@@ajaymulgaonkar9024 👆# हा निकाल आम्हाला मान्य नाही ! नाही नाही नाही ! त्रिवार नाही !! >>>> क्रिकेटची World Cup Final होती . A आणि B असे 2 तुल्यबळ संघ फायनलला पुन्हा एकदा समोरासमोर आले होते . पण झाले असे की , B संघाने A संघाची धूळधाण करीत मोठ्या फरकाने विजय मिळवला आणि World Cup जिंकला . हा मोठा पराभव काही A संघ पचवू शकला नाही . त्यांना हा इतका भयाण पराभव मान्य नव्हता . कां? कारण ह्याच B संघाला Group matches मध्ये A संघाने नुकतेच हरवले होते . काही दिवसांपूर्वीच आम्ही ज्यांना हरवले ते आम्हाला Final ला पराभूत करूच कसे शकतात हा त्यांचा प्रश्न होता . तुफान हरलेल्या A संघाने आत्मपरीक्षण करण्या ऐवजी आक्रमक पवित्रा घेत , आम्हाला हे pitch आणि Umpires च चुकीचे वाटतात .त्यामुळेच आम्ही हरलो . आम्ही सांगतो त्या pitch वर आणि आम्ही सांगतो त्या Umpires ला घेवून पुन्हा match खेळा आणि जिंकून दाखवा तरच तुम्ही खरे विजेते असे आम्ही मानू . तुम्ही घाबरता म्हणुन pitch आणि Umpires बदलायला तयार होत नाही आहात . तुम्ही असे करण्यास तयार नसल्यास तुमचा विजय आम्हाला मान्य नाही . आम्हीच खरे World Cup winners हे आमचे आम्हीच जाहीर करतो . ************************ एकदा खेळलेली match पुन्हा खेळली तरी Results वेगवेगळे लागू शकतात हे ह्या बुद्धिवंत ज्ञानवंत लोकांना कोण बरे समजावून सांगणार ? भारतात झालेल्या world cup matches मध्ये भारतीय संघ Final ला पोहोचेपर्यंत अजेय होता पण ज्या ऑस्ट्रेलियाला आपण हरवले होते त्यानेच आपल्याला Final ला हरवले होते . तोच प्रकार राजकारणात देखील बघायला मिळतो . लोकसभेच्या वेळी वरचढ असलेली महा विकास आघाडी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र स्वकर्माने हरली , पण त्याचे खापर मात्र EVM वर फोडत आहे . त्यांचे म्हणणे आत्ता पुन्हा Ballet paper वर निवडणुका घ्या . आणि तुमचे श्रेष्ठत्व सिद्ध करा . Ballet paper च कशाला , आता जरी EVM वर निवडणुका घेतल्यात तरी महायुतीला 230 जागा मिळणार नाहीत . कां ? 4 दिवसात असे काय घडले की महायुतीच्या जागा कमी होतील ? 230 जागा देवूनाही , अजूनही महायुतीची सत्ता स्थापना झालेली नाही , मुख्यमंत्री ठरत नाही , एकनाथ शिंदे रुसून बसले आहेत ,आणि कुणाला कोणते खाते हवे यावरून भांडणे चालू आहेत . जनता हे सारे बघते आहे म्हणुनच मी म्हटले की आज पुन्हा निवडणुक झाल्यास महायुतीला बहुमत मिळवण्यासाठी देखील आटापिटा करावा लागेल कारण ह्या 10 / 12 दिवसात तुम्ही जनतेचा भ्रमनिरास केला आहे . अशीच गत महा विकास आघाडीने स्वतः ची लोकासभा निवडणुकीतील यशाने करून घेतली होती . लोकसभेतील विजय ( महाराष्ट्रातील ) त्यांच्या डोक्यात हवा भरून गेला . हा विजय सांघिक नसून आमच्यामुळे झालाय असे त्या त्या पक्षाचे नेते म्हणु लागले आणि आमचाच मुख्यमंत्री होणार यावरून भांडणे सुरू झालीत . जनता हे सारे बघत होती . तुमच्या ह्या अशा वागणुकीचा परिणाम हा झाला की जनता तुम्हाला घाबरली . निवडणुकी पूर्वी ही परिस्थिती आहेत तर सत्ता मिळाल्यावर हे काय करतील ह्या भीतीपोटी जनतेने राज्याला स्थिर सरकार मिळावे आणि ते फक्त भाजपाच देवू शकतो ही खात्री वाटल्याने एव्हढे प्रचंड बहुमत दिले . पण हे बहुमत जर महायुतीला पचवता आले नाही तर ******* ? तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनता तुम्हाला देखील तुमची जागा दाखवेल . असो . # टिप : ज्यांना EVM बाबत आक्षेप असेल त्या त्या पक्षांनी आपला आक्षेप निवडणुक निकालानंतर व्यक्त करण्या ऐवजी निवडणुका जाहीर झाल्यावर ताबडतोब व्यक्त करावा . Ballet paper वर निवडणुका घेणार असाल तरच आम्ही ह्या निवडणुक प्रक्रियेत भाग घेतो अन्यथा आमचा ह्या निवडणुक प्रक्रियेवर पूर्णपणे बहिष्कार आहे . असे स्पष्टपणे जाहीर करा . ज्या pitch वर तुम्ही एक match खेळून जिंकली , त्याच pitch वर अन्य match मध्ये हरल्यावर pitch च्या नावे शिमगा करायचा तुम्हाला अधिकार नाही . जे काय करायचे ते स्पर्धेत उतरण्यापूर्वी करा . असो .
