द ग्रेट भोसले साहेब आपण जो कांही खरा खुरा शिवरायांचा इतिहास समजून सांगतात तो पण प्रत्यक्षात पुरावा देऊन तुम्हाला शतशः प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी
इतिहासाचा प्रामाणिक अभ्यास करून नेहमी तुम्ही सत्यच मांडत असता त्यामुळे तुमच्या शिवप्रेम आणि त्यासाठी आवश्यक असे योग्य प्रयत्ना बद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! 🌷🙏
One of the most trust worthy , and most knowledgeable historians on the internet .. in depth analysis , detailed explanation and most importantly ... Can keep himself out of the narrative .. just shares the facts ,figures and displayed the entire document .. must follow , should visit again and again .. a treasure on Indian recent history in general and indepth analysis on maratha history in perticular ..! RESPECT
धन्यवाद सर . आपला इतिहास अभ्यास अति शय प्रचंड आहे . असे थोर विचारवंत आहेत या जगात . इतर अभ्यासू इतिहास संशोधक यांनी त्याच्या चिकित्सक तात्वीक असावे . सर .पुर्न नमस्कार आपल्या इतिहास संशोधनाबाबत आपली भेट व्हावी ही मनःपूर्वक इच्छा .
सर, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवरील अभ्यासपूर्ण विवेचन तर करतच रहावे, पण आता त्याचबरोबर धर्मरक्षक-स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यादेखील जीवनावरील विविध घटनांचे विवेचन करावे, ही कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे. कारण त्यांचा इतिहासदेखील पुराव्यानिशी आणि वास्तववादी अद्याप कुणी नीटपणे लिहिला नाही. त्यामुळे तुम्ही वस्तुस्थिती सांगू शकाल, असा एकमेव आशेचा किरण आहे.
नागपूरकर भोसल्यांच्या हा पराक्रम आहे महाराष्ट्र पुराण नावाचा ग्रंथ बंगालीत लिहिला गेला आहे. या मराठ्यांच्या अत्याचामुळे मराठ्यांना इतिहासात दक्षिणेतील मंगोल अशी कुख्यात उपाधी लागली.
I BELIEVE IN RAJA SHIV CHATRAPATI IS ONLY THE TIME TRUSTED AND QUALITY OF MORAL ETHICS AND DISCIPLINE WHICH WAS EDUCATED BY MATA JIJAU.THANK YOU BHOSALE SIR SALUTE YOUR WORK FOR PULL OUT RIGHT HISTORY FOR FUTURE ONE ...🙏🚩🚩
Chhatrapati shivaji maharaja . Other religion person chhatrapati shivaji maharaja behaviours very good. Due chhatrapati shivaji maharaja ideol king all world
Baji Prabhu ja yevdhaa dhurth,Labad aani kapti hota tasech to krinast v dagabaaj dekhil hotaa he aamche arthat sampunn देशाचे purnn लक्षात आले आहे अशा प्रकारांची धोकेबाज गद्दार माणसेच आपले स्वराज्य साठी खूपच घातक ठरलेली आहेत. जय मातोश्री जिजामाता, जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
माझे माहीती प्रमाणे बाजी घोरपडे याने दगा करून शहाजीराजांना कैद केले तेव्हा शहाजीराजांचे थोरले पुत्र संभाजी याची हत्या ही केली होती! कृपया खातरजमा करून घ्यावी
नाही , निनाद सरांनी ती लढाई जशी झाली तशीच लोकांना सांगितली . त्यांनी त्यातल्या अतिरंजित गोष्टींना खोटं सांगितलं ( तोफांचे बार वैगेरे ) . पण लढाई झाली हे खर . निनाद जी खरे इतिहासकार होते ते उगाच महाराजांच्या इतिहासाला मीठ लावत नसत 😅😅😅 .
Hello Pravin Sir, Baji Ghorpade's descendants namely Krishnaji Ghorpade & Hanumantraav Ghorpade served Rajaram Maharaj aa I've read somewhere. In the tussle between Santaji and Dhanaji, they sided with Dhanaji and were granted jagird by Rajaram maharaj. Please elaborate on this (descendants on Baji Ghorpade. Please!!!)
