nave lagtil ka?ka vahinicha ch phakt nav lagel.ani mothya bhavala mul nahit.
k.kayadyacha@gmail.com
कुळ कायदा काय आहे व त्या चे हक्क
how to restcrict anyone from filing the case in the court, because many people take disadvantage of lis pendance
Nice information sir
सर सात बारा वर इतर अधिकारामध्ये रस्त्याची वाहिवात नोंद करता येईल आहे. तसे खरेदीखतात् असल्या प्रमाणे .
Sir tucha office address Kiva consulting available aahai ka?... Aslyas plz kalva🙏
Nice information Sir...
Very nice
सर तूकडेबंदी कधी चालू होनार आहे
Sir, tumchi madat havi aahe tumhala contact kas krnr?
k.kayadyacha@gmail.com
नमस्कार सर माझा प्लॉट दोन गावाच्या शिवे लागत आहे प्लॉट क्या चतूर्सिमेत उजच्या बाजूस गावाची शिव आहे तरी सादर प्लॉट वर मी बांधकाम करू शकतो का (गाव नकाशा वर शिवेवर रोड दाखवत आहे पण आता रोड नाही शेती आहे ) तरी आपण योग्य मार्ग दर्शन करावे अशी विनंती,🙏🙏
आईच्या मालमत्तेत मुलींचा हक्क काय आहे. आई हयात नसेल तर हक्क मिळतो का? हिन्दू low व मुस्लिम low प्रमाने
सर लिस पेडंस माझ्या 7/12 वर होती. पण वरीलपैकी शासन निर्णय यानुसार ती नोंद कमी करण्यात आली आहे. पण तोच दावा कोर्टात चालू आहे.काय करावे
Sir office Address Kiva consulting available babat update Kara
सर दावा सुरु आहे लिस पेन्डस ची नोंद ७/१२ वर इतर अधिकार मध्ये असली तर कशी काढावी हा एक व्हिडीओ बनबा
7/१२ वर तुमच्या शेत्रवर् दावा नसेल तर कोर्ट कडून ऑर्डर। घेऊन कमी करत येईल
माझा दावा सुरु आहे माझ्या ७/१२ वर लिस पेन्डस ची नोंद वादीने केली आहे वादीने स्टे दाखल केला होता स्टे तात्पूरता नामंजूर केला होता तर जमीन विकता येते का
नाही
सेतुल्मेन्त् करून घ्या योग्य तो फायदा बगुन
लिस पेंडंसची थोडक्यात आणि महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
प्रश्न: दावा दाखल केल्यानंतर नोंदणी कर्यालयामध्ये दाव्याची नोंद केल्यास खरेदी-विक्री थांबते का?
लिस पेंडंसची नोंद ७/१२वर कशी करावी ?
वारस नोंद करता येते का किंवा 1ला वारस नसेल तर नाव कमी करता येते का
वारस नोंद अर्ज करायच नोंद तलाठी लावेल
परंतु कोर्ट कडून वारस प्रमाण पत्र करून द्या नोंद करावीच लागेल
Numher de
k.kayadyacha@gmail.com
भेटायला आवडेल सर
Pagal
मि एकदम गरीब आहे मला फक्त वकिल सर चा यांचा फोन नंबर द्या हि कळकळिची विनंती आहे 🙏🙏🙏🙏
k.kayadyacha@gmail.com
Email I'd pls
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
Email id please