हे तर काहीच नाही, महाराष्ट्र हे राज्य केंद्र शासित करण्याचा किंवा मुंबई शहर गुजरातला जोडण्याचा उपक्रम गेले दहा वर्षं आधीच सुरु केला आहे,आता यांना रोखणारे कोणीच शिल्लक राहिले नाहीत, लोकांना सुद्धा हेच हवे होते , लोकशाही संपुष्टात आणण्याचा डाव मुंबई महाराष्ट्रातून सुरु होणार आहे, सबका साथ सबका सत्यानाश.
आझाद मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या शपथविधीसाठी किती कोटी रुपयांची उधळपट्टी होणार आहे? तसेच अतिमहत्त्वाच्या लोकांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस यंत्रणेवर किती ताण पडणार आहे?
हे तर होणारच होते, कारण शेवटी शत प्रतिशत भाजपा व २०२९ ला स्वबळावर भाजपचा मुख्यमंत्री हा अजेंडा क्लिअर आणि ठामपणे राबविला जाणार आहे. १०५,१३२,...?हा चढता क्रम काय दाखवतोय ? ईव्हीएम झिंदाबाद.
प्रशांतजी, तुम्ही केलेलं विश्लेषण प्रोसेसनुसार अगदी बरोबरच आहे. मात्र, माझं असं म्हणणं आहे की, २०१४च्या आधीही असेच काही मुद्दे समोर येत होते, पण त्यावेळी माध्यमं आणि सोशल मीडिया इतके सक्रिय नव्हते. आता माध्यमं खूप सक्रिय असल्यामुळे आपल्याला वाटतं की सर्व काही लोकशाही मार्गाने होत आहे. तुम्ही जेव्हा ABP माझामध्ये होता, तेव्हा साहजिकच तुमच्या चॅनेलसाठी एक सॉफ्ट कॉर्नर असणार. अगदी घरात गृहिणीने लाडू करताना स्वतःसाठी दोन लाडू चाखून पाहावेत, तसंच काहीसं. चुकलं असेल त्यांचंही, पण केंद्रात त्यांची सत्ता आहे, त्यामुळे त्यांच्या चुका झाकल्या जाणारच. सोनिया गांधींनी कसा रिमोट कंट्रोलने सरकार चालवलं होतं, पण त्यावेळी पांगपंगी करण्यासाठी फोनही नव्हता. बाकी तुमचं विश्लेषण मात्र खूप छान आहे.
Namaskar ! It is a great news that Shri Phadanvis is back as CM.... of course to the chagrin of opposition parties.... it is far better than dynastic and self centered politics of opposition..... now politics of only development....
कदम साहेब आजचा subject खुप छान तुम्ही चर्चीला tumche खुप अभिनंदन आजचा आपला व्हीडिओ पाहून bjp ची वाटचाल ही स्वविधान बदलणार ashish दिसते सर्व बेकायदेशीर चालू आहे पैसे वाटून evm आणिचुनाव आयोग हाताशी धरून इलेककशन जिकंले हा लोकशाही cha खून आहे लोकांनी
साहेब ,या लोकांनी घटणेची पायमल्ली कधीच मोडलेली आहे . विरोधी पक्षाला लोकांनीच संपवल्या मुळे विरोध तरी कोण करणार ? हे राम राज्य आहे इथे काहीही घडू शकते .
