प्रश्नोत्तरे १८६ - अ‍ॅड. तन्मय केतकर | lis pendens | registration | cheque bounce | sale deed

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 23

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 2 года назад +1

    फारच सोप्या पद्धतीने महिती दिली.विनामूल्य न्याय्य सल्ला.हे कार्य असच चालू rahuddya..धन्यवाद

  • @gurunews3424
    @gurunews3424 2 года назад

    खूपच छान सरजी, प्रश्नोत्तरे च्या माध्यमातून खूप माहिती मिळाली
    ग्रेट

  • @amolthaware3867
    @amolthaware3867 2 года назад +1

    Sir. आवाज इको होतो व्हिडिओ पाहताना ऐकताना आणि कमी येतो....प्लीज सुधार करावा.... 🙏💐👍

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 2 года назад

    Thank you sir

  • @ramthorat6176
    @ramthorat6176 2 года назад +1

    Sir,
    It is suggested that for writings on the writing board BLACK Ink pen will be better as the visibility of the present green ink is poor.
    Hope that you will find this suggestion worth implementing.
    Adv. Thorat
    Thane.

  • @mangalthorat3872
    @mangalthorat3872 2 года назад

    Sir २२ gunthe ४ hissedaramadhe samaik खरेदीची jamin ahe. तसेच उताऱ्यावर तुकडा असे लिहिले आहे.तर अश्या जमिनीचे वाटप कसा होईल.तसेच स्वतःचा यातील ५.५० गुंठे हिस्सा, आमच्या वडिलोपार्जित वाटप झालेलa ahe , त्यानंतर मिळालेल्या नवीन खाते क्रमांकाशी हा हिस्सा कसा जोडता येईल.

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 2 года назад

    स्टे तात्पूरता नामंजूर केला तर मृत्यु पत्र वाटणीपत्र बक्षीस पत्र करता येते काय

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 2 года назад

    सर धन्यवाद

  • @poojalad1326
    @poojalad1326 2 года назад

    माझ्या वडिलांनी सर्व मालमत्ता नातवाला दिली आहे परंतु त्या वेळी माझा अधिकार दिला नाही.हे सर्व मोठ्या भावाने आपल्या मुलाच्या नावावर केली . आता वडील हातात नाही मला आपण काही सल्ला देऊ शकाल तर आपले मी आभारच होतील

  • @tatyasahebshendage4448
    @tatyasahebshendage4448 2 года назад

    जरूर उत्तर द्यावे

  • @नानामाडोकर
    @नानामाडोकर 2 года назад

    सर,मि,वडिलाचे,प्रापटी,वर,लि,पेटसी,दावा, केला, होता,काही, वषाॆ न,वडील, वारले,त्या, पहले,दावा, बद,पडला, होता, वडीलानी, नातुचे,नावाने, मुत्यु, पत्र, केल, आहे तर, काही, अडचण, येईल, काय

  • @uttamkumbharkar2460
    @uttamkumbharkar2460 2 года назад

    30 /वर्षा पूर्वी आंम्ही एक एकर जमीन खरेदी केली त्या सातबारा वर इतर हक्कात बिगर कब्जा वारस म्हणून मूळ मालकाच्या मुलीचे नाव आहे आंम्ही खरेदी केली त्याच्या अगोदर तीनवेळा जमीनेचे हस्तांतरण झाले होते आंम्ही चौथ्या मालका कडून खरेदी केली 30/वर्ष कोणी हरकत घेतली नाही मूळ मालक हयात नाही इतर हक्कातील नाव कमी करता येईल का?इतर हक्कातील मुलीचे निधन झाले आहे तिला वारस आहेत वारसाची नोंद नाही परंतु वारस नोंद करण्याची शक्यता आहे नाव कमी करण्यासाठी काय करावे

  • @gorakhvighe5732
    @gorakhvighe5732 2 года назад

    Mahsul appeal nirnay kalavdhi limit kiti? Exp_155 rule ;vahivat video prep sir thanks

  • @dilipraut7212
    @dilipraut7212 2 года назад

    सर आपल्याशी संवाद कासा करू शकतो

  • @tatyasahebshendage4448
    @tatyasahebshendage4448 2 года назад

    मला फोन नं द्या पिल्ज माझी 7 12 एकत्रीकरण करते वेळी विनाकारण कमी झालेली आहे आणि भावकीतील लोंकाच्या विनाकारण वाढलेली आहे 4 वर्षे झाली आहे प्रकरण न्यायालयात आहे

  • @yogeshbhanu8564
    @yogeshbhanu8564 2 года назад

    दाव्यातील प्रतिवादी लीज पेंडन्सी नोंदवू शकतो का?

  • @ajaykotade4909
    @ajaykotade4909 2 года назад

    Leas pendancy 7/12 war etar hakkat ghet Nahi ...Ka... ata

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 2 года назад

    🙏👍