Was santaji ghorapade directly related to baji ghorapade? Your thinking is most logical and nice.In Karnataka Sounder was one of the sansthan administerd by ghorpades sardar Sounder they are from Maharashtra most probably from Ichalkaranji can through any light on this?
Very nicely explained sir. I firmly believes that Ch. Shivaji Maharaj cannot do any such thing of killing women and their foetuses, that you proved in the clip. Thanks for the clarification. I suggest to give a detailed video on why Aurangzeb has punished Ch. Sambhaji Maharaj. What was the background and who were behind the screen.
सर, तुम्ही म्हणालात की बाळाजी हैबतरावाने बाजी घोरपडेंच्या हल्ल्यापासून शहाजी राजेंचे रक्षण केले पण त्या अगोदर एक वर्ष म्हणजे 1648 मधे पुरंदरच्या लढाईत बाळाजी हैबतराव मारला गेला होता. मग हे कसे शक्य आहे.
१) छत्रपती संभाजी महाराजांचे पेशवे व मोरोपंत पेशावेंचे चिरंजीव नीलोपंत पेशवे यांचे पुढे काय झाले ?? २) गूगल वरती स्वराज्याचे दुसरे पेशवे बाळाजी विश्वनाथ सांगत आहेत तर मग मोरोपंत नंतर नीलोपंत पेशवेंचे काय झाले ?? ३) राजगड मुघलांच्या हाती गेले तेव्हा स्वराज्याचे पेशवे , सरसेनापती कुठे होते ?? ४) स्वराज्याची राणी येसूबाई कैदेत गेल्या तेव्हा रायगड कोणाच्या हाती होते व हतियार कोणी खाली टाकले ?? ५) छत्रपती शाहू महाराजांना वारस नाही , त्यांनी लग्न केले नाही म्हणून पुढे सर्व स्वराज आपल्या हाती येईल आणि पेशवाई चालू होईल म्हणून बाळाजी पंतांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिला का ??? ६) जर छत्रपती संभाजी महाराज आणि बाळराजे-ताराबाई ह्यांच्या मधे नंतर वाद नव्हता तर नंतर स्वराज्यात गाडीसाठी लढाई का झाली???
ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर आहेत पण तुम्हाला ती नको आहेत . मुळात ' बामंनान ' शिव्या देणे हा एकच उद्देश असल्याने काहीही उत्तर दिले तर तुम्ही त्याचा हवा तोच अर्थ घ्याल . पुरावे दिले तरी ' बामनांनी ' लिहलेले इतिहास म्हणून खोटं सांगाल. तुम्हाला उत्तर देण्यात काही अर्थ नाही .
छत्रपती शाहूंनी लग्न केलं होत त्यांना मुल पण झालं पण ते काही वर्षांनी मेल . तेव्हा शाहूंनी रामराजा नावाच्या मुलाला दत्तक घ्यायचं ठरवल . या दत्तक विधानाला ताराबाईंनी आधी समर्थन केलं . पण शाहू मृत्युशय्येवर पडताच हा मुलगा क्षत्रिय नसून हिन गोंधळी जातीचा आहे असं म्हणून विरोध केला ( त्याची आई बहुदा गोंधळी असावी ). कोल्हापूरकर संभाजीराजेंनी सतर्यावर हल्ला केला या वेळी शाहूंनी पेशव्यांना बोलवून घेतलं आणि राज्यकारभार हाती देऊन रामराजा ल राजा करायची आज्ञा केली . पेशवे ब्राह्मण असल्यामुळे जाती बाबतीत त्यांचं विधान ब्राह्मणांना आणि बाकीच्या हिंदूंना ऐकणे भाग होत . आणि रामराजा ( सातारा घराण ) अस्तित्वात आले .
पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचे विश्लेषण केलेत त्याबद्दल आपले धन्यवाद सर🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय कायमच सदरक्षणाय व खलनिग्रणाय असाच होता जो पुराव्यानिशी तुम्ही भोसले साहेब लोकांसमोर आणतात धन्यवाद
द ग्रेट भोसले साहेब आपण जो कांही खरा खुरा शिवरायांचा इतिहास समजून सांगतात तो पण प्रत्यक्षात पुरावा देऊन तुम्हाला शतशः प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा गाव पिंपळगाव कमलेश्वरी तालुका वाशी जिल्हा धाराशिव कामतघर भिवंडी
मुधोळ शहरात श्री शिवरायांचा भव्य पुतळा आहे....
आणि घोरपडे लोक इतर सर्व लोकांनबरोबर शिवजयंती उत्साहात साजरी करतात 🚩🚩
.
हो. मी मुधोळला अनेकदा गेलेलो आहे
Karan Ghorpade he chhatrapatin chi bhauki, Baji nantar che sarva Raje Ghorpade he nishtene sevet hote
इतिहासाचा प्रामाणिक अभ्यास करून नेहमी तुम्ही सत्यच मांडत असता त्यामुळे तुमच्या शिवप्रेम आणि त्यासाठी आवश्यक असे योग्य प्रयत्ना बद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! 🌷🙏
जय शिवराय, जय जिजाऊ आणि धन्य तो महाराष्ट्र देश जिथे मी राहतो 🙏
One of the most trust worthy , and most knowledgeable historians on the internet .. in depth analysis , detailed explanation and most importantly ... Can keep himself out of the narrative .. just shares the facts ,figures and displayed the entire document .. must follow , should visit again and again .. a treasure on Indian recent history in general and indepth analysis on maratha history in perticular ..! RESPECT
भोसले व घोरपडे हे एकच कुळ आहे पण तरीही महाराजांनी कठोर निर्णय घेतला.
खरा इतिहास जनते समोर आला.आभार आणखी धनयवाद
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण ❣️🚩
खरचं खुप छान सर 👌🏻🧡❤️
खूप महत्वाची माहिती आपल्या कडून मिळत आहे
धन्यवाद सर . आपला इतिहास अभ्यास अति शय प्रचंड आहे . असे थोर विचारवंत आहेत या जगात . इतर अभ्यासू इतिहास संशोधक यांनी त्याच्या चिकित्सक तात्वीक असावे . सर .पुर्न नमस्कार आपल्या इतिहास संशोधनाबाबत आपली भेट व्हावी ही मनःपूर्वक इच्छा .
अतिशय अभ्यासपूर्ण व सांगोपांग माहिती व सत्यशोधक व्हिडिओ.
काही बखरकारांनी वा मागाहून मुद्दाम खोडसाळपणे केला हे उघडच आहे.
खूप छान विश्लेषण. धन्यवाद सर
क्षत्रीयकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती की जय ❤❤ जय महाराष्ट्र जय भवानी
❤❤❤
गोब्राह्मण प्रतिपालक
Shudra history madhe ahe brahmmin che gulam
@@KD-ug6ibकृष्णाजी भास्कर कुलकर्णी ब्राह्मण संहारक.
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏kolwan pune mulshi
खूप छान माहिती दिलीत, आज महाराष्ट्रात जे बाजी घोरपडे वावरत आहे त्यांना हा लेख लागू पडतो.
Hare Krsna, Praveen Sir Very nice interpretation of Shivaj’s history
छान माहिती सर जी....
होय मुस्तफाखानाने दोघांमधील वादाचा फायदा घेतला...
Thanks for the analysis. Jay SHIVAJI.
जय हो शिवराय
छत्रपती संभाजी महाराज कसे पकडले गेले याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा...
Jai shivray
अतिशय स्तुत्य काम आहे आपले, सर.
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय सत्यशोधक सर🚩🚩
शिवरायांच्या वर लागलेला खूप मोठा आरोप आज आपण खोडून काढला माझे शिवराय आज दोष मुक्त केलेत या बद्दल अनंत धन्यवाद 🙏
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात असा घाण विचार सुध्दा आला नसेल
1 number Saheb 👍
खूप खूप छान माहिती दिलीत....... धन्यवाद !!
Jay shivray
खूप सुंदर माहिती 👌👌🙏🙏🚩🚩जय शिवराय
सर, तुम्ही शिवाजी व संभाजी महाराजांवर एक पुस्तकं लिहाच ही विनंती.