@@themayurinfluencers5571 हे सुद्धा सोशिअल मीडियावरच बोला तुम्ही. 2018 साली evm हॅक करून दाखवा असं चॅलेंज केलं होतं निवडणूक आयोगाने तेव्हा ग्राउंड वर हॅक करून दाखवायचं होतं ना. पण आपल्याला फक्त कॉमेंट करून सोशिअल मीडियावर बोलायचंय. जमिनीवर काम शून्य 😜
@@themayurinfluencers5571 हे सुद्धा तुम्ही सोशिअल मीडिया वरच बोला. जमिनीवर काहीच नाही. 2018 साली evm हॅक करून दाखवा असं आव्हान निवडणूक आयोगाने दिलं होतं तेव्हाच का नाही करून दाखवलं. की फक्त सोशिअल मीडिया वर कॉमेंट करायच्या. 😜
26 तारखेला सरकार नवीन स्थापन झालं नाही, मग माविआ (विरोधी पक्ष ) ने मा. राज्यपाल यांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करणे बाबत मागणी का केली नाही, ( राज्यपाल यांना विरोधी पक्ष भेटल्याचे मला तरी कुठे वाचनात नाही )
आता एक मुख्यमंत्री अन एक उपमुख्यमंत्री ठरला. अजून एक उपमुख्यमंत्री तळ्यात मळ्यात आहे. बाळासाहेबांच्या विचारावर जर शिंदे नी शिवसेनेत फुट पाडली होती तरी शिंदे नी पद स्वीकारू नये. सहपक्षाला न सोबत घेता भाजपने आपला नेता लादला. मित्र पक्षांना विचारात भाजपा कधीच घेत नाही फक्त वापर करून घेते. शिंदेचा ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे. आज शिंदे जात्यात अन अजितदादा सुपात आहे
गेली 3 वर्ष मी सोशल मीडिया वर गद्दारी, हुकूमशाही, मीडिया अन संस्था गुलाम झाल्यात घंटा काही फरक पडत नाही... 80% टक्के लोकांना सध्या गुलामी आवडू लागली... आता व्यक्त होणं बंद करून कामा कडे लक्ष देऊ लागलो...
प्रशांत, तुमचं ऐकण्यासारख असतं इतकं ठिके पण खरं सांगु का मोदी भारतात नव्ह्ते मग कसा वेळ पास करायचा तर असा, शिंदे, अजित पवार आणि मग फायनल फडणवीस फक्त time pass
तो परत येतोय ~ महाराष्ट्राचं वाट्टोळं करण्यासाठी.
😂😂😂😂😂 tuzyaaaa khaliiiiii mirchyaaa laglyaaaa vataaaaaa😂😂😂😂😂😂
Maha bhakas aghadi chya shilya amlelyaa vadaa paaaava 😂😂😂😂😂😂😂
Maharashtra cha gujrat karnya sathi
@@jayuashok9017 BOGUS JANATA PARTY...EVM CHI LAT AALI AAHE 😂😂
@@ajaymulgaonkar9024
👆# हा निकाल आम्हाला मान्य नाही !
नाही नाही नाही ! त्रिवार नाही !!
>>>>
क्रिकेटची World Cup Final होती .
A आणि B असे 2 तुल्यबळ संघ फायनलला पुन्हा एकदा समोरासमोर आले होते .
पण झाले असे की ,
B संघाने A संघाची धूळधाण करीत मोठ्या फरकाने विजय मिळवला आणि World Cup जिंकला .
हा मोठा पराभव काही A संघ पचवू शकला नाही .
त्यांना हा इतका भयाण पराभव मान्य नव्हता .
कां?
कारण
ह्याच B संघाला Group matches मध्ये A संघाने नुकतेच हरवले होते .
काही दिवसांपूर्वीच आम्ही ज्यांना हरवले ते आम्हाला Final ला पराभूत करूच कसे शकतात हा त्यांचा प्रश्न होता .
तुफान हरलेल्या A संघाने आत्मपरीक्षण करण्या ऐवजी आक्रमक पवित्रा घेत ,
आम्हाला हे pitch आणि Umpires च चुकीचे वाटतात .त्यामुळेच आम्ही हरलो .
