हाकेंनी जातीवाद पेटवू नये... मी स्वतः मराठा आहे आम्ही त्या उच्च जातीचा कोण त्याला वाचवण्यासाठी मोर्चे आम्ही काढणार नाही.... माऊलीला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे आज सुद्धा आमचं तेच मत आहे गुन्हेगारीला जातीच वळण देऊ नये 🙏🙏🙏
कुठल्याही समाजाचा असला तरी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे गुंडगिरी दहशत गिरी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही जय हिंद जय भीम जय संविधान
@@vinodjadhav1258तुम्ही संतोष देशमुख मर्डर च राजकारण करून जातीवाद पसरवला संतोष भाऊ ल न्याय मिळाला पाहिजे या मुलाला पण न्याय मिळालं पाहिजे गुन्हेगार च समर्थन कोणी करू नये ते कोणत्याही जातीचा असला तरी
हाके साहेब परभणीत काल काय झाले?आमच्या जातीचा म्हणून गुन्हेगारीच समर्थन कोणी करणार नाही .मराठा समाजाचे असतील किंवा मराठा समाजातील मोठा नेता असु दया .गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आम्ही मोर्चा काढणार नाही .तुम्ही मोर्चा काढा मराठा समाज मोर्चात सहभागी होईल .
गरीबावर अन्याय झाल्यास लोकांनी लपवून ठेवू नये तो मीडियाच्या माध्यमातून ओपन करावा म्हणजेच अन्याय गरिबावर होणार नाही मग तो कोणत्याही समाजाचा असो अन्याय सहन करण्याची पात्रता ठेवू नका अन्याय बाहेर काढा
अवघड आहे मतदाराचा हया गोष्टी तुन कधी महाराष्ट्र बाहेर पडेल? जात पात हया मधून?कधी सुधारना होणार? देश स्वतंत्र होऊन भरपूर वर्ष झाले तरी अजून जात पात नष्ट होत नाही. ह्याला जवाबदार हेच राजकारणी आणि ह्यांना मानणारा वर्ग.
हाके न्याया साठी लढा मी एक मराठा आहे कायम पाठीशी रहिल पण फालतू पणा म्हणून गुंडा ची बाजू घेवून रिचार्ज होऊन बोलत असाल कुणाची पाठराखण करत असलं तर याद रखा आम्ही खपून घेणार नाही
गरीब कुंटुंबाला न्याय द्या...!! सर्व माऊली कुटुबाला, देशमुख कुंटुंबाला, सोमनाथ सुर्यवंशी ला सर्वांना न्याय द्यावा...!! बाकी सर्व जात प्रतिष्ठा गेली चुलीत...!! गुन्हा करणे हा पाप असते , त्याठिकाणी जात-पात, उच्चनिचत्ता, स्त्री- पुरुष काहीच हे सर्व येऊ नये केवळ न्याय मिळाला पाहिजे 😢😢😢
लातूरच्या माऊली सोटला देखील न्याय द्या, मीडियाने देखील गरिबाला न्याय देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी😢 न्याय मिळालाच पाहिजे
मीडिया ला खायला मिळेल का
गरीब कुंटूबाला न्याय मिळाला पाहिजे आरोपीला शिक्षा होणे गरजेचे आहे
माय माऊली माताला न्याय द्या
धन्यवाद हाके सर धन्यवाद सर धन्यवाद
हाके सर
लक्ष्मण हाकके साहेब जिंदाबाद संपूर्ण धनगर समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏 आता महायुती सरकारने धनगर समाजाला न्याय दिला पाहिजे
साहेब गृहमंत्री फडणवीस साहेब आहे....फडणवीसांनी आमच्या समाजाच्या मुलाला न्याय द्यावा
हाके साहेब बरोबर बोलतायत. हाके साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत.
न्याय मिळाला पाहिजे..... नाहीतर मोठ आंदोलन उभे होइल जय ओबीसी
Ayooo.... kr ki mg andolan 😅
काय सुंदर संस्कार केले तुझ्या आईने@@PK-os9jo
या घटनेतील सर्व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. एक मराठा लाख मराठा.