पुत्र व्हावा ऐसा...जयाचा त्रैल्योकी झेंडा...🚩
⚔️🚩जय भवानी! जय शिवराय!!🚩⚔️
सर, धन्यवाद.🙏
❤❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤🚩
Comparative analysis of historical resources , thanks
सर, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवरील अभ्यासपूर्ण विवेचन तर करतच रहावे, पण आता त्याचबरोबर धर्मरक्षक-स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यादेखील जीवनावरील विविध घटनांचे विवेचन करावे, ही कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे. कारण त्यांचा इतिहासदेखील पुराव्यानिशी आणि वास्तववादी अद्याप कुणी नीटपणे लिहिला नाही. त्यामुळे तुम्ही वस्तुस्थिती सांगू शकाल, असा एकमेव आशेचा किरण आहे.
जय शिवराय!जय हिंद!जय श्रीराम!
भोसलेजी, तुमच्या अभ्यासाला सलाम।।
Very good analysis
खुप मस्त
खुपच छान ❤❤
शिवरायांच्या मृत्यूला नेमकं कोण करणीभूत होतं आणि का हे पुराव्यानिशी सांगा हा व्हिडिओ एकदा बनवावा
छ्त्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
जय शिवराय
पुन्हा एकदा पुराव्याणीशी 🙏🚩
Atishay Pramanik Utkrust vivechan🎉
जय शिवराय.सर
सर,छत्रपती शिवाजी महाराज हयांच्यावरील संपूर्ण इतिहास, असे पुस्तकं कोणते व ते कसेमीळेल, ते कळवा. धन्यवाद,
मराठ्यांच्या बंगाल मोहिमांवर बरेच लोक प्रश्न उठवतात, चूकीचा इतिहास सांगतात. कृपया यासंबंधी विडिओ बनवा.
नागपूरकर भोसल्यांच्या हा पराक्रम आहे
महाराष्ट्र पुराण नावाचा ग्रंथ बंगालीत लिहिला गेला आहे.
या मराठ्यांच्या अत्याचामुळे मराठ्यांना इतिहासात दक्षिणेतील मंगोल अशी कुख्यात उपाधी लागली.
धन्यवाद प्रवीणजी भोसले
@@ArvindKadu-gw5xo \\
⅞⅞
कोणते प्रश्न? मुघल साम्राज्याचा ह्रास या पुस्तकात जदुनाथ सरकार सांगत होते ते वाचून मला तर फार बरं वाटलं
@@luckyrg95आभारी आहे.
सदर पुस्तकाची pdf google केल्या नंतर मिळाली.
Sahitya.Marathi.gov.in या वेबसाईट वर आहे.
JAI CCHATRPATI RAJE SHIVRAI❤
🎉 नमस्कार सर.
I BELIEVE IN RAJA SHIV CHATRAPATI IS ONLY THE TIME TRUSTED AND QUALITY OF MORAL ETHICS AND DISCIPLINE WHICH WAS EDUCATED BY MATA JIJAU.THANK YOU BHOSALE SIR SALUTE YOUR WORK FOR PULL OUT RIGHT HISTORY FOR FUTURE ONE ...🙏🚩🚩
Chhatrapati shivaji maharaja
घारे परिवाराचा इतिहास संशोधन करून दिल्यास बरे.
👌👌👌👌
Chhatrapati shivaji maharaja . Other religion person chhatrapati shivaji maharaja behaviours very good. Due chhatrapati shivaji maharaja ideol king all world
मराठा साम्राज्य कसे वाढले त्याचा इतिहास सांगावा.
Baji Prabhu ja yevdhaa dhurth,Labad aani kapti hota tasech to krinast v dagabaaj dekhil hotaa he aamche arthat sampunn देशाचे purnn लक्षात आले आहे अशा प्रकारांची धोकेबाज गद्दार माणसेच आपले स्वराज्य साठी खूपच घातक ठरलेली आहेत. जय मातोश्री जिजामाता, जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
बाजी प्रभू का म्हणताय? नावे नीट टाईप करा.
बाजी घोरपडे???