आम्ही सांगतो त्या pitch वर आणि आम्ही सांगतो त्या Umpires ला घेवून पुन्हा match खेळा आणि जिंकून दाखवा तरच तुम्ही खरे विजेते असे आम्ही मानू .
तुम्ही घाबरता म्हणुन pitch आणि Umpires बदलायला तयार होत नाही आहात .
तुम्ही असे करण्यास तयार नसल्यास तुमचा विजय आम्हाला मान्य नाही .
आम्हीच खरे World Cup winners हे आमचे आम्हीच जाहीर करतो .
************************
एकदा खेळलेली match पुन्हा खेळली तरी Results वेगवेगळे लागू शकतात हे ह्या बुद्धिवंत ज्ञानवंत लोकांना कोण बरे समजावून सांगणार ?
भारतात झालेल्या world cup matches मध्ये भारतीय संघ Final ला पोहोचेपर्यंत अजेय होता पण ज्या ऑस्ट्रेलियाला आपण हरवले होते त्यानेच आपल्याला Final ला हरवले होते .
तोच प्रकार राजकारणात देखील बघायला मिळतो .
लोकसभेच्या वेळी वरचढ असलेली महा विकास आघाडी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र स्वकर्माने हरली , पण त्याचे खापर मात्र EVM वर फोडत आहे .
त्यांचे म्हणणे आत्ता पुन्हा Ballet paper वर निवडणुका घ्या . आणि तुमचे श्रेष्ठत्व सिद्ध करा .
Ballet paper च कशाला , आता जरी EVM वर निवडणुका घेतल्यात तरी महायुतीला 230 जागा मिळणार नाहीत .
कां ?
4 दिवसात असे काय घडले की महायुतीच्या जागा कमी होतील ?
230 जागा देवूनाही , अजूनही महायुतीची सत्ता स्थापना झालेली नाही , मुख्यमंत्री ठरत नाही , एकनाथ शिंदे रुसून बसले आहेत ,आणि कुणाला कोणते खाते हवे यावरून भांडणे चालू आहेत .
जनता हे सारे बघते आहे म्हणुनच मी म्हटले की आज पुन्हा निवडणुक झाल्यास महायुतीला बहुमत मिळवण्यासाठी देखील आटापिटा करावा लागेल कारण ह्या 10 / 12 दिवसात तुम्ही जनतेचा भ्रमनिरास केला आहे .
अशीच गत महा विकास आघाडीने स्वतः ची लोकासभा निवडणुकीतील यशाने करून घेतली होती .
लोकसभेतील विजय ( महाराष्ट्रातील ) त्यांच्या डोक्यात हवा भरून गेला . हा विजय सांघिक नसून आमच्यामुळे झालाय असे त्या त्या पक्षाचे नेते म्हणु लागले आणि आमचाच मुख्यमंत्री होणार यावरून भांडणे सुरू झालीत .
जनता हे सारे बघत होती .
तुमच्या ह्या अशा वागणुकीचा परिणाम हा झाला की जनता तुम्हाला घाबरली . निवडणुकी पूर्वी ही परिस्थिती आहेत तर सत्ता मिळाल्यावर हे काय करतील ह्या भीतीपोटी जनतेने राज्याला स्थिर सरकार मिळावे आणि ते फक्त भाजपाच देवू शकतो ही खात्री वाटल्याने एव्हढे प्रचंड बहुमत दिले .
पण हे बहुमत जर महायुतीला पचवता आले नाही तर ******* ?
तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनता तुम्हाला देखील तुमची जागा दाखवेल . असो .
# टिप : ज्यांना EVM बाबत आक्षेप असेल त्या त्या पक्षांनी आपला आक्षेप निवडणुक निकालानंतर व्यक्त करण्या ऐवजी निवडणुका जाहीर झाल्यावर ताबडतोब व्यक्त करावा .
Ballet paper वर निवडणुका घेणार असाल तरच आम्ही ह्या निवडणुक प्रक्रियेत भाग घेतो अन्यथा आमचा ह्या निवडणुक प्रक्रियेवर पूर्णपणे बहिष्कार आहे . असे स्पष्टपणे जाहीर करा .
ज्या pitch वर तुम्ही एक match खेळून जिंकली , त्याच pitch वर अन्य match मध्ये हरल्यावर pitch च्या नावे शिमगा करायचा तुम्हाला अधिकार नाही .
जे काय करायचे ते स्पर्धेत उतरण्यापूर्वी करा . असो .