सर्व समाजाचा गोरगरीब समाजात हाके सारखे कार्यकर्ते व नेते होणे काळाची गरज आहे
जय मल्हार हाके साहेब आम्ही तुमचे सोबत आहे
यांना शिक्षा झालीच पाहिजे
एकच पर्व obc सर्व, गुन्हेगार कुठल्या जातीचा आहे यापेक्षा तो गुन्हेगार आहे हे लक्षात ठेऊन कारवाई व्हाई 🙏🏻🙏🏻
म्हाणून. म्हंटोय तू एकच पर्व
लातूर च्या माऊली सोट या भावाला न्याय मिळालाच पाहिजे.😢
#माऊली सोटला न्याय मिळालाच पाहिजे 🏴
एक पर्व ओबीसी सर्व एकत्र राहेले पाहिजे हाके साहेब न्याय मिळाला पाहिजे
धन्यवाद साहेब
हाके साहेब आपण बि मोर्चा काढु😢😢
हाकेंनी जातीवाद पेटवू नये...
मी स्वतः मराठा आहे आम्ही त्या उच्च जातीचा कोण त्याला वाचवण्यासाठी मोर्चे आम्ही काढणार नाही....
माऊलीला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे
आज सुद्धा आमचं तेच मत आहे गुन्हेगारीला जातीच वळण देऊ नये 🙏🙏🙏
मग जरांगे काय करत आहे.. सरपंच हत्या वरून
जातीवाद करण्याचं आधिकर फक्त जरंगे लाच आहे
आमदार सुरेश धस काय जातिवाद करीत नाही का मग
😂😂
@@Onlyking6166जाती वाद कस ते जरा समजून सांगता का?
Hi जाती वादा तून झालेली हत्त्या आहे, सवर्ण जाती ने शुद्र cha खून केला... Ha खरा जाती वाद, यला media coverage milnar nhi
हा कौटुंबिक वाद आहे उगीच काही जोडू नका..... कोणाच्या तरी लेकिवर वाईट नजर का टाकावी मग
@Ruturaj12325 it's honour and killing, सवर्ण ने शुद्र मुलाचे प्रेम प्रकरणातून खुन common आहे.. सैराट मधे हेच आहे
@@Ruturaj12325 to sarpanch pan kashala ghulela marayala gela hota mg karmach fal milal
अगदी खरं बोललात
@@Ruturaj12325तू काय केळ माहिती तूला .... घटनेची पुर्ण माहिती घ्यावी मग comment करावी..उगाच काहीतरी बोलायचं प्रयत्न करू नका !!
माझा धनगर समाजाचा नेता लक्ष्मण हाके
मी धनगर आहे हा मूर्ख आहे एवढे नक्की 😂
या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत दिली पाहिजे ही विनंती
जय भगवान जय मल्हार
अन्यायाविरुद्ध लढणारा हाके साहेब जिंदाबाद
न्याय.गरिबाला.मिळाला.पाहीजे.नाहीतर.
मोर्चा.काढाणार.आंदोलन.होणार.गरीबाला.
न्याय.हा.मिळालाच.पाहीजे.
न्याय मिळायला पाहिजे...🙏
माऊलीला प्रेम योग्याला न्याय भेटला पाहिजे
जाहीर निषेध
ओबीसी किंग हाके साहेब
माऊली ला न्यायासाठी सर्व समाजानी एकत्र यावं 😢😢
माऊली ला न्याय मिळउन द्या हाके साहेब 😢😢
गुन्हेगाराला सजा द्या जातीचा मुद्या नाही
सुरेश धस जरांगे यांनी आंदोलन करून न्याय द्यावा
हाके साहेब त्या माता माऊली ल न्याय मिळाला पाहिजे. ..आम्ही सर्व तुमच्या सोबत आहेत....
या माता माऊलीला न्याय मिळालाच पाहिजे
न्याय मिळालाच पाहिजे मोर्चे काढा हाके सर गरिबावर अन्याय करत आहेत हे लोक
कुठल्याही समाजाचा असला तरी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे गुंडगिरी दहशत गिरी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही
कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही
जय हिंद जय भीम जय संविधान
अंजली दमानिया सुरेश धस जरांगे पाटील संदीप क्षीरसागर यांना हे प्रकरण दिसतं नाही का?
लातूर ची घटना कधी घडली
दोन महिन्या पूर्वी घडिलिय आणि देशमुख मर्डर मध्ये यांनी दिली का भेट आणि अपेक्षा तुम्ही करताय
दि.6 जानेवारी रोजी मृत्यू झाला@@gopalpatil3705
@@vinodjadhav1258 दोन महिन्यांपूर्वी घडलीय म्हणजे काय रे ...तू लागला का भांडवल करायला !!!
