तुम्ही आजवर कधीही न ऐकलेली आग्र्याहून सुटका- भाग 9- मृत्यूची काळी छाया, राजश्रीवर चौक्या बसल्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #drvijaykolpeagryahunsutka
    पुरंदरच्या तहाची तुम्ही आजवर कधीही न ऐकलेली कहाणी । महाराज मिर्झाराजे जयसिंगासमोर का झुकले ? • पुरंदरच्या तहाची तुम्ह...

Комментарии • 32

  • @swapnilnalge1690
    @swapnilnalge1690 2 года назад +18

    सर आपल्या व्हिडिओ ची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.....

  • @aloklad3046
    @aloklad3046 Год назад +1

    Khup chaan...best

  • @govindkakde839
    @govindkakde839 2 года назад +6

    या व्हिडिओ च्या माहितीतून तर महाराज किती मोठ्या संकटात आहेत आणि स्वराज्य किती धोक्यात आहे हे कळते

  • @umeshkale5204
    @umeshkale5204 Год назад +1

    Sir tumhi khupch Chan vrnan krta

  • @sudhanvaranade948
    @sudhanvaranade948 20 дней назад

    🎉 अप्रतिम 🎉

  • @blackpanther-sv9yo
    @blackpanther-sv9yo 2 года назад +6

    Jay shivray

  • @soul6993
    @soul6993 2 года назад +4

    Thank you sir....

  • @bhausahebsankpal3822
    @bhausahebsankpal3822 2 месяца назад

    Sunder sadrikarn

  • @vaijinathgite5456
    @vaijinathgite5456 Год назад +1

    खुप छान वाचन अप्रतिम माहिती

  • @sachinghatol6293
    @sachinghatol6293 Год назад +1

    सर रामसिंग यांचे पुढे काय झाले त्यांच्यावर माहितीपूर्ण विडिओ बनवा plz

  • @rahulsali4912
    @rahulsali4912 2 года назад +2

    खुप सुंदर माहिती

  • @Pralhadbhuwad
    @Pralhadbhuwad 2 года назад +5

    सर तुमच्या व्हीडिओ मुळे इतिहास चांगल्याप्रकारे कळतो,... आणि सर संबंधीत पुस्तकांची यादी description मध्ये द्या

  • @Pankaj15571
    @Pankaj15571 7 месяцев назад +1

    सर, अतिशय छान एपिसोड...

  • @chandrabhantangade6107
    @chandrabhantangade6107 2 года назад +3

    सर अजुन किती वाट पाहावी लागणार आहे
    पुढील भागा साठी
    लवकरात लवकर द्या
    जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩

  • @akshaysawant5084
    @akshaysawant5084 2 года назад +1

    सर ९ भाग पूर्ण ऐकून झाले. खूप महत्त्वाची माहिती खूपच interesting करून सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. पुढचा भाग लवकरात लवकर release करा. आतुरतेने वाट बघत आहोत कारण उत्सुकता शिगेला पोहोचली आहे...

  • @udaypendse9849
    @udaypendse9849 2 года назад +1

    केवळ अप्रतिम

  • @pravinshinde788
    @pravinshinde788 2 года назад +1

    जय शिवराय

  • @superbenterprises3573
    @superbenterprises3573 2 года назад +1

    खुपच छान i

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 года назад +1

    जय शिवराय🙏🚩

  • @yashshinde2486
    @yashshinde2486 2 года назад +1

    Next part sir please upload as soon as possible

  • @user-nl1bi5ur8d
    @user-nl1bi5ur8d 2 года назад +2

    सर आपल्या विडिओ ची background music ची फिलिंग पूर्णपणे शिवकाळात घेऊन जाणारी आहे

  • @Pankaj15571
    @Pankaj15571 7 месяцев назад +1

    झकास

  • @rajendrap1475
    @rajendrap1475 2 года назад +2

    जय शिवराय सर
    काल विडीयो आला नाही

  • @shaileshlondhe5275
    @shaileshlondhe5275 2 года назад +1

    Kolpe sir shambhu rajenvar aankhi video banva plz 🙏🙏

  • @rohitingale5898
    @rohitingale5898 2 года назад +1

    Sir pudcha video lavkar annnaaa

  • @abhaydhuri9134
    @abhaydhuri9134 10 месяцев назад +1

    Kahi avidance aahe? jafar khan baykocha nandi bail hota? Ki lokanna khoti history sangtay?

  • @adityatele3146
    @adityatele3146 2 года назад +1

    दक्षिण मोहीम वर व्हिडिओ बनवा सर

  • @paragwanyaganhsj4099
    @paragwanyaganhsj4099 2 года назад +1

    Sir Shivaji maharaj Ani ramdas swamin chi Kahi story ahe ka

  • @shivansh0208
    @shivansh0208 2 года назад +2

    भावांचा अपघात झाल्याने आपले व्हिडिओ नीट पाहू शकलो नाही

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 года назад +3

      ata kashi ahe tabiyat?

    • @shivansh0208
      @shivansh0208 2 года назад +2

      1 जण मयत झाला 2 जण पुण्यात सह्याद्री हॉस्पिटल मध्ये आहेत प्रकृति स्थिर झालीय आत्ता

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 года назад +4

      बाप रे फारच भयानक होता अपघात, परमेश्वर कृपेने त्या दोघांनी लवकर बरे व्हावे हीच प्रार्थना !