धन्यवाद सर तुम्ही जे काही सांगितले आहे ते अगदी १०१ टक्के खरं आहे .माझाही अनुभव आहे माझी पण कोर्टाची केस चालू आहे त्यात सर्व तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनुभव येत आहे.
नमस्कार सर आजचा विषय आणि वेळ हि आपन अगदी योग्य पध्दतीने घेतली. आणि सर्वसामान्य लोकांच्या मनातील गेली पंचाहात्तर वर्षे न सुटलेल्या प्रश्नाला तुम्ही हात घातला त्यासाठी प्रथम तुमचे मनप्रुवक आभार. तुमच्या आजच्या विषयाची वास्तवता हि अतिशय भयानक आहे. परंतू तुमचे जे प्रोफेशन आहे आणि या.प्रोफेशन मध्ये असलेल्या व्यक्तीला या वास्तवतेची जाण आहे हे पाहुनच खर ऐक वकील असावा तर असा अस म्हणायला काही हरकत नाही. सर आपल्या देशाला दोनच विभाग अगदी अमेरिका सारखा देश बनवू शकतात. ऐक पोलीस विभाग आणि दुसर म्हणजे न्याय विभाग. परंतु आपल दुर्दैव म्हणाव कि काय हि दोन्ही विभाग ईतके भ्रष्टाचारी व वेळखाऊ आहेत. की लोक ईथे चुकुन जाणे सुद्धा पसंत करत नाहीत. आणि तुम्ही सांगता तस बरोबरच आहे. भारतातील दोन सर्वात मोठे जोक 1) पुलीस आपके सुरक्षा के लीये है 2) कानून सबके लीये बराबर है.
खुप छान माहिती सर,आपली व्यवस्था पूर्ण पणे सामाजिक विचाराचा भंग करणारी आणि गरिबांसाठी मारक आहे,हे अथक सत्य तुम्ही जाहीर केले यातच आपले कौतुक करावे तेवढे थोडे आहे .
न्यायालयाने निकाल देतांना निकालात कायद्याची आणि संविधानाची मते प्रकटीकरण करण्याऐवजी न्यायालये आपली मते प्रगट करायला सुरुवात केली तर संरक्षण मिळण्याऐवजी लोकांवर आघात करत आहेत.
सविंधान सर्वश्रेष्ठ आहे . संविधान मधील मूळ उद्देश बदल न करता / बाधा न आणता दुरुस्ती / सुधारणा करणेचा अधिकार आहे . सविंधान अमलबजावणी साठी योग्य ती व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे .
हिंदू उत्तराधिकारी दुरुस्ती कायदा पूर्वलक्षी नसतांना न्यायालयाने पूर्वलक्षी मानुन ठेवले. कायद्यात तसे कुठे म्हटलेले नसतांना असे का होते हेच न्यायाच्या तत्वाने नसून अन्यायाच्या दिशेने जातेय याची चौकशी व्हावी.
प्रकाश विं फुलवती या निकालात हा मुद्दा व्यवस्थित मांडला होता. कायदा दुरुस्तीत ही दुरुस्ती केंव्हापासून लागू होइल हे स्पष्ट असून सुध्दा राकेश वी विनिता या निकालाने सर्व समाजमन विस्कळीत झाले आहे. कुणाला खेदही नाही खंतही मुळीच नाही.
Mala tar khatri aahe bharat swatantra zalela nahi. bhritishani fakt bhartiyanna atishartiwar satta hastanter power dili aahe.satta ,kayde,bank note, kort he sarwa Britishanchyach hatat aahe.
@vikasgangadharkolhatkar946 rti Madhe sarkarne uttar dile aahe ki bharat Swatantra kadhi zala ha gahan shodhacha Vishay aahe.sarakar Kade tashi kontihi tarikh nahi.
अगदी सत्यता मांडली सर
कायदे प्रशासन आणि न्याय व्यवस्था अतिशय निकृष्ट आणि भ्रष्ट आहेत.
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
धन्यवाद सर
तुम्ही जे काही सांगितले आहे ते अगदी १०१ टक्के खरं आहे .माझाही अनुभव आहे माझी पण कोर्टाची केस चालू आहे त्यात सर्व तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनुभव येत आहे.
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
वस्तुस्थिती खरच अशी आहे. सर, आपले म्हणणे १००% खरे आहे.
खूप छान निर्भीडपणे तर सर तुम्ही विश्लेषण केले 🙏
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
वकील साहेब, प्रजासत्ताकाच सटीक विश्लेषण, मनपूर्वक धन्यवाद
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
नमस्कार सर
आजचा विषय आणि वेळ हि आपन अगदी योग्य पध्दतीने घेतली.
आणि सर्वसामान्य लोकांच्या मनातील गेली पंचाहात्तर वर्षे न सुटलेल्या प्रश्नाला तुम्ही हात घातला त्यासाठी प्रथम तुमचे मनप्रुवक आभार.
तुमच्या आजच्या विषयाची वास्तवता हि अतिशय भयानक आहे.
परंतू तुमचे जे प्रोफेशन आहे आणि या.प्रोफेशन मध्ये असलेल्या व्यक्तीला या वास्तवतेची जाण आहे हे पाहुनच खर ऐक वकील असावा तर असा अस म्हणायला काही हरकत नाही.
