महाराज, बक्षीस नको आम्हाला । कोंढवे-बुद्रुकच्या येसाजी कामठे पाटीलांची कहाणी । Yesaji Kamathe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • Join this channel to Support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    Link for the book- वीर येसाजी कामठे लेखक- श्री. रवींद्र कामठे shop.chaprak.co...
    #drvijaykolpe #yesajikamthe
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब eखानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
    संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    प्रतापगडची लढाई आणि अफझलखानाचा वध
    भाग 1. अफझलखान आणि थोरल्या संभाजीराजेंचा घातपात । थोरल्या संभाजीराजांचा थोडक्यात ईतिहास | • अफझलखान आणि थोरल्या सं...
    भाग 2. माहित नसणारा अफझलखान | अफझलखानाबद्दलच्या तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी | #AfjalKhanaChaVadh • माहित नसणारा अफझलखान |...
    भाग 3. शहाजीराजे आणि अफझलखानाचा वध | अफझलखानाच्या वधामध्ये शहाजीराजांची काय भूमिका होती? • शहाजीराजे आणि अफझलखाना...
    भाग 4- उमदा व्यापार आणि फायद्याचा सौदा । शिवरायांचा एक मजेदार किस्सा । • उमदा व्यापार आणि फायद्...
    भाग ५- बत्तीस दातांचा बोकड- अफझलखान । अफझलखानाची स्वराज्याविरुद्धची १६५९ च्या मोहिमेची कहाणी ।
    • बत्तीस दातांचा बोकड अफ...
    भाग-६-तुम्ही आजवर न ऐकलेली अफझलखान वधाची विस्तृत कहाणी । आणि बोकडाचा बळी #Afzalkhanachavadh • तुम्ही आजवर कधीही न ऐक...

Комментарии • 49

  • @Vijay_ghadage_007
    @Vijay_ghadage_007 3 года назад +9

    हेधरण कोठे आहे ते सांगा वे

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 года назад +9

      खेड-शिवापूरपासून
      पूर्व दिशेला जवळपास २.५ किलोमीटर अंतरावर रांजे गावाच्या हद्दीत हे धरण अजूनही आहे. सिंहगडला जर कधी गेलात तर अवश्य भेट द्या. अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. थोडेसे आडबाजूला आहे, स्थानिक लोकांना विचारलं कि ते दाखवतात.

    • @bipinkorgaonkar1896
      @bipinkorgaonkar1896 3 года назад +3

      @@DrVijayKolpesMarathiChannel q

    • @संदीपचव्हाण-ग3ल
      @संदीपचव्हाण-ग3ल 2 года назад +1

      खूप छान माहिती सर

  • @user-tx8oy3fi8h
    @user-tx8oy3fi8h 8 месяцев назад +1

    🎉जय शिवराय. जय येसाजी

  • @badavepravin2560
    @badavepravin2560 Год назад +1

    जय शीवराय

  • @manjabapukusmude5909
    @manjabapukusmude5909 2 года назад +2

    Kamthe Pateel tumhala manacha mujara rakreeshnharee

  • @tejas5426
    @tejas5426 Год назад +1

    छान

  • @akshayyyyyyy4151
    @akshayyyyyyy4151 Год назад +2

    खुपच छान माहिती ..धन्यवाद सर
    👌👌🙏😊🚩🚩

  • @nitinchalke9116
    @nitinchalke9116 3 года назад +3

    येसाजी कामठे यांना मानाचा मुजरा खूप छान माहिती

  • @shreegujar4858
    @shreegujar4858 3 года назад +9

    शिवरायांच्या राजकारणावर व्हिडिओ करा. जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩

  • @sureshpashamwad2714
    @sureshpashamwad2714 2 года назад +1

    Very good information

  • @rameshkamthe3696
    @rameshkamthe3696 3 года назад +1

    Yesaji kamthe

  • @vaibhavkamthe9326
    @vaibhavkamthe9326 3 года назад +4

    Amhi vaanshanj ahot

  • @sujatakamthe3045
    @sujatakamthe3045 3 года назад +8

    Amhi vansaj ahot

  • @prabhoo3741
    @prabhoo3741 3 года назад +4

    श्री छत्रपती संभाजी महाराज आणि एलिफंटा बेट यांवर please एक व्हिडिओ बनवा सर .....🙏

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 3 года назад +1

    जय शिवराय🚩🙏

  • @kedarswami4201
    @kedarswami4201 2 года назад +1

    भारतीय नौ दलाच्या इतिहासा वर व्हिडिओ बनवा ना

  • @bhushankorde7901
    @bhushankorde7901 3 года назад +4

    श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🙏

  • @meaomnathubale2687
    @meaomnathubale2687 3 года назад +1

    Thanku sir 👍

  • @shambho3
    @shambho3 3 года назад +3

    खुप खुप अभिनंदन 100k झाल्याबद्दल
    जय शिवराय

  • @dipakbaravkar3646
    @dipakbaravkar3646 2 года назад +1

    Nice

  • @sunitasalunke3821
    @sunitasalunke3821 3 года назад +1

    जयजय भवानी जयजय शिवाजी

  • @rameshpawar6334
    @rameshpawar6334 2 года назад +1

    Yesaji kamthe ani Ashok kamthe Yana manacha mujra

  • @SagarMadaneCreation
    @SagarMadaneCreation 3 года назад +5

    👌👌👌😊🚩🚩

  • @prakashwankhede9128
    @prakashwankhede9128 3 года назад +1

    Jay shivaji Jay Bhawani!