मी पुन्हा आलोय. महाराष्ट्राचे तीन तेरा वाजवण्यासाठी
हरताळ म्हणजे कमरेचा काढून डोक्याला गुंडाळले आहेच. राहिला विषय शिंदेंचा तर जे बऱ्याच जाणकारांनी सांगितले आहे त्या प्रमाणे शिंदेंची उपयुक्तता संपली आहे
राज्याचा कारभार ❌❌
विरोधकांचे फोन टॅप ✅ ✅
हे तर काहीच नाही, महाराष्ट्र हे राज्य केंद्र शासित करण्याचा किंवा मुंबई शहर गुजरातला जोडण्याचा उपक्रम गेले दहा वर्षं आधीच सुरु केला आहे,आता यांना रोखणारे कोणीच शिल्लक राहिले नाहीत, लोकांना सुद्धा हेच हवे होते ,
लोकशाही संपुष्टात आणण्याचा डाव मुंबई महाराष्ट्रातून सुरु होणार आहे,
सबका साथ सबका सत्यानाश.
😂😂😂😂😂😂 MAHA BHAKAS AGHADIII CHYA SHILYAA AMLELYA VADA PAVAAAAA NA MIRCHYAAA LAGLYAAAA VATAAAAAA 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
लाज वाटू द्या शिंदे साहेब जरा. महाराष्ट्रच नाव डुबवलं तुमी
अरे त्यांना स्वतःचा स्वाभिमान ही नाही त्याच्या कडून महाराष्ट्राच्या नावाची काय पर्वा
मी पुन्हा पुन्हा येईल महाराष्ट्राची वाट लावली फ २०
आता फक्त गृहमंत्री पद भाजपकडे गेले की शिंदे आणि अजित पवार यांचे आमदार पळवले
शिरसाट व सामंत ,व शिवतारे,तटकरे बाई भाजपात जाण्याची शक्यता .
BJP ने जर बहुमत स्वतःच्या जोरावर सिद्ध केलं असतं किंवा बहुमताच्या आसपास पोहचली असती तर , शिंदेंना त्यांची लायकी त्याच दिवशी दाखवली असती....
आताही बीजेपी बहुमताच्या जवळच आहे... मित्रपक्षा सहीत १३७ जागा
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
लोकशाही खत्म राजेशाही सुरू,बावनकुळे प्रधान मंत्री
आझाद मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या शपथविधीसाठी
किती कोटी रुपयांची उधळपट्टी होणार आहे? तसेच अतिमहत्त्वाच्या लोकांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस यंत्रणेवर किती ताण पडणार आहे?
सहा महिने थांबा पुढे काय होतं ते पहा
उगाच काई बाई स्वप्न पाहू नका काहीच नाय होणार 6 महिन्या नी।।।
गाढव मेलं ओझ्यानं अन शिंगरू मेलं हेलपाट्यानं.
असंच काहीसं होत आहे सध्या राजकारणामध्ये.
बाबा गाढाव 😂
बाबा गाढाव 😂
रोखठोक प्रशांत कदम
संजय राऊत पण रोखठोक लिहितो. 😅
संजय राऊत पण रोखठोक लिहितो. 😅
संजय राऊत पण रोखठोक लिहितो. 😅
संजय राऊत पण रोखठोक लिहितो. 😅
संजय राऊत पण रोखठोक लिहितो. 😅
भाजपने लोकशाही संपवणयाचाच निर्धार केला आहे,तर कोणते संविधानिक नियम पाळतील,ही अपेक्षाच गैर आहे, लोकांना सुद्धा हेच हवे आहे.
शपथविधी अगोदर भाजपची नविन घोषणा " महाराष्ट्र आता ( अधोगतीकडे जाईपर्यंत?)थांबणार नाहीं !!!!.खरं ठरतंय.
शिंदे ला आता गोठ्यात बांधा.😂😂
आपण म्हणता त्या प्रमाणे पद्धत( procedure) चुकली असेल तर राज्ज'पालांनी objection का घेतले नाही.गेले दहा दिवस ते गप्प होते.
राज्यपाल शेवटी सत्ताधारी पक्षाचे बाहुले असते. ह्याचा अनुभव २०१९ व २०२४ मध्ये आलाच आहे.
ते रबरी शिक्का असतात...!