महाराजांना व शंभूराजांना विरोध आणि बदनाम करण्यात आलेला एक हलकट कारस्थान असंच म्हणावं लागेल
" चालुक्य " राजघराण्याबद्दल काही माहिती दिलीत तर खूप बरं होईल.
फार मोठा विषय आहे.
Yes Dagabaj baji aani Shivaray nishkaasan hote aahe aani kayam rahnar
❤❤
शिवाजी महाराजांचे सिंहासन विषयी माहिती द्या
👌🙏🏻🚩🚩
❤👏❤
महाराष्ट्राचा इतिहास माहीत करायचा आहे मागील 2000 वर्षा पासूनच तर त्यासाठी कोणते पुस्तकी वाचावीत
Maharashtra Sahyadri stotra by S A joglekar
माझे माहीती प्रमाणे बाजी घोरपडे याने दगा करून शहाजीराजांना कैद केले तेव्हा शहाजीराजांचे थोरले पुत्र संभाजी याची हत्या ही केली होती! कृपया खातरजमा करून घ्यावी
नाही. तो प्रसंग वेगळा होता आणि अफजल खानाच्या दगाबाजी मुळे संभाजीराजे मारले गेले.
🙏🙏🙏
👍🙏
स्वर्गीय इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर यांनी पावनखिंड ची लढा ई ही झालेलीच नाही असे त्यांच्या व्हिडिओ व्याख्यानातून दिसून आले आहे त्याबद्दल व्हिडिओ करा
नाही , निनाद सरांनी ती लढाई जशी झाली तशीच लोकांना सांगितली . त्यांनी त्यातल्या अतिरंजित गोष्टींना खोटं सांगितलं ( तोफांचे बार वैगेरे ) . पण लढाई झाली हे खर .
निनाद जी खरे इतिहासकार होते ते उगाच महाराजांच्या इतिहासाला मीठ लावत नसत 😅😅😅 .
Vishal gadhacgya paythyala ladhai zali ahe ase te manale ahet
✨🙏🏼✨
Hello Pravin Sir,
Baji Ghorpade's descendants namely Krishnaji Ghorpade & Hanumantraav Ghorpade served Rajaram Maharaj aa I've read somewhere. In the tussle between Santaji and Dhanaji, they sided with Dhanaji and were granted jagird by Rajaram maharaj. Please elaborate on this (descendants on Baji Ghorpade. Please!!!)
I Will upload a separate video on this subject.
Was santaji ghorapade directly related to baji ghorapade? Your thinking is most logical and nice.In Karnataka Sounder was one of the sansthan administerd by ghorpades sardar Sounder they are from Maharashtra most probably from Ichalkaranji can through any light on this?
ईतिहास परत वाचा
त्याची तुम्हाला खरोखरच गरज आहे
एखाद दोन प्रसंग सोडले तर आपण दिलेली बाकीची सर्व माहिती सत्या पर्यंत पोहचण्यास कामी येईल हे निश्चित.
कोणते एखादं दोन प्रसंग? स्पष्टपणे सांगा
भोसले सर तुम्ही मराठा साम्राज्याच्या सैन्यात किती समाजाची माणसे होती अंदाजे त्यांची टक्केवारी किती असेल ह्या विषयावर video बनवा
मत्स्ररच सर , बाकी काही नाही.....
Very nicely explained sir. I firmly believes that Ch. Shivaji Maharaj cannot do any such thing of killing women and their foetuses, that you proved in the clip. Thanks for the clarification.
I suggest to give a detailed video on why Aurangzeb has punished Ch. Sambhaji Maharaj. What was the background and who were behind the screen.
Sambhaji Maharaj gave the shelter to rebel son of aurangjeb that was big reason.
🚩🚩🚩🚩 🕉️🕉️🕉️🕉️🕉️
वाचवीणारा ऐकला होता.