@@vinodjadhav1258तुम्ही संतोष देशमुख मर्डर च राजकारण करून जातीवाद पसरवला संतोष भाऊ ल न्याय मिळाला पाहिजे या मुलाला पण न्याय मिळालं पाहिजे गुन्हेगार च समर्थन कोणी करू नये ते कोणत्याही जातीचा असला तरी
आत्ता जरांगे ल इथे पण मोर्चा काढायला जमेल का
Hake Sir ❤
Jarange बोलेल का आता
न्याय सर्वांना समान मिळावा
आता कळले का अन्याय काय असतो म्हणून आरोपी कोणीही असो समर्थन करायच नसतं
माऊलीला न्याय मिळालाच पाहिजे.
न्याय मिळालाच पाहिजे
हाके साहेब परभणीत काल काय झाले?आमच्या जातीचा म्हणून गुन्हेगारीच समर्थन कोणी करणार नाही .मराठा समाजाचे असतील किंवा मराठा समाजातील मोठा नेता असु दया .गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आम्ही मोर्चा काढणार नाही .तुम्ही मोर्चा काढा मराठा समाज मोर्चात सहभागी होईल .
माऊलीला पण न्याय मिळाला पाहिजे
या घटनेचा जाहीर निषेध
हाके साहेब काय चाल महाराष्ट्रात गृहखात काय करत रोज खुण,धमक्या ,बल्तकार काय होईल महाराष्ट्र देवा
या घटनेचा जाहीर निषेध या झुंडशाहीचा
आता इकडे पण लक्ष दया
फड़नवीस साहेब
का गरीबाला न्याय नाही
ह्या प्रकरणात आरोपीला कोणीही पाठीशी घालत नाहीये आरोपी ला कडक शासन होणार
आता गुंड म्हणून घोषित आहे ना ती काय मी मोठा आहे चांगला आहे म्हणून घोषित नाही मग त्याला कोणी म्हणलं नाही चांगला
हाके सर हे दिसणार नाही या लोकांना.
हाके सर 🎉🎉
या भावाला न्याय द्या
आता कुठे गेले jarange, पवार, धस, आव्हाड, shirsagar, सोळंके का आरोपी ल आता जात नाही. न्याय मिळाला पाहिजे सर्व ओबीसी समाजाने याविषयी आवाज उठवा
न्याय मिळाला पाहिजे
हाके सर❤❤
सर्व मीडिया बांधववाना विनंती,जस बीड दाखवला तसच हा प्रकार दाखवा
न्याय हा हक्क आहे सामान्य माणसाचा तो मिळालाच पाहिजे
पीडित कुटुंबाला संरक्षण मिळाले पाहिजे
Ji mahilar obc
न्याय हा मिळालाच पाहिजे
पीडित कुटुंबाला 10 लाखाची मदत शासनाकडून मिळाली पाहिजे
Mi tula 10 lakh deto tu tya mulacha jiv parat aanun de
@@vikaskapase9018 कुटुंबाच पुनर्वसन तर केल पाहिजे जसं बाकीच्यांचं केल!
होय मीळाला पाहीजे न्याय
जय ओबीसी💛
जरांगेला.दिसन तिथं.तुडवा.कारण.त्याला.फक्त.जात.दिसती
हे.सगळ.जरांगेमुळ.चालु.आहे.हाके.साहेब.जिंदाबाद ❤
बघा एक प्रयत्न करून😂😂😂😂😂
जरागे न दोन समाजात भांडणे लाऊन दिलि आहे जनतेने सावध राहावे जय महाराष्ट्र
नाय भेटणार न्याय त्या साठी मुलगी धनगर मुलगा मराठा असता तर धस पवार आले असते
मिडीया वाले कुठे गेले
Justice maiuali
माऊली ला न्याय मिळाला पाहिजे पण हा हागे दोन महिने काय झोपला होता का अरे तु संतोष आण्णाला न्याय मिळु नये म्हणून काय काय करतो हे दिसतय
आता या प्रकरणात आमदार खासदार येणार का
Dhangar samajacha ek tarun ahe mhnun ignore kru nka... Nyay ha milalach pahije... Hake saheb morcha kada... Nyay milava ya sathi
Thanku you sir
गरीबावर अन्याय झाल्यास लोकांनी लपवून ठेवू नये तो मीडियाच्या माध्यमातून ओपन करावा म्हणजेच अन्याय गरिबावर होणार नाही मग तो कोणत्याही समाजाचा असो अन्याय सहन करण्याची पात्रता ठेवू नका अन्याय बाहेर काढा
साहेब आरोपी ल जात नसते तो कुणीही अशो आरोपी हा आरोपीचं असतो
ओबीसी ने जात पात न पाहाता एक राहिले पाहिजे हाके साहेब भुजबळ आहेत ते आपलेच आहे आस समजून चला साहेब मुंढे साहेब जेव्हढे पण
त्यांनी तीन तीन बायका केल्यावर आपल्याला ब्रम्हचारी च राहावं लागेल😂😂
फार मुल असल्या प्रकरणात बळी गेले आहेत...🙏
हारमखोराहो हे बर नव्ह सोटला न्याय मिळाला पा हिजे. मानुस्कीहाय कि नाहि
ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..