तमाम गुजराती मारवाड़ी जनतेचे अभिनंदन
ईवियमने मनुस्मृती येनार आहे
😂😂
मित्र पक्षाची पण चांगली जिरवली दिसते 😂
हे तर होणारच होते, कारण शेवटी शत प्रतिशत भाजपा व २०२९ ला स्वबळावर भाजपचा मुख्यमंत्री हा अजेंडा क्लिअर आणि ठामपणे राबविला जाणार आहे.
१०५,१३२,...?हा चढता क्रम काय दाखवतोय ? ईव्हीएम झिंदाबाद.
प्रशांतजी, तुम्ही केलेलं विश्लेषण प्रोसेसनुसार अगदी बरोबरच आहे. मात्र, माझं असं म्हणणं आहे की, २०१४च्या आधीही असेच काही मुद्दे समोर येत होते, पण त्यावेळी माध्यमं आणि सोशल मीडिया इतके सक्रिय नव्हते. आता माध्यमं खूप सक्रिय असल्यामुळे आपल्याला वाटतं की सर्व काही लोकशाही मार्गाने होत आहे.
तुम्ही जेव्हा ABP माझामध्ये होता, तेव्हा साहजिकच तुमच्या चॅनेलसाठी एक सॉफ्ट कॉर्नर असणार. अगदी घरात गृहिणीने लाडू करताना स्वतःसाठी दोन लाडू चाखून पाहावेत, तसंच काहीसं. चुकलं असेल त्यांचंही, पण केंद्रात त्यांची सत्ता आहे, त्यामुळे त्यांच्या चुका झाकल्या जाणारच.
सोनिया गांधींनी कसा रिमोट कंट्रोलने सरकार चालवलं होतं, पण त्यावेळी पांगपंगी करण्यासाठी फोनही नव्हता. बाकी तुमचं विश्लेषण मात्र खूप छान आहे.
5 varsh, mamichi gani.! 😢😢😢
संविधान, प्रक्रिया, राज्यपाल , प्रोटोकॉल हे सर्व इतर पक्षांनी यू tuber यांनी पाहावं. भाजपच हे काम नाही.
प्रशांत जी 🙏✍️❤️हि सगळी मॅच फिक्सिंग आहे, 🤔🥵🤔
बगा महारास्ट्रा चा मुख्यमंत्री कोण ज़ाहिर करत आहे…गूज़रात चे माज़ी मूख्यमंत्री …कूच समझें..😅
Ale parat ladkya bahini che upkar 😂😂😂
आता 10000 बहिणींची आझाद मैदानावर झुंबड..एकमेकिंच्या झिंज्या नाही उपटल्या म्हणजे मिळवली..!!
काही हि ।।। तिघे हि गळ्यात गळा घालून हसत आहेत ।।। आणि राष्ट्रपती राजवट !!! महत्व हींन मुद्दा ।।।
सरकार कोणाचं ही होऊ द्यात पण सध्या देशात आणि राज्यात ज्या प्रकारे कायदे आणि नियम ह्यांची मोडतोड चालू आहे ते खूपच धोकादायक आहे
Namaskar !
It is a great news that Shri Phadanvis is back as CM.... of course to the chagrin of opposition parties.... it is far better than dynastic and self centered politics of opposition..... now politics of only development....
मतदानाची शाई अजून आहे 😅😅😅😅
☺️ good observation 😁
दादाला शाह भेट देत नाही 2 दिवस ताटकळत ठेवून यामुळेच भविष्यात त्याना काय किंमत मिळणार हे वेगळं सांगायला नको. सत्तेसाठी लाचार मंडळी सगळी.
त्यांना गुलु गुलु वाटतंय । तुम्ही उगाच जाळून घ्यायले ।।।।।
@@aryan-yp3whमंग तूमी बी का उग जाळून घ्यायला ?😂
देवेंद्र फडणवीस चाच खेळ होता शिंदे रुसून गावी जाऊन आजारी पडले , फडणवीसांचा नाव आला आणि शिंदे यांचा ताप उतरला 😂
खुप छान विश्लेषण. अगदीच बरोबर
शपथविधी राजभवनावर होत असत.फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताना सोहळा होतो त्या खर्चाचा भार जनतेच्या पैशातून होतो हे योग्य आहे का
कदम साहेब आजचा subject खुप छान तुम्ही चर्चीला tumche खुप अभिनंदन
आजचा आपला व्हीडिओ पाहून bjp ची वाटचाल ही स्वविधान बदलणार ashish दिसते सर्व बेकायदेशीर चालू आहे
पैसे वाटून evm आणिचुनाव आयोग हाताशी धरून इलेककशन जिकंले हा लोकशाही cha खून आहे लोकांनी
Lokanche laksh vichlit karun bogus matdan vishayala bahal dili . Sanjay Raut chya hatat kadi dili pan ti fuski nighali
शिंदे out dated झाले . Expiry date खत्म.