सर आपल्या देशाला दोनच विभाग अगदी अमेरिका सारखा देश बनवू शकतात.
ऐक पोलीस विभाग आणि दुसर म्हणजे न्याय विभाग.
परंतु आपल दुर्दैव म्हणाव कि काय हि दोन्ही विभाग ईतके भ्रष्टाचारी व वेळखाऊ आहेत. की लोक ईथे चुकुन जाणे सुद्धा पसंत करत नाहीत.
आणि तुम्ही सांगता तस बरोबरच आहे.
भारतातील दोन सर्वात मोठे जोक
1) पुलीस आपके सुरक्षा के लीये है
2) कानून सबके लीये बराबर है.
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
सर खरंच आपण खुप छान पणे विश्लेषन केले आहे.
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
खुप छान माहिती सर,आपली व्यवस्था पूर्ण पणे सामाजिक विचाराचा भंग करणारी आणि गरिबांसाठी मारक आहे,हे अथक सत्य तुम्ही जाहीर केले यातच आपले कौतुक करावे तेवढे थोडे आहे .
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
खूपच सुरेख विश्लेषण केले आहे सर !
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
So nice and well said
Salute to you and your thinking sir🙏
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
खूप छान

Aaplla video pharach sunder hota sir, aavaddlla.
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
छान!!!
काही बाबतीत सामाजिक अंकेक्षणात आपल्याला प्रजा म्हणून भूमिका बजावता येते. ( Social Audit ).
नमस्कार सर तुमचे एकदम बरोबर.
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
🚩💐👍👌💐🚩🚩
न्यायालयाने निकाल देतांना निकालात कायद्याची आणि संविधानाची मते प्रकटीकरण करण्याऐवजी न्यायालये आपली मते प्रगट करायला सुरुवात केली तर संरक्षण मिळण्याऐवजी लोकांवर आघात करत आहेत.
गरीब लोकांना कुठेच न्याय मिळत नाही गरीब आदिवासींनी न्यायाची आपेक्षा करू नये (पैसा आहे त्यालाच न्याय मिळ
तो)
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
सविंधान सर्वश्रेष्ठ आहे . संविधान मधील मूळ उद्देश बदल न करता / बाधा न आणता दुरुस्ती / सुधारणा करणेचा अधिकार आहे . सविंधान अमलबजावणी साठी योग्य ती व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे .
प्रजासत्ताक हि परी कल्पना आहेत 🤪🧚♂️🧚♂️🧚♀️🧚🧚🧚🤣😂🤣🤣🤪🤪🤪😜
अगदी परखड मत मांडलेत सर. हे एक विदारक सत्य आहे. सामान्य माणसाने तर स्वतःहून न्यायालयाची पायरी बिलकूल चढू नये.
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
Rbi bank note jari karte ti rbi act1934 nusar karte ka?tasech 1 rupaye chya notela kahi gold standard aahe ka?
सर हे सगळे प्रश्न आहेत पण समाजात बदल घडण्यासाठी कोनी काय करावे
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये हेच खर
न्यायालय कि 'अ'न्यायालय
न्यायधीश ?????😠
सर, व्यवस्था तितकीच चांगली किंवा वाईट असते जितकी ती राबवणारी व्यक्ती, होय ना?😂
शासनाकडून महिलांना मोफत कायदेशीर मदत मिळते,असे ऐकून माहीत आहे.ती कोठे मिळते ते कळेल का?
एकदा निवडून गेल्यानंतर नेता जनतेच ऐकत नाही मनमानी कारभार करतात .जनतेला विचारले जात नाही .आधी जनतेला विचारावे मगच निर्णय अमलात आणावा.
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
हिंदू उत्तराधिकारी दुरुस्ती कायदा पूर्वलक्षी नसतांना न्यायालयाने पूर्वलक्षी मानुन ठेवले. कायद्यात तसे कुठे म्हटलेले नसतांना असे का होते हेच न्यायाच्या तत्वाने नसून अन्यायाच्या दिशेने जातेय याची चौकशी व्हावी.
प्रकाश विं फुलवती या निकालात हा मुद्दा व्यवस्थित मांडला होता.
कायदा दुरुस्तीत ही दुरुस्ती केंव्हापासून लागू होइल हे स्पष्ट असून सुध्दा राकेश वी विनिता या निकालाने सर्व समाजमन विस्कळीत झाले आहे.
कुणाला खेदही नाही खंतही मुळीच नाही.
कायद्याला अभिप्रेत अर्थ जर न्याय व्यस्थेकडुण काढला जात नसेल तर प्रजासत्ताक ला धोकादायक गंभीर आहे.
अगदी परखड मत मांडले आहे
धन्यवाद, दिसते आपल्या सर्वांनाच आहे फक्त काही ना काही कारणास्तव कोणी बोलत नाहित एवढेच
Mala tar khatri aahe bharat swatantra zalela nahi. bhritishani fakt bhartiyanna atishartiwar satta hastanter power dili aahe.satta ,kayde,bank note, kort he sarwa Britishanchyach hatat aahe.
'अटीशर्तींवर सत्ताहस्तांतर'••••अरे व्वा,प्रगटले वाटते "अंधभक्त'!😊