कुठं नेवून ठेवला महाराष्ट्र माझा
मुख्यमंत्री लगेच निघा न्याय घेवा लागतो
न्यायासाठी मैदानावर आलोच पाहिजे आता एकच पर्व ओबीसी सह मागासवर्गीय सर्व..
हाके सर आगे बढो हम आपके साथ है..
कुणाचा तरी मुलगा गेला कुणाच्या तरी भाऊ गेला कुणाचा तरी नातु गेला अत्ता तरी. धस.श्रिसागर . जंरागे यांना ही गोष्ट माहिती नाही कारण तुम्हाला माहिती आहे
न्याय, न्याय, न्याय.
अवघड आहे मतदाराचा हया गोष्टी तुन कधी महाराष्ट्र बाहेर पडेल? जात पात हया मधून?कधी सुधारना होणार? देश स्वतंत्र होऊन भरपूर वर्ष झाले तरी अजून जात पात नष्ट होत नाही. ह्याला जवाबदार हेच राजकारणी आणि ह्यांना मानणारा वर्ग.
न्याय व्यवस्थे मध्ये कुणी ही जातं आणूनये
हाके साहेब जातीवर बोलण्यापेक्षा गुन्हा करणार्यांना सजा ही झालीच पाहिजे.प्रशासनाने कोणालाही पाठीशी घालू नये.या गरीब कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे.
हाके सुपारीबाज आहे हा कोणत्याच समाजाचा नेता नहीं
तुला कोण विचारते. तूम्ही कीती जातीवादी आहात हे सर्व महाराष्ट्र ओळखतो. जास्त बोलायची आवश्यकता नाही.
कोणत्याच प्रकरणांमध्ये जातीचा विषय नाही आरोपी आरोपी असतो त्याला कुठली जात नसते हाके साहेब शिक्षा झालीच पाहिजे 🙏🙏🙏
Right to justice for all
हाके न्याया साठी लढा मी एक मराठा आहे कायम पाठीशी रहिल पण फालतू पणा म्हणून गुंडा ची बाजू घेवून रिचार्ज होऊन बोलत असाल कुणाची पाठराखण करत असलं तर याद रखा आम्ही खपून घेणार नाही
यांसाठी छत्रपती संभाजी महाराज सुरेश धस जरागें यांनी पुढाकार घ्यावा
वैयक्तिक भाडांन आहे न्याय मिळाला पाहिजे
Dhangarano ekatra ya nahi tar mara asacha
Nay milala pahije
हाके आपण वाल्मीक कराड पंकजा मुंडे धनजय मुंडे सुदर्शन घुले मिळून BJP चे सर्व मान्यवर मंत्री मिळून मोर्चा काढू
😂😂😂
@@vishaldeshmukh3707😂😂😂😂
जातीवाद संपवा 😢गुन्हेगारी संपवा
😂😂
Nit Bol … tinglya karaych vishay ahe ka lekara cha khun zalay tyacha aai bapa kade paha
@SBUSER888 स्वारी भाऊ
हाके ला माहीत नाही का तो बीड जिल्ह्य़ा आहे हा लातूर जिल्ह्या आहे ईथे आमीत देशमुख ला बोलायचंय
गरीब कुंटुंबाला न्याय द्या...!!
सर्व माऊली कुटुबाला, देशमुख कुंटुंबाला, सोमनाथ सुर्यवंशी ला सर्वांना न्याय द्यावा...!!
बाकी सर्व जात प्रतिष्ठा गेली चुलीत...!!
गुन्हा करणे हा पाप असते ,
त्याठिकाणी जात-पात, उच्चनिचत्ता, स्त्री- पुरुष काहीच हे सर्व येऊ नये
केवळ न्याय मिळाला पाहिजे
😢😢😢
100% बरोबर
हे फक्त चाललंय संतोष देशमुख यांचा प्रकरणातील विषया च गांभीर्य कमी व्हावं तसेच जातीवाद तयार करने हा केवील वाणी प्रयत्न. हाके चा आहे