Thanks! 👍
वाटोळं वाटोळं वाटोळं 🎉
साहेब ,या लोकांनी घटणेची पायमल्ली कधीच मोडलेली आहे . विरोधी पक्षाला लोकांनीच संपवल्या मुळे विरोध तरी कोण करणार ? हे राम राज्य आहे इथे काहीही घडू शकते .
हि हुकूमशाही पद्धतीने चाल आहे आम्ही संविधान मानत नाही जा काय करायच ते करा आम्ही तुम्हाला पहातो
खरच बोललात, फडणवीस सर, दिल्लीत गेले पाहिजे, प्रधानमंत्री करीता,
रिक्षा पलटी....टरबुजा रिटर्न.....
मुतु धरणग्रस्त
आता त्या बाईचे गाणे आणि डान्स बघावे लागेल,
दोन उपमुख्यमंत्री चालतात मग दोन मुख्यमंत्री का चालणार नाहीत. 😂
साहेब तुमचा भाजप विरोधी कार्यक्रम हा एकच विषय असतो. नवीन काहीतरी विषय घ्या
अनाजीपंत मुख्यमंत्री म्हणजे पुढची पाच वर्षे कांडच कांड करणार😮
भाजपकडून महाराष्ट्राच्या विनाशाच्या प्रवासातील आणखी एक टप्पा पार
🙋👉१८ दिवस लागले होते काय 2009 साली?
EVM चा मुख्यमंत्री
आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही अशी घोषणा करून शेवटी घोड्यावर बसून तयार झालेच तर.....!😮😮
लाचार
शपथविथीची तारीख, काळजीवाहू मुख्यमंत्रीपद, आमंत्रणपत्रिका वगेरे अत्यंत फुसके मुद्दे आहेत. प्रशांतची कीव येते.
BJP ne 133 ghetlet.....they can form GOVT...without dada gut and shinde gut also................
What Maharashtra needed was not a political Chief Minister but a bureaucratic one, and it found that in Devendra Fadnavis.
BJP लोकशाहीला फाट्यावर मारते😅
जनतेने maharastra drohyana साथ दिली.
EVM Sarkar , EVM CM .. Maharashtra cha Kiva Jantecha nahi.. Clear smza..
Congratulations CM of EVM 😂😅
👍👍👍
Caretaker CM post n unauthorised declaration of swearing in ceremony on 5 th December is illegal then what opposition does..?
One and only Prashant Kadam sirji
घ्या उरावर(आता येच नाही भाऊ जरांगे साहेब कडे
महाराष्ट्राच दरीद्रय कधी संपणार
शेवटी अण्णा जी पंत शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही हे पधतशिरपणे सीध केले.
कॉमेंट्स वाचून आता पक्की खात्री पटली की महाविकास आघाडी फक्त सोशिअल मीडियाच्या भरवश्यावर निवडणूक लढवत होती. जमिनीवर काम शून्य.
Mahayuti phkat evm bharosa war hoti...😂
@@themayurinfluencers5571 हे सुद्धा सोशिअल मीडियावरच बोला तुम्ही. 2018 साली evm हॅक करून दाखवा असं चॅलेंज केलं होतं निवडणूक आयोगाने तेव्हा ग्राउंड वर हॅक करून दाखवायचं होतं ना. पण आपल्याला फक्त कॉमेंट करून सोशिअल मीडियावर बोलायचंय. जमिनीवर काम शून्य 😜
@@themayurinfluencers5571 हे सुद्धा तुम्ही सोशिअल मीडिया वरच बोला. जमिनीवर काहीच नाही. 2018 साली evm हॅक करून दाखवा असं आव्हान निवडणूक आयोगाने दिलं होतं तेव्हाच का नाही करून दाखवलं. की फक्त सोशिअल मीडिया वर कॉमेंट करायच्या. 😜
@@gangarde are he 2024 ahe.. jag kuthe gela ata
@@gangarde EVM CHI LAT AALI HOTI..MOJI TYA LATE SAMOR FIKA PADALA....😂😂
चिकटपणाची, लोचटपणाची व हावरटपणाची किळस आलीयं आता!!