महाराष्ट्र बुडाविणारा पहिला नव्हता 😡😡😡😡😡
कृपया शिवराय खरंच राजपूतांचे वंशज होते का या विषयावरही एक व्हिडिओ बनवा 🙏
Kai kasa bolto re. Asa manat kasa yet tuzya😡😡😡
@@sankettodmal255 kai
बेडेकर म्हणतात बाजीप्रभू व बांदल हे विशाल गडावरून येऊन छत्रपतींना वाटेत येऊन मिळाले व विशाळगडच्या ठिकाणीच लढाई झाली
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
शिवरायांचा मंत्री वाकेणीस ( त्यांचेच वंशज फडणवीस) ने ९१ कलम बखर लीहली यातच सगळ काही आहे
सर, तुम्ही म्हणालात की बाळाजी हैबतरावाने बाजी घोरपडेंच्या हल्ल्यापासून शहाजी राजेंचे रक्षण केले पण त्या अगोदर एक वर्ष म्हणजे 1648 मधे पुरंदरच्या लढाईत बाळाजी हैबतराव मारला गेला होता. मग हे कसे शक्य आहे.
कैद जुलैमध्ये, पुरंदर लढाई ऑक्टोबर मध्ये झाली
बाजी पासलकर होते ते
@@MaratheShahiPravinBhosale ok sir 👍
@@theshort2265 Balaji Haibatrao adilshahacha sardar hota aani Baji Pasalkar Shivrayanche sardar hote
Correction बालाजी हैबतराव पुरंदरच्या लढाईत मारला गेला नसून शिरवळ च्या लढाई त मारला गेला आहे
Maharajanchya kalat yudhahya veli konte apshabd vaprle jayche yache varnan aahe ka?
He jaghnya. Kruty maharjyachy hatun ghadne kdapi shaky nahi
Sir chtrapati sambhaji yaana aurangjeb ne kase marle aahet ya badel information dya na aamcha raja cha history samjile pahjhe
सर्व बखरी छ.शिवाजी महाराज यांच्या 180-190 वर्षे नंतर लिहिल्या गेल्या. म्हणून बखरी ऐतिहासिक वारसा होवू शकत नाहीत.
तुमची समजूत चुकीची आहे.
दहा वीस रुपयांच्या पुस्तकातील खोटा इतिहास लिहीणारे आणि वाचनारे.
अलंकारीत भाषेत वर्णन केलेले आहे ते...
मुधोळ चे बाजी घोरपडे आणि राजाराम महाराजांच्या कार्यकाळात असलेल सरसेनापती संताजी घोरपडे यांच काही नात होत का?
Ho
@@-user-9jpkthshdyekb thanks 🙏
बाजी हे सेनापती संताजी घोरपडे यांचे चुलत काका होते.
@@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद 🙏
भावकी होती.
राजपूत सम्राट छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🙏💪
महाराज स्वतःला काय म्हणतात माहिती आहे का?
कृपया असे टायटल नका देऊ
GHORPADE.SHIRKE.AANI JAVLICHE MORE. MAHARAJANSI GADDARI KELI HOTI.
मी तुमचे सर्व video बघतो. पण या video मध्ये तुम्ही चूकला. काही बखरीत उल्लेख नाही म्हणजे एखादी घटना घडलीच नाही असे म्हणने योग्य नाही.
तुम्हाला अर्थ नीट कळला नाही. बखरीतील वर्णन खोटे ठरविणारे इतर महत्त्वाचे पुरावे असतील तर बखर तिथे तेवढ्यापुरती खोटी ठरते हे स्पष्टपणे सांगितले आहे.
Negetive vishaych jast prasidha karta ase watat nahi ka
Negative सांगितले तरच positive ची खरी किंमत कळते हे तुमच्या लक्षात येत नाही का?
मराठे हिंदुस्थान चे पाटिल झालते सम्राट झालते पण पानिपत मधे राजपूत राजांनी मदत केली नाही. पण का?
Marathyani keleli lutmar.
Mandir pn nahi sodli lutaychi
@@ranjeetgadhave2711😂😂 kuthe vachle tyacha purava de 😂😂😂 mag tuz gyan sang lokanna😂?😂?
जयपूर च्या गादीचा वारसदार निवडण्यात मराठ्यांनी सैन्य हस्तक्षेप केला होता, ज्यामुळे राजपुतांनीं मराठ्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणं पसंत केलं.