  • @udayghatge3152
    @udayghatge3152 3 года назад +2

    Sir
    Very nice and heart touching information. Thank you indeed..
    Just to share - Ashok Kamate sir has awarded me a winner trophy in national shooting competition at Sangli. I had good colloquial talk with him too.
    Feeling his warm regards always.

  • @snehaldarekar9838
    @snehaldarekar9838 3 года назад +1

    Vesaji kamathe yana trivar mujra... 👍

  • @abhijitbhilagude6441
    @abhijitbhilagude6441 3 года назад +1

    Khup chan sir...👌👌👌

  • @yogeshjarhad2660
    @yogeshjarhad2660 3 года назад +1

    Khup chan sir

  • @akashshirsat8921
    @akashshirsat8921 3 года назад +1

    Khup chan mahiti

  • @sonuopyt4565
    @sonuopyt4565 3 года назад +1

    Naice

  • @rupalipandere5261
    @rupalipandere5261 3 года назад +1

    Waw nice vijay sir.tumchi story me download karte me

  • @manojroman4473
    @manojroman4473 3 года назад +2

    Ek video Sant Ravidas Maharaj Yancey mahiti banva hi vinnti

  • @totaltransformation3549
    @totaltransformation3549 3 года назад +3

    Maharana Pratap, Guru GobindSingh, Chhatrapati shasan, va Assam che Lachit Borphukan hyanna upsc ne dushman aslyache dakhale va mughlanchya rstyat adve aale aani marle gele.... He Javaharlal Nehru University madhye sangitla jata..... mala he badalaycha aahe aani pratyek mulachya dokyat khara itihaas bharaycha aahe tar Dr. Kolpe sir please hya var vdo banva ki he kase hou shakte ki Bharat sarkar he paul uchlel aani tyanna he karanyas apan kade bhaag padu shakto... tumchi khoop madat hoil.... Konich nasel tari me ekta suruvaat karayla tayaar aahe fakta tumhi tumcha guidance dya hi majhi vinanti 🙏🇮🇳

  • @Santaji_
    @Santaji_ 3 года назад +1

    जिजाऊ आणि शिवराय राहत होते त्या खेड शिवापुरमध्ये त्यांच्याशी निगडित काही वास्तू शिल्लक आहे का सर

  • @sunillonkar302
    @sunillonkar302 3 года назад

    Jay shiv sury thaja

  • @highfie2948
    @highfie2948 3 года назад +1

    Sir please vetnam American war bdll pn vedio bnva🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tusharshinde1785
    @tusharshinde1785 11 месяцев назад +1

    वाडा नक्की कुठे आहे सर आता???
    काहीही अस्तित्व नाही आहे आता.

  • @dayananddaptare6510
    @dayananddaptare6510 3 года назад +1

    🚩🚩

  • @GaneshPatil-bp7iq
    @GaneshPatil-bp7iq 3 года назад +2

    आम्ही तुमचे एकपण व्हिडिओ चुकवत नाही , तुमचे सर्व व्हिडिओ आम्ही खूप मनापासून आणि आधाराने बागतो. माझी फक्त एकच विनंती आहे , सध्या भारतात सर्वात जास्त G S Khan siranche video बगीतले जातात पण सध्या त्यांनी मराठा हिस्टरी म्हणून व्हिडिओ बनवली आहेत आणि त्यात खूप म्हणजे खूप चुका आहेत पण त्यांना त्या कश्या सांगाव्या हा प्रश्न आहे. एकच विनंती आहे कृपया करून आपण तुम्ही ते व्हिडिओ बागवे कारण पूर्ण North sidela हिंदी चालते आणि खूप जास्त चुकीचं इतिहास पसरतो आहे कृपया करून तुम्ही एकच व्हिडिओ बनावं ज्या मध्ये सर्व त्यांच्या चूक सुधारून द्यावे आणि तो व्हिडिओ त्यांस सेंड करावा

  • @Vijay_ghadage_007
    @Vijay_ghadage_007 3 года назад +1

    आता आहे का

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 года назад +2

      हो आहे, अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. खेड-शिवापूरपासून
      पूर्व दिशेला जवळपास २.५ किलोमीटर अंतरावर रांजे गावाच्या हद्दीत हे धरण अजूनही आहे. सिंहगडला जर कधी गेलात तर अवश्य भेट द्या.

    • @kuldeepshinde7540
      @kuldeepshinde7540 Год назад

      सर धरण आता आहे काय असेल नाव काय आहे

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 3 года назад +1

    जय शिवराय 🙏🙏🚩🚩