हे सरकार सुप्रीम कोर्टाच्या तारीख वर तारीख या कायद्यानुसार आले. या सरकार चे प्रायोजक श्रीचंद्रचूड
🙏
Tumhala patrika aaleli disat nahi😅😅😅
सगळे कॉमेंट वाचल्यावर पत्रकार सहित
लाळचाटे समर्थक आहेत लक्षात येत। हा तुमचेच डोक 5 वर्ष खराब करणार आहे। 😂😂
26 तारखेला सरकार नवीन स्थापन झालं नाही, मग माविआ (विरोधी पक्ष ) ने मा. राज्यपाल यांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करणे बाबत मागणी का केली नाही, ( राज्यपाल यांना विरोधी पक्ष भेटल्याचे मला तरी कुठे वाचनात नाही )
शिंदेंनी शिवसेना संपवली
शिंदे ची बोळवन केली आहे
कसे झाले ते तुम्ही जनता.
खूप छान जरांगे व्हा शाने
आता एक मुख्यमंत्री अन एक उपमुख्यमंत्री ठरला. अजून एक उपमुख्यमंत्री तळ्यात मळ्यात आहे. बाळासाहेबांच्या विचारावर जर शिंदे नी शिवसेनेत फुट पाडली होती तरी शिंदे नी पद स्वीकारू नये. सहपक्षाला न सोबत घेता भाजपने आपला नेता लादला.
मित्र पक्षांना विचारात भाजपा कधीच घेत नाही फक्त वापर करून घेते. शिंदेचा ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे. आज शिंदे जात्यात अन अजितदादा सुपात आहे
काही लोकांना असे संविधान मान्य आहे. म्हणून तर त्याना एवढं जागा दिल्या. कारण भाजप ला तर संविधान मान्य नाही.
Yessssss🎉🎉🎉.... तो परत आलाय ...तू रड प्रशांत कदम.....
मी परत आलो.😅😅
हळूहळू प्रादेशिक पक्ष संपविणाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे...
शिंदेला परत फेड झाली उद्धव साहेब आजारी अस्थाना हेच केले
ये तो होना ही था, अजून करा गद्दरी
कदम किती जळता हो
कदाचित 1नाथ एकटे पडणार.
अजितदादा 1नाथ चे पाय खेचणार.
शिंदे साहेब महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही
Kiti anti aahat tumhi....पत्रकार आहात asa उगाच पसरवू नका...
Bjp la baman ch mukyamantri ka hava astoy hmm
फार छान विश्लेषण... अभिनन्दन
2014 2019 2024- 100 + mla gheun aly pakistan ch mukymantri krych ka ata 😂 😂😂
मतदार भाजपाच्या पाठीशी आहे तर मग व्यालेट पेपरवर निवडणूकीस भाजपाचा विरोध का
प्रशांत जी तो परत येतोय
Atyant vishari Ani patalyantri ,karasthsni manus durdeivani parat yetoy..
महाराष्ट्राचे अधोगती
Are Prashant Kadam EVM manage keli tar tu suddha CM hoshil re baba
Prashant ji kadam potdukhi chya golya free kartil devedra ji kahi tention gheu naka tumhi
Bjp ने 2029 चा पराभव ठरवला.
1500 madhe viklya janarya ladkya bhini na Salam
गेली 3 वर्ष मी सोशल मीडिया वर गद्दारी, हुकूमशाही, मीडिया अन संस्था गुलाम झाल्यात घंटा काही फरक पडत नाही... 80% टक्के लोकांना सध्या गुलामी आवडू लागली... आता व्यक्त होणं बंद करून कामा कडे लक्ष देऊ लागलो...
प्रशांत,
तुमचं ऐकण्यासारख असतं इतकं ठिके
पण खरं सांगु का मोदी भारतात नव्ह्ते मग कसा वेळ पास करायचा तर
असा, शिंदे, अजित पवार आणि मग फायनल फडणवीस
फक्त time pass
Evm cha cm
काय पण करा माला टिकला लावा अशी देवेंद्र ची हाय
हा EVM घोटाळा करून परत मुख्यमंत्री झाला... आता 5 वर्ष शेकून घेयच