बखर लिहणारे अनाजी पंत किंवा कृष्णा कुलकर्णी चे नातेवाईक असतील
१) छत्रपती संभाजी महाराजांचे पेशवे व मोरोपंत पेशावेंचे चिरंजीव नीलोपंत पेशवे यांचे पुढे काय झाले ??
२) गूगल वरती स्वराज्याचे दुसरे पेशवे बाळाजी विश्वनाथ सांगत आहेत तर मग मोरोपंत नंतर नीलोपंत पेशवेंचे काय झाले ??
३) राजगड मुघलांच्या हाती गेले तेव्हा स्वराज्याचे पेशवे , सरसेनापती कुठे होते ??
४) स्वराज्याची राणी येसूबाई कैदेत गेल्या तेव्हा रायगड कोणाच्या हाती होते व हतियार कोणी खाली टाकले ??
५) छत्रपती शाहू महाराजांना वारस नाही , त्यांनी लग्न केले नाही म्हणून पुढे सर्व स्वराज आपल्या हाती येईल आणि पेशवाई चालू होईल म्हणून बाळाजी पंतांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिला का ???
६) जर छत्रपती संभाजी महाराज आणि बाळराजे-ताराबाई ह्यांच्या मधे नंतर वाद नव्हता तर नंतर स्वराज्यात गाडीसाठी लढाई का झाली???
ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर आहेत पण तुम्हाला ती नको आहेत .
मुळात ' बामंनान ' शिव्या देणे हा एकच उद्देश असल्याने काहीही उत्तर दिले तर तुम्ही त्याचा हवा तोच अर्थ घ्याल .
पुरावे दिले तरी ' बामनांनी ' लिहलेले इतिहास म्हणून खोटं सांगाल.
तुम्हाला उत्तर देण्यात काही अर्थ नाही .
छत्रपती शाहूंनी लग्न केलं होत त्यांना मुल पण झालं पण ते काही वर्षांनी मेल . तेव्हा शाहूंनी रामराजा नावाच्या मुलाला दत्तक घ्यायचं ठरवल . या दत्तक विधानाला ताराबाईंनी आधी समर्थन केलं . पण शाहू मृत्युशय्येवर पडताच हा मुलगा क्षत्रिय नसून हिन गोंधळी जातीचा आहे असं म्हणून विरोध केला ( त्याची आई बहुदा गोंधळी असावी ).
कोल्हापूरकर संभाजीराजेंनी सतर्यावर हल्ला केला या वेळी शाहूंनी पेशव्यांना बोलवून घेतलं आणि राज्यकारभार हाती देऊन रामराजा ल राजा करायची आज्ञा केली .
पेशवे ब्राह्मण असल्यामुळे जाती बाबतीत त्यांचं विधान ब्राह्मणांना आणि बाकीच्या हिंदूंना ऐकणे भाग होत . आणि रामराजा ( सातारा घराण ) अस्तित्वात आले .
Tula koni vicharay uttar dyayla. ... Mi sir na vichartoy ....@@adityaji2001
Tula vicharlay koni mi sir nna vichartoy na chu ....madhe yeu nkos ??? @@adityaji2001
Praveen Bhosale saheb, tumhi bhrahmanaan chya baajuche vaatataat. Yevhdhi nishtha ka? Muftkhoran chya baajune aahaat asey clearly vatatey. Maratha virodhi vatataat tumhi purandare sarkhey. Maharashtra ha maati putranne tayaar kela, toop-loni khanarya bhattanne navhe.
Ramdasi haraamkhori baddal ka video nahi?
तुमच्या वाटण्याला किंमत शून्य आहे.
हे गरजेचे होते...आज पण ...ठाकरे,पवार ,यादव, ममता ,गांधी यांचे कापुन काढले तर... देश त्या क्षणी श्रीमंत बनेल... मुस्लिम संपवण्याची पण गरज नाही,
विकृत आहेस का?
@kgdkgd4170 होय, गरज आहे.
@maheshkhadye3009 विकृती गरज नसते.तो fault असतो मानसिक
@kgdkgd4170 ,तुझा सारखी घान कापुन काढलीच पाहीजे, तरच देश स्वछ होनार
वेडा आहेस का.